सूर्यनारायणा | ना. धो. महानोर | इंद्रजित भालेराव | 8432225585

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 20

  • @shardhapuri29
    @shardhapuri29 7 месяцев назад +1

    Sir khup chan shikvtat ❤

  • @marotipunse3705
    @marotipunse3705 Год назад

    खुपच सुंदर सर ना.धो.महानोरांचा
    काव्यमय जीवन परिचय आणि त्यांच्याच कवितेचे अप्रतिम विस्तारीकरन.
    अभिनंदन
    मारुती पुनसे.

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 Год назад

    ना.धो.महानोरयांनाश्रध्दांजली

  • @karunadevikhambayte1549
    @karunadevikhambayte1549 Год назад

    खुपच छानच आहेकवीतामीपणजवलचयागावातील

  • @vaishalighorpade2320
    @vaishalighorpade2320 Год назад +2

    हिरवे हिरवे गार गालिचे श्रावण मासी हर्ष मानसी

  • @dr.chandupawar1336
    @dr.chandupawar1336 3 года назад +3

    खुप सुंदर विवेचन..ना. धो.. महानोर खरचं प्रतिभेचे धनी होते..आजची रचनाही तेवढ्याच ताकतीची..खूप खूप धन्यवाद आपले🙏🙏
    Dr..Chandu Pawar 🙏🙏

  • @shardhapuri29
    @shardhapuri29 7 месяцев назад +1

    Sir mla mazya life madhe kdhi tri tumhala bhetaych mazi khup wish aahe 😊

  • @gangthadi
    @gangthadi 3 года назад +1

    आपला हा उपक्रम फारच सुंदर आहे

  • @Hgfdsi
    @Hgfdsi 2 года назад +2

    दूरच्या रानात केळीच्या बनात...
    लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं...
    राजसा जवळी जरा बसा...
    बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं....

  • @suvarnashinde7107
    @suvarnashinde7107 Год назад

    खूप छान

  • @vishnumanagutkar897
    @vishnumanagutkar897 3 года назад +2

    चांगली माहिती

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 Год назад

    सर खुप छान महानोर सरांच्या कवितेचे वाचन रसग्रहण.

  • @dnyaneshsuryawanshi1201
    @dnyaneshsuryawanshi1201 3 года назад

    खूप खूप सुंदर अभिवाचन!👌👌🙏🙏🙏

  • @bhagyashrikeskar8045
    @bhagyashrikeskar8045 2 года назад

    आदरणीय सर..खुप छान

  • @pramodzaware3008
    @pramodzaware3008 3 года назад +1

    खुप छान👍

  • @aniln.badgujar5408
    @aniln.badgujar5408 3 года назад +1

    सर खूपच सुंदर👌

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 Год назад

    खूप सुंदर सर.

  • @व्हीकुमाररंगमंच

    Respected sir.. Best👍💯🙏

  • @vimalmali6093
    @vimalmali6093 3 года назад

    छान

  • @gangthadi
    @gangthadi 3 года назад

    सर आपण एक पारंपारीक गीताच्या छंदावर एक भाग करावा.(ओवी,अभंग,गवळण ई...)ही विनंती