आपल्या भक्ताला साक्षात पांडुरंग व रुक्मिणी मातेने दर्शन दिलेली जागा | Vishanupad Pandharpur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    नमस्कार मित्रांनो, आमच्या Marathi motivation and history चॅनेलमध्ये स्वागत आहे.
    आज आपण पाहणार आहोत.
    श्रीसंत माणकोजी महाराज बोधले यांना साक्षात पांडुरंग व रुक्मिणी मातेने दर्शन दिले
    आणि विशेष म्हणजे या भक्तसाठी रुक्मिणी मातेने स्वयंपाक केला ....काय आहे रहस्य
    श्रीसंत माणकोजी महाराज बोधले : १७व्या शतकात श्रीसंत माणकोजी बोधालेबाबा हे धामणगाव ता . बार्शी , जि . सोलापूर याठिकांणचे रहिवाशी असून
    त्यांच्या अडनाव जगताप असून ते बरीदशाही साम्राजातील देशमुख होते.त्यांचा विवाह राळेरास येथील निच्चळ घराण्यातील ममताईशी झाला होता.
    संत बोधले महाराजांनी दुष्काळात स्वत:जवळची धान्याची पेवे लुटली, हुरड्यात आलेले ज्वारीचे पीक वारकऱ्यांना वाटले.
    बोधले महाराजांचे एकशे दहा अभंग
    ।। बोधराज ।।
    विष्णुपद मंदिर पंढरपूर
    संत माणकोजी बोधले मंदिर
    धामणगावचे माणकोजी महाराज बोधले
    श्री विष्णुपद मंदिर दर्शन
    संत माणकोजी बोधले माहिती
    धामणगाव मध्ये संत माणकोजी महाराज
    विठ्ठलभक्त संत माणकोजी बोधला जीवन चरित्र
    माणकोजी महाराज बोधले यांची विठ्ठल रूक्मिणी सोबत झालेली भेट
    किर्तन
    पंढरीचे वारकरी
    विठोबाचे दर्शन
    देव एकादशी
    विठ्ठलनामाचा जप
    Mankoji Dhamangaon Bodhale Maharaj
    Sant Mankoji Bodhale Maharaj Mandir
    Dhamangaon
    #pandharpur
    #margashirshamahatmya
    #vishanu
    #rukhmini
    #vitthal
    #vitthal_vitthal
    #vitthalrukmini
    #vitthal
    #dhamangaon
    #pandharpur
    #pandharpurwari
    #pandharichivari
    #pandharinath
    #pandurangavittala
    #sant
    #vithuraya
    #warkari
    #vishnupadtemple
    #warkarisantsahitya
    #marathimotivationandhistory
    vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur | janabaicha sansar | janabaiche jate | bhaktnivas pandharpur |
    Pandharpur wari 2024
    pandharichi wari 2024
    pandharichi vari 2024
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे
    ---------------------------------------------------------------------------
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 104