कढीपत्ता केसांसाठी किती आणि कसा फायदेशीर आहे? How To Use Curry Leaves Hair Mask? Lokmat Sakhi
HTML-код
- Опубликовано: 18 июл 2021
- कडीपत्ता हा केसांसाठी किती आणि कसा फायदेशीर आहे? आणि त्याचे उपयोग हे काय काय आहेत, त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatsakhi #Hair #Curryleaves #Kadipatta
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
Khup ch chan ahe
उपयोगी माहिती🙏🙏💐
खूपच छान माहिती दिली
Mast
Nice
Oily skin sathi Kahi gharguti upay sanga plzz
Phatya phutlelya hair sathi video kra na mam
Jaad kesansathi kahi upay sanga
He Tel lavlyantr kes dutana shampoo vaprava ka
Myadam te oil daily use kele tr chalel ka?
🙏
Kadipatta fresh ch pahije ka
तुमचे का बर नाहित चांगले केस
Mi use kele mla side effect zala
Parachute Coconut oil chalel ka ?
Ho karan te pn coconut oil ahe
Pareachute naka lau. Coconut vergin oil vapra. Patanjali vergin coconut oil changal aahe
टाळूची आग होते आणि केस खूप जास्त प्रमाणात गळतात तर त्या साठी लवकर इफेक्ट करणारा कोणता घरगुती उपाय आहे का ??
किंवा कोणती हर्बल मेहंदी किंवा तेल खूप केस गळती होत आहे खूप उपाय केले पण कमी होत नाहीय plz लवकर कळवा माहिती असेल तर 😞😥☺️
Krupa hair tonik oil vapra khup mst aahe vaprun bga kontahi vait effect nahi
Oily skin sathi Kahi gharguti upay sanga plzz
तेलकट चेहऱ्यावर घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी Major Tips Marathi या यूट्यूब चॅनल ला एकदा भेट द्या