दादा खूपच छान माहिती आहे. नेहमीच आपले व्हिडिओ सुंदर असतात. आजच्या व्हिडिओमध्ये खास खेडेगावातील उद्योजक आज आपल्या youtube channel मुळे सर्व महाराष्ट्र व देशापर्यंत पोहोचले आहेत. नवीन उद्योजक तयार करण्यासाठी खास करून गृहिणी यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ यूट्यूब चैनल वर यावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎉🎉🎉🎉
सर बेकरी चे सर्व मशीन चे एकूण खर्च किती मी पालघर येथील असून नवीन बेकरी साठी माझे नियोजन ,व बांधकाम पूर्ण झाले आहे,मला बेकरी मशीन,यंत्र खरेदी करण्यासाठी इच्छुक आहे सहकार्य करा संपर्क करतो,
खूपच छान माहिती मिळाली पुढे जाऊन बेकरी प्रॉडक्ट करण्याचा विचार केला तर यांच्याकडूनच मशीन घेईन
उत्कृष्टच. फारच छान वर्कमनशीप 👌👌🙏
खुप छान माहिती मिळाली आहे सर जी
दादा खूपच छान माहिती आहे.
नेहमीच आपले व्हिडिओ सुंदर असतात.
आजच्या व्हिडिओमध्ये खास खेडेगावातील उद्योजक आज आपल्या youtube channel मुळे सर्व महाराष्ट्र व देशापर्यंत पोहोचले आहेत.
नवीन उद्योजक तयार करण्यासाठी खास करून गृहिणी यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे.
आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा
असेच नवनवीन व्हिडिओ यूट्यूब चैनल वर यावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎉🎉🎉🎉
खूप खूप आभारी आहे असेच कमेंट करत रहा आणि व्हिडिओ शेअर करा
Belgaon, Karwar, Nipani jemva Maharashtra madhye yeil temva khare tar Maharashtra purna hoil. Seema-Prashna muddam chighlat thevla aahe. Jay Hind. Jay Maharashtra.
Nice information thank you for sharing 🙏 keep it up and all the best 👍👍👍
खुप छान सुंदर 🌹🌹💐💐
अरे व्वा, या बेकरीतून बाहेर पडल्यावर अगदी ४ पावलांवर म्हणजे ५ वं घर आमचं आहे 😂😍🥰😘
Best खूपच छान माहिती दिली
Khup Chan
Mast😊
Thank you भाऊ
Nice
Chan
Good morning sir
Packing machine kimat kiti 🙏
👌👌👌👌
Ovens banawali ka
सर बेकरी चे सर्व मशीन चे एकूण खर्च किती मी पालघर येथील असून नवीन बेकरी साठी माझे नियोजन ,व बांधकाम पूर्ण झाले आहे,मला बेकरी मशीन,यंत्र खरेदी करण्यासाठी इच्छुक आहे सहकार्य करा संपर्क करतो,
खोबरया ची वडी बनविण्यास मशिन पाहिजे
सर आपल्या कडे मिळेल काय
Chhan mahite deli
Price of cookie wirecut
Machine chi price kiti ahe
Sir biscuit price
बनपाव ब्रेड खारी टोस्ट हई पदार्थ तयार होतात का
। साईब्राटा . टोस्ट टोस्ट
रा टोस्ट
पेडा मशीन ची किंमत किती आहे व शंगदाना चीकी मशीन आहे का कीमत किती आहे
Price
लहान बिस्कीट प्लांट ओवन सहित किती कॉस्ट राहील
2 lakh
किंमत किती आहे मशीनची
ओव पाहिजे किंमत आहे
Telugu
Pelc telugu
भट्टी आहे का तुमच्याकडे?असेल तर त्याची किम्मत किती असेल?
खुब छान आहे दादा मला तुमच्या मोबाईल नंबर फाटवा मला तुमच्या सोबत भेटायचे आहे
Nice
मशीन ची किमत किती आहे