आपले व्हिडिओ मी नेहमी पाहत असतो, भारदस्त आवाज आणि अतिशय सुंदर चित्रीकरणयुक्त व्हिडिओ पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. आपल्यासारख्या व्यक्तीला ब्रँड ॲम्बेसेडर पदावर आरूढ केले पाहिजे. एक साधारण कंडक्टर काय करू शकतो हे तुम्ही जगाला दाखवून दिले आहे. तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा.
या मार्गाने मी बऱ्याच वेळी प्रवास केलाय, भोकर मध्ये आमची गुजर मंडळी भरपूर आहेत, भारतात आलो कि एक चक्कर या मार्गाने असतेच, नातेवाईकांच्या भेटी साठी . छान काम दादा , छान वाटले हा विडिओ बघून
कंडक्टर साहेब मी पंकज चेन्नई तुमचा फायटिंगचा व्हिडिओ बघितला फार चांगला वाटला त्याप्रमाणे एखादा व्हिडिओ आणखीन टाकाल सिटी बस चा प्रवास त्यापेक्षा हा खेड्यातील प्रवास फार चांगला असतो मलाही फार आवडते
आपण न्यूज अँकरपेक्षा देखील जास्त प्रभावी बोलत असता. आवाजाची चढ-उतर खूप छान असते. त्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहण्याची काही वेगळीच मजा असते. एसटीची नोकरी करण्यापेक्षा एखादे चॅनल सुरु करा. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.
सर आपणास विनंती आहे की, आपले एसटी चे कोण कोणते सुविधा आहेत त्यांबद्दल एखादा व्हिडीओ बनवावा. उदा. पास सवलत, ३ दिवसाचं प्रवास तिकीट दर, तसेच इतर कोणकोणते सुविधा आपल्यामार्फत दिलं जातं.
Dada, video madhe konache adhar card dakhvu naka.. Video varti strile yeu shakte.. RUclips chya guideline vachun ghya, mhanje clear hoil ani help hoil tumhala.. All the best!
राणीचे बांबरुड
ruclips.net/video/KjgFHDJCNok/видео.html
Dada khup chaan dadaaa❤️😍
आपले व्हिडिओ मी नेहमी पाहत असतो, भारदस्त आवाज आणि अतिशय सुंदर चित्रीकरणयुक्त व्हिडिओ पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. आपल्यासारख्या व्यक्तीला ब्रँड ॲम्बेसेडर पदावर आरूढ केले पाहिजे. एक साधारण कंडक्टर काय करू शकतो हे तुम्ही जगाला दाखवून दिले आहे. तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा.
Thanks
I have never seen such honest and talkative staff in my life. The organization needs such people. I love their smile
I like Maharashtra bus very much.
Best 👌👌👌
Yes
या मार्गाने मी बऱ्याच वेळी प्रवास केलाय, भोकर मध्ये आमची गुजर मंडळी भरपूर आहेत, भारतात आलो कि एक चक्कर या मार्गाने असतेच, नातेवाईकांच्या भेटी साठी . छान काम दादा , छान वाटले हा विडिओ बघून
पाटील साहेब तुमच्या कार्याला मानाचा मुजरा🙏🌹🙏
Superb. गाव शेत बघून मनाला प्रचंड आनंद होतो.
Your talk and smile are so beautiful. love you
माझ्या जीवनातील सर्वात चांगला व्हिडिओ.
पाटील साहेब तुम्ही खूप पुढेजाल. उत्कृष्ट सादरीकरण करण्यात १नमबर
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
खूप छान सर एकच नंबर माहिती देता तुम्ही जय खान्देश
छान प्रस्तुती, प्रवासी अभिमुख सेवा देत रहा
अप्रतिम. दादा तुमच निवेदन अतिशय माहितीपूर्ण असतं.धन्यवाद. जय गजानन.
मस्त , खूप छान , व्हिडिओ ऑडिओ एकदम परफेक्ट..
Khup chhan...
खुपचं छान पुढच्या वेळेला भोकर ला गेल्यावर गुळाचा चहा नक्की पीऊ...
कंडक्टर साहेब मी पंकज चेन्नई तुमचा फायटिंगचा व्हिडिओ बघितला फार चांगला वाटला त्याप्रमाणे एखादा व्हिडिओ आणखीन टाकाल सिटी बस चा प्रवास त्यापेक्षा हा खेड्यातील प्रवास फार चांगला असतो मलाही फार आवडते
आपण न्यूज अँकरपेक्षा देखील जास्त प्रभावी बोलत असता. आवाजाची चढ-उतर खूप छान असते. त्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहण्याची काही वेगळीच मजा असते. एसटीची नोकरी करण्यापेक्षा एखादे चॅनल सुरु करा. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.
खूप छान असतात तुमच्या व्हिडिओ
Mata video..I like 👍
राम कृष्ण हरी
१ नंबर सादरीकरण केले आहे साहेब
परिस्थिती कशीही असूदे, जीवन आनंदाने कसे जगावे हे आपल्याकडून शिकावे.
Khup chhaan Video 👍👍👍
खरंच कलाकार आहेत तुम्ही
खुपचं छान व्हिडिओ साहेब
खूप सुंदर 👌🏻👌🏻👍
खूप छान ब्लॉग आहे,जळगाव मनुदेवी ब्लॉग जमलं तर नक्की दाखवा
Khupach chhan aahe
Khup chhan👌👌
खुप छान भाऊ
Khup chhan
Kay mst vdo banavle,dada हरि ॐ
Khupch changla video 📸
सर मी तुमचे विडिओ नेहमी बघतो खूप छान माहिती देतात तुम्ही एकदा जळगाव अमळनेर प्रवास दाखवावा ही विनंती
Khup chhan 👍🏻
विडिओ खूप छान आहे❤😊
दादा खूप छान आहे व्हिडीओ ,,कधीतरी आमोदे गाढोदे पळसोद ड्युटी असली तर तो व्हिडीओ बनवा 🙏🌹
Khup chan ❤❤❤
Best video
खूप खूप छान
Chan Mast tumhi tumchi nokri sambhalun gavanchi mahitihi chaglich deta sunder
Golden smile 😊
Hi Pooja 🙏👌👍🥰🥰Nagpur 🙏🙏👌👌
Bhau Mee Nagarkar aahe parantu tumche khandeshi video pahayla khup aawadtat.
प्रवासाचे व्हिडीओ अपलोड करत जावा खुप छान असतात
मस्त,,
Khoop chaan
फार उत्तम व्हिडिओ दादा
Sir my favourite driver nazim driver jalgaon depo only 7:30 Pm jalgaon to Pune bus
Mst
Good
Bhariy video...
हिरवळ असलेले गाव व त्यातून एस टी प्रवास तसेच रात्री चां जंगलातून प्रवास दाखवा
Nice one
Mast s bapu
St कामगार ना न्याय मिळायला पाहिजे 🙏
भारीच
मस्त
धन्यवाद सर ❤
अप्रतीम सर
Nice video
आवाज खूप छान आहे
छान
साहेब तुमचं नाव काय आहे तुम्ही कोणत्या डेपोला कार्यरत आहेत तुमचे व्हिडिओ फार छान वाटले
Dada Jalgaon te Chalisgaon cha video banva....
Gopal dada छान वाटलं
Palsod cha pan ek video kara
काका 1 video रवंजा वर
😃👌👌
Hi poojo kashi aahe 🌹kutli aahe 🌹👌🙏💐👍📞
Nice
Saheb tumhi on duty तुमची personal kamai chhan chalu ठेवली
👍
गोपाळ दादा mamurabad na नाव भी सांगत जा
साहेब आमचे कडे सुध्दा भोकर तालुका जिल्हा नांदेड आहे
सर आपणास विनंती आहे की, आपले एसटी चे कोण कोणते सुविधा आहेत त्यांबद्दल एखादा व्हिडीओ बनवावा.
उदा. पास सवलत, ३ दिवसाचं प्रवास तिकीट दर, तसेच इतर कोणकोणते सुविधा आपल्यामार्फत दिलं जातं.
Good morning sir
Same to you
Anjanvihire pravas kara
Me Vidgaon cha ahe
Dada, video madhe konache adhar card dakhvu naka.. Video varti strile yeu shakte.. RUclips chya guideline vachun ghya, mhanje clear hoil ani help hoil tumhala.. All the best!
Malaahi lalpari Madhe firayla Khup aavadate
गोपाल भाऊ जामनेर आगाराची जळगाव जामनेर लालमाती कुर्हा, बुलढाणा जिल्ह्यातील गावात बस येतै का
Kingao la kadhi janar tumhi
साहेब बस तोड़ा नीठ करा ला सांगा सरकार ला किडकी वगैरा लइच थुटली आहे
Zulta pul dakhva
चहाचे पैसे देऊन टाका
Mast...
तुमचा आवाज खूप छान आहे दादा
Good