बांगलादेशातील अराजकतेमुळे 'या' 5 स्टॉक्सचे होऊ शकते नुकसान! | Bangladesh Crisis & Indian Stocks 📉

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • 🟢कोर्स लिंक- rpy.club/webin...
    अधिक माहितीसाठी- +91 89991 85310
    🟢पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा- www.whatsapp.c...
    मागच्या काही दिवसांपासुन बांगलादेश मोठ्या संकटाचा सामना करत आहे. परंतु याचा परिणाम फक्त बंगलादेशालाच भोगावा लागणार नाही. याचा परिणाम इतर काही देशांवर देखील होत आहे. यातीलंच एक देश म्हणजे आपला भारत. बांगला देशमधील अराजकतेचा काही प्रमाणात भारतीय शेअर मार्केटवर देखील परिणाम दिसुन येत आहे. भारतीय शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या काही कंपन्यांचे बांगलादेशमधील व्यावसाय मागील काही दिवसांपासुन ठप्प आहेत. याचाच परिणाम त्या कंपन्यांच्या शेअर प्राईजवर देखील दिसुन येत आहे. या कंपन्यांची शेअर प्राईज मागच्या काही दिवसांपासुन घसरत आहे. या कंपन्या कोणत्या आहेत, बांग्लादेशमधील परिस्थितीचा परिणाम कंपन्यांवर कसा आणि किती प्रमाणात होत आहे? याबाबतीत संपुर्ण सविस्तर माहिती या व्हिडीओतुन जाणून घेऊया...
    -------------------------------------
    📽️About Video:
    In recent days, Bangladesh has been facing a significant crisis, but its impact is not limited to Bangladesh alone. This turmoil is also affecting other countries, including India. The instability in Bangladesh is starting to show its effects on the Indian stock market as well. Several companies listed on the Indian stock exchange have business operations in Bangladesh, and these have come to a halt in recent days. This disruption is reflected in the declining share prices of these companies. In this video, we will explore which companies are affected, how the situation in Bangladesh is impacting their operations, and the extent of this impact. We will provide a detailed analysis of the challenges these companies face and how this crisis is influencing their stock prices. Join us to understand the broader implications of Bangladesh's current situation on Indian businesses and investors.
    -------------------------------------
    🗝️Keywords:
    Bangladesh crisis
    Indian stock market
    Share price drop
    Business impact
    Economic instability
    Stock market analysis
    Company shares
    Financial news
    Investment risks
    Market trends
    Economic crisis
    Business disruption
    Global economy
    Indian companies
    Stock market update
    बांगला देश
    बांगला देश परिस्थिती
    बांगला देश संकट
    बांगला देशामुळे भारतीय शेअर मार्केटवर झालेला परिणाम
    भारतीय शेअर मार्केट का घसरत आहे?
    भारतीय शेअर मार्केटमधील उतार-चढावाची कारणे
    #Bangladesh #Shaikhhasina #ShareMarket #Stockmarket #Bangladesheffect #Finance #Marathi #Paisapani

Комментарии • 5

  • @MaheshBorse-rq2hu
    @MaheshBorse-rq2hu Месяц назад

    खूप छान वार्तांकन ❤

  • @lifeinsheds2990
    @lifeinsheds2990 Месяц назад

    Vip चे ९५% production nashik मध्ये. शिफ्ट झाले आहे, As per new management says.
    फक्त तिथे. Astes आहे कारखाना स्ववरुपात.

  • @nirljjj
    @nirljjj Месяц назад

    तुमच्या वर्क शॉप ची फिस खूप आहे खरचं

    • @amoldeshmukh
      @amoldeshmukh Месяц назад

      Coupon code आहे 10% ऑफ होतील 😊

  • @nirljjj
    @nirljjj Месяц назад

    CDSL घ्या लय स्कोप आहे ❤