मी कारवारी आहे तरी आपण आपल्या भाषेचा व्हिडिओ बनवला तर फार आनंद होईल कारण आपली कोकणी भाषा मागे राहिली आहे मालवणी माणूस त्यांची भाषा जगजाहीर करत असताना आपण का मागे राहावे तर आपली भाषा पुढे येण्यासाठी तू हिंदी भाषेचा वापर न करता आपल्या भाषेचा वापर करावा ही विनंती
माझ्या मते कोकणी फक्त कारवारमध्ये आणि गोव्यामध्ये युज केली जात आहे ...जास्त करून दुसऱ्याला म्हणजे .. बाहेरील लोकांना ती समजत नाही... आणि बाहेरील लोकांना आपल कारवार आणि दुसरे पण प्लेस कसे आहेत ते हिंदी मधून सांगितले तर कळतात... कारण हिंदी जास्त करून लोकांना येते... म्हणून मी हिंदी मध्ये बोलतो.... काय चुकलं असेल तर परत मेसेज करा...
आपली भाषा आणि मालवणी भाषेत बऱ्यापैकी साम्य आहे त्यामुळे आपली भाषा लोकांना कळेल म्हणून मी सांगते आपल्या भाषेचा वापर करा थोड हिंदी असले तरी चालेल पण आधी आपली भाषा
Video clearity is superr
Thank you so much 👍
super video bro❤ from honnawer
Thank you so much 👍
Enjoy bro
Thank you bro 👍
Nice video
Thank you bro
East ot west gaju bhai is best ...... owsme vedio bro
Thank you bro 👍 u too best 😄
Superb.. 👍👍
#dhruvithestar
Thank you 👍
Dhruvi's bag packing... video...so sweet.. super 😀👌
@@karwarkargajanan thank you.. 😊😊
Nice Bro
First Viewer Nice Video brother
Thank you bro 👍
@@karwarkargajanan your welcome brother please do watch my
Hi Gajanan, Hankon cho video purai ghaylna mare, hao hankon cho, ani kokni ulay re ani majja etali
Thank you so much 👍 I m planning to shoot...
2part kab aayega
Ayega.... thank you 👍
Nice vlog. Keep it up bro
Thank you sir 👍
Ek number vlog bhai......u r totally enjoy the monsoon 😁
Yes bro... thank you...👍
nyc one bro
Thank you bro 👍
🖒
What u sent massage not support..not showing..
Thumbs up symbol
Hav aatat palochya lagla tumgale video ..... Konkani language b kera bare distale... Mast video's urtat tumgale
Thank you so much 👍
come to sawantwada forest
I will plan.. thank you so much 👍
Good video sir
Thank you Boss 👍
Konkani bolatayana video ghal re aane mast destala
I will try bro 👍😄 thank you bro 👍
मी कारवारी आहे तरी आपण आपल्या भाषेचा व्हिडिओ बनवला तर फार आनंद होईल कारण आपली कोकणी भाषा मागे राहिली आहे मालवणी माणूस त्यांची भाषा जगजाहीर करत असताना आपण का मागे राहावे तर आपली भाषा पुढे येण्यासाठी तू हिंदी भाषेचा वापर न करता आपल्या भाषेचा वापर करावा ही विनंती
मी विचार करत आहे लवकरच बघूया काय तरी... काय सांगू तेच कळेना..🙂
माझ्या मते कोकणी फक्त कारवारमध्ये आणि गोव्यामध्ये युज केली जात आहे ...जास्त करून दुसऱ्याला म्हणजे .. बाहेरील लोकांना ती समजत नाही... आणि बाहेरील लोकांना आपल कारवार आणि दुसरे पण प्लेस कसे आहेत ते हिंदी मधून सांगितले तर कळतात... कारण हिंदी जास्त करून लोकांना येते...
म्हणून मी हिंदी मध्ये बोलतो....
काय चुकलं असेल तर परत मेसेज करा...
येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करीन ..थोडी तरी... म्हणजे मध्येमध्ये युज करत जाईन... आपली भाषा ..
धन्यवाद..🙏
Nice tattoo, as your video!😀👍
Thank you bro 👍
Bhai next video speak in konkani
I will try bro 👍
आपली भाषा आणि मालवणी भाषेत बऱ्यापैकी साम्य आहे त्यामुळे आपली भाषा लोकांना कळेल म्हणून मी सांगते आपल्या भाषेचा वापर करा थोड हिंदी असले तरी चालेल पण आधी आपली भाषा