हो मला पन तेच म्हणायचे आहे paru la माहीत आहे ना damini la थोडी तरी अक्कल आहे का मग paru ne तिचे का एकल खुप बोर करत आहे आता hi मालिका. त्या damini च्या तोंडावर का बरं कॅमेरा नेतात चेहरा tri धड आहे का.
चांगले केले आदितेने पारुला बंगल्या बाहेर काढले. ऐक प्रश्न असा झी अवार्ड देणाऱ्यांना कि दामिनीला कोणत्या बेसवार कॉमेडी अवॉर्ड दिला. जी स्वतःचा मोठ्या जाऊला बिना पाण्याने बिना खटापिता ठेवते दुसऱ्यांना मदत करु देतं नाही त्या दामिनीला अवॉर्ड कां? दिला. शी
किती मूर्ख पणा चालाय
पारु तर फार हुशार दाखली आहे मग पारू ला समजले नाही का दामिनीचा प्लान काही तरी सेंसिबल दाखवा उगाच रटाळ करू नका सीरियल
हो मला पन तेच म्हणायचे आहे paru la माहीत आहे ना damini la थोडी तरी अक्कल आहे का मग paru ne तिचे का एकल खुप बोर करत आहे आता hi मालिका. त्या damini च्या तोंडावर का बरं कॅमेरा नेतात चेहरा tri धड आहे का.
पारु मुखऀ
चांगले केले आदितेने पारुला बंगल्या बाहेर काढले. ऐक प्रश्न असा झी अवार्ड देणाऱ्यांना कि दामिनीला कोणत्या बेसवार कॉमेडी अवॉर्ड दिला. जी स्वतःचा मोठ्या जाऊला बिना पाण्याने बिना खटापिता ठेवते दुसऱ्यांना मदत करु देतं नाही त्या दामिनीला अवॉर्ड कां? दिला. शी
कधी संपणार हा पारूचा बावळटपणा किती अंधश्रद्धा दाखविली आहे
Serial band kara एकमेकांचे स्वभाव माहीत असून पण मुर्खासारखे ikat ahet
Ata kay daminila nanter baher kadhtil ani disha chi entry hech kartil ata
Paru la Damini Kashi ahe mahit ahe Priyala pn mahit ahe Damini Kashi ahe tari tich iktat mnge मूर्खपणा आहे
Bawlat paru
Murkhachi sardar kon tar paru daminichya bolnyat yete na baghitlelich bari Malika aplya dokyala shot boorring Malika
ञझ
paru tya dokyavar padlelya daminiche tu ka eiktesh saral daral tya gaint daminiche naow gharataly mansanha sang.
😂😂😂अगदी खरं आहे
Now I came to know why TV is called idiot box. But it is not true. Writer, proucer and actors are idiots. Fooling people.