आंबा घाटात भेटला मार्तंड मल्हारी - देवदत्त नागे भेट | Amba Ghat | Amba Ghat Ratnagiri | Amba Konkan
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- आंबा घाटात भेटला मार्तंड मल्हारी - देवदत्त नागे भेट | Amba Ghat | Amba Ghat Ratnagiri | Amba Konkan
▬▬▬▬Social Media▬▬▬
follow me on --
Instagram- / somnath.nag. .
Facebook- / somnathnagaw. .
▬▬▬▬Google Map Road Link ▬▬▬
goo.gl/maps/Mk...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google map Link: 1.Pune to Shivair Agritourism:
goo.gl/maps/JK...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
पूर्वी कोकणातून कोल्हापूर जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. सह्याद्री पर्वतातून पायवाटांवरून कोल्हापूरकडे जात असत. ब्रिटिश राजवटीमध्ये आंबा गावातील एका गुराख्याने हा मार्ग शोधून काढला. ब्रिटीश इंजिनिअरने या मार्गाची व्यवस्थित पाहणी करून या घाटातून रस्ता काढला. पण त्या गुराख्याला त्याबद्दल काहीही मोबदला मिळाला नाही, असे म्हणतात.आंबा गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
▬▬▬▬Equipment▬▬▬▬
Equipments Used During Video :
Sony DSLR Camera : amzn.to/2Tnordq
Gimbal : amzn.to/2ZAcmWf
Camera Lense : amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera : amzn.to/2HYwsmd
iphone : amzn.to/2XecPKR
Drone : amzn.to/2WMYmX7
Audio Recorder : amzn.to/3e6mHNr
Mic : amzn.to/36fFvXY
Action Cam : amzn.to/3cSrxh3
Editing Machine : amzn.to/2zh5Fxl
▬▬▬▬Tags(ignore)▬▬▬▬
देवदत्त नागे यांचा साधेपणा एक वेगळाच अनुभव देऊन जातो...... जय भवानी जय शिवाजी 🚩🙏
जय भवानी जय शिवाजी
जय मल्हार🚩
खूप छान विडिओ सर...मी तुमचे खूप सारे व्हिडीओ बघितले आहेत,
मीपण कोकणी आहे माझा जिल्हा रत्नागिरी, गाव पाली
सर तुमच्या मुले आपल्या कोकणातील सुंदर अशी गावे आणि पर्यटन स्थळे लोकांपर्यंत पोचत आहेत,खूप चांगले काम करत आहात तुम्ही,,,
जय भवानी ,,,जय शिवाजी
10:49 apratim capture
सोमनाथजी मला पण पर्यटनाची खूप आवड आहे मी,पत्नी आणि दोन्ही मुली आम्ही सतत फिरत असतो पण आम्हाला आपले बरेचसे व्हिडीओ प्रेरणादायी ठरत आहेत ,त्यातलाच आजचा आंबा घाट ✌️✌️👍👍💐💐💐
धन्यवाद मनापासून आभार !!
आंबा घाट खूप वेळ पाहिला आहे पण तुमच्या कॅमेरा मधून अजूनच अप्रतिम वाटला।।😍🏞️
आयुष्यात एकदा सह्याद्रीत जावं,
विलक्षण सह्याद्रीचे सुंदर स्वरूप
पाहून मंत्रमुग्ध व्हावं,अजस्र,अभेद्य,
बेलाग कातळकड्यांनी सजलेल्या
सह्याद्रीला पाहतचं रहावं,
सोबतीने त्याच्या मन उल्हासित व्हावं,
" एकदा नक्की सह्याद्रीत जावं ". छान व्हिडिओ केला आहे
व्वा मस्त धन्यवाद
भन्नाट
ईश्वराने धाडलेला पर्यटन दूत...अशीच ओळख असेल आता तुमची ...माझ्यासाठी ....खुप सुंदर होता आजचा व्हिडिओ ...पुनःश्च धन्यवाद
मनापासुन धन्यवाद
तुमचा video पाहताना मे मस्त वडा पाव खात आहे🤗 भारी feeling aahe असे वाटते आहे की स्वतःच तिकडे आहे
Khup Sundar ahe
सोमनाथजी खुप छान सादरीकरण केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार असेच छान छान विडीयो पाठवत राहा धन्यवाद........
आपले मनापासून आभार धन्यवाद
खूप सुंदर निसर्ग दर्शन घडवता आपण.आम्ही अपले सर्व video पाहतो.
Meeting of two gods ....somanth and martand devdutt at heavenly place amba ghat...jay ho 🚩🚩🚩🚩
Thank you so much Nilay 😀
kasla bhari shooting karta tumhi ekdum apratim , Jari amhala titha firta nahi ala tari fakta tumcha video baghum asa vatata ki amchi pan trip zali . GREAT WORK .
खूपच सुंदर हिरवाईने नटलेलं कोकण..आणि देवदत्त नागेंची ग्रेट भेट.. देवदत्त नागे पण आम्ही त्यांना बालम म्हणायचो, मी त्यांना लहानपणापासून ओळखते, ते आमच्या घरी नेहमी यायचे..माझा भाऊ उन्मेष बरोबर असायचे.
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे आंबा घाटाचा.. देवदत्त नागे सरांसोबत एक सुंदर व्हिडिओ बघायला आम्हालाही खुप आवडेल.. खुप सुंदर दृश्य टिपले द्रोणाचार्यनी.. त्याच सुंदर दृष्यामुळे पुढील येणारा व्हिडीओची उत्कंठा अजुन वाढली आहे.
धन्यवाद
नक्कीच सर, आपले सर्व व्हिडीओ खूप छान असतात
मी तुमच्याकडून प्रेरणा घेऊन छान व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न करतोय. खूप खूप धन्यवाद अशा भन्नाट व्हिडीओ तयार केल्याबद्दल 🙏🙏
मनापासून आभार ☺️
I must have traveled at least 50 to 60 time up n down through Amba Ghat riding on two wheeler with kids n better half and later on taking four wheeler as well. However, the way Nagnath you have presented Amba Ghat, is shear marvellous. Great n keep it up.
Wah! Chhan!👌
Dada sundar vlog banavlat, kadhitari vasai la ya, sundar samudr kinara aahe aamchyakade.
Nakki Yeu !!
छान व्हिडिओ, उत्तम चित्रीकरण त्याद्वारे अप्रतिम असे निसर्ग दर्शन तुम्ही आम्हाला घडवलं 👍🏻👌👌👌
धन्यवाद
बरा/छान / चांगला / उत्कृष्ट / अति उत्कृष्ट✅🌺💐👌👌👍👍🌹🌹
धन्यवाद
Ekdam mast vidio sir
Detail information
Sarva video madhe
Proud to be kokankar❤
Thank you 🙏🏻
उत्तम माहिती
Karul घाट व Bhuibavada घाट
Gangan Gad ते गगन बावडा एतिहासिक..कवर करावे
खूप छान सोमनाथजी तुमच्या आवाजामध्ये एक वेगळीच जादू आहे
धन्यवाद
@@SomnathNagawadeho sir tumhi pustakanche vachan kara ani tyacha tumchya awajat video banawa amhala ata junya lekhakanchi pustake milat nahit kiwa milali tr eka thikani basun wachane hot nahi.plz sir tumhi record karun ek channel kadhun video takawet .
Its really a nice video. Keep it up.
Thank you ☺️
Cool........
अप्रतिम नजारा 👌👌👌👌👌
धन्यवाद
So..Beautiful....
Nice Vedio really Appreciated your work 👍
So nice of you
Great bhet with Devdatta sir
Very nice
Thank you
नेहमीप्रमाणेच छान व्हिडिओ आहे !!!
🌹🌹🌹
धन्यवाद
Apratim
धन्यवाद
yelkot yelkot jai malhar , Great bhet
🙏🏻🙏🏻
जय श्री राम , जय हनुमान ।। 🚩🚩
जय श्री राम
Mhnje lavakr ch amhala kokan samudr kinara baghyla milanar ahe...? ☺
very nice.👌👌🙏🙏
खुप खुप छान यळकोट यळकोट जय मल्हार
Devdatta nage sir 👍🙏❤️
Best sir
Nage sir kiti साधं माणूस आहेत
Beautiful Amba Ghat. What a lovely nature. Thanks for sharing this beautiful vdo. Waiting for your new vdo. Thanks 😊
Thank you
Namaskar Somnath ji, tumche kaam kiti genuine ani apratim ahe he aaj devdutt nage hyani hi sangitle..vlog as usual chan hota..!!
Thank you so much 😊
सोमनाथ दादा मस्त 😘👍
🤗👍🏻
Very beautiful.!..eager to watch continuation of this trip...
Sure 🤗
Amazing photography beautyful ambaghat
Thank you
Chaan mahiti
आपले मनापासून आभार
कराडला प्रितीसंगमावर कृष्णा घाटावर या 👍
MH50😘
अतिशय सुंदर साहेब 💐💐
धन्यवाद
जय मल्हारी .... ✌🚩
✌🚩
जय शिवाजी जय भवानी
जय शिवाजी जय भवानी
Mast maja Ali tumchya barobar phirun somnath saheb.
Rau restaurant was apratim .specially seating arrangement of jambha dagad - laterite rock was rustik..
As devdut rightly said hats off to u for bringing us such wonderful videos..n we all know there's lot of hard work behind..
All d best...keep it up sir !
Thank You
खूप छान दादा आणि मार्तंड देवदत्त नागे दादाची भेट अविस्मरणीय खूप छान vlog👍#MrSakharkar
धन्यवाद मनापासून आभार
Good one Somnathji... तुम्ही वेगळेपण जपता 🙏🏻सलाम तुम्हाला
आपले आभार
Waiting new episode
Next visit Marleshwar temple if you are travelling via Ambha ghat
Yup. Thank you
Sir मला पण एकदा घेऊन चला तुमच्या सोबत, मला पण ट्रेकिंग ला खूप आवडतो
Yes
नेहमीप्रमाणे खूप मस्त व्हिडिओ आणि अंबा घाट हिरवाई निसर्ग सौंदर्य.. बरेच दिवसापासून तुमच्या कोकण ट्रिपच्या व्हिडिओ ची वाट बघतच होते 👍🏻 next पार्ट बघण्याची उत्सुकता आहे आता 😃
जय मल्हार भेट पण मस्त 👌🏻
तुमच्या अशा कंमेंट्स मुळे video बनविण्यासाठी मला energy देतात ..
Great work ...Real Tanhaji ... devdutta Nage
जय शिवाजी जय भवानी
GREAT Somnath ji...! Will be eager to see your next video.
Also, hope that you would be able to make the video with great actor Devdatta Nage, at your earliest...!! 😊👍👍🙏
Sure thank you 😊
Great sir💐🥰
Thank you
अशा ठिकाणी गेल्यावर कुठे राहावे?
Amazing work ❤❤❤
Thank you
Amazing
Thanks
Tumche sagalech video nehmich pahat asto, eagerly waiting for trekking video with Devdutt sir
Thank You !!
Excellent video
आपले आभार
तबियत खुष झाली. आता उत्कंठा रत्नागिरीतील गावाची.
एवढ्या मोठ्या व्यक्ति च नाव घ्यायच्या अगोदर सर श्रीनेसुरवात केली तर बर होईल
यळकोट यळकोट जय मल्हार
धन्यवाद मनापासून आभार
तुमच्या चिरंजीवसारखेच आई-वडील प्रत्येक चिमुकल्यास लाभोत 🙏
🙏🙏
Tumcha blog chi aturtene vat baghat asto ami...
Thank you So much
very nice video sir
Keep watching
नमस्कार मी khamagaocha
👍🏻
Tumcha awaj ky bolu ekhadya mothya maharashtra gramin lekhakachya book cha pn episode ghya
Thank you 🙏🏻
Nice 👍
Thanks ✌
सोमनाथ भाऊ सध्या कोकणात जायला रस्त्याची काय परिस्थिती आहे ?
आंबा घाट रोड चांगला आहे .
@@SomnathNagawade धन्यवाद भाऊ!👍 पुढील सफरी साठी खुप खुप शुभेच्छा!!
Rawu chya adhi shahi nilkamal hotel aahe te hi nakki try kara @somnath nagawade.
Yes next time Nakki
पुढचे रत्नागिरीचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी आतून झालो आहोत
हो लवकरच येतील रत्नागिरी चे विडिओ
@@SomnathNagawade 🙏🏼🙏🏼👍
Location of this hotel ??
Jambharun cottages Website : --www.kokanrang.com/eco-care-co...
Email Id : kokanrang@gmail.com
Jambharun address-
At Jambharun, Post Kotawade,
District Ratnagiri,
Kokan-Maharastra, India
@@SomnathNagawade kindly send location of restaurant rawoo in the beginning which u showed
नमस्कार सर
नमस्ते
मुलाखत घेताना,समोरचा काय बोलतो कळत नाही..बॅगराऊंड म्युझिक कशाहाठी?? छान बोलतोय न देवदत्त.... प्लीज तेवढं म्युझिक नको
👍🏻