मुक्ता बर्वेची बायोग्राफी | Mukta Barve's Biography | Ajunahi Barsat Ahe | Mumbai Pune Mumbai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 авг 2021
  • मुक्ता बर्वेची बायोग्राफी | Mukta Barve's Biography | Ajunahi Barsat Ahe | Mumbai Pune Mumbai | Sony Marathi
    #muktabarve #AjunahiBarsatAhe #SonyMarathi
    अजून बरसात आहे या मालिकेतून अभिनेत्री मुक्ता बर्वे आपल्या पुन्हा एकदा भेटीस आलीये. रंगमंच असो छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा मुक्ताने या तिन्ही प्लॅटफॉर्मवर आपली खास छाप सोडली आहे. मुक्ताने आपल्या प्रत्येक कामातून सशक्त अभिनयाचे दर्शन घडवले आहे. यासाठी अनेक पुरस्कारांनी तिला गौरविण्यात आले आहे. आणि म्हणूनच आज जाणून घेवूया मुक्ताचा प्रवास.
    Reporter - Shraddha Desai
    Editor - Sushant Varsolkar

Комментарии • 30

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 2 года назад +23

    मुक्ता बर्वे... खुप लाघवी व्यक्तिमत्त्व...हवं हवं स वाटणार... बोलका अभिनय... अभिनयात विविध छटा " इंद्रधनुष्या " सारख्या... शब्द नाहीत तिच्यासाठी पण... " कधी तू " हे गाणं तीला समोर ठेवूनच लिहिलं असावं... इतकी सुंदर " मुक्ता "...❤️❤️❤️

  • @supriyabhagade4145
    @supriyabhagade4145 2 года назад +6

    अतिशय दर्जेदार अभिनय करणारी एक बुद्धिमान अभिनेत्री म्हणून मला अतिशय आवडते. तिची कारकीर्द उत्तम रीतीने बहरो हिच शुभेच्छा!

  • @DKTheArt
    @DKTheArt 2 года назад +6

    मुक्ता बर्वे, एक दमदार अभिनेत्री. सहज सुंदर अभिनयाने तिने लाखो प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तिचा पडद्यावरचा वावर नेहमी हवा हवासा वाटतो. तिला आमच्या सारख्या लाखो प्रेक्षकांच्या कडुन करोडो शुभेच्छा 👍

  • @girijakulkarni9990
    @girijakulkarni9990 2 года назад +7

    खूप. गोड आहे व. सुंदर अभिनय व. माणुसकीचा झरा

  • @nishantchandavarkar3619
    @nishantchandavarkar3619 2 года назад +4

    मुक्ता तु खुपचं सहज सुंदर अभिनय करतेस तुझी अजूनही बरसात आहे ही तर एकदम भारी सिरियल आहे 👍👍👍👍 तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍👍👍

  • @anuradhapaithane5968
    @anuradhapaithane5968 2 года назад +5

    Great simple and sweet abhinetri ahe

  • @chaitya6578
    @chaitya6578 2 года назад +2

    अत्यंत सुंदर अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे.अतीशय सहज अभिनयाने ती समोरील अभीनेत्याला व रसिकांना मंत्रमुग्ध करते. तसेच मराठी 90%कलाकार अत्यंत कणखर अभिनय करतात हेच सत्य आहे. जय महाराष्ट्र.

  • @neelamsawant3232
    @neelamsawant3232 2 года назад +3

    मराठी अभिनेत्री....म्हणजे फक्त आणि फक्त मुक्ता.... स्मिता तळवलकर....सुलोचना...सारखी अभिनेत्री म्हणून मला भावलेली.... 🌹🌹🌹🌹❤️❤️❤️

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 2 года назад +5

    खूप सुंदर आणि गोड अभिनेत्री आहे 👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @mayavalame5090
    @mayavalame5090 2 года назад +1

    खूप आवडती अभिनेत्री. अतिशय गोड.हसणं एकदम मस्त निखळ.मला अगदी माझी मैत्रीण आहे असंच वाटतं. मुक्ता तुला खू...............पण शुभेच्छा ❤️❤️❤️❤️

  • @ethan103
    @ethan103 2 года назад +3

    Khup avdte mala navapramanech Mukta ahe

  • @amrutaghadge7723
    @amrutaghadge7723 5 месяцев назад

    Love you mukta Tai❤

  • @archanadangle682
    @archanadangle682 2 года назад +1

    Mala Tu khup khup aawdte n tujya smile var khup fida. Ajunhe bharsat aahe ya mailke che sarv episode n chukta pahte

  • @vijayanpawar2780
    @vijayanpawar2780 8 месяцев назад

    Khup God abhinetri

  • @shailajajoshi1059
    @shailajajoshi1059 2 года назад +3

    तुम्ही मला फार आवडतात तुम्ही काम छान करता

  • @anitapatil8408
    @anitapatil8408 2 года назад +4

    Khup chan acting ahe mam tumachi

  • @santoshji1234
    @santoshji1234 2 года назад +7

    I like very much mukta Tai😊

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 5 месяцев назад

    बापरे काय काम अती सुंदर आणी आदर्णीय मुक्ता म्याम/गुरु/मैञीन/स:खी आणी आदर्णीय स्वपनील सर/गुरु/मीञ/स:खा आणी हीट हीट हीट हीटच जोडी ख-या जीवनातही आणी पडद्यावरही 🙏🤣👏🏿🔥🎶🎂🍔🍥💖💛👨‍👩‍👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @smitawadnere9703
    @smitawadnere9703 2 года назад +3

    I like Mukta Barve ji

  • @rajajaiswal8892
    @rajajaiswal8892 2 года назад +4

    Hurhunnri abhinetri. 👍👍

  • @reshmajagtap9297
    @reshmajagtap9297 2 года назад +3

    Nice Actors

  • @snehalrapte7389
    @snehalrapte7389 2 года назад +1

    Khup chan

  • @anjalilahane3016
    @anjalilahane3016 2 года назад +3

    Very nice actor 👍👍

  • @archanapawar4480
    @archanapawar4480 2 года назад +1

    Nise,,I like

  • @abhijeetkhandare2440
    @abhijeetkhandare2440 2 года назад +2

    Nice actor

  • @rashmivalimbe7758
    @rashmivalimbe7758 2 года назад

    मुग्धा सुंदर काम करते

  • @vaishalisherkar6434
    @vaishalisherkar6434 2 года назад +2

    नावाप्रमाणेच आहे

    • @milindraut4675
      @milindraut4675 Год назад

      अजूनही बरसात आहे, ही मालीका टीव्हीवर येऊन गेली. मला बघायला मिळाली नाही.
      केवळ मुक्तासाठी मी पुर्ण एपीसोड सोनी अॅपवर बघतोय. 140 झाले पुर्ण.
      मुक्ता मला खुप आवडते. ती सुंदर व हुशार आहे.
      तिच्या अभिनयातील सहजता ही तिला इतर अभिनेत्रींपेक्षा सरस ठरवते. God bless u.

  • @manishasankhe4960
    @manishasankhe4960 2 года назад +2

    Shewati baman aahe mukata talent asnarcha na comedy pan mast karte

    • @anaghachitgopekar6245
      @anaghachitgopekar6245 2 года назад +1

      मुक्ता,एक हरहुन्नरी अभिनेत्री.अजूनही बरसात आहे.मध्ये खुप सुंदर अभिनय पहायला मिळत आहे.शुभेच्छा.