Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Manus Banvile Jyane | Manjusha Shionde | Raviraj Bhadre

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 авг 2024

Комментарии • 336

  • @maheshkamble1142
    @maheshkamble1142 3 года назад +11

    १ च नंबर रविराज दोघांचा आवाज एकदम गोड आहे खुप छान मस्त वदंन गीत संगीत लय भारी एकदम कडक जय भिम नमो बुध्दाय

  • @sahebraosonsale1079
    @sahebraosonsale1079 3 года назад +19

    लई बळ आल माझ्या दुबळ्या पोरात
    हे गीत मी ऐकल्या शिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही एवढ अप्रतिम आणि गोड गीत गायलय तुम्ही
    जयभीम

  • @sanjaysansare4342
    @sanjaysansare4342 3 года назад +5

    मंजुषा ताई तुमचा आवाज खूप छान आहे असेच बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध याची गाणि गात रहा तुमची पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @poojabagalofficial8668
    @poojabagalofficial8668 3 года назад +32

    आतापर्यंत गायिका बघीतलया दादा भीमगीत गाताना पण ताई यवढ शिस्तीत कुणिच बगीतल नाही 👌👌👍👍😘😘🙏🙏

    • @seemabagul7509
      @seemabagul7509 4 месяца назад +1

      खुप छान गायकी आहे मंजुषा ताईंची👌👌

  • @sahebraosonsale1079
    @sahebraosonsale1079 3 года назад +18

    बहोत बहोत बढीया रवि दादा आणि मंजुषा ताई शंभर वेळा ऐकलो तरीही अजून ऐकतच रहावे असे वंदन गीत तुम्ही दोघांनी गायले आहे. तुमच्या मेहनतीला माझा हजार वेळा जयभीम

  • @dinesh.k.kamble5645
    @dinesh.k.kamble5645 6 месяцев назад +1

    दोन्ही गायकांचे मनःपुर्वक अभिनंदन

  • @janardhanpopalwar5594
    @janardhanpopalwar5594 3 года назад +4

    योग्य समन्वय साधून दोन्ही गायकांनी वंदन गीत खुपच भारी गायल आहे.ही गायकी मला खुपच भावली आहे.मंजुशा ताई आणि रविराजच अंतःकरणातुन अभिनंदन.

  • @ravirajkidile6486
    @ravirajkidile6486 3 года назад +5

    वा मँडमजी काय गाता हो....एखाद्या शास्त्रीय गायकाच्या तोडीला तोड देण्यासारखे....
    त्यात रविजी म्हणजे काय काळजाला लावणारा आवाज....तोडलं हो तोडलं...।
    अभिनंदन.... अभिनंदन... अभिनंदन...
    मानाचा जयभीम.......

  • @poojabagalofficial8668
    @poojabagalofficial8668 3 года назад +38

    ताई आवाज खुप गोड आहे तुमचा आणि शेर शायरी पण खुप भारी गाता 👌👌👍👍😘😘

  • @roshanjadhav9718
    @roshanjadhav9718 2 года назад +5

    जयभीम ताई‌ खुपछान आवाज आहे 👌🌹👍

  • @wasreshivaji6742
    @wasreshivaji6742 Год назад +2

    खूपच सुंदर गीत गायिले रवि दादा मनस्वी शुभेच्छा मेहनतीने काम करत आहेत

  • @sangramkawalgaonkar405
    @sangramkawalgaonkar405 3 года назад +5

    रवि दादा खुपच सुंदर व्वा मंजुषा ताई च आवाज तर सुषमा दिदि सारखा दमदार आहे क्या बात है

    • @prof.gurunathkalyan1051
      @prof.gurunathkalyan1051 3 года назад

      सादरीकरण उत्तम छान

    • @rameshkale4232
      @rameshkale4232 3 года назад

      गायक रवी भाऊ आणि मंजुषा ताई आवाज खूप छान आणि आणास जयभीम.

    • @uttambhalerao7664
      @uttambhalerao7664 6 месяцев назад

      ❤❤❤❤​

  • @rajratanlokhande9980
    @rajratanlokhande9980 3 года назад +3

    रवि भद्रे व शिंदे ताई खूप छान

  • @sahebraosonsale1079
    @sahebraosonsale1079 3 года назад +7

    सर्व वाद्य संच यांनीही अतिशय सुंदर साथ दिली आहे त्याबद्दल त्यांनाही जयभीम

  • @rajkumarrasal5035
    @rajkumarrasal5035 Год назад +2

    आदरणीय मंजुषाताई तुमच्या सादगी ने गायकीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले धन्यवाद जयभीम 🙏

  • @SumedhSonkamble-fc5dl
    @SumedhSonkamble-fc5dl Год назад +5

    👏👏👏👏 खूप खूप खूप छान गाईलो हे गाणं तुम्ही दोघांनीही एकदम कडक,खप मोठ्या बुलंद आवाजात हे गीत साजरी केलात तुम्ही. व्वा व्वा क्या बात है , mind-blowing,kasak Jai bhim 🙏🙏🙏💙💙💙

  • @user-io2zf4qm7q
    @user-io2zf4qm7q 3 года назад +8

    अप्रतिम सादरीकरण, अशा मुळे उंची वाढते, महापुरुषांच्या विचारांची....

  • @pradhnyasuryarb8668
    @pradhnyasuryarb8668 3 года назад +13

    खूप खूप सुंदर गायन, दोघांचे पण आवाज खूप सुंदर व गोड आहे, भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप छान गीत गायले, पूर्ण पार्टीला मानाचा सप्रेम जयभीम🙏🙏

  • @user-rb4uj5lj3w
    @user-rb4uj5lj3w 7 месяцев назад +2

    आती सुंदर वंदन गित जयभीम जयसवीधान नमो बुद्ध 🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙

  • @ssupcuh
    @ssupcuh Год назад +1

    सुषमा ताई आपले खरच खुप कौतुक
    आपली देह बोली अप्रतीम
    आपला स्टेज वरील वावर वाखाणण्याजोगा
    आपली गायिकी अप्रतीम
    खुप शिस्तबद्ध आपले कार्यक्रम
    अगदी सुरवाती पासून मी आपले कार्यक्रम पहात आलो मला खुप आवडतात आपले कार्यक्रम
    खुप छान

  • @dmbansode4792
    @dmbansode4792 3 года назад +12

    अप्रतिम वा खुप सुन्दर गान गायलात दोघांना, क्रांति कारी जय भीम🌹🙏, बाबा साहेबांची गानी आशी झाली पाहिजेत,एक मेकावर टिका करुण नाही, सरपंच शिकारा

  • @dilipsawatkar3011
    @dilipsawatkar3011 2 года назад +6

    आवाजाला ताईच्या तोडच नाही.लाजवाब.
    Very excellent 👍

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 3 года назад +2

    Wa......very nice manusha tai and Raviraj suppar singing No.1 lay bhari jay bhim

  • @amoldhakne-socialworker2776
    @amoldhakne-socialworker2776 3 года назад +7

    वाह अप्रतिम रविराज जी आणि ताई.. क्रांतिकारी जय भीम ! ❤️☝️🙏

  • @rahulbharne5856
    @rahulbharne5856 3 года назад +5

    रविराज दादा
    मंजुशाताई बहुति बढिया
    सुपर हिट आवाज

  • @balupawar4914
    @balupawar4914 3 года назад +1

    वा गायकी करता दोघं मिळून संपूर्ण पार्टीला माझा क्रांतिकारी जयभीम, ढोलक वादक, इगतपुरी,

  • @sakharamhirole2457
    @sakharamhirole2457 3 года назад +6

    व्वा व्वा!! एकदम कडक!!
    रवी भाऊ व शिंदे ताईला कवी गायक सखाराम हिरोळे मुक्ताईनगर जळगाव जिल्हा यांचे कडून क्रांती कारक जयभीम!!
    अभिनंदन दोघांचे!!

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 3 года назад +6

    ताई तुमचा आवाज खूप छान आहे
    क्रांतिकारी जयभीम

  • @arvindkhandare9828
    @arvindkhandare9828 Год назад

    मंजुषा ताईंचा शेर भारी आवडला
    मेल्यावर कामी येणार नाही जळालेली ती राख
    गोडी नसेल तर काय चाखावा तो पाक
    आणि आज स्वाभिमानाने बामनाच्या पोरी
    जयभिमवाल्या सोबत
    खाती तो वाघाचा खुराक 👑🇪🇺🙏
    महागांव ला झालेली धम्मपरिषद मधील
    Aahe 👑🇪🇺🙏💐
    जय भिम 🙏💐🇪🇺

  • @bhagwansonkamble9039
    @bhagwansonkamble9039 2 года назад +2

    अप्रतिम सादरीकरण 👌👌👌

  • @pradnyadeephendwe8608
    @pradnyadeephendwe8608 2 года назад +5

    उत्कृष्ट सादरीकरण
    जय भीम...💙🙏

  • @balajigangawane8866
    @balajigangawane8866 3 года назад +9

    अतिसुंदर आवाजात वंदन गित झालं
    जय भिम

  • @ruchitachavhan5256
    @ruchitachavhan5256 10 дней назад

    दोघांनीही अतिशय सुंदर गायीले ...अभिनंदन रवि आणि मंजुषा ताई

  • @bhushanbhale8981
    @bhushanbhale8981 2 года назад +2

    अदभुत भिम गीत गायकीचे उदाहरण म्हणजे तुमचे हे गायन आहे आती सुंदर आहे. सर्वांना जय भीम. 🙏.

  • @poojabagalofficial8668
    @poojabagalofficial8668 3 года назад +3

    रवी दादा तुमचा पण आवाज खुप गोड आहे मी तुमचे गाणे आईकत आसते नेहमी खुप दर्द आहे तुमच्या आवाजात आवाज आयकुन अंगावर काटे येतात दादा 👌👌👍👍🙏🙏

    • @ravirajbhadre6129
      @ravirajbhadre6129  3 года назад +1

      खुप खुप धन्यवाद

    • @DDeeksha
      @DDeeksha 3 года назад

      🙏🙏Jai bhim ❤️❤️sir,
      Kup kup chan !.....💯

  • @sahebraokamble
    @sahebraokamble 5 месяцев назад

    दोघांनिही अप्रतिम गीत गायल, जयभीम नमो बुद्धाय

  • @snehagaikwad6963
    @snehagaikwad6963 Год назад +3

    Nice voice manjusha tai...jai bhim..my life is best song

  • @arvindkhandare9828
    @arvindkhandare9828 Год назад +1

    महागांव ला आवाज ऐकला रवी दादा खूप सुंदर आवाज 🇪🇺💐🙏 जय भिम 👑

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 7 месяцев назад +1

    सुंदर. गीत. गीत गायन.

  • @ganeshbhish7226
    @ganeshbhish7226 3 года назад +2

    Ganesh नरवाडे
    दादा तुमच्या आवाज छान आहे

  • @mahadeobhagat2497
    @mahadeobhagat2497 3 года назад +8

    अप्रतिम गायकी ,आयूष्यात असे गायकी यापूर्वी ऐकली नाही ,अभिनंदन

  • @dinesh.k.kamble5645
    @dinesh.k.kamble5645 6 месяцев назад +1

    जयभीम ताई व दादांना खुपच छान आवाज

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 3 года назад +3

    आवाजात खूप गोडवा आहे ताई ..मानाचा जय भिम 🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipbhasarkar9908
    @dilipbhasarkar9908 3 года назад +3

    वाव खूप छान गाणं गायलं जय भीम नमो बुद्धाय मॅम

  • @mahindrashelare1857
    @mahindrashelare1857 3 года назад +3

    खूपच छान ताई आणि रवी दादा अप्रतिम गायण

  • @babasahebkamble1618
    @babasahebkamble1618 3 года назад +3

    Super saheb ... Jay Bhim

  • @dattaramshinde8541
    @dattaramshinde8541 3 года назад +2

    रवी फार गोड गायलंय दोघांचं टूनींग अप्रतिम आहे

  • @saikumarwaghmare3724
    @saikumarwaghmare3724 3 года назад +5

    अती सुंदर आवाज आहे तुमचा...👌👌
    मी रोज तुमचे गाने ऐक तो....
    जय भीम नमो बुध्दाय.....🙏🙏

  • @milindbhadre9854
    @milindbhadre9854 3 года назад +1

    💐एकदम छान वंदन गीत दादा खुपखुप छान💐

  • @sandipambhore2746
    @sandipambhore2746 3 года назад +1

    व्वा सर दोघांतील ताळमेळ खुप छान,,
    1 number sir

  • @gadpalegangadhar9188
    @gadpalegangadhar9188 3 года назад +2

    Nice dada Jai Bheem 🌹

  • @rkstatus9301
    @rkstatus9301 2 года назад +2

    रवि सर काय जादु आहे आवाजात..मंजुषा ताईचा आवाज ऐकला कि काटा येतो अंगावर,,,जय भिम🙏

  • @bhagawankarhale610
    @bhagawankarhale610 3 года назад +7

    अप्रतिम गायकी आणि सादरीकरण वाह उस्ताद मन प्रसन्न झाले

  • @shadowgamingsp2725
    @shadowgamingsp2725 3 года назад +6

    अप्रतिम आवाज 💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌😄

  • @STARGAMING-cq2ou
    @STARGAMING-cq2ou 3 года назад +2

    Ravirajbhau..manjushatai...aawaj khup chan aahe tumacha...🙏🙏🙏1 no🙏🙏🙏

  • @dhondudhaije8678
    @dhondudhaije8678 Год назад +2

    खूपच सुंदर सादरीकरण, अप्रतिम आवाज.
    आवाजाला साजेसा वाद्यवृंद.
    आवाजात नितळपणा, कोठेही उगाचच आरडाओरडा किंवा भडकपणा नाही.
    जयभीम.

  • @daulatkasabe1728
    @daulatkasabe1728 2 года назад

    रवि.दादा.जय.भीम.खूप.छान.गायकी.ताईची.आणि.तुमची.अंगावर. शेहारे.येतायत

  • @sajjanwankhede519
    @sajjanwankhede519 3 года назад +2

    खूप छान ताई किती वेळा आईकल तरी पण मन नाही भरत दादा तुमचा पण मस्त आवाज आहे खूप छान जय भीम

  • @ajinkayashingare2624
    @ajinkayashingare2624 3 года назад +1

    रविराज भद्रे एकच नंबर

  • @shilvantdhanve8489
    @shilvantdhanve8489 3 года назад +1

    वाह क्या बात दादा अप्रतिम खुपच छान

  • @yugnayakproduction2794
    @yugnayakproduction2794 3 года назад +2

    Khup khup sundr ravi dada aani tai🙏🙏jai bhim🙏🙏

  • @sandipambhore2746
    @sandipambhore2746 2 года назад

    ताई तर छानच गातात आणि
    दादा ला तर तोडच नाही
    काय आवाज काय हार्मोनियम अप्रतिम
    दादा तर तबला पन अप्रतिम वाजवतात

  • @poojawaghmare8110
    @poojawaghmare8110 3 года назад +1

    अतिशय सुंदर आवाज व वाद्य पण खूपच छान

  • @ravindraturukmare2292
    @ravindraturukmare2292 3 года назад +3

    दोघांचाही अतिशय दमदार आणी तयार आवाज मनाला भावणार सुंदर गीत सादरीकरण....

  • @rajendramagarofficial443
    @rajendramagarofficial443 2 года назад +2

    खुपच सुंदर,अप्रतिम सादरीकरण,,,,मंजुषा मॅडम खुप सुंदर आणि अनुभवी गातात,,,, हरकती सुंदर,,,दोघांच्याही,,,क्या,,बात है

  • @arungajbhiye5087
    @arungajbhiye5087 2 года назад +2

    खूप छान भीमगीत गायीले त्याबद्दल धन्यवाद, जयभीम

  • @dineshkamble7109
    @dineshkamble7109 2 года назад +1

    Jay Bhim Namo Buddhay Very nice

  • @siddharthonkar579
    @siddharthonkar579 3 года назад +9

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिमच सादरीकरण वाह क्रांतिकारी सप्रेम जय भीम सर्वांना 👏💐

  • @balasahebbagate9735
    @balasahebbagate9735 2 года назад

    खूपच छान,अभिनंदन मंजूषा ताई

  • @devrupkamble3078
    @devrupkamble3078 3 года назад +2

    Wahh kya bat hai sirji and manjush madum...

  • @shrinivasmadale4166
    @shrinivasmadale4166 Год назад

    दोघांचं आवाज शोभून दिसतो.असेच कार्यक्रम सादर करा.जय भीम

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 Год назад +1

    खूप खूप छान...

  • @DakshKavya
    @DakshKavya 2 года назад +1

    खूप छान
    जयभीम....

  • @saniyakavde1704
    @saniyakavde1704 Год назад

    Kharach मंजूषा ताई tuza awaz khup chhan ahe
    Buddhas bless you
    Tu khup pudhe javo tuzi तुज्या गाण्याच्या माध्यमतुन खुप प्रगति हाेवो

  • @fantskhan2198
    @fantskhan2198 3 года назад +1

    वंदना खूप छान आहे 👌👌👌

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 3 года назад +2

    दोघांचा ही खूप सुंदर आवज आहे क्रांतिकारी जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrakamble663
    @rajendrakamble663 3 года назад

    ताइसाहेब जय भीम रवीराज भद्रे अप्रतिम

  • @user-dz1xx7qy2w
    @user-dz1xx7qy2w Год назад

    अप्रतिम सर गायकी तुमचाच आदर्श घेऊन मी नवीन कलाकार आपली गाणी गात आहे आशीर्वाद असुद्या साहेब

  • @narendrawakode2322
    @narendrawakode2322 3 года назад

    बहोत बढीया सुपर वदंन गीत नमोबुध्दाय जयभीम

  • @sushilmahadik4944
    @sushilmahadik4944 8 месяцев назад +1

    फार सुंदर गाणं गायले दोघांनी असाच आवाज तुमचा फुलत राहो

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 6 месяцев назад

    ताल सुरमय आवाज भीम वंदन गीत 👌

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 3 года назад

    जय भीम रवि दादा खुपछान वंदन गीत वा वा सुपरररररररररर कडक दादा

  • @baburaodhawse2316
    @baburaodhawse2316 2 года назад +1

    Very 2 nice gayle tai khupch chan welcome jaybhim

  • @nndcreation8690
    @nndcreation8690 2 года назад

    व्वा क्या बात है सरजी लाजवाब👌🙏

  • @shankarkamble239
    @shankarkamble239 2 года назад +1

    ताई आवाज खूप गोड़ आहे,, जय भीम.

  • @dipakawale7136
    @dipakawale7136 2 года назад +1

    खुप सुंदर

  • @user-qw7rd3sv9u
    @user-qw7rd3sv9u 8 месяцев назад

    जबरदस्त भावा अप्रतिम

  • @lalitbadole7373
    @lalitbadole7373 Год назад

    Raviraj bhadre sir khup mehanat ghetli sir god bless you sir.

  • @rohansontakke1353
    @rohansontakke1353 3 года назад +1

    Khupch chann... Jay bhim

  • @ravikumarraybhole7976
    @ravikumarraybhole7976 Год назад

    एवढ्या शांत स्वभावाच्या शिस्तीत मी गाताना पहिल्यांदा पाहत आहे

  • @roshanjadhav9718
    @roshanjadhav9718 2 года назад +1

    खुप छान आवाज आहे जयभिम

  • @anilkumarnagbuddha5794
    @anilkumarnagbuddha5794 2 года назад +1

    Very nice Namo buddhay-jaibhim-Jaikanshi

  • @sarjeraobansode858
    @sarjeraobansode858 3 года назад +1

    Khupach chan tai 🙏 kadak aani manacha krantikari jay bhim

  • @jewaredammaprakash4998
    @jewaredammaprakash4998 2 месяца назад

    Kupcha geleth Ravi dada jai bhim

  • @dhanrajsondare1562
    @dhanrajsondare1562 3 года назад +1

    खुपच सुंदर आहे ताई गित छान

  • @dhanrajbhalerao8594
    @dhanrajbhalerao8594 3 года назад

    क्या बात है,,,,वा मंजुषा खुप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sudeshchakare9486
    @sudeshchakare9486 3 года назад

    Wa Wah bohot badiya Saheb

  • @user-kh6jq1hh7w
    @user-kh6jq1hh7w 10 месяцев назад

    खुप सुंदर दादा ❤🎉

  • @madhavraogaikwad5259
    @madhavraogaikwad5259 2 года назад +1

    रविदादा आणि मंजूषाताई फारच छान, मधुर आवाज क्रांतीकारी जय भिम। *******

  • @pappudalvi897
    @pappudalvi897 3 года назад +3

    मानाचा मुजरा माझ्या साहेबाला जय भीम भाऊ आणि ताई साहेब 🙏🙏🙏🙏