घरी आलाय बाबा झोळी वाला ! GHARI AALAY BABA ZOLI VALA ! SONU SATHE BHAKTI SONG ! 2021

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 835

  • @rajaramrathod3349
    @rajaramrathod3349 2 года назад +15

    Sonu bhau supar domdom daval baba ki jai ho

  • @nagnathbansod5943
    @nagnathbansod5943 Год назад +8

    लय भारी आहे आपण खूप खूप सुंदर गाणं आहे.. दावल मलीक बाबा हे खरच गरीबा चा देव आहे.जो मणा पासुन भक्ती करेल तसे फळ शंभर टक्के मिळनार आम्ही घरातील सर्व मंडळी राजुभाऊ निकाळजे रा.. मिलिंद नगर उस्मानपुरा औरंगाबाद येथे आम्ही जसा वेळ मिळेल तसा आम्ही दर्शन ला जातो.. दोम दोम शहा दावल मलीक बाबा असेच देवा वरील गाणी गात जावे.बाबा तुम्हाला काहीच कमी पडनार नाही.

  • @ramkrushnathakare8975
    @ramkrushnathakare8975 3 года назад +8

    Khup chan song dom dom daval malik baba

  • @rahulnirbhavane4255
    @rahulnirbhavane4255 3 года назад +40

    सोनुसर अप्रतिम गायले गाणे. खरचं डोळ्यातून पाणी आले.
    दोम दोम दावल मलिक बाबा.नमो आदेश.
    नाशिक.

  • @arjunpawar3153
    @arjunpawar3153 2 года назад +14

    खरज तुमच्या आवाजत एक आदिवासी गान झालं पाहिजे 🙏🙏

  • @gayatri....5793
    @gayatri....5793 2 года назад +9

    Dom Dom ..Daval malik baba .....Guruvariya Ganesh baba ....Shinde🙏🙏🌹🌹🌹

  • @vijaypopalghat7118
    @vijaypopalghat7118 3 года назад +68

    खुप छान सोनु दादा.बाबांचे कार्य सुंदर प्रकारे मांडले.
    दोम दोम दावल मालिक बाबा.गणेश बाबाजी🙏🙏
    बाबांचा दुःखाचा काळ संपला व बाबांनी इतरांच्याही दुःखाचा काळ संपवण्याचे कार्य हाती घेतले आहे.
    🙏🙏🙏

  • @dattachoudhari1984
    @dattachoudhari1984 3 года назад +7

    सोनू भाऊ खरच तुमच्यवर बाबा चे आशीर्वाद आहेत ......👌👌👍👍💐💐

  • @kirankenjale181
    @kirankenjale181 3 года назад +27

    अलख निरंजन....नमो आदेश दोम दोम दावल मलिक बाबा 🙏🙏🙏❤🙌😘

  • @pandurangpawar5476
    @pandurangpawar5476 3 года назад +42

    दावल मलिक बाबा खूप दयाळू आहेत. बाबाजी भक्तांच्या संकटांना लगेच धावुन येतात.बाबांच्या चरनि लाखो सलाम.जय दावल मलिक बाबाजी.

  • @sachinbhalerav2321
    @sachinbhalerav2321 3 года назад +12

    🤲🤲दोम दोम शाह दावल मलिक बाबा 🤲🤲
    सोनू दादा आपल्या गाण्याला तोडच नाही आहे सुपरहिट सॉंग 👌💪👌

  • @manojgaikwad6848
    @manojgaikwad6848 3 года назад +13

    आत्तपर्यंत चे सर्वात छान गाणं गायले सोनू दादा......

  • @shivraj1218
    @shivraj1218 2 года назад +33

    गणेश बाबा चा काळ दुःखाचा सरला,
    म्हणून दरबार भरतो बेलापूरला.
    चिमटा झोळी शोभे, त्यांच्या हातामध्ये,
    अहो चमत्कारी हाय ती उदी,
    दोम दोम दावल मलिक बाबा, नमोजी आदेश 🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙏🙏🚩🚩

  • @ravimali7443
    @ravimali7443 3 года назад +6

    सोनू भाऊ असाच मोरे जात रा दोम दोम दावल मलिक बाबा 🚩🚩🚩🎶

  • @pawanthakare3532
    @pawanthakare3532 3 года назад +11

    👍👍👍👍सुपर आवाज आहे सोनु भाउ साठे👍👍👍👍

  • @mohanwaykar1553
    @mohanwaykar1553 3 года назад +7

    धन्यवाद सोनु भाऊ बाबांचं गाणं बनविलेल्या बद्द्ल, अजुन अशीच बाबांची गाणी बनवुन पाठवा प्लिज

  • @umakantsalunkhe9544
    @umakantsalunkhe9544 8 месяцев назад +3

    ❤❤❤सोनू दादा 1नबर आवाज आहे ❤❤❤

  • @manoharwagh7673
    @manoharwagh7673 3 года назад +14

    दोम दोम दावल मलिक बाबा ,,,,,,सोनू भाऊ अतिशय सुंदर गित आहे 👌👌👌

  • @prasadjadhav1740
    @prasadjadhav1740 3 года назад +7

    खूप शान असेच शात गाने बनवत जा दावल मलीक बाबाचे

  • @akashbakure1932
    @akashbakure1932 3 года назад +16

    खूप छान गाण गायल ...
    दोम दोम दावल मलीक बाबा
    एक साजिशन होती ...
    तुम्ही गम चे गाण म्हणत जा तुमच्या आवाजाला खूप सुट होईल आणि हिट पण

  • @pradipwaghmare1884
    @pradipwaghmare1884 3 года назад +15

    🙏दोम दोम दावल मलिक बाबा 🙏
    एकच नंबर भाऊ अजून एक गाणं होदुद्या

  • @pavangavali5539
    @pavangavali5539 3 года назад +15

    दावल मलिक बाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अंतापुर 🙏🏻🙏🏻🙏🏻नमो आदेश बडेबाबा

  • @gauravbaluumapgauravbaluum783
    @gauravbaluumapgauravbaluum783 3 года назад +39

    लय भारी सोनु दादा,,👍👍👌👌✨

  • @harishbhagawatkedare9211
    @harishbhagawatkedare9211 3 года назад +4

    खुप खुप खुप धन्यवाद 🙏👑
    दोम दोम दावलमलिक बाबा🙏💐👑
    हि आमच्या साठी खुप आनंदाची बातमी आहे🙏 खुप छान लिहील आहे खुप मनापासून धन्यवाद🙏💕 आणी सोनुभाऊ साठे तुम्ही ही खुप साजुक पद्धतीने म्हटले 🙏👑झोली भर दों बाबा झोलीवाले 👑🙏दोम दोम दावलमलिक👑💐

  • @akshaysonone871
    @akshaysonone871 2 года назад +17

    मी रोज दावल बाबा चे गाणे ऐकतो....आणि मला खूप चांगले वाटते आता

    • @chetanthakare9741
      @chetanthakare9741 Месяц назад +1

      Madam baba n che khup chamtkar aahet mi swata baba n cha 1 bhakt aahe .....baba ni mla khup kahi dilay dom dom baba

  • @balasahebshindecomedy
    @balasahebshindecomedy 3 года назад +39

    दोम दोम दावल मलिक बाबा की जय

    • @rajnibhat9256
      @rajnibhat9256 3 года назад +4

      Nice सोनू भाऊ तूमचा आवाज खूप छान आती सूदंर आहे

    • @rajnibhat9256
      @rajnibhat9256 3 года назад

      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshpsalve0757
    @ganeshpsalve0757 3 года назад +82

    🙏💐दोम दोम दावल मलिक बाबा💐🙏👍 बेलापूर निवासी बाबांच्या चरणीमाझे कोटी कोटी नमन👌💐🙏

    • @surekhakanhe4880
      @surekhakanhe4880 3 года назад +5

      दोम दोम दावल मलिक बाबांच्या चरनी माझे कोटी कोटी प्रणाम ...

    • @santoshawale1326
      @santoshawale1326 3 года назад +4

      बाबाचा नंबर मिळेल काय किव्हा पत्ता

    • @rohinisharadamhaskemhaske1219
      @rohinisharadamhaskemhaske1219 3 года назад +5

      @@santoshawale1326 belapur, khatkali, ganesh shinde baba

    • @omkarpardhe3721
      @omkarpardhe3721 3 года назад +4

      @@santoshawale1326 bhetla ka number

    • @yogeshchavan9529
      @yogeshchavan9529 3 года назад +1

      @@santoshawale1326 आता श1ल पू 0प

  • @aniljadhav852
    @aniljadhav852 3 года назад +10

    सोनु भाऊ खूप सुंदर गायल हे गाणं दोम दोम दावल मालिक बाबा च दुसर पाठवा

    • @manishagayakwad4981
      @manishagayakwad4981 3 года назад +1

      हाय मि मनिषा गायकवाड मला सोनू साठे याचे गाने पठवा

  • @sunilzankar4253
    @sunilzankar4253 2 года назад +5

    तुमच्या निवृत्ती का लाला सलामे सोनुभाऊ

  • @jayrammalimali8615
    @jayrammalimali8615 Год назад +9

    खूपच छान सोनू भाऊ दावत मलिक बाबा जय आदिवासी

  • @dannythekingofdaknes4314
    @dannythekingofdaknes4314 3 года назад +14

    Dom Dom daval mlik baba ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️♥️♥️♥️♥️ tumcha avaj khup chan ahe

  • @shubhamkshirsagar3313
    @shubhamkshirsagar3313 3 года назад +12

    भाऊ तू एक दिवस खूप खूप मोठा माणूस होशील.तुझ्या व तुझ्या परिवाराच्या पाठीशी सदैवी दावल मालिक‌‌‌ बाबांचे आशीर्वाद आहे.भाऊ तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण हो, तुम्हाला खूप सुख, शांती, समाधान,मैत्री,आरोग्य,आणि संपत्ती लाभो.हीच दावल मालिक बाबांकडे प्रार्थना करतो.व तसेच नाशिक मधून खूप खूप प्रेम तुम्हाला.आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप यशस्वी हो.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shantaramnagare8017
    @shantaramnagare8017 3 года назад +9

    दोम दोम दावल मलिक बाबा
    अस्तगांव ता नांदगाव
    जि नाशिक

  • @sandeshdive9106
    @sandeshdive9106 3 года назад +8

    अप्रतिम गीत गायन सोनुभाऊ तुम्ही

  • @vishalshardul3848
    @vishalshardul3848 Год назад +1

    किती हि वेळा पाहिले तरी मन भरत नाही💗💖✨💫💯💯

  • @ganpatgaykar6150
    @ganpatgaykar6150 2 года назад +15

    मी स्वतःच उधरान आहे की मी खुप अडचणीत होतो. ज्या दिवशी बेलापूर येथे गुरूवर्य श्री गणेश महाराज यांचा दरबारात गेलो आणि मी दोम दोम दावल मलिक बाबाच दर्शन घेतले. माझे सर्व दुःख संपले व माझ्यात आणि माझा परिवारात सर्व खुप खूप सुखी आहे आंनंदी आहे. हे सर्व काही. दोम दोम दावल मलिक बाबाचा आशीर्वाद आहे व गुरूवर्य श्री गणेश महाराज शिंदे बाबा याची कृपा आहे. दोम दोम दावल मलिक बाबा की जय जय जय...

  • @shubhamjagdhane1196
    @shubhamjagdhane1196 3 года назад +12

    धन्यवाद सोनु भाऊ खुप छान 🙏🙏🙏

  • @kiranshinde5392
    @kiranshinde5392 3 года назад +10

    Mast Dada khup Sundar

  • @sunilkamble6545
    @sunilkamble6545 3 года назад +24

    Nice song super singin pahadi aavaz🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐

  • @milindkhillare5318
    @milindkhillare5318 Год назад +2

    Ek number sonu Bhau asech gane banvat ja dom dom dawal malik baba

  • @जयमल्हारकेटरर्सघोडेगाव

    आखिर रडु आवरल नाही दादा खुप मस्त 👍👍

  • @kalyandevkate2625
    @kalyandevkate2625 3 года назад +4

    Khup mast Aavaj khup Chan gan Laich Bhari Aahe Bhava Khup He gan Mala Aavdle🙏🙏🙏🙏🙏

  • @balukomal
    @balukomal 3 года назад +27

    दोम दोम दावल मलिक बाबा की जय
    सोनू दादा च्या मधूर आवाजाने मन प्रसंन्न होऊन जाते..🙏🙏🙏🙏

  • @parmeshwarkulthe7896
    @parmeshwarkulthe7896 3 года назад +6

    सर मला तुमचे हे भक्ती गीत खुप आवडले माझी अशी इच्छा आहे की आपन हेच गीत नवनाथांवर गावे आपले खुप आभार होतील

  • @mahadevghanvat2902
    @mahadevghanvat2902 3 года назад +6

    Khup chan dada ek nambar Daval malik Baba tumala khup yesh devo

  • @santoshkale9504
    @santoshkale9504 3 года назад +6

    सोनू भाऊ साठे तुमचं गाणं खूप आवडला आहे अलख निरंजन

  • @sagarmagade3987
    @sagarmagade3987 3 года назад +6

    #सोनु_भाऊ_एकच_नंबर
    #भाऊ_खरच_तुम्हचा
    #आवाज_काळजाला_लागतो
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @tryambakdambale6512
    @tryambakdambale6512 3 года назад +24

    दोम दोम दावल शा 🙏🙏🙏👍👍 सुपर दादा 👍 एकच नंबर 👍👍 दादा गिरनार पर्वत दत्त गुरुचं एक गाणं बनवना 🙏🙏👌👌

  • @vikaswakchaure5971
    @vikaswakchaure5971 2 года назад

    Sonu bhau 1 ch numbar gan gayal tumhi baba tumhala kahich kami nahi padu denaar dom dom dawal Malik baba 🙏🙏

  • @bhaginathrothe883
    @bhaginathrothe883 3 года назад +9

    एकच नंबर सोनु भाऊ

  • @padmakarlangote5706
    @padmakarlangote5706 Год назад +1

    Dom dom dawal Malik baba ki Jay ho 🙏🙏

  • @RAJENDRAPAWAR4411
    @RAJENDRAPAWAR4411 3 года назад +34

    मी खुप लहान होतो तेव्हा पासुन गाणी गायचे मला लय येडा होत काही दिवसानंतर मी दुर्लक्ष करू लागलो... खरच गेले 3 वर्ष झाले तुमची गाणी पाहतोय... त्या दिवस पासुन मी ठरवलंय की गाणी 101% गाणार 😘😘 तुम्ही देवा माणूस आहे 🙏🙏🙏

  • @skn-ie9ec
    @skn-ie9ec 3 года назад +12

    खूप सुंदर भाऊ अजून दोन-तीन गाणे बनवा दावल शाह बाबा चे

  • @santoshchavan691
    @santoshchavan691 3 года назад +10

    ☪️☪️अंला बिस मिल्ला रहेम दोम दोम शादल☪️☪️

  • @aryangaikwad1043
    @aryangaikwad1043 2 года назад +2

    Dom dom dawal malik sarkar🤲

  • @krushnagaikwad8262
    @krushnagaikwad8262 9 месяцев назад +1

    Dom dom dawal malik baba ❤❤❤❤

  • @navnathkadamofficial3298
    @navnathkadamofficial3298 3 года назад +6

    जबरदस्त लेखणी गुरुजी
    दोम दोम दावल मलीक बाबा
    Love you pappa

  • @RAJENDRAPAWAR4411
    @RAJENDRAPAWAR4411 3 года назад +26

    खुप छान वाटलं भाऊ गाणं ❤️❤️❤️❤️

  • @malibaba8017
    @malibaba8017 3 года назад +15

    हे गाणी रोज ऐकून ऐकून आणि अंतापुर ला दावल मलीक बाबा ना पाई पाई जाऊन आता माझा मध्ये संचार चालू झाला भाऊ ,,, आदेश 🙏🙏🙏

    • @hemantbankar2
      @hemantbankar2 Год назад +2

      🙏🌹दोम दोम दावल शाह 🌹🙏

  • @sagaraarneofficial4383
    @sagaraarneofficial4383 3 года назад +31

    दोम दोम दावल मलिक बाबा...🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️💫❤😍

  • @SonuAwchite-kc7pv
    @SonuAwchite-kc7pv Год назад +1

    दोम दोम दावल मालिक बाबा बेलापूर निवासी बाबांच्या चरणीमाझे कोटी कोटी नमन

  • @rohinimhaske6433
    @rohinimhaske6433 3 года назад +6

    Very nice sonu bhau, dom dom daaval malik baba ki jay

  • @harshaljadhavofficial1948
    @harshaljadhavofficial1948 3 года назад +17

    दोम दोम‌ दावलमलीक‌‌ बाब की जय🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @devkisarode4750
    @devkisarode4750 3 года назад +5

    Dom dom davl malik baba aajande nashik🙏🙏🙏

  • @dhanimalharmusic
    @dhanimalharmusic 3 года назад +33

    🙏🌠🌠🌠🌠दोम दोम दावल मलिक बाबा घरी आलाय बाबा झोळीवाला सोनू भाऊ सुंदर विषय घेऊन आले जबरदस्त अप्रतिम छान गायले आहे हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

  • @nileshmore9427
    @nileshmore9427 3 года назад +15

    ,🙏दोम. दोम. दावल मलिक बाबा🙏 सोनू दादा🙏🙏🙏👌👌👌

  • @vickylondhe
    @vickylondhe 2 года назад

    आमचे मित्र नानाभाऊ वीर यांचे सुंदर असे दावल मलिक बाबा यांचे गाणे एक वेळी नक्कि सर्वांनी ऐका

  • @akashgangurde2931
    @akashgangurde2931 3 года назад +6

    Dom Dom daval Malik Baba nice Sono bhau

  • @prasadjadhav1740
    @prasadjadhav1740 3 года назад +6

    घरी आलाय बाबा झोळी वाला 🥰🥰🥰🥰💯💯💯👍👌

  • @sd-qv2qw
    @sd-qv2qw 3 года назад +6

    मी एक मराठी चित्रपट गितकार आहे, आपला छान आवाज आहे आणखीन प्रयत्न केला तर खुपच सुंदर
    माझ्या घराजवळ दावलमलीक चा दर्गा आहे
    पण दावलमलीक बाबा ची कहाणी काहि माहित आहे का? माहित असेल तर सांगा

  • @GA-dl9br
    @GA-dl9br 3 года назад +2

    Sir tumche sgley song khup mast ahe 👌🏻

  • @priyavarade6713
    @priyavarade6713 3 года назад +1

    खूप खूप सुंदर गाण आहे मी हे गाण आईकत असतांना अंगावर काटा येतो डोल्यात पाणी येत का काय माहित

  • @shivajipacpind6138
    @shivajipacpind6138 Год назад +2

    दोम दोम दावल मलिक बाबा की जय आदेश

  • @patilbadarade8397
    @patilbadarade8397 3 года назад +5

    वाव सर तुमचा आवाज खुप सुंदर आहे

  • @vijaymali952
    @vijaymali952 8 месяцев назад

    🙇खूप खूप अप्रतिम गाणं आहे.भाऊ तुमचं गाणं ऐकून मनात एक वेगळीच बाबांन विषई भक्ती निर्माण होती. 🙏🏻🙇

  • @dhananjaychaudhary9386
    @dhananjaychaudhary9386 2 года назад +1

    खूप छान

  • @namdevbhodke6507
    @namdevbhodke6507 Год назад +23

    खूप छान गाणं आहे बाबांचं माझा खूप विश्वास आहे बाबांवर बाबांनी माझं खूप चांगलं केला आहे

  • @Night_riders11
    @Night_riders11 3 года назад +3

    Kya baat hai 😍😍मेरे दावल मलिक बाबा करम कर ना।। 🙌

  • @rahulwagh3963
    @rahulwagh3963 3 года назад +1

    Khup chan

  • @RAJENDRAPAWAR4411
    @RAJENDRAPAWAR4411 3 года назад +32

    गाणी गायच ज्ञान तुमच्या जवळुन घ्यावं खरच जीवनाचं सोन होणार... ❤️❤️

  • @dkrshtaking9914
    @dkrshtaking9914 2 года назад +7

    👐👐👐दोम दोम दावल मलिक बाबा👐👐👐👐

  • @abhishekkalwane1744
    @abhishekkalwane1744 3 года назад +8

    काय आवाज आहे मामा तुमच्या मला पण ईच्छा आहे सिगंर बनायची 🎤🎤🎤

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 3 года назад +8

    खूप छान 👌👌👌👌

  • @mpscupsclover1801
    @mpscupsclover1801 3 года назад +23

    Dom dom dawal malik baba 🌹🌹🌹🌹🌹

  • @shubhamkshirsagar3313
    @shubhamkshirsagar3313 3 года назад +15

    🙏🙏🌹🌹दोम दोम शहा दावल मालिक‌‌‌ बाबा 🌹🌹🙏🙏

    • @mayurjewghale686
      @mayurjewghale686 3 года назад

      Bunsen jhdjhdhhfhej jhdjhdhhfhej namely urgent in highly to the kya Nahin Dekha the kya Nahin Dekha the kya Nahin Dekha to get to get to get a good idea but the only way

  • @amolsomwanshi9439
    @amolsomwanshi9439 Год назад +1

    Sonu bhau tumcha aawaj khup mantra mughdh karto mi tumhala swatha gata na baghitl ahe ghodegaon la hapse chya ghri jagran godhalachya karykramat

  • @siddhantgaikwad9641
    @siddhantgaikwad9641 3 года назад +1

    Khup chan songs gayal

  • @rajendranemane645
    @rajendranemane645 Год назад +1

    खरच मनाला शांती देणार भक्तीगीत 💕🚩🌹खुप सुंदर,सोनू साठे.जय दावल मलिक बाबा 🌹💕🚩

  • @vikashkumawat4694
    @vikashkumawat4694 3 года назад +12

    भाऊ दोम दोम दावल मलिक बाबाई ची आरती बनवा दोम दोम रावल मलीक नाथाय नमः

  • @riteshlilke4154
    @riteshlilke4154 3 года назад +10

    खूप छान सोनू भाऊ ❤️

  • @abhimanahire7904
    @abhimanahire7904 3 года назад +6

    जय जय दावल मलिक बाबा
    १ नंबर भाऊ सोनू १ नंबर असेच गाने वाजवत राहा good लक

  • @d.p.....production....song2684
    @d.p.....production....song2684 3 года назад +43

    👌सोनु दादा मस्त आम्हचा ट्रॅक्टर आहे साउंड सिस्टीम लावली आहे हे गान लावलना एक ते दोन किलोमीटर अंतरावर आवाज जातो कारण हे गाण मी फुल आवाजात आयकतो

  • @vijaybhise9608
    @vijaybhise9608 3 года назад +6

    मस्तच सोनुभाऊ👌👌👍👍

  • @sandhyakawale-dr3cw
    @sandhyakawale-dr3cw 7 месяцев назад +4

    Aavaj khup chan aahe tumhacha dada 🙏🙏

  • @RenukaThakare-o2x
    @RenukaThakare-o2x Месяц назад +4

    आमचे गुरू गणेश बाबा दोम दोम मलिक बाबा

  • @shubhamkshirsagar3313
    @shubhamkshirsagar3313 3 года назад +2

    🙏🙏🌹🌹दोम दोम शहा दावल मालिक‌‌‌ बाबा कि जय🌹🌹🙏🙏🙏

  • @mahendrajadhav5517
    @mahendrajadhav5517 11 месяцев назад +1

    दादा असेच प्रकार चे गाणे अजमेर वाले बाबा चे आणि चांदशाह वली बाबा चे काढा खूप छान वाटलं 🌹❤️🙏🏻

  • @darshanbhagat5015
    @darshanbhagat5015 3 года назад +5

    Kdkk na Bhau

  • @kiranmali14399
    @kiranmali14399 2 года назад +42

    दावल मलिक बाबा सारखे दयाळु बाबा कोणी नाय बाबा खुप सुंदर आहे ऊंकी रचना ईतनी सुंदर तो वो कीतना सुंदर होगा दोम दोम दावल मलिक बाबा...🙏💚🤲🏻

  • @devidasdandwat7724
    @devidasdandwat7724 3 года назад +6

    दोम दोम सोनूभाऊ खूपच सुंदर गायल