मुर्हा म्हैशीच्या गोठ्यापासून 11 एकर जमीन खरेदी केली! प्रभाकर पाटील | Success in Murrah Buffalo Farm

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 100

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 2 года назад +21

    कोल्हापूर जिल्ह्यातील व्हिडिओ जरा जास्त तयार करत जावा साहेब...

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 Год назад +11

    ज्या शेतकऱ्यांना मैसी विकल्या त्यांचे फोन नंबर डिस्ट्रक्शन बॉक्स मध्ये द्या त्या लोकांचे पण अनुभव ऐकायला मिळावेत बाकी आपले नियोजन छान आहे मॅनेजमेंट चांगलं असेल तर धंदा परवडतो पण अकरा एकर जमिनीची किंमत दोन कोटीच्या वर जाते हे थोड न समजण्यासारखा आहे

    • @surajdede5190
      @surajdede5190 11 месяцев назад +1

      Are bhava tyanchya kade total 80 mhashi ahet month madhe tyana 7 te 8 lakh ru profit ahe mag 1 year che paise jhale kiti bagh

  • @rajchavan6353
    @rajchavan6353 2 года назад +7

    शेती नाही पण ऐकायला छान वाटलं माहिती छान मिळाली ,,,,,,,,,,,,🚩जय शिवराय 🚩

  • @amargandugade2105
    @amargandugade2105 2 года назад +21

    सर्व माहिती तुमची खूप छान आहे पण सर आम्ही जर कर्ज काढून दोन म्हशी घेतल्या तर सर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बारा तेरा लिटरच्या म्हशी साधारण एका मशीनला 90000 पकडले तर एक लाख 80 हजार रुपये झाले तर पशुखाद्य आणि कर्ज कसे फेडायचे या याविषयी थोडा व्हिडिओ बनवा सर

    • @shekharshitole1657
      @shekharshitole1657 2 года назад +3

      अमर सर पहिलं
      रेडी खरेदी करा. कारण रेडी सरासरी 15 ते 18 हजार या किमती मध्ये भेंटतात.
      आणि काही दिवस थांबा आणि एकदा तुमची खरेदी केलेली रेडी म्हिस् बाणणं तेव्हा हा व्यवसाय परवडते. 1 .2.3. महिण्यात कधी कोणता व्यवसाय प्रॉफिट नाही देयत.
      संयम खूप गरजेचं आहै

    • @avinashjadhav8766
      @avinashjadhav8766 2 года назад +2

      आपण खूपच चांगला प्रश्न उपस्थित केला उत्तर अपेक्षित आहे 👍🙏

    • @joker-bd4tm
      @joker-bd4tm Год назад +1

      mitra vyvsayache kahi secrets astat te saglech open kartil ase nahi te swa anubhavatun yete

    • @vasantvanga6769
      @vasantvanga6769 11 месяцев назад

      खूप चांगले आम्हाला प्रशिक्षण मिळेल का

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 6 месяцев назад

      ​@@vasantvanga6769 YT पाटील डेरी फार्म नाणीबाई चिखली कोल्हापूर हे प्रशिक्षण देतात. त्याचे youtube चॅनेल पहा

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 года назад +2

    नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली प्रभाकर सरांनी. ग्रेट महाराष्ट्र टीमचे खुप खुप आभार धन्यवाद धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yogeshmane7459
    @yogeshmane7459 2 года назад +1

    सर आपल्या गोट्यावर आम्ही आलो होतो आपले मॅनेजमंट 1 नंबर आहे त्यांच्या मुलगा पैलवान निलेश पाटील यांचे मार्गदर्शन आम्हांला मोलाचे वाटले आणी सर्व जनावरे खात्रीचे आहेत काही प्राब्लेम असल्यास ते पुन्हा घेतात

  • @v6586
    @v6586 2 года назад +1

    खूप सुंदर आणि शेतकऱ्यासाठी मोटिवेशनल माहिती. 🙏🏼🙏🏼

  • @abhishekkudale8215
    @abhishekkudale8215 2 года назад +2

    खूप छान माहिती दिली प्रभाकर सर नी..., म्हैस सोबत चारा देखील विकत द्यायचे काम प्रभाकर सर करतात असे मागील मुलाखती मधे बोल्ले होते या बद्दल एक वीडियो नक्की बनवा.. 👏

  • @Vaibhavpatil-ti2pi
    @Vaibhavpatil-ti2pi Год назад +1

    खरंच खूप चांगली माहिती आहे

  • @pratikjagdalepatil1628
    @pratikjagdalepatil1628 5 месяцев назад +1

    विकलेले मशि चे काय त्यांचे पण अनुभव सांगा

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 Год назад

    खूप सुंदर व महत्वाची माहिती मिळाली. 🙏🏻🚩

  • @mohangawande2443
    @mohangawande2443 2 года назад +2

    खुप छान माहिती दिली आहे

  • @ravindradixit3763
    @ravindradixit3763 Год назад

    Patil sahebani mahiti khup chan sangitali ahe.Jarur apalyala bhetin.Dhanyavad.

  • @balajikarale5226
    @balajikarale5226 2 года назад +4

    मराठवाडयातील फार्म चा व्हिडीओ बनवा सर🎁🌎🌎🚩

  • @ajayshingate3373
    @ajayshingate3373 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली पाटील सरांनी आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी खरोखर मोलाच आहे.💞

  • @dhananjaylakal5819
    @dhananjaylakal5819 2 года назад +8

    भावा बोलणे सोपे आहे पण kasht खूप आहे........... G****d बारीक hoti या 😢🤣

  • @dhirajkalawant7451
    @dhirajkalawant7451 9 месяцев назад

    १ नंबर आहे माहिती

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 Год назад +7

    मुरा म्हैस विक्रीतून पैसे मिळवले का दूध विक्रीतून मिळवले दुधापेक्षा व्यापारी जास्त पैसे मिळवतो

  • @sandipgoykar5695
    @sandipgoykar5695 Год назад +1

    Mast mahiti aahe patil sir

  • @niteendavne5382
    @niteendavne5382 2 года назад +2

    Very beautiful knowledge sir 👌👍👌

  • @SK-yq2vc
    @SK-yq2vc 2 года назад +4

    जळगांव जिल्हा वर एक तरी व्हिडीओ बनवा सर

  • @kedargaikwad1105
    @kedargaikwad1105 2 года назад +2

    Nice interview

  • @chandrasekhartapse9972
    @chandrasekhartapse9972 2 года назад +1

    ग्रेट साहेब

  • @madhavshinde8876
    @madhavshinde8876 7 месяцев назад

    Nice Interview Sir 😊

  • @gurunathparit5029
    @gurunathparit5029 2 года назад

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @pratapraomane9540
    @pratapraomane9540 2 года назад +1

    खरा शेतकरी बहादर

  • @sandipbandal2981
    @sandipbandal2981 2 года назад +1

    👍👍👍

  • @akshaybandal2856
    @akshaybandal2856 2 года назад

    खुप छान आहे

  • @devdankhare8009
    @devdankhare8009 Год назад

    👍👍👍लय भारी भाऊ

  • @rkmulik4597
    @rkmulik4597 5 месяцев назад

    🙏🙏👌👌

  • @suchitrapatil1510
    @suchitrapatil1510 2 года назад

    जय महाराष्ट्र जय किसान 🙏😊

  • @rutikmasal3119
    @rutikmasal3119 2 года назад

    खुप छान माहिती दिली 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishwajeetpatil1014
    @vishwajeetpatil1014 2 года назад

    👌👌👌

  • @vitthalkekan4050
    @vitthalkekan4050 2 года назад

    Chhan

  • @gopinathdhulgande4405
    @gopinathdhulgande4405 2 года назад

    Lay bhari dudh bijnes aahe bhava

  • @omkarsathe2766
    @omkarsathe2766 2 года назад

    👌👌👌👌👌

  • @sahilpawar3032
    @sahilpawar3032 Год назад

    दादा माझा 1 प्रश्न आहे
    -- आपलं जेवढं दूध बील निघत त्यातून किती खर्च हा लागवडी साठी खर्च होतो
    या प्रश्ना च उत्तर मला मिळलं का

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 9 месяцев назад

    👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @santoshdoke7653
    @santoshdoke7653 2 года назад +1

    Ram ram sir

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 Год назад

    पुणे, शिरूर, या

  • @sonyatapse3316
    @sonyatapse3316 2 года назад +1

    म्हशी चा आवाज येत आहे शेड च्या बाहेर मुलाखत घे ना

  • @kirandivekar7103
    @kirandivekar7103 2 года назад

    छान माहिती देता सर पण एक बोलायचे होते तुम्ही त्याना पारड्या पण घेणारे कोण अस्थिल तर मिळतील का हे पण विचारात जा की

  • @ajayrajput40
    @ajayrajput40 Год назад

    🙏🙏👌👌👍👍

  • @rajthite524
    @rajthite524 2 года назад

    Nice video
    #rajthite

  • @sunilgage3215
    @sunilgage3215 2 года назад

    सर खुप छान माहिती👌👌👌👌

  • @sudhakarkhot3037
    @sudhakarkhot3037 Год назад

    Sir khup chan video mahitipan khup chan detat mi anloy hitun mashi khupach chan mashi nigalyat mi tenchatan anlelya 1hi mas phel gelinahi mi 15 litar manun anleli mas majhat khup dudha dilyat ata henchatan anleli 20litar denari pan 1mas ahe khup chan video saheb 🙏🙏🙏🙏

  • @charangajre1035
    @charangajre1035 2 года назад

    Ok mdhi ahe samja sagal...

  • @ravikantmeher5402
    @ravikantmeher5402 2 года назад

    Bhariii ch

  • @dattupatildalvi15
    @dattupatildalvi15 Год назад

    Majur. Bhetat. Nahi. Teyamuley. Mi. Dudh. Yaosai. Band. Karto. Ahey👌🙏🏽🌹💐

  • @anilpatil2360
    @anilpatil2360 2 года назад

    Nice

  • @shantaramgavali6936
    @shantaramgavali6936 22 дня назад

    13+13=26

  • @sharadthorat4953
    @sharadthorat4953 2 года назад

    Ekhada Goat Farm hi cover kara saheb possible asel tar
    Dhanyavad

  • @satejpatil964
    @satejpatil964 2 года назад

    🙌

  • @rupeshmalkar6240
    @rupeshmalkar6240 2 года назад

    खूप छान सर मला तुमचा कडून म्हासी गेयाचे आहे 2

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Год назад +1

    लहान वगारी मिळतात का

  • @mahindrakamble6440
    @mahindrakamble6440 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shivkripa4499
    @shivkripa4499 2 года назад +1

    Sir y t Patil डेरी फार्मर व्हिडिओ बनवाना

    • @sweetangel-ns7um
      @sweetangel-ns7um 2 года назад

      त्यांचे स्वतःचे व्हिडिओ आहेत

  • @rohandisale3654
    @rohandisale3654 2 года назад

    आसेच आजुन विडीओ बनवा सर

  • @vaibhavpatil476
    @vaibhavpatil476 Год назад

    Address mention kara description mde

  • @rajendrapatil1042
    @rajendrapatil1042 2 года назад

    Sale karita available ahet kay

  • @sagarjagtap61
    @sagarjagtap61 2 года назад

    Live milking dakava

  • @barkupawar8305
    @barkupawar8305 2 года назад +1

    रेडी विकताय का? आणि विकत असाल तर किती वयाची विकताय.

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Год назад

    आपण वगारी चे शिंगे डागतात का

  • @rutikmasal3119
    @rutikmasal3119 2 года назад

    आजुन हिडीओ बनवा नविन 🙏🙏🙏🙏

  • @Vijaypatil09
    @Vijaypatil09 5 месяцев назад

    😂 dada kay fayda yevdh karch karun mg 75000 hajarch milanar aasel eka var Tr aani saglyanchi kay yevdhi aaypat nasate 10 lakh 20 lakh karch karu. Danda karchi 😂

  • @abhijeetpatil2569
    @abhijeetpatil2569 2 года назад +2

    पाटील साहेबांना बोला काट्यावर मापून देनार का दुध मापाने नको

  • @user-hx7pb1nm2f
    @user-hx7pb1nm2f 11 месяцев назад

    1326 होते 23

  • @ramchandradabhade9073
    @ramchandradabhade9073 2 года назад

    साहेब मूर घास कूठे मिळतो माहीती मीळेल का .नंबर मीळेल का

  • @sandeepcpatil8155
    @sandeepcpatil8155 Год назад

    13+13=26 hota sir 🙄

  • @user-uv8tc2uz9k
    @user-uv8tc2uz9k 11 месяцев назад

    Chagli,mahiti,ahe

  • @myreddy9868
    @myreddy9868 2 года назад

    Do in Hindi language

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 Год назад

    Galat

  • @digvijaypatil3659
    @digvijaypatil3659 5 месяцев назад

    फसवाफसवी आहे जाऊ नका विनंती आहे

  • @mansurmulla443
    @mansurmulla443 2 года назад

    23 लिटर दूध देऊच शकत नाही म्हैस

    • @s.s.s.sawant3436
      @s.s.s.sawant3436 2 года назад +1

      हरियाणात जा सर. जिल्हा = हीसार, रोहतक.
      बगा कीती लीटर दूध देतात

    • @mansurmulla443
      @mansurmulla443 Год назад

      @@s.s.s.sawant3436 अहो आपल्या इकडे पण देईल 2 वेळच दूध तुंबवून त्याला दूध देणे म्हणतं नाही सलग 4 दिवस सकाळ संद्याकाळी काढून दाखवा

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 года назад

    👌👌👌