१४ गावांमधे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत भंगार दुकाने आहेत त्या मुळे ह्या गावांचा विकास कामांचा भार नवी मुंबई महानरपालिकेवर नको.
बरोबर् आहे दादा नवी मुंबई महापालिकेने ह्या गावे Sudhrnyasathi khup afarts ghetle होते baryach sudharna zalya आरोग्य रस्ते पाणी purvatha इतर् barech काही नांतर् ह्या gavana tex bharle nahit सद्य स्थितीत तेथे atikraman khup aahe दादा तुम्ही जे bolat aahat te ekdam barobar aahe tasech palikeche khup aarthik nuksan motya pramanat zale aahe
साहेब आपण नवी मुंबई साठी खुप मेहनत घेताना मी बगतो पण तुमच एका गोष्टी कडे लक्ष नाही जात तो म्हमजे नवी मुंबईत 50% बागलादेशी आहेत तर काही जणांनी आधार कार्ड पण बनवले तरी plz
नाईक साहेब तुम्ही आगसन बेतवडे दिवा येथे तुम्ही पाणी आणला साहेब दुःख होते की तुम्ही खूप मोठे नेते आहेत पण दुसऱ्या जिल्ह्यातील लोक मुंबई ला येवून ते मोठे पदावर जातात त्यांना गावांची माहिती पण नाही
साहेबांची मागणी रास्त आहे..
नाहीतर नवी मुंबईवर नक्की अन्याय होईल.
मी 14 गावाचा रहिवासी आहे पण तरी वी सपोर्ट नाईक साहेब 🙏🏻
दुरद्रुष्टी असनारा नेता.
श्री गणेशजी नाईकसाहेब यांच्या नेत्रुत्वाखाली नवी मुंबई सुरक्षित आहे आणि भविष्यातही ते सुरक्षित असेल .
खरं आहे, परंतु भाजप मध्ये जाऊन चुक केली आस मला वाटतं कारण आज गणेश नाईक साहेब मंत्री असायला पाहिजे होते कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे
नवी मुंबईच्या जनतेसाठी शासनाच्या विरोधात जाऊन जनतेसाठी लढा देणारे एकमेव नेतृत्व...फक्त गणेशजी नाईक साहेब ❤️
वाशी, नवी मुंबई मध्ये परप्रांतीय लोकांचे अनधिकृत स्टॉल, फेरीवाले भरमसाट वाढले आहेत. nmmc, police कारवाई नाही.... नंतर उपद्रव वाढेल.....
गणेश नाईक is a true leader. He dosent care about money. Always support to him. Need bavkaleshwar mandir retention
आम्ही नशिबवान आहोत की मा आमदार गणेश नाईक यांच्या नवीमुंबईत सुखासमाधानाने राहतोय
साहेब भविष्या बद्धल इतका विचार आणि अभ्यास पुढे कोणी करणार नाही कदाचित संदीप दादा सोडून.... 🙏🙏🙏🙏👌👌👌
Last 14 year support for Nike saheb 🙏😊
नवी मुंबई चे खरे बादशाह म्हणून गणेश नाईक साहेब परिचित आहेत
१४ गावांमधे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत भंगार दुकाने आहेत त्या मुळे ह्या गावांचा विकास कामांचा भार नवी मुंबई महानरपालिकेवर नको.
Always like listening to his speeches…! Truly visionary & confident leader…!
गणेश नाईक साहेब बहुत ईमानदारी से बहुत सही बात बता रहे है।मीरा भाइंदर की बहुत बड़ी सच्ची जानकारी इनके पास है।
स्वतःचे धोरण स्वतःचे धरण 🏇G N🏇
नवी मुंबई चा कर्ताधर्ता 🔥🔥
ते गाव अतिक्रमण काढूनच घेतले पाहिजे. तसेच नविमुंबैत सुद्धा अतिक्रमण सुद्धा काढायला पाहिजे
Also his knowledge on town planning is commendable 🙏🏻😊
बरोबर् आहे दादा नवी मुंबई महापालिकेने ह्या गावे Sudhrnyasathi khup afarts ghetle होते baryach sudharna zalya आरोग्य रस्ते पाणी purvatha इतर् barech काही नांतर् ह्या gavana tex bharle nahit सद्य स्थितीत तेथे atikraman khup aahe दादा तुम्ही जे bolat aahat te ekdam barobar aahe tasech palikeche khup aarthik nuksan motya pramanat zale aahe
Aagari king rokh thok bolnare lok prathinidhi naik saheb
साहेब नवी मुंबई ची जनता सदव आपल्या सोबत
Navi Mumbai aani tya jante vr krnare nete ❤
ग्रेट. गणेश. नाईक. साहेब.
*लय भारी दादा..*
साहेब आपण नवी मुंबई साठी खुप मेहनत घेताना मी बगतो पण तुमच एका गोष्टी कडे लक्ष नाही जात तो म्हमजे नवी मुंबईत 50% बागलादेशी आहेत तर काही जणांनी आधार कार्ड पण बनवले तरी plz
नाईक साहेब तुम्ही आगसन बेतवडे दिवा येथे तुम्ही पाणी आणला साहेब दुःख होते की तुम्ही खूप मोठे नेते आहेत पण दुसऱ्या जिल्ह्यातील लोक मुंबई ला येवून ते मोठे पदावर जातात त्यांना गावांची माहिती पण नाही
Mi ganesh Naik sahebhanshi sahmat aahe karan navi mumbai sarkhi clean city konti nahi
बरोबर आहे नाईक साहेब
चलो मिनी सिंगापुर 😁😁😁
नाईक साहेब नवी मुंबईचा बादशाह आहे नाद नाही कराचा 🔥🔥
Saglyana fatya var marto saheb
Great leader in our city
गणेश नाईक बोलत आहेत ते १०० % बरोबर आहे.पण नवी मुंबई मधे पण अनधिकृत बांधकामे आहेत परप्रांतीयांची ते केव्हा काढणार?
Ganesh Naik ji ka right decision
Saheb Barobar Ahe❤
Ganesh Naik Zindabad ❤
Ganeshji Naik saheb Jai Maharashtra. Vijay marathe sector twenty nine agroli
Saheb Kadhi bolale Nahi Aata Khair Nahi
नवी मुंबई च्या सफाई कामगार यांना वेतन वाढ कधी होणार साहेब