पंढरपूर दर्शन | श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर | Pandharpur Darshan | Shri Vitthal Rukmini Temple
HTML-код
- Опубликовано: 16 ноя 2024
- अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर।
आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठल नामात आणि प्रेमात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरी येतात. काही नियमित वारी करणारे काही पर्यटन म्हणून.
वर्षभरातील इतर दिवशीही दररोज हजारोंच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे तीर्थयात्रेला म्हणून येतात. भगवान विठ्ठलाच्या या पावनभूमीकडे आकृष्ट होणाऱ्या सर्व भाविक मंडळींसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथील साद्यंत माहिती यात आपल्याला पाहायला ऐकायला मिळेल. श्री क्षेत्र पंढरपूरची माहिती, श्री क्षेत्र पंढरपूरची महती, आणि श्री क्षेत्र पंढरपूरमधील सर्व महत्त्वाच्या वास्तूंची उपयुक्त माहितीही आपल्याला यात मिळेल. श्री क्षेत्र पंढरपूर येथे जायचं कसं राहायचं कुठे याबद्दलही माहिती यात मिळेल.
श्री क्षेत्र पंढरपूरच्या आणि विठ्ठल रखुमाईच्या भक्तांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही माहिती ठरेल.
For more videos Subscribe/सुब्स्क्रिब to our channel
►bit.ly/2lpxNTN
Video Credits:
Script Writer - Chetana Zanje
Composer - Rajendra Vaishampayan
Narrator - Chetana Zanje
Producer - Sonic Octaves Private Limited
Recorded at Sonic Octaves Private Limited
Popular Videos of Lord Vitthal
⦿ Sampurna Haripath - • Haripath | पारंपरिक हर...
⦿ Tukaram Gatha Playlist - www.youtube.co....
⦿ Jai Jai Ram Krishna Hari Abhang : bit.ly/2lGB2IS
⦿ Sundar Te Dhyan Abhang : bit.ly/2lGxdDK
⦿ Saarth Changdev Pasasti : bit.ly/2kHaG9V
⦿ Amrutanubhav : bit.ly/2kUaUpj
Pandharpur Temple is a revered temple dedicated to Lord Vitthal and Goddess Rukmini located in the town of Pandharpur, Maharashtra, India. It is one of the most famous pilgrimage sites in India and attracts millions of devotees every year.
The history of the temple dates back to the 13th century, and it is believed to have been built by the great Maratha saint, Saint Dnyaneshwar. The temple complex is spread over a vast area and comprises of several shrines and other structures.
The main attraction of the temple is the iconic deity of Lord Vitthal, which is believed to have miraculous powers. The temple is also home to the sacred Chandrabhaga river, which is said to have purifying properties.
Devotees flock to the Pandharpur Temple during the auspicious occasion of Ashadhi Ekadashi, which is celebrated with great fervor. It is believed that Lord Vitthal visits the temple during this time, and devotees perform the holy procession of 'Pandharpur Wari' to seek the blessings of the divine.
In this video, you will get a glimpse of the grandeur and sanctity of the Pandharpur Temple, showcasing the stunning architecture, rituals, and ceremonies performed here. Join us on this spiritual journey to Pandharpur Temple and experience the divine presence of Lord Vitthal and Goddess Rukmini.
#pandharpur #vitthal #pandharpurdarshan #vitthaldarshan
अतिशय सुंदर माहिती दिलीत....माहिती ऐकताना अंगावर शहारे आले... तुमच्यामुळे घर बसल्या आम्हाला विठ्ठलाच दर्शन झाल त्याचबरोबर विठोबा कृष्णाचं रूप आहे हे ही समजलं... मनःपूर्वक आभार ❤
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सर्वांगीण सुंदर श्री.विठ्ठल- रखुमाई दर्शन आणि इतर माहिती. धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली .पांडुरंग व रखुमाई साद्यंत माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ! जय हरी !
Jai mauli ❤
जय श्री विठ्ठल रुक्मिणी माउली 🚩🌿🌹🌿 नविन मंदिर बनवलया बदल धन्यवाद जागो नंदुजी बिघाने मु आग्रा महाराष्ट्र से देखा गया है 🚩 धन्यवाद 🙏🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿 विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल
Jay hari vitthala 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
गोड आवाज, उत्तम सादरीकरण, कान तृप्त झाले. विठुरायाच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटले. धन्यवाद!
Khoob Khoob Sundar Mahiti Dilya Badal thankyou aabhari👏👏
Khup sundar mahiti dilit.😊
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर.
Khoo सुंदर आहेत ❤❤❤ पंढरपूर
उत्तम निवेदन! छान माहिती👍
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
Jay हरी vithla
जय हो.
खूप छान आवाज चेतना ताई
मस्तच वाटतंय ऐकायला....
🥰❤️😊
खूप छान माहिती दिली असेच माहिती देत जा
🌹🙏🌹 खुप खुप सुंदर माहिती दिली आहे ताई खरंच ज्याला भाग्याची साथ मिळते त्यालाच त्या भगवंताचे दर्शन मिळते हे सत्य नाकारता येत नाही जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी 🌹🙏🌹
खूप छान माहिती
Khup khup samadhan vatale mahiti aikun
Viththal viththal jay Hari viththal 👏
Verynicestoryjaiharivlthalthankhutayi
Khup chhan
#ಪಂಡರಪುರ #ಪಾಂಡುರಂಗ #ವಿಠಲ #ರುಕ್ಮಿಣಿ #ಮೌಲಿ #ದೇವಸ್ಥಾನ #ದೇವಾಲಯ #ದೇಗುಲ #ಹರಿ #ಕ್ಷೇತ್ರ #ಚಂದ್ರಭಾಗಾ #ನದಿ #ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ #ಭಕ್ತರು #ಪುಂಡಲಿಕ #ವಾರ್ಕರಿ #ವಾರಕಾರಿ #ಶ್ರೀಕೃಷ್ಣ
Great Initiative..
🌹🌹🙏🙏🌹🌹❤️🕉️🌎
🚩🚩
🙏🙏🙏🤟🤟
🙏🙏🙏🙏
जय हरी विठू माऊली
अवघे गरजे पंढरपूर
फार छान माहिती दिली आहे. 🎉अभिनंदन. पुढील अशाच अनेक तीर्थक्षेत्र व्हिडिओज साठी उत्सुक आहोत ❤
Hi murti bhagvan buddhanchi ahe
Hi😊
Hi😮
नमस्कार
Beryni