ढाबा स्टाईल अंडा मसाला रेसिपी | Egg Masala recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024
  • अंडा मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य :
    ७ ते ८ अंडी
    १५ मोठे चमचे तेल
    ३ मोठे कांदे
    २ मध्यम आकाराचे टोमॅटो
    ३ हिरव्या मिरच्या
    १ इंच आल्याचा तुकडा
    १ अख्खा लसूण
    १ मोहरी
    ७ कडीपत्त्याची पाने
    १/२ छोटा चमचा हळद
    २ चमचे काश्मिरी मिरची पावडर
    १ चमचा धने पूड
    १ चमचा बिर्याणी मसाला
    ३ मोठे चमचे दही
    चवीनुसार मीठ
    कोथिंबीर
    Click on the below link to subscribe my channel:
    @madhurisfoodkatta
    Thanks for watching !!!!!!!
    #andamasala #eggmasala #eggrecipe #easyrecipe #madhurisfoodkatta

Комментарии • 12