राजकारण मध्ये काही नाही ह्यांनी फसवलं ते बाळासाहेबांना, जा भा ज प मध्ये अजून काम होतील अस पण महाड मागास आहे, ना हॉस्पिटल, ना कॉलेज आंबेडकर कॉलेज बंद पडायला आलाय, मोठं धरण नाही पाणी नसत गावा गावात,बस डेपो गेले 10 वर्ष बंद आहे काम।
म्हणूनच अशा लोकांना पक्षात घेऊन लगेच तिकीट देऊ नये. एखाद्या निष्ठावंत शिवसैनिकाला तिकीट द्यावं. तो पडला तरी चालेल पण पक्ष मजबूत होतो. हे बेडूकउड्या मारणारे पक्षात घेऊन काय फायदा झाला पक्षाचा?
सरकार जाती धर्माच्याच नावाने कारभार किती दिवस करणार आहे का? सरकारी योजनांचे फार्म भरताना तसेच शाळा/काँलेज मधे दाखल्यावर व बायोडाटावर जाती धर्माचा उलेख करणे बंद करावा, तरच जातियता समाप्त होईल. तुम्ही पत्रकार व TV चानेल वाले आपण आपल्या समाजातील जाती धर्माच्याच नावाने बातम्या किती दिवस करणार आहात? सरकारी योजनांचे फार्म भरताना तसेच शाळा/काँलेज मधे दाखल्यावर व बायोडाटावर जाती धर्माचा उलेख करणे बंद करावा, तरच जातियता समाप्त होईल. यासाठी आपण सार्वजनीक ठीकाणी आवाज उठवावा. मा. बाबासाहेबानी आरक्षणाची मागणी त्यावेळच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीच्या आधरे घटणे मधे केली होती, मागास जातींवर आधारीत काहीतरी 10 ते 50 वर्षासाठी आरक्षणाची तरतुद केली होती. अस ऐकिव माहिती आहे. आता लोकांची आर्थिक व सामाजीक परिस्थिथिती बदल्ली आहे, आणि देश स्वतंत्र होवून 75 वर्षे पूर्ण झालीत, आता जाती धर्माच्या नावाने संपूर्ण देशातीलच आरक्षण बंद करा. शाळा कोलेज मधे दाखल्यावर व बायोडाटावर जाती धर्माचा उलेख करणे बंद करा. आरक्षण फक्त आणि फक्त आर्थिक निकश लावूंच द्या. प्रसार माध्यमानी उमेदवारांच्या जाती धर्माचा उलेख करु नये. OBC गटाचे उमेदवार, SC गटाचे उमेदवार, ST गटाचे उमेदवार, मराठा गटाचे उमेदवार, मुस्लीम गटाचे उमेदवार, हिंन्दु गटाचे उमेदवार, रिपब्लिक गटाचे उमेदवार, धनगर गटाचे उमेदवार, आदिवासी गटाचे उमेदवार, तेली,माळी,जैन,आगरी,ख्रिचन,पारसी,गुजराती,मराठी समाज इ. अशा शब्दांचे उल्लेख करण टाळावे. तरच जातीयता दर्मांधता संपेल. इ. शब्दांचे उल्लेख करण टाळावे. आरक्षण द्यायच असेल तर ते आदिवाशी लोकांना द्या, ज्यांचा संबध शहरांशी येत नाही अशानाच, ज्याना गाव आणि शहर यातीलफ फरक समजत नाही अशा समाजातील लोकांनाच आरक्षण द्या.. साहेब आपल्या विचाराने या विषयांवर एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी. प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.
उद्धव ठाकरें, घ्या, अश्या दलबदलू लोकांवर तुमचा खूप विश्वास आणि शे.का. पक्ष्याने लोकसभेत तन, मन आणि धनाने तुमच्या उमेदवारांचे काम केले आणि भरभरून मते दिली, तरी तूम्ही आमच्या जयंत भाईना विधानपरिषदेत पराभूत केले आणि विधानसभेत उमेदवार देऊन आमचे रायगड मधील तीन उमेदवार पाडण्याचे काम केलेत. याच्यापुढे तुमच्या शिवसेनेसोबत युती नाही.
असे कोणी ही कुठे ही जावो भरत शेट हे गोरगरिबांचे कैवारी आहेत शेट आणि रायगड कर हे समीकरण समजणं खूप कठीण आहे आणि शेट चा नाद करू नका जे राहिली आहे ते पण जाईल
जे इकडे तिकडे उड्या मारून इतर पक्षात जाताहेत त्यांना जनतेने या पुढे मतदान करू नये कारण हेच सच्चे नाहीत ते जनतेची कामे काय करणार पण आम्ही फक्त भरतशेठनाच मतदान करणार
लाचारी नाही साहेब एका शिवसैनिका वर अन्याय होतोय भरत शेठ हे ४ वेळा निवडून आलेत आणि असा अन्याय होत असेल तर बाळासाहेबांची शिकवण आहे अन्याय होत असेल तर गप्प नाही बसायचं @@Sawant-f6s
आपणास भावपूर्ण श्रद्धांजली.
Konala re
Tula pn
स्नेहल जगताप यांना जनतेने धडा शिकवावा.
हिचा पुढचा राजकीय प्रवास सुखद नाही होणारं कारण हिने माननीय श्री. उध्दव साहेब ठाकरेंचा शिवसिनिकांचे मन दुखवलित .
सध्या उद्धव ठाकरेंचा च प्रवास सुखद नाही 😂😂
Ubatha ne Konachi man dukhvlit ti bgh
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 भाजपात त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Tuzya pn lago
मॅडम ना bjp चे डोळे लागले
ताई तुमाला खुप मोठी संधि अहे शिवसेना मधे
काँग्रेस. राष्ट्रवादी. परत काँग्रेस नंतर उबाठा. आता भाजप 🤣
ताई मुंडे न कडे बघा आणि निर्णय घ्या .... वापरा आणि फेकून द्या ही भाजप ची निती आहे तुम्ही हरला नाहीत तर तुम्हाला भाजप ने मशिन सेटिंग करून हरवलं होत
हे असले आयाराम गयाराम घरी बसवले पाहिजेत जनतेने कायमचे गुजराती पक्ष ह्यांना गोड गोड वाटू लागलाय सत्तेपायी
एवढ्या फटाफट पक्ष बदलल्यावर (संयमी) हे असं कसं असू शकत 😂😂
या पुढे आपण आमदार होऊ शकत नाही...
Bjp आमदार रायगड.. यांचा गोगावलेना पालक मंत्री पदा साठी पाठिंबा नाही..😮
आपणास नमस्कार ताई साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
भावपूर्ण श्रद्धांजलीच
धक्का वगैरे नाही अस्वलाला क केसाचा दु स काळ
बेडूक या डबक्यातून त्या डबक्यात ऊड्या मारतात
राजकारण मध्ये काही नाही ह्यांनी फसवलं ते बाळासाहेबांना, जा भा ज प मध्ये अजून काम होतील अस पण महाड मागास आहे, ना हॉस्पिटल, ना कॉलेज आंबेडकर कॉलेज बंद पडायला आलाय, मोठं धरण नाही पाणी नसत गावा गावात,बस डेपो गेले 10 वर्ष बंद आहे काम।
ताई साहेब तुम्ही उध्दव साहेब यांच्याशी गद्दारी करू नका
माननीय सर्व आमदार भुकेकंगाल दिसतात सत्ता कोठे आहेत उदो उदो महाराष्ट्र
तुझी पण हौस पूर्ण कर. दिल्या घरी सुखी राहा.
म्हणूनच अशा लोकांना पक्षात घेऊन लगेच तिकीट देऊ नये. एखाद्या निष्ठावंत शिवसैनिकाला तिकीट द्यावं. तो पडला तरी चालेल पण पक्ष मजबूत होतो. हे बेडूकउड्या मारणारे पक्षात घेऊन काय फायदा झाला पक्षाचा?
चुकी उद्धव साहेबांची आहे त्यांनी स्वतःच्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारून काँग्रेस पक्षातील नगराध्यक्षांना संधी दिली .
आज इथे उद्या तिथे तेच करत रहा आणि स्वतःचा विकास करत रहा
आदूबाळ 😢😢
काय लोक आहेत यार संघर्ष करन्याची पण.......
बरे झाले पडली, अशा लोकांना लाज कशी वाटत नाही, बेशर्म लोकं
एक नंबर आमच्याकडून मनापासून शुभेच्छा
यात कसला धक्का इकडून आल्या तिकडे गेल्या.
याच्यात काय मोठं तीर मारणार...
भरतशेठ गोगावले ना शह द्यायचा प्रयत्न करु पण नका 😂😂😂
पुरुन उरतील भाजपा ला पण
मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची मोठी खेळी...
राजकिय करियर धोक्यात
उद्धव ठाकरे
सरकार जाती धर्माच्याच नावाने कारभार किती दिवस करणार आहे का? सरकारी योजनांचे फार्म भरताना तसेच शाळा/काँलेज मधे दाखल्यावर व बायोडाटावर जाती धर्माचा उलेख करणे बंद करावा, तरच जातियता समाप्त होईल.
तुम्ही पत्रकार व TV चानेल वाले आपण आपल्या समाजातील जाती धर्माच्याच नावाने बातम्या किती दिवस करणार आहात? सरकारी योजनांचे फार्म भरताना तसेच शाळा/काँलेज मधे दाखल्यावर व बायोडाटावर जाती धर्माचा उलेख करणे बंद करावा, तरच जातियता समाप्त होईल. यासाठी आपण सार्वजनीक ठीकाणी आवाज उठवावा.
मा. बाबासाहेबानी आरक्षणाची मागणी त्यावेळच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीच्या आधरे घटणे मधे केली होती, मागास जातींवर आधारीत काहीतरी 10 ते 50 वर्षासाठी आरक्षणाची तरतुद केली होती. अस ऐकिव माहिती आहे.
आता लोकांची आर्थिक व सामाजीक परिस्थिथिती बदल्ली आहे, आणि देश स्वतंत्र होवून 75 वर्षे पूर्ण झालीत, आता जाती धर्माच्या नावाने संपूर्ण देशातीलच आरक्षण बंद करा.
शाळा कोलेज मधे दाखल्यावर व बायोडाटावर जाती धर्माचा उलेख करणे बंद करा. आरक्षण फक्त आणि फक्त आर्थिक निकश लावूंच द्या. प्रसार माध्यमानी उमेदवारांच्या जाती धर्माचा उलेख करु नये.
OBC गटाचे उमेदवार, SC गटाचे उमेदवार, ST गटाचे उमेदवार, मराठा गटाचे उमेदवार, मुस्लीम गटाचे उमेदवार, हिंन्दु गटाचे उमेदवार, रिपब्लिक गटाचे उमेदवार, धनगर गटाचे उमेदवार, आदिवासी गटाचे उमेदवार, तेली,माळी,जैन,आगरी,ख्रिचन,पारसी,गुजराती,मराठी समाज इ. अशा शब्दांचे उल्लेख करण टाळावे. तरच जातीयता दर्मांधता संपेल. इ. शब्दांचे उल्लेख करण टाळावे.
आरक्षण द्यायच असेल तर ते आदिवाशी लोकांना द्या, ज्यांचा संबध शहरांशी येत नाही अशानाच, ज्याना गाव आणि शहर यातीलफ फरक समजत नाही अशा समाजातील लोकांनाच आरक्षण द्या..
साहेब आपल्या विचाराने या विषयांवर एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी.
प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.
स्नेहल जगताप यांना भारतीय जुमला पार्टीचे डोहाळे लागलेत अस पत्रकार सांगतायत.
कुठे ही गेल्यात तरी नामदार भरत शेठ गोगावले साहेब यांची गोर गरीब जनतेशी जनतेशी नाल जुललेली आहे.
कधी जाणार 😛😛
गरज भागली म्हणायचं तूर्तास एवढेच
Are asha kiti janana ana to tatkare jari ubha rahila na mahad madhe tari Bharatseth cha kahi vakad hot ny 🔥🚩👑
अशा मंत्री लोंकानवर बंदी घालवी
स्नेहल जगताप हिने अगोदर निर्णय घेतला असता तर भरत गोगावले निवडून आले नसते.
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
योग्य निर्णय
तुम्ही कोणत्याही पक्षात जा।।
तुमच्यासारख्याचे नेतृवाची महाड पोलादपुरला गरज आहे।।
Jara hi laj vatate nahi ya Bai la
NIRLAJJ 😢
का असं करताय निवडून आल्या असत्या तर गेल्या असत्या का
Gaddar bai
अभिनंदन 💐💐🎉🎉
उद्धव ठाकरें, घ्या, अश्या दलबदलू लोकांवर तुमचा खूप विश्वास आणि शे.का. पक्ष्याने लोकसभेत तन, मन आणि धनाने तुमच्या उमेदवारांचे काम केले आणि भरभरून मते दिली, तरी तूम्ही आमच्या जयंत भाईना विधानपरिषदेत पराभूत केले आणि विधानसभेत उमेदवार देऊन आमचे रायगड मधील तीन उमेदवार पाडण्याचे काम केलेत. याच्यापुढे तुमच्या शिवसेनेसोबत युती नाही.
आगरी समाजासाठी धोकादायक आहेत उद्धव ठाकरे आणी एकनाथ शिंदे
असे कोणी ही कुठे ही जावो भरत शेट हे गोरगरिबांचे कैवारी आहेत शेट आणि रायगड कर हे समीकरण समजणं खूप कठीण आहे आणि शेट चा नाद करू नका जे राहिली आहे ते पण जाईल
हि बाई पाकिस्तान ला पाठवून द्या
जे इकडे तिकडे उड्या मारून इतर पक्षात जाताहेत त्यांना जनतेने या पुढे मतदान करू नये कारण हेच सच्चे नाहीत ते जनतेची कामे काय करणार
पण आम्ही फक्त भरतशेठनाच मतदान करणार
जनतेच्या मताला विचारते कोण ,होणार तेच जे भाजप ठरवणार आणि त्याला कोण अडवणार .
आली रे आली गोगावले आता तुझी बारी आली.....😂आता कसा वाटतेय तुझा बंदोबस्त भाजप ने केला....
Ja lovkar ......vat bagtyyath bjp wale
Kiti re lachari satte sathi....
Kadhi hi aamdar honar nahit hya tai...m
Shivsena UBT oy
Asha lokana tar bilkool gheoo naye n nivdoon pan devoon naye
Ubt band kara😂
भिकमाग्य गांडू तू बंद होशूल ठाकरे नाही😡💩🐶🐶🐶🐶🐶वाघ लावून भुंकणारा 🐶💩
काय कमी पडल ग तुला ताई
राजकारण संपणार हे मात्र खर
ती आहे कोण येवडी काही होणार नाही शेठ शेठ आहे बाकी कोणी नाही
तुमच्या शेट ला एका मंत्री पद साठी किती लाचारी करावी लागली पाहिला आम्ही😂😂😂😂🤡🤡
लाचारी नाही साहेब एका शिवसैनिका वर अन्याय होतोय भरत शेठ हे ४ वेळा निवडून आलेत आणि असा अन्याय होत असेल तर बाळासाहेबांची शिकवण आहे अन्याय होत असेल तर गप्प नाही बसायचं @@Sawant-f6s
Hi tich ahe ji bharat gogawale la gaddar bolat hoti 😂😂ani atta kon gaddari karat ahet 😅
ही कुठेच स्थिर झाली नाही पाहिजे
⚡🤘🏻🙂💐😎🍫🤠👌🏻😯🤗
आदित्य ठाकरेला चपराक लगावली फडणवीस ने
भिकारड्या💩😡
Kasali chprak 😢
@ paid troller
आता हिन आय घातली ....आरे काय आई बापाने स्वाभिमान शिकवलाय कि नाहि हिला
जोपर्यंत दाढीवाला बाबा आहे तोपर्यंत भाजपाचं काय कोणाचंच काय चालणार नाही तिथं
माननीय सर्व आमदार भुकेकंगाल दिसतात सत्ता कोठे आहेत उदो उदो महाराष्ट्र