सांग कधी कळणार तुला | Saang Kadhi Kalnaar Tula | Piano Tutorial | Slow Fingering | Notation|Keyboard
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- सांग कधी कळणार तुला | Saang Kadhi Kalnaar Tula | Piano Tutorial | Slow Fingering | Notation|Keyboard
नमस्कार मित्रांनो 🙏 , ट्यून्स कट्टा ( Tunes karta ) 🎹 या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे.मित्रानो या चॅनल मध्ये आम्ही सर्व प्रकाराची मराठी गाणी 🎶 शिकवायचं प्रयत्न करणार आहोत.आमच्या चॅनल मध्ये नोटेशन 🎵 सहित गाणी आणी त्याची म्यूजिक व स्लो फिंगरिंग मध्ये व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रानो आमच्या प्रयत्नाला तुमची साथ मिळाली तर आम्ही तुमच्या पसंतीची गाणी 🎶 पण शिकवायचं प्रयत्न करू.तुमचं जे काही सल्ले (suggestions ) असतील ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.त्याचा आम्ही नक्की विचार करू.मित्रानो तुम्हाला आमचं प्रयत्न आवडलं तर या चॅनल ला सबसक्राईब व शेयर जरूर करा
मित्रांनो, जर तुम्हाला हिंदी गाणी शिकायचं असेल तर आमचं सुरभी पियानो 🎹 ( Surabhi Piano ) नावाचं अजून एक युट्यूब चॅनल आहे.त्या चॅनल ला जरूर भेट द्या.तुम्हाला नक्की आवडेल.
🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
#tuneskatta
#pianotutorial
#saangkadhikalnaartula
#saangkadhikalnartula
#marathisongs
#keyboardtutorial
सांग कधी कळणार तुला पियानो
saang kadhi kalnar tula piano Tutorial
saang kadhi kalnaar tula Piano Tutorial
saang kadhi kalnaar tula keyboard
sang kadhi kalnar tula piano
saang kadhi kalnaar tula Tutorial
Disclaimer:
Video is for educational purpose only. Copyright disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair Use" for purpose such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
माझं हिंदी गाण्याचं चॅनेल ची लिंक "Surabhi piano" : / @surabhipiano
चंद्रा शीर्षक
• चंद्रा | Chandra | Cha...
पार्वतीच्या बाळा
• पार्वतीच्या बाळा | गणप...
अधीर मन झाले
• अधीर मन झाले | Adhir M...
जय जय स्वामी समर्थ शीर्षक
• जय जय स्वामी समर्थ | श...
जय जय महाराष्ट्र माझा
• जय जय महाराष्ट्र माझा ...
तूच सुखकर्ता तूच दुखकर्ता भाग 1
• तूच सुखकर्ता तूच दुखहर...
तूच सुखकर्ता तूच दुखकर्ता भाग 2
• तूच सुखकर्ता तूच दुःखह...