Aaj paryant mi kadhihi puran poli banavli nahi fakt ya bhitine ki puran mala chan tayar karta yeil ki nahi join family madhe aslyane in lows ch banavache......mi fakt khayach kaam karayche😅....bt aaj tumchi hi recepi baghun ass vatatay ki try karayla harkat nahi ....❤❤❤mast aahe trick puran vataychi
Hi madhura kashi ahes tu soory mala jara vel nahi behtat i im. Sorry madhura khup chan aahe tuza Padharth aahe mi tula khup miss karate madhura khup chan aahe to Padharth mi naki banvhen madhura tuzi jaga koni gheu sankat nahi my dear sister all the best madhura khup chan shobha varpe 👌👌👌👌💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you Madhura... मी दर वर्षी तुझ्या recipe प्रमाणे पुरणाचे दिंड बनवते...खूप सुंदर होतात आणि लागतात पण छान...❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वाह..नागपंचमीला❤ पुरणाचे dind पाहिजेतच..मस्तच झाले ❤
धन्यवाद 😊😊
मस्त आम्ही असेच करतो 😊
पुरणाचे मोदक केले होते मी पण पुरणाचे दिंड अगदीं नविन रेसेपी 😍😍😋😋 मी नक्कि करून बघेल ताई ❤ धन्यवाद ताई 🙏🙏
मस्त ताई नागपंचमी स्पेशल रेसिपी पुरणाचं दिंड छान रेसिपी दाखवलीत
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
खुपचं छान रेसिपी आहे
धन्यवाद 😊😊
खूप छान 🎉
धन्यवाद 😊😊
Khup Chan
मधुराताई, मी हे कधीही बनवलेले नाही पण ह्या नागपंचमीला बनवणार, धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुपचं छान 😊😊😊.
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुमची रेशिपी खूपच आवड्ली नमस्कार ताई खूप धन्यवाद
धन्यवाद 😊😊
मस्त😊 👌👌धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊
वाह वाह मस्त चस्विष्ट खंमग दीड अप्रतिम लयभारी रेसिपी पैष्टिक ❤
धन्यवाद 😊😊
😊 chan
धन्यवाद 😊😊
Khuph chan Recepi Tai ❤👌
धन्यवाद 😊😊
Nakki karen... khup chhan tai..
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्तच ❤️ आम्ही बनवतो पुरणाचे दिंड 👍 प्रत्येक वर्षी पण आता तुमच्या पद्धतीने 👍 मी अशाच प्रकारे करंज्या ही बनवते वाफवून बनवते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊
खूप छान ! मी पण अश्याच पद्धतीने करते 👌👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान आहे विडीओ
व्वा मस्तच 👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
ताई खूप छान् आहे रेसिपी मला खूप आवडते हे थँक्स ताई
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी 👌🏻.... नक्की करून बघणार... धन्यवाद मॅम 🙏🏻
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच छान मला नवीन पुरण पोळी शिकायला मिळाले 😋😋😋👌👌👌
धन्यवाद 😊😊
Waaa Madhuratai mi aaj nakki banavnar Thanku Tai❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khoop chhan
Mazi aai nagapanchmila karayachi
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान रेसपी आहे.... मी नक्की करून बघणार ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Superb recipe 👌 👏 😋 👍
Thank you👍
Aaj paryant mi kadhihi puran poli banavli nahi fakt ya bhitine ki puran mala chan tayar karta yeil ki nahi join family madhe aslyane in lows ch banavache......mi fakt khayach kaam karayche😅....bt aaj tumchi hi recepi baghun ass vatatay ki try karayla harkat nahi ....❤❤❤mast aahe trick puran vataychi
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mastaa ❤ Thank you Madhura tai.
Pleasure!!
Super tasty and unique recipe 😋👌
Thanks a lot!!
आमच्याकडे नाही ही प्रथा , पण हे खुप छान बनवलय 👌👌👌😋
धन्यवाद 😊😊
छान केले दिंडे
धन्यवाद 😊😊
वाह वाह मधुरा ताई, नेहमीप्रमाणे सुपर से ऊपर😅😅
धन्यवाद 😊😊
खुपचं छान रेसिपी आहे 😊
धन्यवाद 😊😊
Resham
Aamcha kade yala kanole mhantat nag Panchami la aamcha kade sarve padarth vafvlele astat nice recipe ❤❤❤❤❤
माहितीकरता धन्यवाद 😊😊
ताई खूप मस्त बनवले पुरणाचे दिंड 👌👌❤❤
धन्यवाद 😊😊
Khup chhan..Thank you Madhura tai 😍😊
Pleasure!!
@@MadhurasRecipeMarathi ❤️🙏
खूप छान बनवलं आहे
धन्यवाद 😊😊
मस्त. प्रथमच दिंड करताना पाहिले आत्ता पर्यन्त फक्त ऐकले होते. ❤
धन्यवाद 😊😊
छान झालेत दिंड ❤
धन्यवाद 😊😊
पण मला तुमची रेसिपी फार आवडली ❤
धन्यवाद 😊😊
Nice❤
Thanks 🔥
खूपच छान ताई😊
धन्यवाद 😊😊
Me pan karte. Kup chan recipe.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan recipe 👌👍😋💖
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी
धन्यवाद 😊😊
Khupach chhan tai nakki karun baghnar 👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupch chan tai
धन्यवाद 😊😊
Khupch mast
धन्यवाद 😊😊
Khub sunder tai
धन्यवाद 😊😊
Wowww bhannat zaliyeee,nakki try karen didi👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mi asech banwte, recipe ek number nice tips thank you tai😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
Awesome
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Super duper ❤
छान आहे दीड....🌿🍁🌷☘️🍀
धन्यवाद 😊😊
मस्त तुप टाकायचं चापून खायचं मधुरा ताई ❤❤❤
अगदी...
ताई मी पहिल्यांदा पाहते आहे हा पदार्थ पण एकदा नक्की करून बघेन धन्यवाद ताई 🙏
आम्ही पुरणाचे दिंड बणवत नाही
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्त 👌❤️
धन्यवाद 😊😊
मधुराताई आमच्याकडे असेच नागपंचमीला दिंड बनवतात
अरे वा... छानच...
खुपचं छान ताई. आमच्याकडे हि दिंड करतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आमच्याकडे याला पूरना चे कानोले म्हणतात आणि ते तेलात तळून घेतात. छान आहे पण ही पण पद्धत.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mazyakade pan asech dind ahet mi asech karte vade pan wafvlele astat 😊
अरे वा... छानच...
खुप मस्त
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
आम्ही पण करतो
अरे वा... छानच...
मस्त लागतात त्यावर भरपूर तूप घालून गरम गरम खायचे😊
अगदीच..
ardha kg sathi kanik kiti ghaychi
❤छन
धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
Khup chan.. Me pn bnven😊❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
हळदीच्या पानावर उकडायची चव फार छान लागते आणि वासही
😊😊
Purnachi recipe aani tyaadivasachi Kanda lahsun naghlta watan kupch chan recipe hoti Tai
धन्यवाद 😊😊
मिक्सर खूपच क्यूट आहे❤@@MadhurasRecipeMarathi
माझ्यासाठी पण नवीननच आहे प्रत्येक प्रांतातले वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे मोदक लाडू अळूवडी बनवली जाते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi मला तुमच्या सोबत एक रेसिपी शेअर करायचाय तर कशी करायची सांगा
❤❤❤
😊😊
हो दिंडाचे आवरण पातळच हवे म्हणजे खायला मजा येते 😊
हो ना!!
खुप खुप खुप अप्रतिम
धन्यवाद 😊😊
आमच्या इकडे तळून करतात उकडून छान केले ❤❤❤🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
रेसिपी फारच छान आहे.आम्ही नागपंचमीला पातोळ्या करतो.👌👌👍❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान झालेत दिंड❤आम्ही पण दरवषी करतो...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आम्ही पण करतो दिडं नागपंचमी ला
अरे वा... छानच...
आमच्या कडे कोल्हापूर मध्ये ओल्या नारळाचे कानुले करतात
अरे वा... छानच...
@@MadhurasRecipeMarathi हो , धन्यवाद 🙏
Hoy barobar. mi pn kolhapur chi ahe
@@shitaltoraskar3838 हो छान नमस्कार 🙏
mast😊
Thanks 😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
Hi..idli stand madhe karu shakto na.
तुम्ही करून पाहू शकता...
Mazhya maheri nagpanchmila asech dind banavata
😊😊
कोकणात नागपंचमीला पातोळ्या करतात.पण दिंड छान होतात.मी नवरात्रीत केले होते.मस्त रेसिपी.❤❤
अरे वा... छानच...
आम्ही पुराणाचे आणि खोबराचे बनवतो
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mazya maheri satara la kartat ashi dind
अरे वा... छानच...
Hi madhura kashi ahes tu soory mala jara vel nahi behtat i im. Sorry madhura khup chan aahe tuza Padharth aahe mi tula khup miss karate madhura khup chan aahe to Padharth mi naki banvhen madhura tuzi jaga koni gheu sankat nahi my dear sister all the best madhura khup chan shobha varpe 👌👌👌👌💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद 😊😊
Tai bedagi mirchi pavdar kadi betel ajun kti vel lagel plz reply
मसाले लवकरच उपलब्ध होतील...
आमच्याकडे पूर्ण काढून टाकतात आणि कव्हर खातात
Tai tumchi segdi konti ahe price kiti ahe
आमच्या साताऱ्यात बनवतात नागपंचमीला दिंड.
अरे वा... छानच...
आमच्या कडे नागपंचमीला नारळाचं गुळ घातलेलं सारण आणि तांदळाचे आवरण असलेलं काणोले करतात
अरे वा... छानच...
ruclips.net/video/BlHzKEy9YKI/видео.html&pp=ygUebWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSBwYXRvbHlh
मधुरा ताई तुम्ही असा व्हिडिओ बनवताना या प्रमाणात साधारण किती नग होतील ते सांगा प्लिज म्हणजे त्या प्रमाणात कीती सामान घ्यायचे ते लक्षात येईल
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Amchyakade purnachy ani harbara dalichy hirvi mirchichy pan tikhat dinde astat
माहितीकरता धन्यवाद 😊😊
केळी चे पान नसले तर?
ताटलीला तेलाचा हात लावून त्यावर दिंड ठेवून वाफवून पहा..
ताई पातोळया रेसिपी दाखवा
नक्की...
कुकरमधेच मॅश करुन गूळ घातला तर कमी भांड्यात काम होईल..... तसाही कूकर घासावाच लागणार.... मग भांडी वाढवायची कशाला? 😂😂
भारीच :)
बॅकग्राऊंड चा आवाज इरिटेट करतो
Sorry for the inconvenience..