खुप जणांचा गैरसमज झाला आहे की, कोके म्हणजे गोगलगाय पण तस नाही आहे.. हा एक मुळे/shimple/तिसरे सारखा शिंपले वर्गीय प्राणी आहे.. गोगलगाय खाण्याचा विचार पण नाही करणार कोण.. कृपया पूर्ण विडिओ पहा, तुम्हाला समजेल... विशेषतः कोकण बाहेरील आपली सर्व मंडळी... . . धन्यवाद.. 🙏
Hya varshi amchi varsal aahe ganpati chi dusra chult bhau aahe gavi me nahi janr hya varshi aata may madhe janar aahe tumcha gav kuthe bolas jaytapur ka
आपण सर्वांनी मिळून कोकणामध्ये कोकणी माणसांसाठी रोजगार निर्मिती केली पाहिजे आमची संस्था सुद्धा रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे.धन्यवाद, आपण रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
हो.. सध्या तर खूप लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत.. ☹️☹️ गावातच राहून काहीतरी आश्वासक केल पाहिजे, काळाची गरज आहे... खासकरून गावातील तरुण मुल.. आमच सुद्धा भविष्यात गावातील महिला, तरुण मुल यांसाठी काहीतरी करण्याची ईच्छा आहे, जेणेकरून सर्वांचा, पर्यायाने कोकणाचा विकास होईल... खुप खुप धन्यवाद तुमच्या सकारात्मक भूमिकेसाठी...
याला आमच्याकडे खुबे म्हणतात... त्याची टेस्ट लयभारी असते.... लहानपणी खूप खाल्लेत... सुईने किंवा झाडूच्या काडीने काढावे लागतात.. Nice videos:- #konkancorner
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 खुप बर वाटल आपला विडिओ पाहून तुम्हाला तुमच बालपण आठवल.. शक्य झाल्यास पुन्हा एकदा तो अनुभव नक्कीच घ्या.. खुप मस्त फिलिंग असेल.. ☺️☺️
एकदम भारी, ह्या चिल्लर पार्टीचे आऊष्यातील हे सुवर्ण दिवस आहेत, मस्त पैकी टायर चालवत शेतात बागडणे, कोके खाणे. शहरातील मुलांना हा आनंद मिळणे शक्य नाही. आम्ही पण लहानपणी अशीच मजा केली गावाला.
कोकण हे स्वर्गाहून सुंदर आहे, कोकणातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध कसा होईल याच्या कडे जास्त लक्ष द्या. मौज मजा मस्ती आयुष्यभर करायची आहे. रोजगार निर्मिती होणारे व्हिडिओ बनवा.पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा अशी गावात जनजागृती करा. कोकणातील काही गावांमध्ये पाणी नाही आहे.व्हिडिओ बनवल्या बद्दल .धन्यवाद
याला आम्ही कोके बोलतो खूप छान बालपण आठवल पण आम्ही उकडून खात नाही भाजी किंवा कालवण बनवायचो जस शिंपल्यांच बनवतात अगदी तसच वाटप करून बनून बघा नक्की आवडेल 👌
Village life ..superb life rather then city ..all pollution ,noise , buildings ,etc etc .. Village too good and kids also enjoy at the fullest ...ek number video
I like it 👍, mast Sundar nisarga Ramya climate hota, aaji ne pan mulan sathi chulivar koke boil karun dile, everything is good and enjoy the kids party when they r eat with smile😊.
1)गोगलगाय ला शिंग(दोन वर आलेली टोक) असतात छोटी... 2)सरपटत जाते.. 3)normally पाण्यात नसते गोगलगाय.. 4) चिकटपणा असतो... 5)मोठ्या प्रमाणात एकत्र नसतात.. प्रत्यक्षात तुम्ही दोन्ही प्राणी पाहिलात तर खूप difference आहे...
खुप जणांचा गैरसमज झाला आहे की, कोके म्हणजे गोगलगाय पण तस नाही आहे.. हा एक मुळे/shimple/तिसरे सारखा शिंपले वर्गीय प्राणी आहे.. गोगलगाय खाण्याचा विचार पण नाही करणार कोण 1)गोगलगाय ला शिंग(दोन वर आलेली टोक) असतात छोटी... 2)सरपटत जाते.. 3)normally पाण्यात नसते गोगलगाय.. 4) चिकटपणा असतो... 5)मोठ्या प्रमाणात एकत्र नसतात.. प्रत्यक्षात तुम्ही दोन्ही प्राणी पाहिलात तर खूप difference आहे...
When you are starting the video. Atleast tell us which place you are . It's name and some landmarks for us to understand. Enjoying your videos. Yes you are the maharaja of Konkan All the best 😍
नाही, गोगलगाय हा प्राणी वेगळा असतो... 1)गोगलगाय ला शिंग(दोन वर आलेली टोक) असतात छोटी... 2)सरपटत जाते.. 3)normally पाण्यात नसते गोगलगाय.. 4) चिकटपणा असतो... 5)मोठ्या प्रमाणात एकत्र नसतात.. प्रत्यक्षात तुम्ही दोन्ही प्राणी पाहिलात तर खूप difference आहे...
आता मला आठवते की मी बांगलादेश च्या बॉर्डर वर असताना तिथे काही बांगलादेशी मुले नदीतून असेच काही काढायचे भरपूर प्रमाणात आमी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की याना आमी खातो शिजवून घेऊन काही ठिकाणी नदी अर्धी भारताची आणि अर्धी बांगलादेश ची त्या मुडे चॉकशी करत होतो तर सांगायचे की याला परदेशात सुद्या खातात
हॅलो रोशन तू गावीच रहातोस का की मुंबई ला जॉब करतोस मी पण कोकणातला आहे माझा गाव देवगड टेबवली म्हणून वाडी आहे तुझे व्हिडिओ बागून माझा पण मन करता की माझा गावी जाव पण ह्या लोकडाऊन मूले सर्व वादे झहले आहेत पण काही बोल तुझे व्हिडिओस छान असतात असेच तू छान छान व्हिडिओ दाखवत जा
भावा गोगलगाय नाही आहे.. 😃🤦♂️🤦♂️ कोण खाईल गोगलगाय. 🤔 विचार पण नाही करवत... एकदा comments वाच भावा.. Specially pinn comment.. भावा कोकणात एकदा येऊन बघ किती मस्त खाद्य संस्कृती आहे आमची..
1)गोगलगाय ला शिंग(दोन वर आलेली टोक) असतात छोटी... 2)सरपटत जाते.. 3)normally पाण्यात नसते गोगलगाय.. 4) चिकटपणा असतो... 5)मोठ्या प्रमाणात एकत्र नसतात.. प्रत्यक्षात तुम्ही दोन्ही प्राणी पाहिलात तर खूप difference आहे...
खुप जणांचा गैरसमज झाला आहे की, कोके म्हणजे गोगलगाय पण तस नाही आहे..
हा एक मुळे/shimple/तिसरे सारखा शिंपले वर्गीय प्राणी आहे..
गोगलगाय खाण्याचा विचार पण नाही करणार कोण..
कृपया पूर्ण विडिओ पहा, तुम्हाला समजेल...
विशेषतः कोकण बाहेरील आपली सर्व मंडळी...
.
.
धन्यवाद.. 🙏
Hya varshi amchi varsal aahe ganpati chi dusra chult bhau aahe gavi me nahi janr hya varshi aata may madhe janar aahe tumcha gav kuthe bolas jaytapur ka
बारसू.. 👍
Kahihi aso...pn video baghtana mla ha tr chaina item watayla laglay...
😃😃😃😜
@@YesMaharaja I think it's snail 🐌 but you explained very well my dought cleared
आमच्याकडे यांना खुब्या बोलतात आणि खरंच खूप मजा येते उकडून खायला. कालवण पण बनवतात त्यांचा खूप भारी लागतो कालवण. विडिओ खूप छान आहे.👌👌👌👌👌
👍👌👌
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
आपण सर्वांनी मिळून कोकणामध्ये कोकणी माणसांसाठी रोजगार निर्मिती केली पाहिजे आमची संस्था सुद्धा रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे.धन्यवाद, आपण रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
हो.. सध्या तर खूप लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत.. ☹️☹️
गावातच राहून काहीतरी आश्वासक केल पाहिजे,
काळाची गरज आहे...
खासकरून गावातील तरुण मुल..
आमच सुद्धा भविष्यात गावातील महिला, तरुण मुल यांसाठी काहीतरी करण्याची ईच्छा आहे, जेणेकरून सर्वांचा, पर्यायाने कोकणाचा विकास होईल...
खुप खुप धन्यवाद तुमच्या सकारात्मक भूमिकेसाठी...
याला आमच्याकडे खुबे म्हणतात...
त्याची टेस्ट लयभारी असते.... लहानपणी खूप खाल्लेत... सुईने किंवा झाडूच्या काडीने काढावे लागतात..
Nice videos:- #konkancorner
खुप खुप धन्यवाद कोकण कॉर्नर 😍 ❤️ ❤️
Kube
आमच्याकडे पण खुबे म्हणतात दापोली ला पण उकडून खायला लय भारी लागतात
Khup chan lagtat
खूप छान मला खूप कोकण आवडते आणि तुम्ही कोकणातील लाईफ मस्त दाखवता हे कोकण तुम्ही दाखवले नसते तर कधी समजले नसते
खुप खुप धन्यवाद इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल 🙏 😍
व्हिडीओ छान होता खूप आवडला मुलांनी पण मजा केली आमचा होते खूब बोलतात
धन्यवाद..
आमच्या लहानपणी आम्ही शेतातून असेच कोके आणायचो. त्याची सुकी मटणा सारखी चटणी बनवायचो.आता बरीच वर्षे झाली खाल्ली नाही. धन्यवाद खूप आठवण आली पूर्वीची.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
खुप बर वाटल आपला विडिओ पाहून तुम्हाला तुमच बालपण आठवल..
शक्य झाल्यास पुन्हा एकदा तो अनुभव नक्कीच घ्या.. खुप मस्त फिलिंग असेल.. ☺️☺️
Amchya kade khubrya mhantat mast rass amti karatat bhatabarobar chhan lagtat.nice video
हो...
Thank you so much 🙏 🙏 😍
एकदम भारी, ह्या चिल्लर पार्टीचे आऊष्यातील हे सुवर्ण दिवस आहेत, मस्त पैकी टायर चालवत शेतात बागडणे, कोके खाणे. शहरातील मुलांना हा आनंद मिळणे शक्य नाही. आम्ही पण लहानपणी अशीच मजा केली गावाला.
हो दादा, खर आहे अगदी..
लहानपण देगा देवा.. ❤️
Gav kont tumch
बारसू, राजापूर, रत्नागिरी
कोकण हे स्वर्गाहून सुंदर आहे, कोकणातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध कसा होईल याच्या कडे जास्त लक्ष द्या. मौज मजा मस्ती आयुष्यभर करायची आहे. रोजगार निर्मिती होणारे व्हिडिओ बनवा.पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा अशी गावात जनजागृती करा. कोकणातील काही गावांमध्ये पाणी नाही आहे.व्हिडिओ बनवल्या बद्दल .धन्यवाद
हो नक्कीच... 👍 👍 👍
आमचे काही विडिओ पाहा..
फणसाचे wafers वैगरे
आमचा पुढील उद्देश तोच आहे..
येत्या काळात तुम्ही पहालच...
रत्नागिरी खेड मध्ये याला खाबडखुबे म्हणतात नदी मध्ये दगडावर असतात याची सुखी भाजी बनवतात छान लागते भाकरी बरोबर
हो... 👍 👍 👍
Thanks माहितीसाठी... 👍 👍
याला आम्ही कोके बोलतो खूप छान बालपण आठवल पण आम्ही उकडून खात नाही भाजी किंवा कालवण बनवायचो जस शिंपल्यांच बनवतात अगदी तसच वाटप करून बनून बघा नक्की आवडेल 👌
हो नक्कीच ट्राय करु... 👍
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
पहिल्यांदा एकल आणि बघितल, thank you
खुप खुप धन्यवाद धन्यवाद 🙏 😍
Koke is great, chillar party is enjoying. It's really amazing. Keep it up, Yes Maharaja
Thank you so much for the kind words 🙏 🙏 🙏 😍
Khupch Chan amhi pan khup khale lahan pani Miss you
Thanks 🙏 😍
याचं तिसऱ्या बनवतात तस बनवायचं छान लागत. आणि मुलांची पार्टी मस्त झाली.
आमच्याकडे पण याला कोकेच बोलतात .
हो.. 👍 👍 👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Village life ..superb life rather then city ..all pollution ,noise , buildings ,etc etc ..
Village too good and kids also enjoy at the fullest ...ek number video
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
खुप छान दादा ,,,,,, टायर फिरवाची मज्जा काही औरच आसते ,,,,, 👌👌👍👍
होय भावा 😃 😍 ❤️
Yala aamchya raigad madhe khube mhantat. Khup chan lagtat
हो. 👍 👍
Thanks माहिती साठी. 🙏
या कोक्यांचा जर सार केलात ना तर....सारखे तेच खात राहाल...कारण यांचा सार खुपच छान लागतो.
हो...👍👍👍😍
Khup chan aamhi tyala gule mhanto kahi janana he mahit nahi te kahihi kament kartat pan tu chan v pathvat raha thanks
खुप खुप धन्यवाद..🙏 😍
हो.. गोगलगाय बोलतात.. 🤦♂️🤦♂️
mast poranchi masti khupch bhari vlong ikdam bhari😊😊😊😊
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
आमच्या कडे खुबे बोलतात.मस्त छान व्हीडिओ
👍👍👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
आमच्या गावी म्हणजे दापोली मध्ये त्यांना खुबे म्हणतात त्यांना उकडून ते मस्त लागतात
हो.. 👍 👍 👍 👌
1 number life aahe tumchi👌👍
🥰❤️❤️
आह्मी ईकडे खुबे,खुबरया पण बोलतात हयाचे कालवण पण छान लागते
हो.. 👍 👍
मस्त लागते..
Amachya kade Chiplun madhe yala kharbotya mantat
Lahan pani aami pn anayacho
Lahan panachi athavan karun dilis bhava tu thanks
👍👍👌👌
धन्यवाद ❤️❤️
Khup chhan
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
आमच्या कडे सावंतवाडी, वेंगुर्ल्याला यांना खुबे किंवा घुले म्हणतात.
👍👌👌
धन्यवाद माहिती साठी 😊 🤗
खुप छान..मस्त आमच्या कडे याना खुबे म्हणतात😋😋
Thank you so much 🙏 🙏 😍
आमच्या कडे याला खुबे म्हणतात मावळ तालुका लोणावळा त्याची भाजी चान लागते
हो... 👍 👍
Thanks माहिती साठी 🙏 🙏
तू नवी Mumbai रहातो
Nahi
Alibag madhe pn khube बोलतात,आमच्या कडे कोणी खात नाही
खूप छान मुलांना खूप आनंद मिळाला
हो.. 😁
रायगड माणगाव मध्ये ह्याला खुबे बोलतात ,खूप छान लागतात..
हो..👍
Thanks माहिती साठी...
मस्त छान
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
मस्त भाउ मस्त सलाम तुला
धन्यवाद 😄
Koke yachyamadhe kanda tamatar ghalun tavyavar partaun khup bhari lagatat
होय... 👍 👍 🥰🥰
Aamchya gavi hyala khube mhntat 😊 gavi aashich khup sari maja aaste bhava 👌
हो खर आहे.. 😍❤️😘
Aamchyakde khube boltat😉
Mast video bhai❤
Thank you bhai ❤️ 😍
Tu ny to banvayla video khubyanvr.banav mastpaiky
I like it 👍, mast Sundar nisarga Ramya climate hota, aaji ne pan mulan sathi chulivar koke boil karun dile, everything is good and enjoy the kids party when they r eat with smile😊.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Khup chan video dada
Thank you so much ❤️ ❤️
Amchyakde yala khube mhantat khayla khup bhannat lagtat
Ok... 👍👍😍🙏
Aamchyakde hyala "konge" mantat. N aamchyakde tyanche mass kadun tyanchi masala galun gravy banvtat just like chicken 😋😋😋
मस्त...
एक नंबर.. 😋😋
होय आमच्याकडे कारवारला ही कोंगे च म्हणतात. पण मी अजून पर्यंत खाल्ले नाहीत 😔
एकदा ट्राय करा आवडतील तुम्हाला.. 👍👍
From Goa bai
@@babushairtel ok
गोगलगाय तयार होण्यापूर्वी cheआहे का हें?
नाही गोगलगाय वेगळी असते..
Hehheh😂😂😂😂😂ananya pandey😂😂😂
1)गोगलगाय ला शिंग(दोन वर आलेली टोक) असतात छोटी...
2)सरपटत जाते..
3)normally पाण्यात नसते गोगलगाय..
4) चिकटपणा असतो...
5)मोठ्या प्रमाणात एकत्र नसतात..
प्रत्यक्षात तुम्ही दोन्ही प्राणी पाहिलात तर खूप difference आहे...
Kokanatala kuthlaya gavacha video ahe.
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Mastch tumchya gavache nav Kay
बारसू, राजापूर, रत्नागिरी
खुप भारी डिश
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Khupach chan vlog..choti mulanchi masti baghun aamhala pn balpan aathvle
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
कोकणातील चाकरमानी कोरोनामुळे, गावी गेले आहेत, त्या तुझा व्हिडिओ बघतील, नक्की शेतात जाणार..
असाच नविन व्हिडिओ दाखवत रहा..
हो... 😜 🙏
KhuBi bolate Hain hamare idhar.
Hamare yaha Khade Pani mein milte Hain Barish k time.. 👍
बिल्कुल सही.. 👍 👍 👌👌
Amchakd yana khube boltat...khup chan bhava👌👌👌👍🌴
Thanks bhava माहितीसाठी 😍 ♥️
खुबे 👍👍
Mastch.. Ek shimplya cha prakar vatoy.. 👍👌
Ho.. Thank u.. 😍🙏
Lay bhari roshan hyachi bhaji pan chan lagate tyachi he resipi dakhav
हो नक्कीच, परत मिळाले तर नक्की बनवू..
Khup bhari video
Thank you so much 🙏 🙏 😍
Plz no send kr tuja
8412967010
@@YesMaharaja call lagat Nahi aahe plz dusra no deshil ka
👉WhatsApp
Amchyakde pn gogalgay Asch mhntat
खुप जणांचा गैरसमज झाला आहे की, कोके म्हणजे गोगलगाय पण तस नाही आहे..
हा एक मुळे/shimple/तिसरे सारखा शिंपले वर्गीय प्राणी आहे..
गोगलगाय खाण्याचा विचार पण नाही करणार कोण
1)गोगलगाय ला शिंग(दोन वर आलेली टोक) असतात छोटी...
2)सरपटत जाते..
3)normally पाण्यात नसते गोगलगाय..
4) चिकटपणा असतो...
5)मोठ्या प्रमाणात एकत्र नसतात..
प्रत्यक्षात तुम्ही दोन्ही प्राणी पाहिलात तर खूप difference आहे...
Nice.. First time seen Koko... Vegetarian...? Need to visit Kokan at least once
Suru... 👍 👍
Yeva kokan aaploch aasa 😍
कुलदैवत कालभैरव असल्या मुळे आम्ही मुर्दाड खात नाही,मुर्दाड म्हजने ज्याला रक्त नाही
👍👍👍😊🤗❤️
खुबरं म्हणतात ....आम्ही नदीवर काढायचो
मस्त 👍 👌
Yachi sukat sarkhi chatani karun bhakari sobat khayla khup chan lagate
हो. 👍 👍 👍
खुबरे म्हणायचो आम्ही..लहानपणी खूप खाल्लेत आम्ही..आता गाव नाही राहिलं..शहर झालाय..
👌👍👍👍
आता लहानपणीची मजा नाही राहिली, खर आहे.. ☹️☹️
1 No mitra aamhi pan kokech bolto
Ok.. 👍
Khup Chaan👍🙏
Thanks 🙏 😍
Maja aali bhava. Maz Gaav pan kokan aahe.sutti Madhla balpan gavi jaycho te aathvan.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
खुप बर वाटल विडिओ पाहून तुम्हाला तुमच बालपण आठवल.. 😊😊😊
Aamchya raigad la khube mhantat
छान 👍 👌 😍
आमच्याकडे खुबे बोलतात, आणि छोटयाना खुबर म्हणतो
👍 👍 👍
धन्यवाद माहिती साठी.. ❤️
मित्रा खूप छान. लहानपणीची आठवण झाली.
आमच्याकडे खटकुबे म्हणतात.
Mast 👌 👍 😍
मला नाही वाटलं ती गोगलगाय आहे खूप chan vodio
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
When you are starting the video. Atleast tell us which place you are . It's name and some landmarks for us to understand.
Enjoying your videos. Yes you are the maharaja of Konkan
All the best 😍
Place:Barsu, Rajapur, Ratnagiri..
Thank you so much for such lovely complement... 🙏😍
Amhi kalch dharle koke.....majja yete koke shodhayla😄😄
छान 👍 👌 😍
Maher maaze Akola vidarbha aahe.. Settle at Ahmedabad... Vegetarian Gujarati Patel... Aavdte vedio pahayala... Lahanpani kokan baddal khup ekle hote.. Marathi books madye... Maad.. Pophali.. Etc..
Mast 👌 👍
Ya ekda family sobat koknat...
Pratykshyat ajun sundar aahe..
Specially mansoon season..
Dhanywad 🙏 🙏
@@YesMaharaja Thank you very much... Definitely with family visit especially small village also
👍👍👍👍
Aagari bhashet khubrya boltat. navi mumbait. pan ya varshi kahi khaye la milale nahi ajun. nice vlog
Khubrya... 👍😍🙏
Mast koke. Video khup avadala.
Thank you so much 🙏
Aamchya kade yanna khube , ase mhantat
खुप छान 👍 👍 👌
अमरावती आणि इकडील भागात याला गोगलगाय मंतात यात दोन प्रकारे असतात एक रोड वर चालतात एक पाण्यात राहतात
नाही, गोगलगाय हा प्राणी वेगळा असतो...
1)गोगलगाय ला शिंग(दोन वर आलेली टोक) असतात छोटी...
2)सरपटत जाते..
3)normally पाण्यात नसते गोगलगाय..
4) चिकटपणा असतो...
5)मोठ्या प्रमाणात एकत्र नसतात..
प्रत्यक्षात तुम्ही दोन्ही प्राणी पाहिलात तर खूप difference आहे...
आता मला आठवते की मी बांगलादेश च्या बॉर्डर वर असताना तिथे काही बांगलादेशी मुले नदीतून असेच काही काढायचे भरपूर प्रमाणात आमी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की याना आमी खातो शिजवून घेऊन काही ठिकाणी नदी अर्धी भारताची आणि अर्धी बांगलादेश ची त्या मुडे चॉकशी करत होतो तर सांगायचे की याला परदेशात सुद्या खातात
हो असच असेल, किंवा कदाचित वेगळ सुद्धा असेल.. 👍 👍
निसर्गाच्या कुशीत खुप गोष्टी लपलेल्या आहेत..
Aree wahh...
धन्यवाद 🙏 🙏 😍❤️
मी पण नवीन सुरवात केली आहे लक्ष असुदे
हो 👍 👍
खुबे ,🤞🐚🐚
👍👌👌
Interesting topic.your videos are entertaining.
Thank you so much 🙏 🙏 😍
नदिवर खुबे फोडून गळाला लावून मासे कोणी कोणी पकडलेत. 😃😃😃
😃😃😍❤️👍
@@YesMaharaja veshali Samant mi malavanchi farch chaan yala jeevan ashe nav aji mulacha annd tod nahi farch lobhas
हॅलो रोशन तू गावीच रहातोस का की मुंबई ला जॉब करतोस मी पण कोकणातला आहे माझा गाव देवगड टेबवली म्हणून वाडी आहे तुझे व्हिडिओ बागून माझा पण मन करता की माझा गावी जाव पण ह्या लोकडाऊन मूले सर्व वादे झहले आहेत पण काही बोल तुझे व्हिडिओस छान असतात असेच तू छान छान व्हिडिओ दाखवत जा
धन्यवाद.. 🙏 😍❤️
मी गावीच राहतो कायम..
गावीच जॉब करतो.. 👍
गणपती मधून या गावी.. 👍 👍
@@YesMaharaja ho naki yein me
khup chan mi suddha khale khup varasha purvi
Barrrr.... 👍
Me pan devgadchi amhi tyala khube kivha khubadya mhanato
खुप छान 👍 👍 👌
Koke looking beautiful
Thanks 🙏 😍
कोके उकडून खायचा कार्यक्रम आवडला .
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Amchya ite Hyala khube mahntat
छान 👍 👌
Amhi konge mhantat hyala 🤘
Mast 👌 👍
Khup sunder
धन्यवाद.. 🙏
Jab Se Mumbai aya ho Tab Se khaya nahin yad Dila Diya bachpan ki
🥰🥰🥰🥰❤️
खबडखुबे
Thanks माहितीसाठी...
👍👍👍🙏🙏😍
काय काय खातात यार कोकणात खरच मला माहित नव्ह यार ...
माझ्या पायाखालि यगदा आलति आणि मेलि तर मि दिवसभर जेवन नाहि केल .... सि घाण
भावा गोगलगाय नाही आहे.. 😃🤦♂️🤦♂️
कोण खाईल गोगलगाय. 🤔
विचार पण नाही करवत...
एकदा comments वाच भावा..
Specially pinn comment..
भावा कोकणात एकदा येऊन बघ किती मस्त खाद्य संस्कृती आहे आमची..
1)गोगलगाय ला शिंग(दोन वर आलेली टोक) असतात छोटी...
2)सरपटत जाते..
3)normally पाण्यात नसते गोगलगाय..
4) चिकटपणा असतो...
5)मोठ्या प्रमाणात एकत्र नसतात..
प्रत्यक्षात तुम्ही दोन्ही प्राणी पाहिलात तर खूप difference आहे...
आमच्याकडे पण कोके च म्हणतत ह्यांका...[ सावंतवाडी ]
Mast 👍👍👍👍👍👌😍
ह्याला आमच्या मावळात खुबे बोलतात...👌
हळद आणि मिठात फ्राय केले असते तर अजून जाम भारी लागतात.मी लहानपणी खाल्ले हे खुबे परत आठवण करू दिल्या बद्दल..👍
धन्यवाद माहिती साठी...
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
आमच्याकडे यात काळे वाटाणे भिजवुन घालतात आणि भाजक वाटण घालुन सुक बनवतात भारी लागते भाकरी सोबत
Mast 👌 👍 😍
मस्त
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
याला आमच्याकडे न्हणू म्हणतात ....नदीत , कातळावर,किंवा शेतात बांधाजवल सापडतात...लहानपणी जायचो
हो... 👍👌
धन्यवाद माहितीसाठी... 👍👍👌👌
Very nice
Thank you so much 🙏 🙏 😍
Mast . amchya kade konge (Goa)boltat. Mulanchya gaddya changlya park kelyat.
धन्यवाद माहितीसाठी. 🙏
दिवसभर टायर चालवत असतात मुल.. 😃😃
mazi sasu nehmi yabaddle sangte prtykshat mi kadhi khale nahit aani amchyakade smudratle shankh miltat same asech astat rang wegla asto
खुप छान, बर वाटल कमेन्ट वाचून
Mastach
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Khup chan dada 👌 👌
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
मी 1st टाइम बघते असा
Achchha... 👍