मोहोळ अनगर उज्वला थिटे प्रकरण पुन्हा गाजणार! पोलीस व तहसीलदार कारभाराचे काडले वाभाडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 100

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 3 месяца назад +80

    उज्वला थिटे,एक नंबर.वाघिणी सारखी लढत आहे ❤❤

  • @HariPawar-d7t
    @HariPawar-d7t 3 месяца назад +45

    ताई सलाम तुझ्या धाडसाला .....सर्व पक्षातले नेत्यांनी या ताई च्या मागे उभारावे ही वीनंती

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 3 месяца назад +58

    बाईला व मुलाला न्याय मिळाला पाहिजे

  • @umeshdupade1211
    @umeshdupade1211 3 месяца назад +12

    एक नंबर थिटे ताई ...I proud of you...सलाम तूमाचा अन्याय आत्याचाराविरूध्द च्या कार्याला...

  • @tanajimore9614
    @tanajimore9614 3 месяца назад +41

    ताई तुमच्या जिद्दीला आणि हिमतीला मानाचा मुजरा 🙏🙏
    तुम्ही एक ठिणगी टाकलीय त्याचा वणवा नक्कीच पेटून अन्याय अत्याचार करणारे नक्कीच बेचिराख होऊन त्यांचा नायनाट होईल..
    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @surajshinde2986
    @surajshinde2986 3 месяца назад +41

    बरोबर आहे उमेश पाटलाचा

  • @govindyelgunde9115
    @govindyelgunde9115 3 месяца назад +21

    उमेश पाटील साहेब या ताईला व या मुलाला न्याय मिळवून तुमीच द्या

  • @amoltalbhandare7017
    @amoltalbhandare7017 3 месяца назад +21

    ताई आमचा तुम्हाला पाठिंबा.....
    मी एक महार आहे खोटी ऐट्रोसिटी दाखल करणाऱ्याला धडा शिकवा
    समस्त दलीत समाज तुमच्या सोबत आहे....
    जय भीम जय शिवराय

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 3 месяца назад +8

    समाजाने मदत करावी अन्यथा असेच वेळ कोणा कोणाच्या वाट्याला येईल

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 3 месяца назад +44

    इतका अन्याय झाला,मग त्या राजा पाटलाला या वैनिच्या आत्म्याचा तळतळाट १००% लागणार

  • @लॉरेन्सबिश्नोई
    @लॉरेन्सबिश्नोई 3 месяца назад +18

    कट्टर शिवसैनिक दीपक आबा आपणास नमन आहे

  • @kadam2135
    @kadam2135 3 месяца назад +13

    सत्तेचा माज
    आमचे काही होत नाही असे आणगर कराचा समज आहे
    सलाम थिटे पाटील ताई
    नक्की न्याय मिळणार
    शिवसेनाउध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @लॉरेन्सबिश्नोई
    @लॉरेन्सबिश्नोई 3 месяца назад +12

    एकच वादा उमेश दादा लोग चेहरा दिखाकर फेमस हो जाते हैं आपने तो आपका हुनूर दिखाकर फेमस हो गई हो 🔥🔥💯💯

  • @TanajiBhandare-t1s
    @TanajiBhandare-t1s 19 дней назад +4

    खूप छान ताई .. उमेश दादा साथ द्या ..

  • @PravinMote-br7mx
    @PravinMote-br7mx 3 месяца назад +27

    धाडसी पत्रकार आहे मुलाखत व्यवस्थित घेतली

  • @tukaramgaikwad8650
    @tukaramgaikwad8650 2 месяца назад +5

    Very nice tai
    Good Don ma'am

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 3 месяца назад +9

    उज्वला ताईवर आणि त्यांच्या मुलांवर खूप अन्याय झालेला दिसतो या प्रकरणात दोषी असणारया पोलिस अधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी , सहकार विभागाचे अधिकारी दोषी असतील त्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे आणि ताईला आणि त्यांच्या मुलास न्याय दिला पाहिजे

  • @sunitabhusare5432
    @sunitabhusare5432 3 месяца назад +13

    पाटील मॅडम तुम्हाला न्याय मिळणार 👍🏿

  • @baburaoingole5845
    @baburaoingole5845 3 месяца назад +7

    राजन पाटलाच्या विरोधात ताई तुम्ही आमदारा करीता ऊभे राहा तुम्ही निवडुन येणार आम्ही तुमच्या पाठीशी आहेत

  • @कलाकार-007
    @कलाकार-007 2 месяца назад +4

    महत्वाचं म्हणजे कायदा बदलला पाहिजे....कायदा घाण आहे भारताचा

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 3 месяца назад +25

    उमेश पाटील हे काम करू शकता

  • @BaluPawar-d1k
    @BaluPawar-d1k 2 месяца назад +7

    आता खरी शिवाजी महाराजांची गरज आहे शिवाजी महाराजांनी पाटील आणि देशमुखी संपवली होती

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 3 месяца назад +14

    मी चंद्रशेखर थिटे. मुंबई. तुम्हाला आमचा पाठिंबा. घाबरू नका.

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 3 месяца назад +27

    पोलिस अधिकारी कायदा संपला का काय
    अश्याने अवघड

  • @haidaralitamboli6450
    @haidaralitamboli6450 3 месяца назад +14

    दादा बरोबर बोलतात

  • @siddharthkamble5295
    @siddharthkamble5295 3 месяца назад +13

    ताई, तुम्हाला न्याय नक्कीच मिळणार.

  • @sunitabhusare5432
    @sunitabhusare5432 3 месяца назад +10

    दीपक दादा तुम्ही राजकीय पाठींबा असल्याचे जाहीर केलात पण त्या महिलेला न्याय मिळणार का? ...... पंडीत देशमूख काय अवस्था केली. खूप अन्याय करतात. अंनगर वाले. खूप अन्याय. हे मोडीत काढलंच पाहिजे. जय शिवराय 🙏🏿

  • @audumbar-limbajisadekar5728
    @audumbar-limbajisadekar5728 3 месяца назад +6

    आजही असे दिवस आहेत याची लाज वाटते, देशात काय चालले आहे ते कळत नाही,😢😢कायदा सुव्यवस्था आहे की नाही देव जाणे?

  • @pandurangchavan5063
    @pandurangchavan5063 20 дней назад +3

    त्या राजनला आमच्याकडे पाठवा,

  • @balajisarawle6119
    @balajisarawle6119 3 месяца назад +5

    Right 👍

  • @manojmane5226
    @manojmane5226 3 месяца назад +10

    मगरुर घराणेशाही मोडीत काढा ,, ताई,, उमेश दादा आहेत,,सोबत

  • @nanasahebmurkute1159
    @nanasahebmurkute1159 3 месяца назад +6

    आदरणिय मराठा धर्म योध्दा मनोज दादा जरागे साहेब याच्या सोबत संप्रर्क करा

  • @amitnande8742
    @amitnande8742 2 месяца назад +2

    मानलं बाईंना....🔥

  • @vijayghodake2755
    @vijayghodake2755 12 дней назад +1

    Very nice

  • @AnkushDhainje-b5q
    @AnkushDhainje-b5q 22 дня назад +2

    तुम्हाला न्याय मिलेल

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li 3 месяца назад +9

    RAVANACHA AANT MATA SITA MULE JHLA.🚩🙏

  • @rahulsatpute4726
    @rahulsatpute4726 2 месяца назад +4

    सर्व पोलीस लोकांवर गुन्हे दाखल करा

  • @13suhg
    @13suhg 3 месяца назад +9

    असच एक आमच्या गावात होता तो भिकमागून गटाराच पाणी पिऊन वेडा होऊन मेला आणि त्याचे वारस भिकारी झाली आहेत देव न्याय देतो पण वेळाने देतो तुमच्या ठिकाणी पण तेच होईल

  • @shrivwagh4162
    @shrivwagh4162 3 месяца назад +12

    रणरागिणी

  • @rahulvlogs6131
    @rahulvlogs6131 3 месяца назад +14

    Brobar Umesh Dada patil

  • @SomnathPuri-z7n
    @SomnathPuri-z7n 3 месяца назад +7

    मेंबर दादा त्यांना हात टाकला लावा

  • @SureshChougule-m4p
    @SureshChougule-m4p 3 месяца назад +6

    मिलिटरी तैनात करून राजन पाटील ला अटक करण्यात यावी

  • @महाविरकाशिद
    @महाविरकाशिद 24 дня назад +2

    😢हे योग्य नाही भावा हे आगावपणा

  • @kuldeepmore6000
    @kuldeepmore6000 13 дней назад

    Reality saga mam

  • @13suhg
    @13suhg 3 месяца назад +7

    ताई त्या राजन च्या विरोधात निवडणूक लढवा त्याला धूळ चारा

  • @RONNYGAMERZ7
    @RONNYGAMERZ7 Месяц назад +3

    Umesh patil tumhi support kara

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li 3 месяца назад +8

    JAY BHAWANI JAY SHIVRAY. UJJWALA TAI IS NEXT MLA OF MOHOL TALUKA.🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @yogeshjankar5167
    @yogeshjankar5167 3 месяца назад +9

    हुकुमशाही

  • @SomnathPuri-z7n
    @SomnathPuri-z7n 3 месяца назад +6

    पोलीस निरीक्षण आणि लक्ष घाला जरा

  • @vitthqlpatil3113
    @vitthqlpatil3113 3 месяца назад +8

    Maharashtra
    त लोकशाही आहे का हुकुमशाही हेच कळत नाही

  • @ShankarShabade
    @ShankarShabade 3 месяца назад +13

    खूप माज आहे वाटतं राजन पाटील लं... ऐका बाईवर असा तुम्ही लोक वाईट गोष्टी करत का

  • @DilipLandge-jg2oc
    @DilipLandge-jg2oc 3 месяца назад +6

    आरे हे कोन राना आरे हा शिवाजी महाराजांचा राज्य आहे दल

  • @tanajibhosale8277
    @tanajibhosale8277 3 месяца назад +13

    अनगर च्या पाटलांकडुन तालुका गुलामगिरीतून मुक्त करा

  • @rahulvlogs6131
    @rahulvlogs6131 3 месяца назад +11

    Barobar dipak membar

  • @13suhg
    @13suhg 3 месяца назад +5

    राजन च्या पोरांना काय झाले काय माहिती

  • @13suhg
    @13suhg 3 месяца назад +4

    कमीशन मिळत ठेकेदार कडून

  • @mahadevmunje9463
    @mahadevmunje9463 3 месяца назад +4

    In the lokshahi , there is no justice intime anywhere , it's from sc ,

  • @nitinkalawade4877
    @nitinkalawade4877 3 месяца назад +7

    Bari madam

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 3 месяца назад +5

    😢

  • @akshaysavant8627
    @akshaysavant8627 3 месяца назад +6

    वाघीण हाय ताय आमची

  • @PopatGanje-jf4di
    @PopatGanje-jf4di 3 месяца назад +17

    लोकशाहीतील हूकुमशाही संपवली पाहिजे राजन पाटलांची ओलांद

  • @anandnimbalkar8789
    @anandnimbalkar8789 Месяц назад +3

    विधवा शाप

  • @13suhg
    @13suhg 3 месяца назад +4

    पवारांचा कार्यकर्ते आहेत राजन पाटील 😂

  • @GK_PATIL92
    @GK_PATIL92 3 месяца назад +4

    मराठी मीडिया ल बातमी द्या

  • @anandnimbalkar8789
    @anandnimbalkar8789 Месяц назад

    एस पी 😮

  • @sachinlondhe3089
    @sachinlondhe3089 3 месяца назад +3

    Picture type story

  • @shakilmulani9408
    @shakilmulani9408 3 месяца назад +4

    Angar che patil , tumi lay fednar maryacha agodar

  • @anandnimbalkar8789
    @anandnimbalkar8789 Месяц назад

    एस पी काय

  • @sanjayhajare3530
    @sanjayhajare3530 Месяц назад +1

    Are batmya tar nit ja
    Te mohoal Solapur madhe ahe ahemadnagar madhe nahi.

  • @mahi0388
    @mahi0388 3 месяца назад +7

    मागचे 25-30 वर्ष झाले राजन पाटील या एकट्या वाघाने विरोधकांच्या अंगाला आमदारकी चा गुलाल लागू दिला नाही..या साठी विरोधकांची धडपड आणि पुढं ओपन होणारा मतदार संघ...

    • @तर्पण
      @तर्पण 3 месяца назад +2

      अरे तुझी आई बहीण झोपाव त्या वाघाखली 😅😅😅

  • @lakhanbhadakwad4305
    @lakhanbhadakwad4305 2 месяца назад

    एकच झलक राजन मालक

  • @shahuraogome9192
    @shahuraogome9192 21 день назад +1

    Rajan patil kutra

  • @MarutimaMarutimali
    @MarutimaMarutimali 3 месяца назад +10

    बाई लय आगाव दिसतय अनगर मधे ऐवढी दहशत नाही

    • @PopatGanje-jf4di
      @PopatGanje-jf4di 3 месяца назад +1

      तूला आई बहीण आहे का नालायका

    • @anilpatole-mj6li
      @anilpatole-mj6li 3 месяца назад +9

      Ujjwala tai khot bolat nahi aakha Maharashtra pathi aahe yanchya.TALMAL EKA MATECHI.🚩🙏 JAY BHAWANI JAY SHIVRAY.

    • @shakilmulani9408
      @shakilmulani9408 3 месяца назад +2

      Tu palale kutra distoye

    • @dineshgavali4619
      @dineshgavali4619 3 месяца назад

      खर का

    • @तर्पण
      @तर्पण 3 месяца назад +1

      तूझ्या र आईला उभ्यान झवल

  • @santoshraut5099
    @santoshraut5099 3 месяца назад +1

    सगळे उमेश पाटलांचा खेळ आहे

    • @13suhg
      @13suhg 3 месяца назад +1

      तुझा खेळ आहे तू चेला आहेस

  • @GaneshPatil-lw3nd
    @GaneshPatil-lw3nd 19 дней назад

    एकच झलक राजन मालक

  • @anandnimbalkar8789
    @anandnimbalkar8789 Месяц назад +1

    विधवा शाप