भाऊ, गरीब महिला कडुन भाजी विकत घेतली !धन्यवाद! तिला तिच्या मेहनतीचे पैसे कमी मिळाले तरीही खूप खूश झाली हिच भाजी शहरातील बाजारात चांगले पैसे मोजुन द्यावे लागते आम्हाला।तुमचा एक छान विडियो पण बनला आम्हाला पण धमाल मजा आली।हा विडीयो आम्ही किती वाजता बघला आश्चर्य वाटेल राञी 12:10 खुप छान नागपूर हुन !!शुभेच्छा तुमच्या सर्व मिञ मंडळींना पण!!
बरं केल त्या काकू कडून भाजी घेतली. खूप मेहनत आहे भाजी शोधून नंतर ती विकण . चार पैसे मिळवण्यासाठी फार कष्ट करतात अशा महिलांकडून भाजी घेताना मोलभाव करु नका .भाजी विकली की फार आनंद होतो हयाना 🙏 . छान आहे video .👌👍
आरे भावा काकी नी जी किंमत सांगितली ना तेवढयात घेतला आसता तरी चाचले आसते.खुप मेहनत असते रानातुन भाजी शोधुन आणणे. तसेही आपण माँल मधे गेलो तर किंमत कमी करुन नाही मागत ना मग अशा गावच्या ठिकाणी का?
Hi he bhaji mhagach aste he bhaji jaglat zhadycha multun kadtata aplya koknat ronchi bhaji bolta mumbai madhe mashrum mhantat tychi kimat 100 te 200 aste rona chi bhaji pan khayala maza yete mitra khup masta aaj cha videos pan chan hota tuza kahi jana hya bhaji mahiti tree bhetli
नमस्कार, श्री गुरुदेव दत्त, आपल्या कोकणात अनेक प्रकारच्या रान भाज्या असतात.आपला हा उपक्रम खूप चांगला आहे.या भाज्यांचा व्हिडिओ बनवताना या भाज्यांचे औषधी गुण धर्म सांगा व यांचे रेसिपी सांगा. आरती आनंद कणकवली
रोवणाची भाजी खूपच महाग असते मुंबईकराना पाहायला सुद्धा मिळत नाही पण तू गावचा असून पण भाजी विकत घेऊन त्या माऊलीची मदत केलीस सलाम भावा लय भारी 👍👍चिटूकल्याला टी शर्ट दिला का ? नाहीतर रडेल 👍👍
नमस्कार.... रोवना तुम्ही विकट घेतलात. हे सर्वात चांगल काम केलात. त्या काकिला चार पैसे मीळाले. पैसे गेले त्याच काही ही नाही. पण त्या काकिंच्या मेहनतिला तुम्ही पैश्या रूपी दाद दिलात. आणि वीडियो मस्त मस्त धन्यवाद
@@YesMaharaja ho re khup miss karte pausatlya sarw bhajya me 🤘🤘🤘ani bamboo astat bugh ranatle Kate astat bugh te bamboo tyanchya new root asto tyala killh boltat amhi te pan chane ghalun Chan lagtat bugh tyachi bhaji tyacha sugandh awesome 😋😋😋🤘👌
Bawa ek no 1 good u buyed from that poor people I thought u will just inquire we enjoyed watching this video 👌 this video presentation was 👌 felt laughing 🤣 while watching u have a natural talent while speaking 😀😀😀
Khup chan mitra vedio tar changalach hota ani tya hun adhik Bara vatala tu tya kaki kadchi bhaji ghetlis jene karun lokana kalel ki tya bhaji sathi kiti mehanat ghyavi lagte ti ani aplya kokbantlya lokana pan haat bhaar hoeel
Yes Maharaja, We are proud of U. U purchased entire Rovana from her. To collect Rovana from Jungle is hard work. We eat Mushrooms regularly. Cost is secondary aspect. This Ranbhajya/Mushrooms u get during rainy season. So my way or highway, love mushrooms a lot.. Tku
रानभाज्या फक्त जुलै ऑगस्टमध्ये मिळतात,,आम्ही नवी मुंबई कर आमच्याकडे ह्या भाज्या मिळतात,,आणि बऱ्याच भाज्या आहेत ज्या कुणाला माहीत पण नाही,,आम्ही त्याचा आस्वाद घेत रानभाज्या खातो,महाग असतात 50रु,पर्यंत मिळतात,,धन्यवाद 🙏
Finally tula lamabi khayala milnar mhanje...😀😀 Ani kakin kadun sagali alambi vikat ghetalis bar zal kharach khup mehnat aste tyanchi .. very nice 👌 👌 👌
मी ही भाजी खाऊन ३४ वर्ष झाली असतील...आमच्या गावाला (रत्नागिरी) समुद्र किनारी डोंगरातून स्व:ता काढून आणली होती... आता ३ वर्षांपूर्वी नालासोपाराला गावातल्या माणसाकडून ५० रुपयाला ९ रोवणा विकत घेतली होती..पण मला त्याची चव गावच्यासारखी नाही लागली...दादरला पणशीकर मिठाई वाल्याच्या दुकानासमोर दुसऱ्या जातीच्या (भेंडया) अळंब्या बघीतल्या..१५० रुपये पाव किलो (२५० ग्रॅम) भाव होता..
हो हल्ली खुप दुर्मिळ झाली आहे, आमच्याकडे पण सहसा नाही सापडत.. आणि गावी जी चव असते, जे feeling असत, ते शहराच्या ठिकाणी नाही.. खुप खुप धन्यवाद तुमच्या या अभिप्रायाबद्दल
ही भाजी एवढी महाग आहे त्याचे खरे कारण त तीचे महत्व आहे, शोधण्यास वेळ लागतो, धोका आहे, कष्ट खूप आहे हे सर्व तर आहेच , त्या बरोबर तीचे महत्व देखील तेवढेच आहे.
हो..अगदी खर आहे.. मशरूमचे फायदे 👇👇👇👇👇 आरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. ज्यामुलळे वय वाढण्याची गती कमी होते. मशरूममधील अॅर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. 1. मशरूममध्ये विटामिन डी देखील असते. हे विटामिन हड्ड्यांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते. 2. मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात. ज्यामुळे वजन आणि ब्लड शूगर वाढत नाही. 3. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते त्यामुळे याच्या सेवनाने बराच वेळ भूक लागत नाही. 4. नेहमी तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरुमचे सेवन केले पाहिजे. 5. मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे तत्व असतात. कॅन्सरपासून देखील यामुळे बचाव होतो .
हो.. 👍 👍 Description Box चेक करा.. मशरूमचे फायदे 👇👇👇👇👇 आरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. ज्यामुलळे वय वाढण्याची गती कमी होते. मशरूममधील अॅर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. 1. मशरूममध्ये विटामिन डी देखील असते. हे विटामिन हड्ड्यांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते. 2. मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात. ज्यामुळे वजन आणि ब्लड शूगर वाढत नाही. 3. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते त्यामुळे याच्या सेवनाने बराच वेळ भूक लागत नाही. 4. नेहमी तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरुमचे सेवन केले पाहिजे. 5. मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे तत्व असतात. कॅन्सरपासून देखील यामुळे बचाव होतो .
भाऊ, गरीब महिला कडुन भाजी विकत घेतली !धन्यवाद! तिला तिच्या मेहनतीचे पैसे कमी मिळाले तरीही खूप खूश झाली हिच भाजी शहरातील बाजारात चांगले पैसे मोजुन द्यावे लागते आम्हाला।तुमचा एक छान विडियो पण बनला आम्हाला पण धमाल मजा आली।हा विडीयो आम्ही किती वाजता बघला आश्चर्य वाटेल राञी 12:10 खुप छान नागपूर हुन !!शुभेच्छा तुमच्या सर्व मिञ मंडळींना पण!!
👍👍👍
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
बरं केल त्या काकू कडून भाजी घेतली.
खूप मेहनत आहे भाजी शोधून नंतर ती विकण .
चार पैसे मिळवण्यासाठी फार कष्ट करतात
अशा महिलांकडून भाजी घेताना मोलभाव करु नका .भाजी विकली की फार आनंद होतो
हयाना 🙏 . छान आहे video .👌👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
शहरात शोधूनही मिळणार नाही.
Ashich maanuski balagaa gaavatlya lokanbaddal. Thanks for your cmments for that women.
VJ
भारी केलय मीत्रा आपल्या माणसांगा कडून अळमी घेउन त्यांना पण मदत झाली वा 🙏🙏
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Chan bhajya ahet,kharch chikan peksha bhari chav aste ya bhajya la,mast video ahe.amchyakade alambi mhantat,
धन्यवाद.. ❤️ ❤️
मुद्दाम हुन भाजी विकत घ्या - हे लोक बंगला बांधायला कमवत नसतात - 2 वेळेची पोटाची भूक भागवण्यासाठी कष्ट करतात 🙏
हो. 🙏🙏😍
1000000001 % बरोबर👍
महिनाभर रोवणा अळंबी विकली तर ३ लाख आरामात मिळतात.
मला माहित नव्हते कि ही भाजी येवठी महाग आस्ते खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर मित्रा.
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏
Khup chhan video. Tumhi tya kakin kadun bhaji gheun tyana madat kelya baddal khup chhan vathal.
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏
काका काकिंचा मेहनतीला सलाम दादा व्हिडिओ खूपच भारी होता धन्यवाद अशी व्हिडिओ दाघवल्या बद्दल
धन्यवाद.. 🥰 ❤️
Bhai aajoba aahet maze...chulat aani thank you...Bhaji ghetlya badal yogya to mobadla dilya badal....Thank thank you so much bro😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Thanks भावा... ❤️❤️😘🙏
Good तूमचे हे शब्द मला खूपच आवडले, कि तुमच्या मुळे मला खायला भेटले. खूपच छान,
Video सुद्धा छान Weldon keepdup.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
आरे भावा काकी नी जी किंमत सांगितली ना तेवढयात घेतला आसता तरी चाचले आसते.खुप मेहनत असते रानातुन भाजी शोधुन आणणे.
तसेही आपण माँल मधे गेलो तर किंमत कमी करुन नाही मागत ना मग अशा गावच्या ठिकाणी का?
हो दादा..😍❤️
खर आहे, अगदी... 👍 👍
Hi he bhaji mhagach aste he bhaji jaglat zhadycha multun kadtata aplya koknat ronchi bhaji bolta mumbai madhe mashrum mhantat tychi kimat 100 te 200 aste rona chi bhaji pan khayala maza yete mitra khup masta aaj cha videos pan chan hota tuza kahi jana hya bhaji mahiti tree bhetli
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 😍♥️
Khup Chan banvtata video Tumhi loka me pan kokanatala ch ahe
Thank you so much ❤️ ❤️
#kokankar ❤️
मस्त आपण या गावच्या लोकांन कडून भाजी घेऊन त्यांना मदत केली पाहिजे छान वाटले मस्त
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Amchmyakde hi bhaji nahic aahe very nice video❤👍
Thank you so much ❤️ ❤️
अळंबी मध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप असतं, म्हणून ते महाग मिळतात.
Love from Dapoli(Ratnagiri).
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️ 😘
Beautiful supar Mast Chan 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
Thank you so much 🥰 ❤️
Chavyachi bhaji aste ka tikade.??tu hi khupach chhan lagate 👌👌👌👌
माहित नाही..
बघतो विचारून
Roshan tuze video khup chaan astat.kharokharach kokanat swatachya ghari aslya sarkhe vatey.
Thank you so much...🙏🙏
खुप छान complement दिलात तुम्ही...
खुप छान वाटल...
छान आहे ईकडेपण पाठवा
हो पाठवूया..आता पावसात होतील..
Mi Mahad Raigad maze Maher ,hi bhaji aamachya kade nahi ugavat khup sundar aahe
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏mushrooms aahet.. 👍
हि भाजी एकदा च मिळते जेव्हा पहिल्यांदा पाऊस पडतो त्याला शेवळ म्हणतात वड्या खूप छान होतात 😋
हो.. 👍 👍
Sir tumachyamule kokani jivan pahayala milatay aamchyakade ranbhaji nasate khup chan
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
सर नका बोलू.. 😃😃
Khup Chan video.......ran bhaji mast aahe.....tumhi khup Chan vlog banavta....me vel kadhun Pahte tumche video😊😍😇
Thank you so much 🙏 🙏 😍
It means a lot to us 😍
नमस्कार,
श्री गुरुदेव दत्त,
आपल्या कोकणात अनेक प्रकारच्या रान भाज्या असतात.आपला हा उपक्रम खूप चांगला आहे.या भाज्यांचा व्हिडिओ बनवताना या भाज्यांचे औषधी गुण धर्म सांगा व यांचे रेसिपी सांगा.
आरती आनंद
कणकवली
हो नक्कीच.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद... 🥰🥰
रोवणाची भाजी खूपच महाग असते मुंबईकराना पाहायला सुद्धा मिळत नाही पण तू गावचा असून पण भाजी विकत घेऊन त्या माऊलीची मदत केलीस सलाम भावा लय भारी 👍👍चिटूकल्याला टी शर्ट दिला का ? नाहीतर रडेल 👍👍
हो देणार आहोत... 😀😀😉
ऑर्डर देऊ लवकरच...
Lock down मुळे वाट लागली आहे सर्व..
Hi tar amachya gharich( cityt) ugavate ...only once in year....so lucky i m...ilovef it so much
छान 👍 👌 😍
Chan mitra apan asha lokan kdun ghyacha sagla jyana khup garaj aste tyane aapla pn ani tyancha pn fayda ho ... god bless
Thank you so much 😊 🤗 😍 ❤️ 💕
Good Job....tumhi bhaji ghetali ty Mavshi Kadun....Mala khup bare vatale
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Va khup chan video re asech video banvat raha gavi ale tr nakki tuji bhet ghein 1 da tari all the best 👍👍
हो नक्कीच भेटू..
Thanks 🙏 🙏 😍
@@YesMaharaja 👍👍
बाकी सगळ ठीक। पण काकी कडून खरेदी केली हे विशेष you are good boy...Keep it up good luck bro
Thank you so much sir 🙏 🙏 😍
खूपच छान माहिती दिली जाते
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Rovna... Khup ch mast lagtat khayla
हो.. 👍 👍 😍♥️
Khup chyan gariba kadun ghetlis hi bhaji
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 🙏 ❤️
hi bhaji chavila pn khup chan aaste aani hi bhaji durmil bhaji aasete manun mahag aasavi pn mst vlong dada 😇😇😇
हो भावा... 🙏❤️
खूप सुंदर माहिती दिली दादा
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
मस्त लागते भाजी
धन्यवाद. 🥰
भाऊ कधीच ह्या रानभाज्यांचा भाव करू नकोस
हे लोक पैसे कमवायला नाही तर घर चालवायला अश्या भाज्या विकतात
हो.. 👍 👍 🙏👌
बेटा त्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून विकतात अशा लोकांकडून घ्यायला हवी
@@pranaliwairkar5242 हो अगदी सहमत.. 👍
पोटापाणयाचा आहेबाबा किंमत नको करूस बेटा
हो 👍 👍
Khup chan hota video....
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
छान 👌👌👌👌
धन्यवाद 🙏 😍
👌👌👌 pathvun de dada mumbaila bhaji 🤣 chan vidyo
हो पाठवतो.. 😃😃😃
Thanks 🙏 🙏
Aamchya gavi ye bhava video banvayla khup ranmeva aaahe aaplya ekde sindhudurg mde kankvli
हो नक्कीच येऊ सर्व सुरळीत सुरू झाल की.. 👍
खूप छान वीडियो छान👏✊👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
नमस्कार....
रोवना तुम्ही विकट घेतलात. हे सर्वात चांगल काम केलात. त्या काकिला चार पैसे मीळाले. पैसे गेले त्याच काही ही नाही. पण त्या काकिंच्या मेहनतिला तुम्ही पैश्या रूपी दाद दिलात. आणि वीडियो मस्त
मस्त
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Chhan astat raan bhajya 👌👌👌👌😘😘
हो.. 👍👍🥰🥰
Talkila bhaji ..kuddukechi bhaji ...yummy fansachya biya takun keleli talkilyachi bhaji kaichan lagte 👌👌👌ata paus yenar tewha milnar talkila 🤦🤘
होय पावसात मिळते.. 👍 👍
तुम्ही miss करताय वाटत हे सर्व.. 🤩
@@YesMaharaja ho re khup miss karte pausatlya sarw bhajya me 🤘🤘🤘ani bamboo astat bugh ranatle Kate astat bugh te bamboo tyanchya new root asto tyala killh boltat amhi te pan chane ghalun Chan lagtat bugh tyachi bhaji tyacha sugandh awesome 😋😋😋🤘👌
होय... 👍 👍
पावसात खूप रानभाज्या असतात आपल्याकडे.. 👍
Bhaji cha bhav kashala karatos tula mahite hi bhaji khup kashtane kadtat
हो 👍👍👍
Bawa ek no 1 good u buyed from that poor people I thought u will just inquire we enjoyed watching this video 👌 this video presentation was 👌 felt laughing 🤣 while watching u have a natural talent while speaking 😀😀😀
😃😜😂
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
😋😋😋😋😋😋😋mala khup khup khup khup khup khup awdte
👍👍🥰🥰❤️
Khup chan video
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Roshan dada mi pn Pawar aahe👍 nashibvan aahat tumhi sarv bhajya khayala milatat aamchya ikade badhayala pn milat nahi dhanyavad dada🙏
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Khup chan mitra vedio tar changalach hota ani tya hun adhik Bara vatala tu tya kaki kadchi bhaji ghetlis jene karun lokana kalel ki tya bhaji sathi kiti mehanat ghyavi lagte ti ani aplya kokbantlya lokana pan haat bhaar hoeel
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Aai barobar bollya mumbaila 100 LA pan swast aahe 50 rs God bless u Aai wow super Language
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
मस्त आ हे
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Kup Chan Video...
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Ambolgad la pn video ker
हो.. 👍 🥰
Yes Maharaja, We are proud of U. U purchased entire Rovana from her. To collect Rovana from Jungle is hard work. We eat Mushrooms regularly. Cost is secondary aspect. This Ranbhajya/Mushrooms u get during rainy season. So my way or highway, love mushrooms a lot.. Tku
Thank you so much 🙏 🙏 🙏❤️
खुप छान काम केलं भावा मस्त , yes महाराजा
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 🙏 ❤️ ❤️
Mast bhaji asich naveen video bhau upload karat ja knowledge pan milali amhala👍👍
Ho... Nakkich... 👍 👍
Thanks 🙏 🙏 🙏 ❤️
Ran bhaji chi kimmat karu naye karan khop mehnat asty tyanchi tya mage please🙏🙏
हो.. 👌👌👍
रानभाज्या फक्त जुलै ऑगस्टमध्ये मिळतात,,आम्ही नवी मुंबई कर आमच्याकडे ह्या भाज्या मिळतात,,आणि बऱ्याच भाज्या आहेत ज्या कुणाला माहीत पण नाही,,आम्ही त्याचा आस्वाद घेत रानभाज्या खातो,महाग असतात 50रु,पर्यंत मिळतात,,धन्यवाद 🙏
हो अगदी बरोबर 👍 👌
धन्यवाद.
रोवणा अळंबी शक्यतो नागपंचमीच्या आधी वीस दिवसांपासुन नागपंचमीच्या नंतर वीस दिवसांपर्यंत जास्त मिळतात.
@Roshan Brahman हो अगदी बरोबर.. 👍
Khup Sundar👌 👍🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
आळंबी ईतकी महाग असणारचमेहनत असतेत्या बाई कडुन वित घेतली ते बर झाल विकत घेतलीछान कारण तुम्ही काढायल गेले तेव्हा कळल असेलमस्त मजा आहे तुमची
खुप खुप धन्यवाद..
हो, खुप मेहनत असते... 👍
खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
विडीयो छान झाला आहे 👌तुम्हची लाल परी पण गेली आणि आमच्या घरीपण आज अळंबी केली आहे
Thanks 🙏 🙏 ❤️
मस्त..
Enjoy.. 👍 👍
Very nice....vikat ghetlis Barr vatal ani te pan khush zhale....
Thank you so much 🙏 🙏 🙏 ❤️
Chhan video
Thank you so much 🥰
Khup chan bhava.विकत घेतली म्हणून जरा बर वाटल
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 🙏
लय भारी 👌👌👌👌👌👌
Thank you so much.. 🥰
khup chan........................
Thank you so much 🙏 🙏
Chhan keles. ..kaku kadun bhaji ghevoon god bless u. Nice vlog
Thank you so much 🙏 🙏 😍
Bhawa tu fakt video sathi tya bhaji chi vicharpus kelis nahis tr shevti ti vikat hi ghetlis.. he pahun barr vatl.. best wishes for ur vlog..keep it up
Thank you so much भावा 🥰 ❤️
मस्त आणि तू त्या आजीकडून सगळी रोवन घेतलीस हे बघून मस्त वाटलं ,बिचारे एवढ्या उन्हा पावसात विकायला बसतात ,
हो...
दिवसभर पण असतात..
खुप मेहनत घेतात...
Rovana mhanatat tyas 👍👍
होय... 👍
Khup chan mast
Thank you so much 🙏 🙏 🙏
याला म्हणतात अळिंब आणि चवीने 1नंबर...
हो.. 👍 🥰
Amcha Thai khub jata aasle bhajie
👍👍👍👍🥰❤️
Yes Maharaja Mast Video 👌👌👌👌👍👌👍👌👍
Thank you so much 🙏 🙏 🙏 ❤️
Khup chan video!!! Tondala pani sutale...
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 ❤️
Finally tula lamabi khayala milnar mhanje...😀😀 Ani kakin kadun sagali alambi vikat ghetalis bar zal kharach khup mehnat aste tyanchi .. very nice 👌 👌 👌
हो... 😃😃👍 👍
Thanks 🙏 🙏 😍
Last part of video is very nice and in end we were lucky seen ST Bus.....Yes Maharaja
Thank you so much ❤️ ❤️
Nice video 👍 👌👏👏👏👏👏
Thank you so much 🙏 🙏 😍
मी ही भाजी खाऊन ३४ वर्ष झाली असतील...आमच्या गावाला (रत्नागिरी) समुद्र किनारी डोंगरातून स्व:ता काढून आणली होती... आता ३ वर्षांपूर्वी नालासोपाराला गावातल्या माणसाकडून ५० रुपयाला ९ रोवणा विकत घेतली होती..पण मला त्याची चव गावच्यासारखी नाही लागली...दादरला पणशीकर मिठाई वाल्याच्या दुकानासमोर दुसऱ्या जातीच्या (भेंडया) अळंब्या बघीतल्या..१५० रुपये पाव किलो (२५० ग्रॅम) भाव होता..
हो हल्ली खुप दुर्मिळ झाली आहे, आमच्याकडे पण सहसा नाही सापडत..
आणि गावी जी चव असते, जे feeling असत, ते शहराच्या ठिकाणी नाही..
खुप खुप धन्यवाद तुमच्या या अभिप्रायाबद्दल
Mi last year khali mushroom 450 rupees 30 buds.. enjoyed eating. V v tasty.
Yes.. 😍❤️
येस महाराजा ऊई प्राऊड आॅफ यू. रोवणा विकत घेतलीस .त्या ताई पण खुश.
Thank you so much 🙏 🙏 🙏 ❤️
आमी दरवरशी खातो आमच्या मूबई त पन मिलते पालघर जिल्यात
Nice video mi kalch khali bhaji
Thanks 🙏 🙏 🙏 ❤️
हि महाग भाजी कुठे मिळते त्या ठिकाणचे शुटींग करता आले असते तर अजून मजा आली असती .
विडिओ आहे, अपलोड केलेला चॅनल वर..
तुम्ही पाहू शकता.. 👍
शेवळाची भाजी पण या प्रकाराची असते कां ? ती सुद्धा अशीच पाऊस पडण्या आधी येते .
ती भाजी वेगळी असते..
Khup bhari bhava
खूप खूप धन्यवाद छान 😍❤️
ही भाजी एवढी महाग आहे त्याचे खरे कारण त तीचे महत्व आहे,
शोधण्यास वेळ लागतो, धोका आहे, कष्ट खूप आहे हे सर्व तर आहेच , त्या बरोबर तीचे महत्व देखील तेवढेच आहे.
हो..अगदी खर आहे..
मशरूमचे फायदे
👇👇👇👇👇
आरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. ज्यामुलळे वय वाढण्याची गती कमी होते. मशरूममधील अॅर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता.
1. मशरूममध्ये विटामिन डी देखील असते. हे विटामिन हड्ड्यांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते.
2. मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात. ज्यामुळे वजन आणि ब्लड शूगर वाढत नाही.
3. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते त्यामुळे याच्या सेवनाने बराच वेळ भूक लागत नाही.
4. नेहमी तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरुमचे सेवन केले पाहिजे.
5. मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे तत्व असतात. कॅन्सरपासून देखील यामुळे बचाव होतो
.
Khup Chan
धन्यवाद 🙏 🙏 🙏
छान केलंस तीच्या कडून सगळीच रोवनं घेतलीस 👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Aaji karun bhaji getalis Ani thayana madat Kelis he bagun mast vatale
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
दादा मेहनत आणि चव सॊडून कोणते फायदे आहे आपल्या शरीराला हे पण सांगायला पाहिजे होत याच विडिओ मध्ये.
हो.. 👍 👍
Description Box चेक करा..
मशरूमचे फायदे
👇👇👇👇👇
आरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. ज्यामुलळे वय वाढण्याची गती कमी होते. मशरूममधील अॅर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता.
1. मशरूममध्ये विटामिन डी देखील असते. हे विटामिन हड्ड्यांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते.
2. मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात. ज्यामुळे वजन आणि ब्लड शूगर वाढत नाही.
3. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते त्यामुळे याच्या सेवनाने बराच वेळ भूक लागत नाही.
4. नेहमी तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरुमचे सेवन केले पाहिजे.
5. मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे तत्व असतात. कॅन्सरपासून देखील यामुळे बचाव होतो
.
She is right it's mushroom vary testy...not that much expensive
👍👍
Nice video..
Thank you so much ❤️ ❤️
रोवणं पौष्टिक आहे ! !
Sagalyat video madhe aavadal te tu bhaji vikat ghetalis😊 tyasathich ek like🤘
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Amachakade marathvada roanachi bhaji vikat pan milat nahi. pan mala khup avadate .
☹️☹️☹️ या कोकणात.. 🙏🙏
खुप छान लागते.. 👍
Video interesting aahech pn dada tu kaku kadun sagli bhaji ghetlis he bgun khup chan vatala ❤
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 ❤️❤️💗