बाली ते कणकावली चा प्रवास❤️ आईपाप्पा खेळवतायत परीला 😜😜

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 339

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Год назад +4

    सुरूवात छान केली आजी आजोबा मस्तच नातीला खेळण्याचा आनंद घेत आहे पप्पा खूपच छान व सुंदर खेळवतात परीची मजा आहे आजी आजोबा यांचे लाड मनसोक्त कळत नसले तरी कुणीतरी प्रेमाने जवळ घेवून हसवत आहे हे तिच्या लहान वयात मुलांना कळते तो आनंद तिने घेतला थोडी मोठी झाली तर गावावरून मुंबईत जाताना खूप रडणार तीला गावीच आवडणार हे 100 टक्के नक्कीच दादा वैणी तुम्ही सुद्धा थोडेदिवस तरी गावी येत जा आई पप्पांना आनंद होतो असो परतीचा प्रवास करताना बापरे कठीणच आहे हे शब्द नक्कीच येणार सगळ्यांनी प्रेमाने निरोप घेतला चार पाच दिवस एकञ राहिल्यामुळे प्रेमाचे नाते ओढ मनाची तयार होते त्या दादाने खरे सांगितले अनिकेत न विसरणारा माणूस सगळ्यांच्या मनात प्रेमाने घर करून आनंद देणारा कोकणी हे महत्त्वाचे आहे व्यक्ती आहे श्वेताही त्या छोटीला प्रेमाने भेटायला गेली हिच प्रेमाची दौलत खूप मोठी आहे व हे संस्कार आई पप्पांनकडूनच मिळाले म्हणून तर पप्पांचा लेकासाठी सुनेसाठी जीव प्रेम यामुळे तुम्हाला पाहताच तो आनंद चेहर्‍यावर दिसला पण खरच हा प्रवास तुमच्या ट्रिप पेक्षा कठिण होता जेवढा आनंद ट्रीपमध्ये केला तो सगळा या प्रवासात सोसायला लागला तरी दोघांचे चेहरे शांत होते राग चिडचिडेपणा कुठेच नव्हता श्वेता खरच इंग्रजी खूप छान व मस्तच बोलते पण गर्व नाही व शेताच्या बाबतीतही जाणून घेण्याची ईच्छा असते इतका प्रवासात ञास सहन करून शेताविषयी विचारत होती शेवटी एका शेतकऱ्याची बायको आहे गर्व अभिमान वाटतो तिला कारण नवराही तसाच प्रेमळ समजूतदार आणि कष्टाळू आहे दोघेही एकमेकांना समजून घेता अगदी मम्मी पप्पांन सारखे त्यामुळेच सुख आणि समृद्धी नक्कीच मिळणार परदेशात सुंदर मस्तच फँशनचे कपडे पण गावी येताच कपाळाला कुंकू लावायला विसरली नाही खरच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे यासाठी तुला माझा नमस्कार 🙏🙏🙏 कुठेही शिक्षणाचा गर्व अभिमान नाही साघेपणा असतो खातानाही पद्धतशीर थोडेच खाते सारखे हेच हवे तेच पाहिजे असे अनिकेला ञास देत नाही उलट त्यालाच बायकोची खूप काळजी असते पण ती अनिकेतलाही चांगले असेल तेच खायला सांगते मग हे गावी असले तरी बर्‍याच वेळा पाहिले जास्त तेलकट पदार्थ खाऊ देत नाही दोघांनमध्ये एकाने समजूतदार असणे गरजेचे आहे अनिकेत तुला भुक निघत नाही मिसळ वडापाव खूप आवडतो पण त्याने शरीराला अपायकारक ठरू शकते हे श्वेताला माहित आहे शेवटी आपली मातृभूमी हिच अनमोल आहे तिथे पाय ठेवताच स्वर्ग सुखाचा अनुभव येतो दोन दिवस मजा मस्ती मस्तच पण नंतर परत गाडी सुरूवात करून वाट चाललीच पाहिजे म्हणजे आपले रोजचे रुटीन सुरू करणे गरजेचे आहे गावी येताच चेहरा सगळे बोलून गेला स्वामी समर्थ यांच्या कृपेने सुंदर ट्रीप झाली व सुखरूप घरी आला यासाठी त्यांचे मनापासून आभार 🙏🙏🙏 कुठेही जा हक्क आईवर असतो बायकोपेक्षाही म्हणून तर बोलला जेवायला काही पण कर पण कच्च्या केळाची भाजी नको हे आईचे प्रेम जगाच्या कोणत्याही अनमोल वस्तूने पैशाने मिळू शकत नाही आई या वाक्यानेच डोळे भरून येतात अनिकेत तु कितीही पैसा कमव खूप खूप मोठा श्रीमंत माणूस हो पण प्लिज कधीही मम्मी पप्पांना दुखवू नको त्यांना काही नको फक्त तुमचे प्रेम हवे आहे खरच खुप प्रेमळ मनाने साधे आहेत खरच तुला खोटे वाटेल हे लिहितानाही रडू आलं कारण आईचे प्रेम ज्यांना मिळत नाही त्यांना या प्रेमाचे मोल माहिती व तेही आई वडील जींवत असून रागवू नको पण देवाहून सर्वश्रेष्ठ आहे ते त्याचे आशीर्वाद देवाहून मौल्यवान आहे त्यांना तुझ्याकडून काहीच देवू नको कारण पप्पाच खूप कष्टाळू आहे ते मुलांनवर अवलंबून रहाणारच नाही फक्त दोन शब्द प्रेमाचे व तुझा थोडा वेळ रिसपेक्ट कायम दे बघ तूला कधीच काही कमी तर पडणारच नाही व मनाने नेहमीच आनंदी सुखी खुश राहशील आई पप्पा ह्यांना स्वामी खूप खूप सुखी आनंदी खुश व सगळ्यात महत्वाचे जसे पार्वती शंकर दोन होती तरी अर्धनारीनटेश्वर विष्णु लक्ष्मी हे कधीच वेगळे होवूच शकत नाही तसेच हे दोघेही नेहमीच एकञ अांनदी असू दे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @vidyapawar-lp9yk
    @vidyapawar-lp9yk Год назад +1

    Aniket ur parents really very nice...you are blessed to get them in ur life....
    You all are very humble people...
    God Bless 🙌 🙏

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 Год назад +2

    खूप छान झाला परदेश वारी ते आपल्या कोकणापर्यंतचा प्रवास....अप्रतिम ब्लॉग....❤️

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Год назад +1

    Aniket ekdacha alas baba gavi. Aata gavche chhan bhat shetiche video pahayla milatil.
    Tumchi treep aavadli pan apale gav te aaplech aste aapali manase yaapeksha khare jivan konte.
    Tula aani shweta la khup swamimay ashirwad.

  • @ameyakesarkar5840
    @ameyakesarkar5840 Год назад +1

    Shwaas motha gheta yetoy..... Best line of this video.... Lalit lekhan suru kar.... On these experiences.. Best wishes

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Год назад +1

    Tujhya chehryavarchi smile sagle kahi sangun jate ki tula kiti aanand jhalay ghari yein khup chan hoti singapur ani Bali series nice video 😊

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Год назад +5

    परतीचा प्रवास जास्त hectic झाला, पण परत आपल्या देशात येऊन छान वाटत असेल, International Tour छान झाली असेल, पण कोकणातल सुख कुठेच नाही, तुझ्या चेह्यावर गावी आल्यावर खुप आनंद झळकत होता, मस्त ब्लॉग, एक राहिले पत्याशेठने नवीन RUclips channel चालू केला आहे त्याच्या बददल काही update

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Год назад

      Ho sangitlel na mage video madhe mi Patya hya channel baddal

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Год назад +1

    वा अनिकेत बाळा खुप छान प्रवास केला बालीचा प्रवास मस्त झाला व बाली ते कणकवलीचा प्रवास सुंदर सुरेख होता बाहेरच निसर्ग सौंदर्याने भरलेले ढगाळ वातावरण बघून खुप छान वाटले दोघेही दमलेले दिसले असू दे परदेश फिरून आला फॉर र चेंज म्हणून चालेल एक नंबर विडिओ आवडला आता तुझा गावाचा विडिओ दाखवत जा देव बरे करो बाळा सुखी रहा आनंदी रहा

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Год назад +2

    Khup Chan Tumi dogh khup damle ahet Aram Kara ladu chi kalji ghetos tu ata jara jast ghe Chan vahini ahe rabne banadi jodi 😍❤️😍

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 Год назад +1

    मजा यैतली हरकुळ पावस‌ आणि शेती ‌बघुक‍‌ मिळतला

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 Год назад +2

    Tumcha Pravas bagun Mala Damayla zale😮 oo god too much hote😮.
    Anyways good to see u all bck to pavilion 😍.
    Happy Pavsala🤪👌🏻😄

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Год назад

    खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Год назад

    बाली ते कणकवली प्रवास खूप छान झाला आजचा ब्लॉग खूप छान होता दादा

  • @ashasonar55
    @ashasonar55 Год назад +1

    संपूर्ण सफर जबरदस्त 👌 वाटली. मजा आली व्हिडिओ बघून. प्रवास न करता सर्व व्हिडिओ थ्रू बघायला मिळालं .वाव मस्त.👌👍

  • @anitagosavi3309
    @anitagosavi3309 Год назад +1

    mepan europ tour keli mast vatla pan dhodya divsa shati tik haye aaple gar te aaple gar

  • @sharayuupponi2327
    @sharayuupponi2327 Год назад +1

    Masta video
    Khoop chaan

  • @vandanamestry1721
    @vandanamestry1721 Год назад +3

    Lahan. Mula lath martat hatat chaha hota ka babancha

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 Год назад +1

    Khupch chhan video

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 Год назад +1

    Chhan blog❤ gavat pochta pochat nahi, ami pan exited ahot gav baghayla.

  • @vanitasawant4486
    @vanitasawant4486 Год назад

    Ghari partnyachi excitement bhari

  • @sangitajoshi4825
    @sangitajoshi4825 Год назад

    Aniket tumchya barober aamhi pan firun aalo. Tusm

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 Год назад +4

    आपला गाव बघुन बर वाटत जगात कुठेही गेलो तरी आपल गाव सगळ्यात जास्त भारी वाटतं.तुमचा प्रवास चांगलाच झालाय विडीओ छान आहे 👍

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Год назад

    Welcome back... शेवटी गड्या अपुला गाव बरा.... nice episode

  • @GaneshPawar-iw9gu
    @GaneshPawar-iw9gu Год назад

    Aniket nice journey video. Your Village friend Ganesh pawar. Mohulwadi parabwadi remember.

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Год назад

    Once again started d routine WORK.GOD BLESS U.LL

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Год назад

    खूप छान दादा 🍫💐

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 Год назад

    20.15 aamche gaon vaibhavwadi road.

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Год назад +5

    Very nice volg 👌👍 and nice journey khup chan shree swami samarth 🙏🙏

  • @virupanti2191
    @virupanti2191 Год назад +1

    Mast . Chan enjoy kelat asech sobat happy Raha doghe❤

  • @pratikbait5709
    @pratikbait5709 Год назад +1

    MI PAN KHED MAZ GAON KHED AHE... SHIMGYALA NEXT YEAR ALAS KA AADHI SANG.. NAKKI BHETU BHAVA...

  • @vishalrvairat
    @vishalrvairat Год назад

    Krupaya vadilanna saangave ki lahan baal maandivar astana kahihi garam pey vagere gheu naye 🙏🙏

  • @marathibujgo265
    @marathibujgo265 Год назад +1

    Aniket Rasam येत्या २६ जूनपासून कोकणात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होतेय तर तुमची हजेरी असणे आवश्यक आहे ईतर सर्व रेल्वे यूट्यूबर् असतील तर तुम्ही सुद्धा ह्या आणि व्हिडिओ बनव

  • @sachinmhande5244
    @sachinmhande5244 Год назад

    बाहेर कुठे फिरायला जा. पण आपल्या गावी आणि घरी आल्यावर खूप छान वाटते ❤❤❤❤ आता शेती चे छान विडोओ दाखव.

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Год назад

    छान होता व्हिडिओ बर वाटल आम्हांला पन सगळं पहायला मिळाल

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 Год назад +1

    Khub chan Aniket dada ani wahini mast punha wapas aplya kokan madhe wahhhh 👌👌🙂

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Год назад +2

    Khup mast ❤️👌

  • @mayuridsouza3531
    @mayuridsouza3531 Год назад +1

    Kankavli. Maka pan lay aatwan yeta. Maka pan yewca ha😞 kanedi kadhi jatas.

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Год назад

    बाली ट्रिप मस्त.

  • @makarandchughule8287
    @makarandchughule8287 Год назад +2

    खुप छान दादा

  • @tgtg4791
    @tgtg4791 Год назад +1

    खेड ❤मी तुमच्या वीडियो दुबईतून पाहतो खुप मस्त

  • @prachikhatu6692
    @prachikhatu6692 Год назад +1

    Khup chan vlog Dada .

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 Год назад +1

    खुप छान असेच वाटत होत मी गावाला जात आहे

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 Год назад +1

    Pravas varnan chhan

  • @prachikhatu6692
    @prachikhatu6692 Год назад +1

    Dada tumhi Phonda mhanta tevha khup chan vatat karan mi 5th to 7th paryant tithe hote. New English School Phondaghat . Mast astat tumche vlog

  • @atulmandavkar1979
    @atulmandavkar1979 Год назад +1

    तुम्हीच आपल्या कोकणाला स्वर्ग बोलता......आणि स्वतः बाहेर जाता

  • @pallavimankar1078
    @pallavimankar1078 Год назад +1

    विडिओ नेहमी प्रमाणे एकच नंबर होता..
    आणि आम्ही आहोत खेड चे❤
    मध्ये पण एकदा तुला बोलली होती मी खेड ला आलास तर नक्की ये आमच्या गावी खूप मज्जा असते होळी (शिंमग्यात) आणि गणपतीत...😊

  • @kishor9423
    @kishor9423 Год назад +1

    मस्तच

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Год назад +1

    Sarvat sundar apala bharat ani Maharashtra

  • @rupalirane3279
    @rupalirane3279 Год назад +1

    Kiti mast

  • @nehashetye4232
    @nehashetye4232 Год назад +1

    Khup chaan ❤

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 Год назад

    छान विडियो 👍👌♥️

  • @pravin1122
    @pravin1122 Год назад

    बाली ते कणकवली प्रवास खूपच छान. पॅकेज कितीच होते

  • @jitendrabhosale7052
    @jitendrabhosale7052 Год назад

    Mi pan khed gaon khopi

  • @atharvmhade8974
    @atharvmhade8974 Год назад

    Lots of love from khed ❤️
    Aatya ch gav konta sang dada

  • @amandhenkar3536
    @amandhenkar3536 Год назад

    Wow khed come to khed please

  • @rupeshmhatle2650
    @rupeshmhatle2650 Год назад

    दादा खूप छान ❤

  • @prabhakargawde228
    @prabhakargawde228 Год назад +1

    Khup chan

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Год назад +1

    Welcome. Good journey.
    Back to work.

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Год назад +1

    Aple gav❤

  • @SapnaSalunkhe-p3s
    @SapnaSalunkhe-p3s Год назад

    Me pn khedchi ahe tumchya video khup Chan astat

  • @adib_shaikh
    @adib_shaikh Год назад +2

    I obsessed with that timelapse on the airport 💫❤️✈️. 5:48

  • @sachinmhande5244
    @sachinmhande5244 Год назад +1

    माझा गाव खेड आपला कोकण स्वंर्ग हून सुंदर❤❤❤❤

  • @shriyashdhavan1506
    @shriyashdhavan1506 Год назад +1

    Awesome video

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 Год назад +4

    Nice aniket 👌👌

  • @sumitra_mhatre
    @sumitra_mhatre Год назад +1

    Andhya 🐔🥚 dada Aniket shweta🐓🥚 Andu vahin khup chan pravas Ani mummy papa pari khup chan

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Год назад

      Thank u

    • @sumitra_mhatre
      @sumitra_mhatre Год назад

      @@goshtakokanatli thank u and Ratriche vajle 2:12 atha video baghtey Job Varun let sutli 12 vajta Moll made job la aahe

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 Год назад +1

    छान व्हिडीओ

  • @shraddhajadhav1522
    @shraddhajadhav1522 Год назад +1

    Me pan khed chi aahe

  • @sheelapravin1575
    @sheelapravin1575 Год назад +1

    एकंदरीत तुझे सगळे च व्हिडिओ खूपच छान असतात. बाकी तुम्ही दोघं कसे आहात.❤❤

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Год назад +1

    स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ

  • @prabhakarrane4448
    @prabhakarrane4448 Год назад

    welcome

  • @saritagarje1657
    @saritagarje1657 Год назад

    Kiti kharch aala te sanga

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад +1

    Chan hota video

  • @sumanpatil8534
    @sumanpatil8534 Год назад +1

    राम कृष्ण हरी 🙏

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 Год назад +1

    Video chhan. Ek gosht sangavishi vatate phondyat phar aswatchata vatali rastyachya bajula.

  • @anushkajangam5040
    @anushkajangam5040 Год назад +1

    Maza gaav khed aahe. Ya holi la.

  • @rajanit1742
    @rajanit1742 Год назад +1

    Very nice vlogs

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 Год назад +1

    Hello Aniket khupach chaan vlog hota 👌👌🥰🥰

  • @gayatrigawde3562
    @gayatrigawde3562 Год назад +1

    खुप खुप मस्त

  • @CallingKonkan
    @CallingKonkan Год назад

    Majjanu life😂

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 Год назад +1

    Chan vlog it was long journey

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 Год назад +1

    भारीच्या दृष्यांनी भरलेल्या आणि भारलेल्या सिंगापूर मलेशियाच्यां टूर नंतर.....
    @ 12:10 -12:46
    भारीच्या (किमतीने/पैशाने) विमानात अशी भारीची (चवीनं बरं) भेळ मिळणं, कठीण.....तेही बसल्या जागी.
    हे फक्त रेल्वेच्या प्रवासातच शक्य.
    आंबट कैरी आणि तिखट चवीच्या भेळीची मज्जाच न्यारी. नाही का?
    😋😋😋😋😋
    लिंबू पिळताना पाहून भेळीचा खमंग वास आणि चव पोहचली. 😂

  • @uniquecafe5810
    @uniquecafe5810 Год назад +1

    NICE VIEW BALI

  • @tanishkavardam1397
    @tanishkavardam1397 Год назад +1

    Dada package baddal mahiti de aamhalahi plan karayacha aahe.

  • @santoshdhumal8970
    @santoshdhumal8970 Год назад +1

    खुप छान मस्त ❤❤❤❤

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 Год назад +1

    Chan video 👌👌👌❤️

  • @sandeeppatil5424
    @sandeeppatil5424 Год назад

    Aniket aaple gav te gav aaste
    Baher che desh baghayla khup chan vatat
    Pan gadya aaplya gavcha anand vegalach aasto
    Bhari vatatat tuze blogs
    Aasach pudhe ja

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Год назад +1

    Video 👌👍

  • @ajitkadam6294
    @ajitkadam6294 Год назад +1

    लाल ड्रेस वली पोरगी बघत होती दादा तुझ्याकडे कोण होती ती railways station var
    Vahinila sangav lagtay kay

  • @shitalkhedekar5510
    @shitalkhedekar5510 Год назад +1

    Nice video mi khed chi aahe ❤

  • @harishkulkarni-np2qy
    @harishkulkarni-np2qy Год назад

    Hii dada

  • @shrutiraorane7157
    @shrutiraorane7157 Год назад +1

    Me pan damla

  • @BharatiRaut-lt4jn
    @BharatiRaut-lt4jn Год назад

    👌😍👍

  • @laxmanredkar923
    @laxmanredkar923 Год назад +1

    I love bro

  • @savitapawar3853
    @savitapawar3853 Год назад

    Me khedchi ahe

  • @ashokkatkar5872
    @ashokkatkar5872 Год назад

    Aaravli road aamch ste ahe

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 Год назад +1

    Nice video

  • @subhashshinde8024
    @subhashshinde8024 Год назад +1

    wow video no 1

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Год назад +1

    HAPPY JOURNEY ❤❤❤

  • @shrustibharat2989
    @shrustibharat2989 Год назад +1

    छान

  • @rameshkalekar5916
    @rameshkalekar5916 Год назад +1

    दापोली