शहा परीवाराला पुढील वाटचालीस शुभेच्छा , तसेच त्यांच्या नसर्रच्या माध्यमातून केवळ एका अर्जाद्वारे विनामुल्य झाडे देतात. या कार्यस शहा परीवाराला मानाचा मुजरा !
दिघे साहेब आपल्या कार्यास मानाचा मुजरा....! खिलार च महत्त्व हे आपण कैक व्हिडिओ च्या माध्यमातून सांगितलं. आमची आपणास नम्र विनंती की, आपण खिल्लार गायीच्या आर्थिक नियोजन विषयी व्हिडिओ टाकायला हवा.
स्वतः खिलार गाय देत नाही आणि स्वतः च सांगतात याचा प्रचार ,प्रसार झाला पाहिजे असे प्रत्येकाने जर केले तर त्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर तो काय करेल आणि खिलार गाईचा प्रचार ,प्रसार कसा होईल हे तुम्हीच सांगा
नमस्कार, आपण गोठ्यात तूपाच उत्पादन घेता का, जर घेत असाल, आणि तुपाची विक्री करीत असाल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या, तुम्ही या व्हिडिओ मध्ये नंबर दिला असेल पण व्हिडिओ मोठा आहे त्यामुळे पहिला नाही.
साहेब मी नागपूर ग्रामीण च रहिवाशी आहे.... साहेब माझा कडे 12 गावराणी गाय आहे ....माझी सर्व गाय विकण्याची तयारी होती पण खिल्लार गाय पाहून गाय विकण्याची इच्छा होत नाही.... आता खिल्लार गाय च खोंड आणायची इच्छा आहे ... तर तुमच्या कडून कोणती मदत मिळेल काय ?
शहा कुटुंबीय गाय विकत नाही. तर मग माझी शहा कुटुबियांना एक विनंती आहे की त्यांनी मला एक गाय पळण्याकरिया द्यावी . ५/६ वर्षांकरिता दिली तरी चालेल .आपली प्रतिक्रीया देणार/ नाही देणार काही असो पण कळवावे .
Sir यांना यांच्या गायींपासून जास्तीत जास्त कशा जास्तीत जास्त उच्च वंशवलीची कालवड किंवा खोंड तयार होतील याची माहिती द्या. सद्या महाराष्ट्रात जातिवंत वळु आहेत त्यांच्याकडून कशी जातिवंत पैदास तयार होईल ते त्यांना सांगा
सूरज दादा तुम्ही खुपच छान माहिती दिली ,तसेच शहा साहेबांनी जातिवंत खिल्लार पैदास वाढी साठी केलेला सूंदर प्रयत्न .
शहा परीवाराला पुढील वाटचालीस शुभेच्छा , तसेच त्यांच्या नसर्रच्या माध्यमातून केवळ एका अर्जाद्वारे विनामुल्य झाडे देतात. या कार्यस शहा परीवाराला मानाचा मुजरा !
अभिनंदन, खूप छान कार्य,अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा
सुरज दादा मी सुद्धा इंदापूरवरूनच आहे. आणि माइया सुद्धा सात गाई व एक वळु आहे .❤
Vasru aahe ka
खिल्लार म्हणजे शान आणि श्रीमंती.
धन्यवाद सर छान मुलाखत व खिल्लार गायीचां गोठा दाखवल्या बद्दल ।
एक नंबर नियोजन
वाह ग्रेट...... शहा कुटुंबीयांना धन्यवाद
खुप खुप छान माहिती भेटली व शहा कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏
दिघे भाऊंचे प्रयत्न सराहनिय आहेत.
Sarahaniya mhanje ky?
शहा कुटुंब मानवतावादी निसर्गा प्रेमी समाजसुधारक समाजसेवक खरे महाराष्ट्र भूषण.सर संपूर्ण पत्ता पाठवा.
खूप सुदृढ वा सशक्त अश्या गायी आहेत👍
अतिसुंदर भाऊ
जय गो माता!!!!!
Bhau tumhi ek number ahet love you
छान👍👍👌👌🖒
गारवड पाळन्या साठी मिळेना😘😘
दिघे साहेब आपल्या कार्यास मानाचा मुजरा....!
खिलार च महत्त्व हे आपण कैक व्हिडिओ च्या माध्यमातून सांगितलं.
आमची आपणास नम्र विनंती की,
आपण खिल्लार गायीच्या आर्थिक नियोजन विषयी व्हिडिओ टाकायला हवा.
आहे येत्या १० दिवसात विडिओ.
@@KhillarMaharashtrachiShaan tumcha phone nombar dya
खीलार गायीचे दूध नवी मुंबईत कुठं
विकल जात का जात असेल तर त्यांची ॲप लिंक शेअर करा
खुप छान
खूपच छान
खीलार गाय विकत मिळेल का
खूप छानच
खिल्लार गाय सांभाळायला मिळेल का
Sir mla dudhasathi khilar gai pahije khatrishir konakde milel yachi mahiti milu shakel ka plz
स्वतः खिलार गाय देत नाही आणि स्वतः च सांगतात याचा प्रचार ,प्रसार झाला पाहिजे असे प्रत्येकाने जर केले तर त्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर तो काय करेल आणि खिलार गाईचा प्रचार ,प्रसार कसा होईल हे तुम्हीच सांगा
Tumch manpurv aabhar👑🙏🏻🙏🏻🙏🏻
Super👌👌
mala nashik madhe khillar gaiche kajali vasri havi ahe, kuthe ani kitila bhetel.
Live milking चा व्हिडिओ कधी दाखवणार ?
३० तारखेला येईल चॅनेल वर
Dada mibaile no dya
Amala yanche aahe
नमस्कार, आपण गोठ्यात तूपाच उत्पादन घेता का, जर घेत असाल, आणि तुपाची विक्री करीत असाल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या, तुम्ही या व्हिडिओ मध्ये नंबर दिला असेल पण व्हिडिओ मोठा आहे त्यामुळे पहिला नाही.
vasr vikayla astat ka
कालवडी मिळतील का यांच्या kade
❤
Sr mala 2 khilari kalvadi payjet palnya shati milatil ka?
साहेब मी नागपूर ग्रामीण च रहिवाशी आहे....
साहेब माझा कडे 12 गावराणी गाय आहे ....माझी सर्व गाय विकण्याची तयारी होती पण खिल्लार गाय पाहून गाय विकण्याची इच्छा होत नाही....
आता खिल्लार गाय च खोंड आणायची इच्छा आहे ...
तर तुमच्या कडून कोणती मदत मिळेल काय ?
मोबाईल नं द्या
Kajli khilar ahe ka
Super
Khillar gaeech tup vaigere viktat ka.
शहा कुटुंबीय गाय विकत नाही. तर मग माझी शहा कुटुबियांना एक विनंती आहे की त्यांनी मला एक गाय पळण्याकरिया द्यावी . ५/६ वर्षांकरिता दिली तरी चालेल .आपली प्रतिक्रीया देणार/ नाही देणार काही असो पण कळवावे .
Nice
Mla khond pahije bhetatil ka ani gav konat
How much milk does khillar cow give
खिल्लार महाराष्र्टाची शान
खिलार गाई भरवण्यासाठी सीमन वापरावा का वळू
Number bhetel ka
Khoop Chan
आपल्याला काळा दोन कलर चा गोरे भेटतील का विकत
Washro medial ka Mama.
पाळायला 2 खिलार गाय मिळतील का?
आम्हाला खिलार कालवड हवी आहे
Khillar ke 1 kg Ghee ka kya bhav hai?
Sales unnaya brother maku kavali. Address hydrabad telangana
सुपर
नाद खुळा
मला एक कोसा खिल्लार गाई घ्याची आहे मिळेल का
2 guy beetle ka
सर गाय विकणे आहे का
Good
Sir यांना यांच्या गायींपासून जास्तीत जास्त कशा जास्तीत जास्त उच्च वंशवलीची कालवड किंवा खोंड तयार होतील याची माहिती द्या. सद्या महाराष्ट्रात जातिवंत वळु आहेत त्यांच्याकडून कशी जातिवंत पैदास तयार होईल ते त्यांना सांगा
सर खोंड विकायला आहे का??
Ho
@@mangeshlonkar8462 price
मोबाईल नंबर मिळेल का आपला मला घरी पाळण्यासाठी 3/4 वासरी पाहिजे खिलारी.
👌
👍
मला दोन गोरे पाहिजे भेटतील का विकत
bailala chaf detana dakhava
Sir no seand me
Khillar gaichi kimmat pan sangat ja dada
Bahut tumse number tahkhana ya kho Gaye Sathi Ambala number
वासरे विकत देतात का दादा इथे
Gay vikaychi ahe ka 1
पैदाशी साठी ़वळू चागला पाळा
Do gay hona chahiye
Call me sir
मला एक खिल्लार गाय घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. तुमच्याकडे मिळेल का??
Khond aahe vikyla number send kara
खिल्लार च दूध मिळत नाही आणि हे 65 ₹ लिटर देतात 100₹ la dya