ऊसातली भानगड|भाग # ४४|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP# 44|Marathi Web Series.
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #ऊसातली #भानगड|भाग # ४४|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP# 44|Marathi Web Series.
Shobha Film's Production
Producer By
Machindra Rajabhau Zade
Story & Directed By
Machindra Rajabhau Zade
Dop & Editing By
Machindra Rajabhau Zade
for contact.
FACEBOOK.
/ machindar.. .
INSTAGRAM
/ machindrarzade
ती पोलीस बाई खूपच बावळट वाटते आणि कोणतीही नैसर्गिक ऍक्टिंग तिच्यात वाटत नाही ❤️
Kaka chi acting khupach bhari aahe
म्हातारा खुप च रोमँटिक मूडमध्ये आहे
लवकर टाकत जावा साहेब भाग ही वेब सिरीज बघण्यासाठी जीवाची तळमळ होती पण भाग लवकर टाकत जावा
Hv ka loveldy
कामाचा ठिकाणी तळमळ दाखव सूर्ज्या ...काय फायदा नाय... जिथल्या तिथं सोडून द्या ...कामाचं बघा
Ha na bhai
@@playhouseinmusic4860 pp
मच्छिंद्र सर एपिसोड लय झाक बनवतात राव आपल्याला लय आवडलं एकदम कडक
काका साहेब तूमचे डायलॉग एकच नंबर 😂
पन सूरज सर तूम्ही वेळेवर भाग टाकत जा बेब सिरीज बघण्यासाठी खूप मज्जा येत 😂😂😂
Wowwww nice looking Priya tai and nice your acting kharch khup chan acting krta tumhi my lovely Sisojaan my full support for u dear sisojaan ❤️🌍😍✨
लक्षात ठेवा तुम्ही स्वतःचा fanbase गमावत आहात episode late टाकून
लय म्हणजे लयच नाद खुळा आहे ऊसातील भानगड
*काक्या लई भारी मित्रा*
तुमचे एपीसोड खूप छान आहेत तुम्ही महाराष्ट्र मध्ये एक नंबर सिरीज होईल फक्त भाग लवकर सोडत जा
Kaka chi acting kadak 1 no
Music आणी गाणं पण लय भारी आहे राव 👌👌👌👌
खुप छान मंच्छिद्र दादा
एकच नंबर अक्षय भावा आणि सरपंच एक कलाकार माणूस आहे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला
खरच भाउ एपिसोड लवकर टाकत सर्व आपले प्रिय मित्र वाट पाहत असता खूब छान् आहे आपले एपिसोड मूड ताज़ा होतो
आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि.अ.नगर खरंच लय भारी 😜😂😂 सरपंच लय भारी 😜 आक्षा तुझा कचका लय अवघड आहे वाटतं
या वेब सिरीज मधील सर्व कलाकार जबरदस्त आहेत
सर्वात आवडणारी हीच मालिका आहे हीच वेब सीरिज आहे माझी ❤
म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
**************************
🪁मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐
फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.💐
खुप छान ऐपिसोड जुनी आठवण आली
मस्त ऐपिसोड मोटा बनवा sir
काक्या एक नंबर 😀😀😀😀
व्हा एक no येपीसोड होता आजचा
सरपंच लय गरीब राव अशा चार बाया छेडछाड करत्यात आम्हाला लई वाईट वाटतय
सरपंच गरीब नाही 😂😂
1 नंबर आहे फक्त चालू ठेवा
सूरज सर तुमची web series खूप छान आहे. पण हल्ली तुमचे episodes ठराविक व्यक्ति केंद्रित वाटत आहेत. मी तुमचे सुरुवातीपासून सगळे episodes बघितलेत. सुरुवातीच्या episodes मधले बरेच कलाकार आता दिसत नाहीत जसे जुना सरपंच, त्याची बायको, तिला पळवून नेणारी दोन मानस, काजल, तिच्यावर प्रेम करणारी ती दोन मुल, छकुली चि मैत्रीण, wireman अणि त्याने पळवून नेलेली मुलगी, पाटलांकडून पैसे उकळणारा व्यक्ति, सावकार. या saglya कलाकारांमुळे आपली web series खूप छान वाटत होती. त्या कलाकारांना घेवून पुढे बरीच स्टोरी तुम्ही खेचू शकता अणि बरेच episodes बनवू शकता. बघा जमल तर त्यांना पण परत आणा. बाकी तुमचा हा episode पण नेहमी सारखाच छान होता
Ho
Bhava web series chalu rahili tech nashib
Right
आज चा भाग एक नंबर होता
एक नंबर भावा
Only आक्या 🤣🤣🤣🤣🔥🔥
Ekech no video Suraj bhau,🔥🔥🔥
ऊसातली भानगडच्या संपूर्ण टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तुम्हाला वाकता येतंय का 🤣😝 अक्षय भाऊ
याला बुधवार पेठेत पाठवा राव मोकळा होईन गडी
वेब सीरीज chi वाट बघितली रातभर पहायला गीली झाटभर काय सूरज भाऊ किती दिवसनी ep takla आज ही बार नही बघा पन काका राव cha roll 1 no .hota 🔥🔥 veb series khup चांगली आहे
मकर संक्रांतीच्या सर्व वेब सीरीज प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला happy makar sakranti 💐💐🌺🥀🥀❤️
🙏🙏❤❤😇😇😇
चाबरी हाय पण जबरी हाय
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
म्हातारा लय भारी काका तू पण तूम्हा कलाकार मंडळीला मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा लवकर टाकत जा एपिसोड
तुमची वेब सिरीज बघितल्यावर आठवड्यातला आळस निघून जातो 😍😍❤️❤️
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला भाग लवकर टाकत जा
जबरदस्त व्हिडिओ 👍👍👍👍👍👍 आनंदा
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप आधी छान छान छान 😘🥰😊🙏 अशीच व्हिडिओ बनवत जावा सुरज अक्षय भाऊ अक्षय खूप आनंद मिळतो आमचा सपोर्ट तुमच्याशी तुमच्याशी आहे...
सुरज भाऊ भाग खूपच छान आहे भाग लवकर टाका तुमच्या सर्व टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Very Hard acting and comedy by akashya....✌️👀😂
सुरज भाऊ मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा भाग एक नंबर होता काका राव आणि आक्शय भाऊ फुल फॉर्म होते पुढचा लवकरात लवकर टाकावा धन्यवाद 🙏
एक नंबर भाग होता 🥰😍😎
First 🙏😁
Pliz time vadva etun enarya sirij chi khup chan vattay bagnyas 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान राव
ऊसातली भानगड 😁💪😘👍🏻
Bhava lavakar takit jay siriyal......... 😘💯Hit
सूरज भाउचा वाडिल कसा करतोय सरपंचलानी रूपिला बगुन बो वो वो वो 😂😂😂🙈🙈🙈🙈🙈🙉🙉🙉😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
भाऊची वाकायची पोज भरी होती राव लय हसलो राव बघून 😂🤣🤣
Mi pn😂😂
Lay bhari episode aahe...........👌👌👌 # makar sakranti chya hardik shubhechha..........💐💐💐💐
Must Watch!!
I didn't know about this web series and channel but when I came to know about it, I watched all the episodes in the last 2 days. The craze of each and every episode is amazing. All the episodes are excellent, every character has played his/her best role, (Appa, Kakarao, Suraj and Akshay) are really best!
Kakya mast hay rav
एक नंबर वाटतय
"मायला माल भी लय भारी आहे "
"किती जरी काय झालं न तरी शेळी माघ बोकड लागणार च बोआआ......आ करत " एक नंबर डायलॉग आहेत पाटील 🤣🤣🤣😜😜😜😜😜
🤣🤣
अगदी मस्तच पण,ऐपीसोड चा वेळ १ तास करा
काका आवाज मधुर आहे
पाटलाची डायलॉग लय भारी असते तर लय हसलो राव बोकडे
एपिसोड खूप छान आहे
वा पाटिल बोओ बोओ
Kaka patil rshma madam shvatcha scene ekdam bhari hota
1 नंबर सर पण लवकर एपिसोड टाकत जावा
सर मस्त 👌
एपिसोड टाइमिंग चेंज केली खूप छान झालं भाऊ एपिसोड झक्कास झालाय.👌👌👌👌❤️❤️❤️❤️
तेल लावुन आंघोळ करावी लागते 🙊😜😂🤭🤭
पुजावाहिनि ना घेवून या सुरज् भाऊ सोबत तिच शोभते.
मछिंद्र भाऊ कि जय हो
Tumche episode bgun sunday happy jato
🙏❤❤❤❤thx..
Wa wa kay content aahe surekh Aai ghalyanchi bhangad aasa nav theva ki 😂 dhanya to writer , dhanya te kalakar 😅😅
❤️NICE..BRO..🙏
Plz पुढचा episode lavkar काढावा आम्ही खूब वाट बघत आहोत...💓🙏☺️
सर्वात प्रथम माझ्याकडून पूर्ण टीमला मकरसंक्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही लवकरात लवकर एपिसोड टाकत जावा ना राव कारण हे एपिसोड बघण्यासाठी खूप जीवाची तळमळ होते सुरज राव का एपिसोड मध्ये दिसत नाहीत
Naci sr
Patil on fire 🔥😂
background sound ek number dilay bhava ,,mh 10
तुमची वेब सेरीज पाहिली मन कसं मोकळं होत
वेबसिरीज वेगळ्या दिशेने जात आहे!कोणतीच स्टोरी नाही खुनाचा अजून माग लागेना किती दिवस झालेत उगच पांचट विषय वाढू नका एवढे चांगले कलाकार असताना स्टोरी योग्य मार्गावर आणा विषय तानू नका
Ekdam right
बरोबर निरीक्षण केलं भावा
वेळ वाढवा हो सुरजराव, सांगून सांगून थकले सर्व आता🙄अगोदर सर्व भाग हे काहीतरी सांगून जायचे पण आता पाणचट वाटत आहेत, तुम्ही अगोदर सारखे भाग टाका नाहीतर तुमची वेब सिरीज नक्की बंद पडेल,
हल्ली या सिरीज मध्ये जरा अश्लीलपण जास्त झालाय...
Chalteyach tyamule 🤣🤣
@@saurabhgadekar8216 🤣
Bbye🐷
पाटिल on fire ..
रोयल एन्ट्री आप्पासाहेब
म्हातारा खूप खूप छान आहे
Thanks dada waiting
सुरज दादा रविवार वेब सिरीज टाका जीव तळमळ होतंय
Patil baba 1 no. Acting
भाऊ पुढचा भाग जरा लवकर टाका राव.. लय अवघड झालं राव लयच गॅप पडतो. जरा ते बघा....
🥰🥰😝😜😜😜😜😜😜काकाराव एक नंबर
ओन्ली काका फॅन 1 नंबर
धन्यवाद सर
पोरगी लई चावट वाटते राव!......
पण सुंदर आहे
मकर संक्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाग
खूप छान
Mastch re bhava👍👍
7 divasat ek bhag taka rav
आताशिक आला भाग जीवात जीव आला
Mela ki tu
कडक
Jal ani dhur sangech. 😁😁😁
Shevtacha part lay bhari
एक नंबर
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा