Update

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 61

  • @YogitaBaad
    @YogitaBaad 4 месяца назад +16

    जीव टांगणीला लागला आहे.......खूप निष्ठुर सरकार आहे

  • @balajijadhav2220
    @balajijadhav2220 4 месяца назад +4

    आज खरचं कुठं तरी वाटतं की आपल्यासारखे माणसं आहेत की ज्यांना सामान्य मुलांच्या आयुष्यात काय त्रास होत आहे याची जाणीव त्यांना आहे.ताई आपण करत असलेल्या या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल,शेवटी आपण आपले चांगले कार्य करत राहूया.
    Thank you so much Madam 🙏

  • @DP75889
    @DP75889 4 месяца назад +2

    जलसंपदा रिझल्ट लागला आहे..... शिक्षक भरती साठी फक्त आचार संहिता आहे......

  • @rameshwaghmare9886
    @rameshwaghmare9886 4 месяца назад +2

    खूप खूप धन्यवाद मॅडम.
    माजी सैनिक चे जागा आलेच पाहिजे मॅडम.कृपया प्रयत्न करा..माजी सैनिक चे जागाच तर जास्त आहेत. जवळपास 2000 आहेत.

  • @virumeshram-iu1yo
    @virumeshram-iu1yo 4 месяца назад +2

    तुमचे प्रयत्न खूप छान आहेत मॅडमजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prernapatil8123
    @prernapatil8123 4 месяца назад +4

    एवढ्या कठीण गोष्टी आम्ही फेस करतो आहे ब्रम्हांडातील 😢😢😢😢शोकांतिका आहे मॅडम तुमचे खूप खूप आभार एवढे प्रश्नावर लक्ष तुम्ही दिले

  • @laxmibaisatale3127
    @laxmibaisatale3127 4 месяца назад +3

    या पक्षाच्या मंत्र्यांना कधीच चुकूनही मतदान करू नये.

  • @rajeevrajarwad1165
    @rajeevrajarwad1165 4 месяца назад

    निश्चितच सर तुम्ही जर आमच्यासाठी एवढं करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी जीव पण देणार फक्त तुम्ही हाक द्या आम्ही तिथे हजर राहतो...धन्यवाद सर एवढं प्रेम तुम्ही आम्हाला देत आहात हे उपकार कदापि विसरणार नाही...🙏

  • @rahulpande8148
    @rahulpande8148 4 месяца назад +2

    10% sati kahitari try kara madam....amcha Vali konach nahi ahe.....😢😢😢

  • @SanjayRathod-ft1zj
    @SanjayRathod-ft1zj 4 месяца назад +1

    बिहार मध्ये 1.5 लाख लोकांना नियुक्ती पत्र देण्यात आले, आणी येथे 11085 लोकांची निवड यादी लावली, त्यातली अर्ध्या पण नियुक्ती देण्यात आली नाही, आणी पुन्हा म्हणतात शिक्षक भरती किचकट आहे.

  • @sharadmeshram7349
    @sharadmeshram7349 4 месяца назад +10

    Madam round लागेल पाहिजे 27 जून chya पहिले

  • @ashwinipoul8737
    @ashwinipoul8737 4 месяца назад +4

    सत्ता बदलीच पाहिजे
    बस झाले यांचे नाटके....आता त्यांच्या उत्तराची गरज नाही....उत्तर त्यांना आम्हीच देवू....लवकरच

  • @sunandapatil8640
    @sunandapatil8640 4 месяца назад +1

    निवडणूक आयोगा कडून परमिशन मिळावी यासाठी मॅम तुम्ही पर्यंत करा 🙏🏻🙏🏻

  • @prernapatil8123
    @prernapatil8123 4 месяца назад +4

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे कुठेतरी संपेल हे सगळे निषेध असो सरकारचा

  • @sachindute8175
    @sachindute8175 4 месяца назад +5

    ह्या भरतीत जे लागतील ते नीच्छितच आपले खूप ऋणी राहतील मॅडम

  • @SureshKadam
    @SureshKadam 4 месяца назад

    छान उपक्रम...

  • @MADHURISADALKAR-n6j
    @MADHURISADALKAR-n6j 3 месяца назад

    mam.....social science जागा जास्त यावेत...यासाठी तुमचे योगदान द्या..कृपया

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 4 месяца назад

    2017 चे ऊमेदवार 40 ही पार केलेत.Convarted round ?
    सर्वच पक्ष आमदार व IAS सचिव यांना
    जणतेच काहीच देणघेण नाही.
    Stay चुकीचा असेल तर त्यांच्यावर
    मोका लावा.

  • @prernapatil8123
    @prernapatil8123 4 месяца назад +6

    अहो मॅडम ५५ हजार तर भरू द्या मग बघू २ लाख विद्यार्थ्याचं .भरमसाट कॉलेज ओपन केली नंतर tet १० वर्ष भरती करत नाही प्रायव्हेट शाळा सुरू केल्या त्यांना मान्यता देण्यात आल्या सर्व गोष्टी ल सरकार जबबदार आहे

  • @soulful_hitesh4490
    @soulful_hitesh4490 4 месяца назад +2

    येत्या विधानसभा निवडणुकीत 'आप' पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक लढवावी, संपूर्ण तरुणांचा पाठिंबा असेल. कारण बाकी पक्षांवर आता विश्वास उरलेला नाही.

  • @prashantshende2083
    @prashantshende2083 4 месяца назад +1

    Thank u...mam....tumich asha ahat ...baki sagde thakale...proud ahe..

  • @prernapatil8123
    @prernapatil8123 4 месяца назад +3

    मध्यम वर्ग पूर्ण बरबाद केला यांनी😢

  • @dhammapalsapkal2201
    @dhammapalsapkal2201 4 месяца назад +2

    Thnku so much mam your work is really great mam❤ we are always with you any how condition

  • @sameermeghvali1778
    @sameermeghvali1778 4 месяца назад +2

    Jalsanpda nikal lagato ani converted round ka lagat nahi

  • @urmiladoiphode7711
    @urmiladoiphode7711 4 месяца назад +3

    With interview che ajun kahich nahii. Madam😢

  • @nandatarone4081
    @nandatarone4081 4 месяца назад +3

    ५५-६०% च काय होईल....

  • @GaneshDongare-nz2sd
    @GaneshDongare-nz2sd 4 месяца назад +3

    Madam ata ar par chi ladai, ekach upay ata adolan zalech pahije

  • @VilasNaik-qj8dk
    @VilasNaik-qj8dk 4 месяца назад +3

    Thank you madam

  • @mynameisan12345
    @mynameisan12345 4 месяца назад +1

    लोकसभा च अनुभव आला तरी सुध्दा यांना जाग येत नाही म्हटल्यावर यांच्याच मनात भरती करायची नाही असच काहीसं चित्र दिसतं आहे...

  • @dipikamadavi8668
    @dipikamadavi8668 4 месяца назад +1

    55k chya bharti sati andolan zal pahije

  • @suvarnapandhare8692
    @suvarnapandhare8692 4 месяца назад +6

    10 % sathi prayatn kra mam please

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 4 месяца назад +3

    Thanku so mach mam🎉😢😢😢

  • @sanjaybaramate7118
    @sanjaybaramate7118 4 месяца назад +6

    आता रोखठोक भूमिका हवी

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 4 месяца назад +7

    10% कपात जागा😢😢😢

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 4 месяца назад

    2017-2027 पर्यंन्त एका दशकात तरी पुर्ण होईल काय?

  • @virumeshram-iu1yo
    @virumeshram-iu1yo 4 месяца назад

    जुना मार्ग आहे मॅडम....

  • @sushmamane3616
    @sushmamane3616 3 месяца назад

    Ma'am yanarya shikshak Bharti madhe age relaxation milale ka krupya yanaddal pathpuraba kar.

  • @indrajeetsuryawanshi507
    @indrajeetsuryawanshi507 4 месяца назад +1

    Tumchy kdunch mahiti milte
    Thanku madam

  • @-lpunam
    @-lpunam 4 месяца назад +3

    १०% कपात चा तर news bulletin var उल्लेख देखील नाही

  • @anitahadawale6684
    @anitahadawale6684 4 месяца назад +1

    मित्रांनो sattabadal ha ekach paryay आहे

  • @SambhajiSarate
    @SambhajiSarate 4 месяца назад +2

    काही सांगु नका भरती प्रक्रिया सुरू करा लवकर

  • @laxmibaisatale3127
    @laxmibaisatale3127 4 месяца назад +1

    काही नाही हो मॅडम याना झटका देऊ यात ,येत्या विधानसभा निवडणुकीत. अस झटका द्यायचा की BJP Wale jaun boundriychya baher gel pahije.

  • @dipikamadavi8668
    @dipikamadavi8668 4 месяца назад +1

    Ya sati ata apn kay karayla pahije te mahtwach ahe

  • @prernapatil8123
    @prernapatil8123 4 месяца назад +3

    प्रायव्हेट शाळा पगार २०% ग्रँट केल्या सरसकट

  • @punamramdasbhongale8171
    @punamramdasbhongale8171 4 месяца назад +2

    Kiti माठे प्रश्न आहेत. कधी सापडायची उत्तरे .ब्रम्हदेव तरी मार्ग काढू शकतील का.

  • @GaneshDongare-nz2sd
    @GaneshDongare-nz2sd 4 месяца назад +1

    Madam tumich ata kahitari karu shakta, ata pakt ladda dya , aamhi sarv tumcha barobar ahe

  • @SACHINRATHOD-gq9jw
    @SACHINRATHOD-gq9jw 4 месяца назад +1

    Mam Aaj jalsampnda chi nivad yaadi lagli mam

  • @abduljakirsayyad9415
    @abduljakirsayyad9415 4 месяца назад +2

    ठोस निर्णय घ्यावा लागेल आता

  • @anitahadawale6684
    @anitahadawale6684 4 месяца назад +1

    Depression yaychi वेळ aliye

  • @SACHINRATHOD-gq9jw
    @SACHINRATHOD-gq9jw 4 месяца назад +1

    Fkt madam convert round kadhi parent lagel mam

  • @prernapatil8123
    @prernapatil8123 4 месяца назад +1

    आभार मॅडमआपले

  • @anitahadawale6684
    @anitahadawale6684 4 месяца назад +1

    Gendyachya katadich सरकार आहे

  • @dipikamadavi8668
    @dipikamadavi8668 4 месяца назад

    Ewde warsh lagt ahe.. Yana.. Mhnje.. Ghrche lok bsun ahe... Yancha sobt.. Office.. Md...

  • @dipikamadavi8668
    @dipikamadavi8668 4 месяца назад

    Student la shikvinare guru nemnyasti ch.. Yanch niyojn nhi.. Kiti shokantika maharashtrat

  • @avinashwahul6861
    @avinashwahul6861 4 месяца назад +1

    मॅडम आपले काम अतिशय छान आहे...😊