पहा खूप छान व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये कुठल्याही जातीचा संबंध नाही आलेला❤❤❤❤ कोणी आहे जातीचा भेदभाव न करता कोणाचेही मन न दुखवता खूप छान गुरुजी होऊन जाऊ द्या मग सोयरीक होऊन जाऊ द्या🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢
छान विषय घेतला गुरूजी आणि सुंदर रित्या सादर केला ❤ संवाद zabardast आहे देंभरनाक्या आडनाव 😅😅 मामा असा व्यक्ती आहे चांगल्या शी चांगला आणि वायटाशी वाईट नात जपणारा व्यक्ती म्हणजे मामा ❤❤❤❤
खूप छान विषय घेतला सर आज आलू पोंगे साठी संबंध बिचारा एकटाच असतो जीवनात जोडीदार हा हवाच लक्ष्मणराव आणि मामा लुटेरे यांच्या प्रयत्नांना यश येऊ दे आलू पोंग्याच्या जीवनात लग्नाच्या अक्षदा आणि आनंदाचा वर्षाव हो लग्नात मामाचा खूप मान असतो आणि मामा लुटेरे तर आमच्या सारख्या अनेक प्रेक्षकांचे मामा झालेत मामा लुटेरे तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा पौष महिन्यानंतर आलू पोंगे यांच्या लग्नाचा विचार करा सर
मामा रिटर्न ... सर्वच बाजूने आलुपोंगा उर्फ सुदामाचे योग आले आहे... मामाच्या जे मनात आहे तेच लक्ष्मणभाऊ, अलबते गलबते यांच्या पण मनात आहे.. बाकी आलुपोंगा आणि मामाचे संभाषण एकाच नंबर आहे🤣🤣 मी चार वेळा ऐकले.
व्हेरी nice sir 😘 अप्रतीम कथा जोडून देता काय म्हणावे आता आम्ही? कुणाच्या मनात काय ही असावे.. सोयरीक जोडता बिनधास्त तुम्ही.😊 कहाणी गुरुजी मांडली असी वो माणुसकी च कामी येते माणसा साठी😊 वंदन करतो तुमच्या प्रेरणा साठी कारण जे रडत होते कायम ते हसतात फक्त आणि फक्त तुमच्या 5 च्या व्हिडिओ साठी ❤
सगळे मिळून मिसळून एकाच जागी जमा होणार आहे वाटते 😂😂 जमून टाका आलू भाऊ च गुरूजी 😂😂 मामा ले सर्दी झाली वाटते पण मामा चांगले काम करून राहिले ब्लेंकेत विकता विकता 😂😂
Jodi 1 number ahe sir chotu che bhavji number 1 garib paristhiti ahe doghayche chotu chya pn dokyavr che khup tenshan Kami hote sir laxman bhau ani mama lutere sir tumche dhanyawad ❤❤❤
Mama aahe tar maja aahe 💯 mama video yt disle ki khup cagal vaahte, aani aalou poga ci sooyrik ki ci tyaari aahe aani, jar mama jodnaar asnaar aahe tar sooyrik honaar ✌✌✌✌✌
सरांनी आलुपौग्याचा विचार केल्याबद्दल सरांचे खूप खूप अभिनंदन.आलूपोंग्या खूपच प्रामाणिक मुलगा आहे.
आलू भाऊ ची ग्यारंटी मी पण घेतो माणूस बिल्कुल एक नंबर झक्कास आहे 👌👌
पहिले गुंडा होता ते आता लय धाब्यावर राहून सुधरला
पहा खूप छान व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये कुठल्याही जातीचा संबंध नाही आलेला❤❤❤❤ कोणी आहे जातीचा भेदभाव न करता कोणाचेही मन न दुखवता खूप छान गुरुजी होऊन जाऊ द्या मग सोयरीक होऊन जाऊ द्या🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢
सर लय आनंद झाला आलुपोग्या च्या सोयरीकीचा ऑपीसोड आल्या मुळे ❤❤❤❤
Sir very good
मामाच्या हाताला यश येऊद्या गुरुजी,आलुपोंग्याचही भलं होईल व छोट्याचही❤❤❤❤
मनातली इच्छा पूरी झाली गुरूजी धन्यवाद ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅😅😂😂😂😂😂
जेवताना कोण कोण पाहत विडिओ.. 👉🏻
Mi pahto 😊😊❤❤
Mi pan🎉❤
मी पण पाहतो
Mi pahto
Mi
छान विषय घेतला गुरूजी आणि सुंदर रित्या सादर केला ❤ संवाद zabardast आहे देंभरनाक्या आडनाव 😅😅 मामा असा व्यक्ती आहे चांगल्या शी चांगला आणि वायटाशी वाईट नात जपणारा व्यक्ती म्हणजे मामा ❤❤❤❤
खूप छान विषय घेतला सर आज आलू पोंगे साठी संबंध बिचारा एकटाच असतो जीवनात जोडीदार हा हवाच लक्ष्मणराव आणि मामा लुटेरे यांच्या प्रयत्नांना यश येऊ दे आलू पोंग्याच्या जीवनात लग्नाच्या अक्षदा आणि आनंदाचा वर्षाव हो लग्नात मामाचा खूप मान असतो आणि मामा लुटेरे तर आमच्या सारख्या अनेक प्रेक्षकांचे मामा झालेत मामा लुटेरे तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा पौष महिन्यानंतर आलू पोंगे यांच्या लग्नाचा विचार करा सर
तुम्ही गुरुजी सगळ्यांचा विचार करता हे अगदी बरोबर आहे 👍👍❤❤
रोज संध्याकाळी राऊत गुरुजी चा व्हिडिओ शिवाय जेवण जात नाही...🥲💯👌
मामा रिटर्न ...
सर्वच बाजूने आलुपोंगा उर्फ सुदामाचे योग आले आहे... मामाच्या जे मनात आहे तेच लक्ष्मणभाऊ, अलबते गलबते यांच्या पण मनात आहे..
बाकी आलुपोंगा आणि मामाचे संभाषण एकाच नंबर आहे🤣🤣 मी चार वेळा ऐकले.
आपला सगळ्यात आवडता विषय 😍❤
🙏💖 जय भीम गुरुजी💖🙏 खुपच छान विषय घेतला गुरुजी आलूपोंग्याच पन लग्न झाल पाहीजे आता मामा ने पूढ़ाकार घेतला तर जमतेच
आडनाव डेम्बरनाके... कस सुचत हो गुरुजी 😂😂
धेबरबोटे
लुटेरे ला सर्दी झाली 🤣
😂😂😂😂
Ha
😊😊
आलू पोंगाची सोयरी छोट्याच्या बहिणी सोबत झाली पाहिजे सर ही विनंती आहे तुम्हाला
आतुरतेने वाट पाहत होतो या episode chi❤
❤❤❤❤❤
❤❤
❤
😊
Me pn
आलुपोंगा एक नंबर नवरदेव आहे बा
काय राव गुरुजी, आलुपोंगाचा वाढदिवस पण निघून गेला 😢 12-12-2000
होते लग्न आलू भाऊ ऊर्फ सुदामा विदर्भाचा खली 🎉🎉
Guruji मामा cha episode ala mahanje khup jabardast ❤❤❤😅😅😅
बरेच दिवसाचा पेंडिंग पडलेला विषय आज मनावर घेतला खूप छान वाटल.❤❤❤❤
धन्यवाद सर🙏🙏🙏
Barobr 💯
मीनी*❤ सुदामा*❤
शुभविवाह 🎉🎉🎉
छोट्या ची बहीन आणि भानु चो जोडी चांगली होती आलु पोगा साठी त्याच्या सारखी पाहिजेत होती राऊत सर पण तुमचे विचार एक नंबर आहेत सर
आलू पाँगा ची सोयरिक होते वाटते गुरूजी ❤❤❤🎉😂😂😂😂
मामा लॉटरी लावली ताकत आलुपोगा लग्नाची गोष्ट ❤❤❤❤😂😂😂😂
लयच पक्का योग जुळून आला बा सुदामराव चा...🎉...मामा गरिबाच भल करा लय पुण्य लागते.....🎉🎉
गुरूजी जन्म तारीख लय लहान झाली😅😅
व्हेरी nice sir 😘
अप्रतीम कथा जोडून देता
काय म्हणावे आता आम्ही?
कुणाच्या मनात काय ही असावे..
सोयरीक जोडता बिनधास्त तुम्ही.😊
कहाणी गुरुजी मांडली असी वो
माणुसकी च कामी येते
माणसा साठी😊
वंदन करतो तुमच्या प्रेरणा साठी
कारण
जे रडत होते कायम
ते हसतात फक्त आणि फक्त तुमच्या 5 च्या व्हिडिओ साठी ❤
सगळे मिळून मिसळून एकाच जागी जमा होणार आहे वाटते 😂😂 जमून टाका आलू भाऊ च गुरूजी 😂😂 मामा ले सर्दी झाली वाटते पण मामा चांगले काम करून राहिले ब्लेंकेत विकता विकता 😂😂
आलू पुण्याच्या सोयरी झाली पाहिजे गुरुजी❤❤
मामा ले सर्दी झाली का 😅😅😅
आलुपोंग्या खुप प्रामाणिक आहे सर आणि त्याला गरिबी ची जाण आहे टाका उडवून बार लग्नाचा 😊😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
गुरुजी लयेचं पुण्याचं काम करून रायले तुम्ही मन भरून आलं राजेहो ❤❤
😂
❤❤😂😂@@suchitachandore5770
खुप मनोरंजनाचा खजाना आहे सर प्रत्येक एपिसोड ❤❤❤❤❤ राऊत सर
सर् जी सुपर डायलॉग, सुपर पात्र,सुपर डायरेक्शन पाहताना हसुन हसुन पोट दुखते सर्व टीम चे अभिनंदन जबरदस्त
Porgi khatrnak ahe
😂😂😂
"गुरुजी सर्वांच्या सोयरीका करून टाका, 8-15 दिवसातून एक सोयरीक"...😂😂😂
हाय एपिसोड एक नंबर आहे गुरुजी
एक नंबर विडिओ सर❤️🙏
Guruji mamale Sardi zali vatte❤😂 😂😂baki mast
Khup interesting topic
चालु.भाऊ. च्या.सोयरीकीचा.अपिसोड.पाहून.खुप.खूप.आनंद.झाला
वा!!! सिर्फ तुम सस्पेंस love story.... मस्त गुरुजी 🙏🙏👏
Sir great videos mind blowing 🎉🎉🎉🎉🎉
अलुपोग्या ची सोयरीक होते आत्ता. अभिनंदन अलुपोग्या....🎉🎉.... इचूकता संघटना उमरखेड 🎉🎉😂😂
मस्त सर आपला टीचर टका टक परिवार वाढवण्यासाठी, लग्नाच्या माध्यमातून सदस्य जोडणी अभियान सुरू आहे.🎉🎉❤
😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😅😅😅😅
छोटया ची बहीण आणि भानू ची जोडी चांगली होती 😊आळुपोंगा साठी त्या च्या सारखीच पाहिजे होती 😂
झाब्रु गोंडा भाऊ न पाहिलेली मुलगी आहे भानुदास पवार साठी...😂😅
बरोबर
Mala pan tasech watte bhau
😂खरोखरच मामाले सर्दी झाली वाटते😂😂😂क्या बात है सरजी
आलुपोंग़्या भाऊ च आड़नाव त खतरनाक आहे पोरगी घाबरलि😂😂
आलू😊भाऊ ची😊सोयरीक😊नाईस विडिओ 😊❤
कर भला हो भला......ची प्रचिती आली सरजी 🎉🎉
सर होऊ घ्या सोयरीक आलू पोंग्या भाऊ ची छोटया च्या बहिणी सोबत सर ❤🎉
क्या बात है आलू भाऊ ची सोयरीक 😊👌
सकाळी जेवतानी तारक मेहता अन् संध्याकाळी teacher taka tak 😂
शांताराम 👍
मामांन आलु पोंगा च्या वतीने बोलणी करून राहिले मामा लुटरे सगळ्यास गोष्टी पारंगत आहेत ❤❤😂😂😅😅
मामाले सर्दी झाली वाटते सर 😂😂मामा हळदीचा चाय घ्या राञीला 😊😊
सुदामा..... 😂😂😂
मामाला सर्दी झाली वाटत गुरूजी 😂
मामा करते वाटते सोयरिक 😅
जोड जमते दोघांचा😅
मला पण खूप आनंद झाला 😂😂🎉🎉🎉❤❤❤❤
अरे वा! छोट्या चा बाप्पु आलू पोंग्या ❤️ गुर्जी फक्त गोंधळात गोंधय नका करून, सुट्टी मागण्या च्या कारणाने, तुमचं काई खर नाही बावा 😂
खुप छान विषय काढला आहे🎉🎉🎉 अभिनंदन राऊत गुरुजी
एकच नंबर राजे हो आज मामा चा एपिसोड आला छान आहे
Mamacha carecter no.1 ahe 😊
चांगला योग येत आहे, बरं हूईल ब्वा, आलू भाऊचं !👍👍
गुरुजी सर्वांची सोयरीक जमवून या सिजण मध्ये च सर्वाना सांसारिक बनवते वाटते 🤣
Sarvat super character mahnje .mama Ani shivlal toygote 🎉🎉
चला विषय बदलून घेतला आज❤❤❤❤
Jodi 1 number ahe sir chotu che bhavji number 1 garib paristhiti ahe doghayche chotu chya pn dokyavr che khup tenshan Kami hote sir laxman bhau ani mama lutere sir tumche dhanyawad ❤❤❤
सर एकदम चांगला विषय मांडला तुम्ही.. आलुपोंगा ची सोयरीक व्हायलाच पाहिजे..
आलूपोंग्याचा एकदम आलूभाऊच करुन टाकला, उरकून टाका मस्त होते जोडाले जोड 😀😀👌👌🙏🙏
जमते काय आलुपोगा च लग्न मामा चा आत्या भाऊ होते वाटते पिवळा 😂 😂
आपन मूलाच्या इकडले आहो गुरुजी ❤❤
Khup chan
Aalupoga ak no ahi bga tyach kahi tari ❤❤
मामा चा आवाज बसला आज 😂 कसं काय sir❤
आज काल ची परिस्थिति अशिच आहे खर सागतल तरी पोरी वाल्याना खोटच पुरते मग फसतात
सर एकामागे एक एव्हढे आनंदाचे धक्के बसल्यावर हार्ट अटॅक ना येवो😂😂😂😂😂
मामा च्या आवाजाला सर्धी झाली वाटत..😂🎉🎉
आलो पोंगा आणि छोट्याच्या बहिणीचा लग्न जुळवा गुरुजी एक नंबर दिलदार माणूस आहे आलू पोंगा❤❤❤
Aalu ponga cha jamte vatate guruji 🎉❤
सगळं शांत माणूस आलो पोंगे एक नंबर सुपर
मामाचा🎉बिझनेस छान आहे👌🏻
मामा लूटेरे आप आगे बढो हम आपके साथ है
खुप छान विषय आहे राऊत सर❤❤
आलूपोंगा सोबत छोट्याच्या बहीणीच लग्न जर झाल तर दोघाईले एकमेकांचा आधार होईल साया जवाई एकाच जागी
Mama aahe tar maja aahe 💯 mama video yt disle ki khup cagal vaahte, aani aalou poga ci sooyrik ki ci tyaari aahe aani, jar mama jodnaar asnaar aahe tar sooyrik honaar ✌✌✌✌✌
Choty ci baien asel tar lagan aata honaar
मामा रूटेरे यांच्या धन्यवाद सोयरीक करून दिले तर बर होईल
रामपुरातल्या इलाख्यात अरमानची थंडी हाय वाटते बा... निकाल लोकायले सर्दी येकाच वेळी झाली ना 😂
कट्टर मामा भांजें समर्थक ❤
सोयरिक जमून टाका गुरुजी ढेमरणक्याची ❤❤❤
छोट्यांची बहिण आहे वाटते गुरुजी ❤❤
सर लय आनंद झाला आलुपोग्या च्या सोयरीकीचा ❤❤❤❤❤❤❤
शिवलाल कोबात आमी जोबात 😂🤣🥰
हाच विषय पाहिजे होता मला 😂😂😂
एपिसोड एक नवंबर झाला सर