मराठा विद्यार्थ्यांनी कोणती Category select करावी? SEBC/EWS/OBC/OPEN ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • =========================*
    CAREER MAKING GUIDANCE
    ========================
    CMG IMP
    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीट 2024 परीक्षेबद्दलचे अपडेट्स देण्यासाठी Career Making Guidance तर्फे CMG FREE MEDICAL UPDATE 2024 नावाचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. या ग्रुप मध्ये नीट चा निकाल लागेपर्यंत सर्व माहिती *मोफत पुरवली जाणार आहे. नीट सोबत इतर दुसऱ्या परीक्षांबद्दलची माहिती सुद्धा या ग्रुप मध्ये टाकली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोणीही खालील लिंक वर क्लिक करून या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. तुम्ही हा मेसेज तुमच्या मित्रांना फॉरवर्ड सुद्धा करू शकता.
    chat.whatsapp....
    2024 NEET CMG Group
    ===================
    Dr Rajkumar Adkar
    Career Making Guidance
    95117 91310
    9421066225
    ===================
    *🙏🏻*नमस्कार*🙏🏻
    *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
    आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
    आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
    _______________________________
    आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
    CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
    त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
    त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
    त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
    त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
    PHONE PE / GOOGLE PAY NO
    9421066225
    9511791310
    या नंबर वर FEES PAID करावी
    अन्यथा
    CAREER MAKING GUIDANCE
    SBI ACCOUNT NO
    39796069514
    IFSC : SBIN0000283
    BRANCH : MADHA
    ACCOUNT : CURRENT
    या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
    त्याच बरोबर.......
    MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
    ======================
    खालील कोर्सेस मधे एडमिशन संदर्भाने मार्गदर्शन मिळेल
    📌 MBBS Maharashtra
    📌 MBBS RAJASTHAN
    📌 MBBS CHENNAI
    📌 MBBS MP
    📌 MBBS UP
    📌 MBBS TELANGANA
    📌 MBBS ANDHRA PRADESH
    📌 BAMS Maharashtra/Karnataka/MP 🩺
    📌 BHMS Maharashtra 🩺
    📌 BDS Maharashtra 🩺
    📌 BPTH Maharashtra 🩺
    📌 B SC NURSING Maharashtra 🩺
    📌 BAMS (MP or KARNATAKA) 🩺
    📌 *BHMS (MP or KARNATAKA)*🩺
    Career Making Guidance आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे त्या मधे खालिल सेवा मिळतील
    ======================
    MBBS/BDS/BAMS/BHMS/BPTH एडमिशन साठी मदत व मार्गदर्शन केले जाते
    📌 विद्यार्थ्यांच्या NEET स्कोअर व CATEGORY नुसारकॉलेज ची निवड करून तुमच्या BUDGET नुसार कमीत कमी फी मधे एडमिशन करण्याचे प्रयत्न केले जातील
    📌 कमी NEET स्कोअर वर ADMISSION चे कोणते पर्याय असू शकतात या बदल मार्गदर्शन केले जाईल
    📌 कमी स्कोअर वर BAMS/BHMS ला महाराष्ट्रात कशा प्रकारे एडमिशन मिळेल या बाबत मार्गदर्शन व एडमिशन केले जाईल.
    📌 BAMS/BHMS Management एडमिशन बदल सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.
    📌 MBBS Management Admission बदल मार्गदर्शन
    📌 अगदी Registration पासून ते Admission होऊ पर्यंत ची सर्व प्रोसेस पार पडली जाईल
    📌 MBBS/BDS तसेच BAMS/BHMS कॉलेज ची रँकिंग नुसार निवड केली जाते.
    📌 सर्व कॉलेज च्या फीस् संधर्भाने महिती दिली जाते
    📌 Admission साठी लागणाऱ्या documents ची सविस्तर माहिती दिली जाईल
    📌 स्पॉट राऊंड मधे Admission साठी मार्गदर्शन व मदत केली जाते.
    📌 कॉलेज मिळाल्या नंतर पुढील प्रोसेस काय असते या बदल सविस्तर माहिती दिली जाईल
    📌 तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
    📌 Personally व्हॉट्सॲप व फोन च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
    ======================
    आमचा पत्ता :
    डॉ राजकुमार आडकर
    करिअर मेकिंग गायडन्स
    सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
    =======================
    CMG IMP
    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीट 2024 परीक्षेबद्दलचे अपडेट्स देण्यासाठी Career Making Guidance तर्फे 3 CMG FREE MEDICAL UPDATE 2024 नावाचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. या ग्रुप मध्ये नीट चा निकाल लागेपर्यंत सर्व माहिती *मोफत पुरवली जाणार आहे. नीट सोबत इतर दुसऱ्या परीक्षांबद्दलची माहिती सुद्धा या ग्रुप मध्ये टाकली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोणीही खालील लिंक वर क्लिक करून या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. तुम्ही हा मेसेज तुमच्या मित्रांना फॉरवर्ड सुद्धा करू शकता.
    chat.whatsapp....
    3 - NEET 2024 CMG free Medical Update Group -3
    ===================
    Dr Rajkumar Adkar
    Career Making Guidance
    95117 91310
    9421066225
    ===================

Комментарии • 104

  • @nileshshelke6365
    @nileshshelke6365 6 месяцев назад +2

    धन्यवाद खूप चांगली माहिती मिळाली तुमचे खूप खूप आभार

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 Месяц назад +2

    आज दिं.14.07.2024 ला पालक ,मुलाचे एस ईबी सी दाखला अगोदर आहे जातीचाही वेगळा आहे, नौनक्रिमिनियल दाखला काढणेचा आहे,चालू उत्पन्न दाखला ही आहे,तर मराठा जात नौनक्रिमिनियल काढू का

    • @ShravaniGore-et2mv
      @ShravaniGore-et2mv Месяц назад

      Aaplyala concealing chya veles cast validity lagte ka???

  • @vkhutwad9191
    @vkhutwad9191 5 месяцев назад +1

    A thorough survey must be conducted every five years for the cadres having reservation.

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 Месяц назад +2

    सर ,ईडब्लुएस चे सेंट्रलचे काढताना कोणते पेपर लागतात

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 6 месяцев назад +2

    खूप खूप धन्यवाद सर खूप छान माहिती दिली.

  • @np7061
    @np7061 Месяц назад +1

    Stateadhe EWS fakt unreserved sathi ahe so maratha samaj ews madhun nahi bharu shakat bcs pf sebc. Only 2 option open or sebc

  • @mahendrajunnarkar3123
    @mahendrajunnarkar3123 6 месяцев назад +1

    उपयुक्त माहिती 👌👌

  • @ParthDate-zb3ov
    @ParthDate-zb3ov 6 месяцев назад +3

    Sir , SEBC Reservations Cha open chya cut off var kay parinam hou shakato ? Kiti marks ni cut off vadhel?

  • @vkhutwad9191
    @vkhutwad9191 5 месяцев назад +1

    Make NCL mandatory for all categories as reservations benefit only certain individuals. Save the poor.

  • @gopalmore8863
    @gopalmore8863 28 дней назад +1

    सर नमस्कार मी ऑगस्ट 2023 ला ews मधून झेडपी exam दिली तेव्हा मराठा Gr नव्हता. पण आता सिलेक्शन झाल्यावर ews हवे आहे.

  • @Sanket_chavare
    @Sanket_chavare 5 месяцев назад +2

    Sir ews maharastra steate चे माझ्याकडे certificate आहे तर मी police bharti Maharashtra ews मधून from भरू शकतो का

  • @Surajmore07
    @Surajmore07 6 месяцев назад +1

    Khup khup dhanyawad sir srv imp mhitibddl

  • @galandeg.u.8643
    @galandeg.u.8643 6 месяцев назад +1

    very nice information sirji 🙏🙏🙏

  • @user-ym6ss6wl1h
    @user-ym6ss6wl1h Месяц назад +1

    सर माझी पत्नी चे SEBC चे certificate माझ्या उत्पन्नावर मिळेल का? माझी पण जात मराठा आहे व पत्नी ची पण जात मराठा आहे.

  • @errorRk4555
    @errorRk4555 4 месяца назад +2

    Sir,12th group cut off ki ti % SEBC students la? neet la 50% ka 40% ?? Please help 🙏

  • @This_handle_Isnt_available111
    @This_handle_Isnt_available111 5 месяцев назад +2

    Sir सध्या माझा जवळ EWS आहे...पण आता मराठा आरक्षण मिळालेलं आहे तर मला EWS मधून फॉर्म भरता येऊ शकतो का...
    की मराठा certificate काढून SEBC मधूनच भराव लागेल....

    • @shree4503
      @shree4503 5 месяцев назад

      NEET sathi ews madhun bhara tyat sebc option alele nahi ajun pan coucling chya veles sebc option madhe yeun zail mag sebc tun coucling kara mi pan ews taklay form madhe sadyapurt

    • @This_handle_Isnt_available111
      @This_handle_Isnt_available111 5 месяцев назад

      @@shree4503 ok

  • @YogeshPawar-su7vt
    @YogeshPawar-su7vt 2 месяца назад +1

    SIR MAZA SCHOOL L C VAR HINDU NON B C { BACKWARD CAST ASA ULLEKH AHE } MAZE FATHER LC VAR HINDU NON BC TAR MARATHA ULLEKH KOTHE NAHI MAG ATA EWS KA SEBC ME MARATHA AHR PLS ARJ REPLY MY CHILD ADMISSION EWS OR SEBC QUESTION

  • @vkhutwad9191
    @vkhutwad9191 5 месяцев назад +1

    Quality is the real reservation for all.

  • @sonalchavan6824
    @sonalchavan6824 4 месяца назад +1

    Sir ,mi shivam chavan amhi jee Ani mhtcet form ews madhun bharla Ani nantar obc certificate ale.tar admission ghetana obc category madhun hoil ka

  • @Sanket_chavare
    @Sanket_chavare 5 месяцев назад +2

    Sebc certificate माझ्या कडे नाही पण maharastra seteate चा ews majhayakase आहे तर मी मराठा आहे तर मी काय करू 😢

  • @prasadchavan8225
    @prasadchavan8225 6 месяцев назад +1

    धन्यवाद सर🙏🙏

  • @user-kl3hf9fi9l
    @user-kl3hf9fi9l 4 месяца назад +2

    Ews आता मराठा समाजाला राहील नाही. फक्त केंद्रात राहील आहे

  • @adityabirambole1370
    @adityabirambole1370 5 месяцев назад +1

    2019 la kadhlela SEBC certificate aata valid rahil ka ki navin act nusar navin nighnar?

  • @Harshad459
    @Harshad459 4 месяца назад +1

    Sir please mala sanga central cha ews kasa banvayach?

  • @reshmasen4273
    @reshmasen4273 4 месяца назад +1

    Medical admission sathi mahila arkshan milu shakte ka?

  • @santoshsawant2476
    @santoshsawant2476 5 месяцев назад +3

    जुने sebc चालेल का

  • @rushiktech6076
    @rushiktech6076 6 месяцев назад +2

    Open पण 800000/-paryant उत्पन्न तर fees सवलत मिळेल का

  • @Sanket_chavare
    @Sanket_chavare 5 месяцев назад +3

    सर मराठा ews मधून पोलिस भरती फ्रॉम भरतायेतो का sebc तून भरावे sebc certificate ४५ दिवस लागतील

    • @user-kl3hf9fi9l
      @user-kl3hf9fi9l 4 месяца назад +1

      Ews नाही आता राज्यत मराठा समाजाला

  • @shilpashinde4506
    @shilpashinde4506 5 месяцев назад +2

    Sir majhya kde state ch ews aahe majhi caste maratha aahe tar me application kontya category mdhe bharu 9:16

  • @insecuresoul5490
    @insecuresoul5490 5 месяцев назад +1

    सर केंद्र सरकारच्या परिक्षेसाठी EWS सर्टिफिकेट मिळेल का? की अडवणुक होईल?

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 5 месяцев назад

      Like नका करू सर फक्त.... कृपया उत्तर दया!

  • @nileshshelke6365
    @nileshshelke6365 6 месяцев назад +1

    Thanks sar

  • @Harshad459
    @Harshad459 4 месяца назад +1

    Central cha ews kas banavayach tahasildar bolale ews banat nahi aata I got 98.7 percentile i jee mains 😭

    • @kingamar7297
      @kingamar7297 4 месяца назад

      Bjp murdabad hanla pahije Fadnavis la

  • @Tiztheecostar
    @Tiztheecostar 2 дня назад

    Sir barcode nhi bhara to bhi chlaiga na

  • @nikitanarwade6999
    @nikitanarwade6999 6 месяцев назад +2

    Obc certificate ahe pn validity nahi ajun ky takave

    • @realthings6965
      @realthings6965 5 месяцев назад

      Validity kadun ghya
      Ajun time aahe
      Ani form madhe open kivva obc konta pan taku shakta
      State councelling madhe change houl jail

  • @narayanmore1604
    @narayanmore1604 5 месяцев назад +1

    कर्नाटक cet from date vadhvli का

  • @kapilraje6534
    @kapilraje6534 5 месяцев назад +1

    Sir majhe ews 31 march parynt valid ahe... Mg mala mpsc form ews madhun bharava lagel ka sebc madhun?

    • @This_handle_Isnt_available111
      @This_handle_Isnt_available111 5 месяцев назад

      SEBC मधून कारण EWS ज्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही त्यांना मिळते....
      SEBC लागू झाल्या मुळ SEBC मधूनच भराव लागते....
      काढलेलं नसेल तर काढून घे....नंतर पुन्हा प्रॉब्लेम नको... नाही तर ओपन मधे फॉर्म भरावा लागेल

  • @apparaobhakare4121
    @apparaobhakare4121 6 месяцев назад +2

    Sir माझ्याकडे Sebc कॉस्ट srtfiket आहे मी Sebc टाकू शकतो का

    • @realthings6965
      @realthings6965 5 месяцев назад

      Koni dila tula SEBC cha certificate

    • @rodriguefernandes8859
      @rodriguefernandes8859 5 месяцев назад

      2019 mdhe milal asel tevvach asel tr chalel

    • @apparaobhakare4121
      @apparaobhakare4121 5 месяцев назад

      @@rodriguefernandes8859 sar 27..4..2019 चे आहे

  • @narayanmore1604
    @narayanmore1604 5 месяцев назад +1

    Over date vadhali ka

  • @bhushantekale3826
    @bhushantekale3826 6 месяцев назад +2

    सर state आणि Central वेगवेगळे caste certificate काढावे लागेल का ॽObc

    • @This_handle_Isnt_available111
      @This_handle_Isnt_available111 5 месяцев назад

      EWS Ani OBC sathi veg vegl aste... centre Ani state ch tr veg veglch kadhav lagel.....sebc ch fakt state sathi aahe

  • @siddiquepathan8245
    @siddiquepathan8245 6 месяцев назад +1

    Vj cast मध्ये pcb ग्रूपिंग साठी किती मार्क पाहिजे

    • @siddiquepathan8245
      @siddiquepathan8245 6 месяцев назад

      120/135 दोन्ही पैकी कोणते ते कळवावे

    • @siddiquepathan8245
      @siddiquepathan8245 6 месяцев назад

      सर आपण काही माहिती नाही दिली

    • @careermakingguidance
      @careermakingguidance  6 месяцев назад

      120

  • @Surajmore07
    @Surajmore07 6 месяцев назад +1

    Sir mi maratha ahe mazykde state ani central donhi pn EWS certificate nhi tr mg mi kontya category mdhun form bharu thevdh ekda sanga please

    • @careermakingguidance
      @careermakingguidance  6 месяцев назад

      EWS

    • @Surajmore07
      @Surajmore07 6 месяцев назад

      @@careermakingguidance thank you

    • @This_handle_Isnt_available111
      @This_handle_Isnt_available111 5 месяцев назад +1

      EWS नसेल तर आधी काढावं लागेल नंतर भरू शकतो ....
      पण SEBC जर मिळालं तर भरू नाही शकत state ला... तुला SEBC मधूनच भराव लागेल...

    • @rodriguefernandes8859
      @rodriguefernandes8859 5 месяцев назад

      ​@@This_handle_Isnt_available111asa kahi nahi ews bhrla tr sebc mdhe ny bhrta yenar ani sebc bhrla tr ews nahi dogha paiki ek kru shkta 45 days lagtat certificate la ata shakya nahi

    • @user-kl3hf9fi9l
      @user-kl3hf9fi9l 4 месяца назад

      ​@@rodriguefernandes8859ews राज्यात नाही चालणार भाऊड्या मराठयाना

  • @abhijeetraut6151
    @abhijeetraut6151 6 месяцев назад +1

    Ews साठी central government व state government चे पात्रता निकष वेगवेगळे आहेत ??

  • @Qwertasdf1111
    @Qwertasdf1111 5 месяцев назад +1

    Sir Mi EWS madhya bharla aahe pan sir aata ews state cha nahi nignar karan ki aata maratha reservation bhatle manun,tar central cha ews kadu shakto ka sir ka central cha pan ews nahi milnar .plz reply sir😢

    • @Qwertasdf1111
      @Qwertasdf1111 5 месяцев назад

      Sir kadta yail ka central aata lan

    • @This_handle_Isnt_available111
      @This_handle_Isnt_available111 5 месяцев назад

      Centre ch EWS milele....don't worry... कारण central मधे ओपन मधे येतात मराठा....
      State ch fakt nahi मिळणार सध्या....

    • @kingamar7297
      @kingamar7297 4 месяца назад

      ​@@This_handle_Isnt_available111kasa kadaicha bhau central ews

    • @This_handle_Isnt_available111
      @This_handle_Isnt_available111 4 месяца назад

      @@kingamar7297 setu la bhet dya te je document mangtil te dya....
      Te detil kadhun...

    • @Ajinkya_magar
      @Ajinkya_magar 4 месяца назад

      Mi majha jee mains cha form madhe category ews takli aahe aani aata lok mhantai ki ews nahi betanr, pn mi ews band vhaichya aadhi form bharlai tr mala ews milele ki nahi ( college admission chya veles mala ews dakhvav lagnr aahe nahi dakhavlyas illegal approavh of admission mahnun case hou shakte majha parents vr)
      Kahi upay suchva lavkr

  • @damdarfacts6129
    @damdarfacts6129 6 месяцев назад +1

    Sir bams LA Age limit lagi aahe ka.

    • @mr_ABHAY_01
      @mr_ABHAY_01 6 месяцев назад

      Yes 25 years maximum

  • @vishaljagtap880
    @vishaljagtap880 4 месяца назад +1

    EWS मराठा मुलांसाठी बंद झालेलं आहे

    • @careermakingguidance
      @careermakingguidance  4 месяца назад

      Right 👍

    • @Ajinkya_magar
      @Ajinkya_magar 4 месяца назад +1

      ​@@careermakingguidanceMi majha jee mains cha form madhe category ews takli aahe aani aata lok mhantai ki ews nahi betanr, pn mi ews band vhaichya aadhi form bharlai tr mala ews milele ki nahi ( college admission chya veles mala ews dakhvav lagnr aahe nahi dakhavlyas illegal approavh of admission mahnun case hou shakte majha parents vr)
      Kahi upay suchva lavkr

  • @sachinghorpadevlog
    @sachinghorpadevlog 5 месяцев назад +1

    Sir aata sebc bhetl tar EWS chalte ka

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 5 месяцев назад +1

    POLICE BHARTILA EWS MADHUN FORM BHARU SHAKTO KA AAATA

  • @sureshadkine7691
    @sureshadkine7691 6 месяцев назад +1

    सर मी ews मधे भरला

  • @kavitashinde7976
    @kavitashinde7976 5 месяцев назад +1

    Merit ews chi kami lagnar ki sebc

    • @This_handle_Isnt_available111
      @This_handle_Isnt_available111 5 месяцев назад

      जर तू मराठा असणार तर तुला SEBC च आरक्षण घ्यावं लागणार तुला EWS मिळणार नाही सध्या....कारण मराठा आरक्षण लागू झालं....
      जवळपास same असतो cutoff

    • @rodriguefernandes8859
      @rodriguefernandes8859 5 месяцев назад

      Asa ks pn ata sebc certificate la khup divas lagtil kdyla

    • @This_handle_Isnt_available111
      @This_handle_Isnt_available111 5 месяцев назад

      @@rodriguefernandes8859 लवकर try करा....जास्त दिवस नाही लागतील....10-15 दिवसात देतील

    • @vishaljagtap880
      @vishaljagtap880 4 месяца назад

      Ews 10 percent ahe aani sebc 10 percent ahe kahi frk nahi pn ews central level la chalte aani sebc state level la

    • @kingamar7297
      @kingamar7297 4 месяца назад

      ​@@vishaljagtap880ews central kasa kadahichai bhau for maratha mala sebc Nako mi railway chi tayari karat ahe 😢😢 fadvis murdabad tula Arakshan nahi decha tar Nako deu pn ews ka kadla Rao ata centre maratha open madhi padto kai😢

  • @rajnalawade6704
    @rajnalawade6704 6 месяцев назад +1

    Ews सर्टिफिकेट मार्च 23 नंतर च लागेल ना