गौरव आणि अश्विनी | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
HTML-код
- Опубликовано: 6 июн 2023
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
गौरव आणि अश्विनी | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
गौरव दादा लई दिवस झाले म्हणजे गेली चार पाच वर्ष झाली कित्येक प्रोग्राम पाहीले पण नेहमी अपमान सञ पण आज सोनियाचा दिवस उगवला किती उपमा असंख्य अशी मन प्रसन्न करणारी शब्दकोश मन अगदी भारावुन गेलं आणी काय ति बेअक्कल दरोडेखोरांची टोळी पण गौरव जे स्किट करुण मार खाणे अपमान सहन करणे त्याशिवाय मज्जाच नाही ❤❤😂
सर्व कलाकार बेस्ट आहेत अँकर चुकीची वाटते तीचं हसने फार खटकतं.
अश्विनी हवीच हास्यजत्रेत! ही गुणी कलाकार या कार्यक्रमाला आणखीनच उंचावर घेऊन जाईल यात तिळमात्र शंका नाही.
Gangs of wasepur.gaurav jabardast.
अश्विनी कासार खुप मोठी कलाकार आहे खरंच फु बाई फु चा मंच गाजवेल छान मस्त
अश्विनी चा जत्रे मधला हा पहिला परफॉरमेंस आहे अस वाटल नाही . खुप सुन्दर 🎉
स्किट खूप छान होता ठीक आहे पण डान्स का बरं दाखवत नाही ,आम्ही आवडीने घरी हा शो बघतो आणि मोबाईल वर सुध्दा पण अर्धवट राहते अस तुम्हला वाटत नाही का ?
अश्विनी कासार मार्केट गाजविणार....❤
प्राजक्ता smile बेस्ट
Navin character aahe अश्विनी . pan khup chan jamtay ek number ❤️💯
Gaurav majha favourite aahe ❤
Gaurya Bhai 🔥🔥🔥🔥
गौरव मोरे ur great
अश्विनी कासार यांना घ्या हास्य जत्रे मध्ये
Ashwini is unbelievable, fantastic , beautiful, graceful, multi tenanted Gaurav and others at best like always... Ashwini khatarnak 👌👌💗💗
Ashwini ek number purfomance ❤❤😂😂
Pahilyanda bgtoy.. Gaurav sir la smoril manus gapp krtey... Unstoppable ashwini maam
अश्विनी स्वागत,,,, खूप छान, 🌹🌹
Ashwini is Talented Actress👌👍
Gaurav 🔥🔥🔥