टॅन्जेरीन संत्रा लागवड, Tangerine orange farming.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • श्री अशोक फुलचंद भंडारी
    A. P. BHANDARI DEVELOPERS (PUNE)
    फुलचंद फार्म
    मु पो, राशीन ता ,कर्जत जि ,अहमदनगर
    अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656
    टॅन्जेरीन संत्रा व्हिडिओ लिंक
    • टॅन्जेरीन संत्रा 🍊 शेत...
    टॅन्जेरीन संत्रा लागवड
    एकूण लागवड २२ एकर
    लागवड अंतर जमिनीच्या प्रकारानुसार
    14/12
    16/12
    18/12 फुट
    खास वैशिष्ट्ये
    झाडाची उभी वाढ कमी होते ,आडवी वाढ जास्त होते
    झाडाला बहार चांगला येतो फळांची गळ फारच कमी होते
    फळे सात महिन्यांमध्ये परिपक्व होतात, नागपूर संत्रा आणि किनो संत्रा यांच्या आधी फळे परिपक्व होऊन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतात त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.
    लागवडीनंतर अडीच ते तीन वर्षांमध्ये झाडांना बहार धरू शकतो
    टॅन्जेरीन संत्रा मध्ये ज्यूसचे प्रमाण जास्त असून फळे खाण्यासाठी गोड लागतात, त्यामुळे बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे
    🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
    🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
    व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    RUclips
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    www.instagram....
    What's app Chanel
    whatsapp.com/c...
    What's app group
    chat.whatsapp....
    🙏
    #Farming
    #Agriculture
    #organic
    #baliraja_special
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल_बळीराजा
    #Technical_Baliraja
    #चिंच_लागवड
    #Tamarind_farming
    #नागपूर_संत्रा
    #किनो_संत्रा
    #टॅन्जेरीन_संत्रा
    #Orangefarming

Комментарии •