खाईन तर सुखाने! अगंबाई होच की...भाग ४ 😊
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- खाईन तर सुखाने! अगंबाई होच की...भाग ४
मैत्रिणींनी सांगितलेली मैत्रिणींची गोष्ट
#agabaihochki #relatable #friends #funny #shortstories #new
आधीचे भाग पाहिले नसतील तर नक्की बघा:
भाग १:
• अगंबाई होच की...... | ...
भाग २ :
• अगंबाई होच की....भाग २...
भाग ३:
• तु छान का मी छान| अगंब...
आमचं Title Song:
• अगंबाई होच की.... Titl...
Mugdha ❤ Rujuta diet baddal kiti bhari sangitle g tumhi.kasla perfect topic gheun tumhi doghi sadar karta.Baki mugdhala panipuri khatana pahun 😋😋nunter gulachi poli😋😋👌👌 jabardast g.Hat's off to you both.❤
Thanks a ton 😊 छान वाटलं वाचून, आनंद झाला. Keep supporting 😊
Tumhi tv var pan asata ka ?pahilya sarakh vatatay chan
Thank you so much ❤️
तुम्ही दोघीं पण मला फार आवडतात आणि तुम्हाला दोघींना एकत्र काम करताना बघायला खूप मजा येते आहे असेच नवीन नवीन विषय घेऊन या . प्रत्येक एपिसोड छान च आहे
खूप खूप आभार 🙏🏼😊
धन्यवाद 😊 आमच्यासाठीही हे यू tube क्षेत्र नवीन आहे. प्रयत्न करतो आहोत.
खरं आहे. डाएट, हेल्दी फूडसच्या नावाखाली साखर नको गूळ हवा, गहू नको भाकरीच हवी, भात नाहीच. हे सगळं अतीच होत. 😢
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. तेव्हा संतुलन ठेवा सगळ्याचं नी आनंद घ्या.
Perfect 😊
लय भारी 😊 महिन्यांतून एकदा पाणी पुरी नाही खाल्ली तर कदाचित् मी आजारी पडेन
😂😂😂
Dhoghinchi chemistry superb 😊mast vatla baghun😂 next episode 🙏
🙂महिण्यातून एकदा तरी पाणिपुरी खातेच👍 खूप छान
🙏🏼😄
हसऱ्या खेळकर असणाऱ्या तुम्ही दोघीही मला फार आवडता.तुमचा अभिनय सहज सुंदर असतो. व्हिडिओ चे विषय खूप छान असतात. व्हिडिओ कधी येतो याची उत्सुकतेने वाट बघत असते
Thank you so much 😊 असाच support करत रहा आणि कळवत रहा 🙏🏼
आभारी आहोत 😄
छान विषय डाएट च्या नावाखाली आज जे सूरू आहे त्यांच्यासाठी.
दोघींची जोडी छान.
Thank you so much 😊
मस्त व्हिडिओ. मजा आली. धन्यवाद. Diet चा अतिरेक करू नये हे जाणवून दिल्याबद्दल.
असला अतिरेक करणारी माणसं आम्ही नाही ठेवत आयुष्यात..... एकंदरीतच.... म्हणजे..... नाहीच जमत..... खाऊन पिऊन सुखी राहवं नां.... जीवनात
😂
😂😂
मग काय तर, कधी मध्ये खाव मनासारख, त्याचबरोबर आरोग्य सांभाळावे, सुंदर
खूप मस्त पटवलं मुग्धा मॅडम
भारी आहे 😂
काय तरीच राव....
एकदम टिपिकल कन्टेन्ट आहे....
Khup chhan EP ani tumhi doghi pn Khup chhan ❤
अगदी खरं फारच डाएट चे चोचले 😂मस्त आनंदाने खावे, व्यायाम करावा म्हणजे तब्बेतही छान रहाते
Perfect....😊🙏🏼
Vegan diet वर पण येऊ दे एक एपिसोड.
मस्त. 😊
आणि खरंच महिना दोन महिन्यातून असं खाल्लं तरी चालतं !
छान विषय.
धन्यवाद 😊🙏
Khupach chhan series aahe! Looking forward for next episode... Aata sagle baghun zalet... Repeat baghna suru aahe... Even my 4year old son is loving these... Aai dusra laav mhanto 😂
Khup Chan 👍
Nice jodi doghanchi. ❤
वाह वाह मस्तच
मस्त विषय आजकालच्या मुलींना हसत खेळत माहिती दिली की पटते दोघींचा अभिनय छानच..
😊 🙏🏼
😂😂😂 नाही नाही..... हे असं नसतं 😂😂😂
मुग्धा ताई व ऋजुता ताई तुम्ही दोघी पण खूप भारी 👌दोघींचा अभिनय मस्त
खूप खूप आभार 😊
खूप छान होता आजचा भाग❤ किती छान विषय मांडता तुम्ही खूपच आवडतात तुमचे व्हिडिओ मी वाट बघत असते 👌😊
वाचून छान वाटलं... धन्यवाद 😊
नेहमीप्रमाणे मस्त 👌👌
मस्तच.. डाएट डाएट करणाऱ्या मैत्रिणींना आम्ही डाएट वरच पाठवतो.. मी आणि माझ्या तीन मैत्रिणी महिन्यातून एकदा फक्त खाण्यासाठी भेटतो.. धमाल करतो.. मनसोक्त हादडतो.. 😂
Wah wah.... मस्त मजा करत जा....आणि हो.... आमचे व्हिडिओज बघत जा 😄🙏🏼
Jabardast ❤ Majja Alee .
एकदम खास आहे भाग.
❤❤❤❤❤❤
Feel Good 😂
एक नंबर तुम्ही दोघी माझ्या आवडत्या ,, आणि तुमचे विषय सुद्धा मस्त..❤
आभारी आहोत!
Wonderful 😀😃
Wow ekdaam bhaari...majja ali jevnacha taat baghun kai suchlay tumhala😆😆😆👏🏻👏🏻👏🏻👏🏻
धन्यवाद 😊🙏🏼
Great 🎉what a menu 😂😅lay bhari 👌🏻👌🏻you are best 👍🏻besties😍 👯
छान विषय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये हेच खरं, तुम्ही दोघी एकदम मस्त, फालतू सिरीयल पेक्षा हे छानच की,अगबाई होच की
Thank you 😊
Lai bhari
तुम्हा दोघींचा अभिनय हा उत्तम आहे
तुम्ही विषय खूपच उत्तम निवडला
ह्याला म्हणतात
एक नंबर
😂👍❤️
धन्यवाद 😊
Khup ch majja yete,tumhala doghina pahyala,khup soothing, khi tri shikvan denare and same time entertainment karne video astat tumche❤❤asel ch banvt raha mam❤❤
Thank you. नक्की प्रयत्न करू 😊🙏
खूपच भारी
खूपच छान काही काही लोक फारच अतिरेक करतात झणझणीत अंजन घालणारी आहे धन्यवाद
🙏🏼 धन्यवाद
एकदम मस्त
धन्यवाद 😊
सगळे episode खूप भारी.... 😃👌👌 तुमच्या episodes ची वाट बघत असते...
असं वाटत रोज असायला हवे..❤
Thank you so much!
Khup chan aahe ❤❤durdarshanche divas aathavale ..keep it up😂😅
आभारी आहोत 😊❤️
Agdi 5-6 minitanmadhe kiti mahtvacha subject n to pn uttamritya mandat doghini...khupch bhariiii❤
धन्यवाद. प्रयत्न करतो आहोत 😊🙏
❤❤❤
खूप चांगला विषय आणि मांडणी पण मस्त,तुम्हा दोघी ची ॲक्टिंग म्हणजे त्यावर चार चांद ❤
Thank you so much 😊
👌👌❤
ऋतुजाला खरोखर खूप संधी मिळाली पाहिजे होती प्रत्येक संधीचा तीस सोने करते
Thank you so much 😊
खरच
खूपच मस्त, तुमचे segment असेच चालू ठेवा,..छान subject असतात..
आभारी आहोत....😊🙏🏼
खूप मस्त, अतिरेक नकोच,पटले
😊🙏🏼
मज्जा येते आहे
धन्यवाद 😊🙏🏼
Wow masta मज्जा आली😂❤❤❤❤lot's of love and blessings❤
Thank you so much 😊
Agadi khare.. sagle khave pn mojun mapun......😍
Super
एकदम मस्त👏 तुम्ही दोघीही खूपच गोड आहात ❤
आता मी पण उद्या पाणीपुरी खाणार आहे 😅
😄😄 धन्यवाद! नक्की खा 🙏🏼
Tumhi doghi chan abhinay karta mala tumhi khup aavadta🙏
Kharay chan vishay nivadta tumhi
संकलपना आणि छान छान विषय मांडत आहात. मस्त चाललंय तुमचं😊
Thank you! नक्की बघत रहा!!
गरजेचे विषय अगदी हसत खेळत संमजतात..समजाऊन सांगताय,👌......मुघा रुजुता लागे राहो हम तूम्हारे साथ हे ❤
Thank you!!
Khoop chhan
😂😂😂bhari!!!
खुप chaan message ✌✌✌👌👌👌
😊🙏🏼
Very nice content and presented very simple and sober way👌👌👌👌All the best for your chanel to both of you😊
Thank you so much 😊🙏🏼
नेहमीप्रमाणे सुंदरच आहे 👌👌
फार सुंदर तुमच्या दोघींचा अभिनय खूप नॅचरल असतो ,पुढच्या एपिसोड ची उत्सुक तेने वाट पाहत आहे 🎉❤
मस्तच
धन्यवाद! 😊
छान छान
Thank you 😊
Khup mast
😊🙏🏼
Hya episode madhe Mugdha madam best acting❤❤❤❤
Thank you 😊
Thank you!
Rujuta ani mugdha aaj tumacha video first time baghitala wow mast video new subscriber 🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much 😊 बघत जा आमचे व्हिडिओज 🙏🏼
Nakki video baghanar tumhi doghi mazya aavadtya kalakar aahat 🎉🎉
एक dam भारी विषय आहे अशी अवस्था सगळ्या बरोबर होत आहे पण हे किती मनावर घेयाच ते ह्या video मधून कळाल आसेल ❤ भारी विषय All the best दोघींना आग बाई होच की मी पण पाणीपुरी खायला जाणार 🎉🎉🎉
छान छान.... खाऊन या😊🙏🏼
आजचा विषय एकदम मस्तच होता.❤ आवडेल ते खाव मन सोडून कुठलीही शंका मनात न ठेवता पोटभर खाव.मुख्य म्हणजे आनंदी रहावं.❤🎉
😊 आभार
खूपच मस्त 😂❤
😊🙏🏼
खरच उत्तम विषय होता.किती जवळचा वाटतो आम्हाला. अश्या हेल्दी मित्रापासून सावध राहणे 😂.पण तुम्हाला खूपच हेल्दी ट्रीट मिळाली ना 😅😅.
Mastach khaun piun sukhi rahav.. exercise karava 👍👌👌
खुप छान मस्तच
खूपच सुंदर एपिसोड
धन्यवाद 😊
मस्त ग, भारीच आहात तुम्ही दोघी ❤❤❤😊हा व्हिडिओ मस्तच
😊 धन्यवाद! आमचे व्हिडिओ आवडतात याचाआम्हाला खूप आनंद झाला... बघत जा 🙏🏼
छानच... अशीच शिक्षा द्यायला हवी ह्या डाएट वाल्यांना😊
Hahaha
Mastach ..chan message
खूपच छान खुसखुशीत
धन्यवाद 😊🙏🏼
Wa mast चांगला विषय मांडला आहे
आभार 😊🙏🏼
छान 👌❤️
धन्यवाद! 😊
मुग्धा व ऋजुता खूप छान दोघींची कामे खूप छान ❤
आभार 🙏🏼😊
खूपच भारी 👍👌👏👏👏
लास्ट ची पाणीपुरी एक नंबर❤
😄😄
Comments la reply jr mam det astil tr khup god...pn jr team asel tr amch prem mam paryant pohchava.mam shi communicate kru shaktoy hech khup bhari feeling ahe.love you rujuta mam❤
माझ्याकडे team नाही. Me स्वतः करते. त्यामुळे आपण direct connect होत आहोत. छान वाटलं.... बघत जा नक्की आणि support करत रहा 😊🫶🏼🙏🏼
@@rujutadeshmukhofficial thank you mam
Khup Sundar topic ani acting kammal❤
Thank you so much 😊
I m loving it❤❤❤
Thank you 😊
खुप छान अगदी खरं आहे. सगळंच खावं मस्त आणि मज्जा करावी. किती सुंदर सांगता हो समजूऊन.
धन्यवाद!
खूपच मस्त👌
खरंच खुप सुंदर व्हिडिओ केला. तुम्ही दोघीही मला खुप आवडतात. नेहमी असे नविन विषय घेऊन या? 👌👌❤️❤️
धन्यवाद 🙏🏼😊 खूप आभार!
गंमतीदार प्रबोधन 🎉 खूपच छान.
Farch mast virodhbhas food consiousbaddal dakhvala ahe baghtana dhamal ali😅
Thank you 😊
अग्गोबाई....
. झक्कास बनवलाय की व्हिडिओ
Dhanywaad 🙏🏼😊
My favourite, Rutuja ,man manasi serial khup aawdine baghaychi mi aai sobat 😊
Khup chan episodes astat tumche.
Short n sweet.
मानसी....छान आठवण 😊🙏🏼
Khupach chhan series aahe! Looking forward for next episode... Aata sagle baghun zalet... Repeat baghna suru aahe... Even my 4year old son is loving these... Aai dusra laav mhanto 😂
Thank you!!! खूप छान वाटलं वाचून 😊❤️
Wonderful program.
Kharch ki khupch chyan vishy aahe ha.
Tumhi doghi tr khupch chyan aahat..my most Fevvv...🍫🍫🙏🏼🙏🏼
धन्यवाद! 😊😊