MPSC MAINS GS4 PYQ ANALYSIS BATCH BY VENKATESH BAMNE (SCORE: 88)(2022)
HTML-код
- Опубликовано: 19 сен 2024
- JOIN OUR TELEGRAM CHANNEL
t.me/VbIASAcademY
8600012343
DOWNLOAD OUR APP :
⭕️ॲप वर GS4 PYQ Analysis Batch उपलब्ध झाली आहे👇😍
⭕️ॲप डाऊनलोड करून कोर्सेस section मधून खरेदी करू शकता.
play.google.co...
⭕️स्वरूप समजण्याकरिता खालील video देत आहे. 👇
• Video
⭕️With Right Guidance Right Approach Secure 85+ Score in GS4.
⭕️Conducted By Venkatesh Bamne
GS4 2022 Score - 88 #mpsc #combine #rajyseva #gs4mpsc # gs4 #Economics
Join Telegram
@vbnomics
@vbiasacademy
@vbnomics
@vbiasacademy
@vbnomics
@vbiasacademy
जर तुमच्या कडे योग्य ज्ञान असेल विषयाचे आणि तुम्ही त्यावर तुमचा अमुल्य वेळ त्या विषयासाठी दिला असेल तर तुम्हाला त्याचे मुल्य मिळायला हवे.
Best luck venky ☺☺
स्वता विद्यार्थी आसूंन काही लोक 5k,6k एवढ़ी fees घेत आहेत घ्या पन जरा पटल आशी घ्यायाला पाहीजे.. आपन नक्की समान्य विद्यार्थ्यान जमल आशी fees घ्याल
Fees ९९९ आहे सर.
Self study is important per subject 2/3 source refer krun ek source permanent theva ani other source mdhun exclusive point add kra ani multiple revision kra, eka class la call kela hota tyachi ek subject chi fees ahe 9000/rs ani ti pn online class chi
@@SachinBavlat ते तर आंदोलनात झोपूंन होते exam पुढ नेयला म्हनल लय सामाजिक जानिव आहे पन 9हजार 20 दिवस zoom क्लास चे घेऊन यांचा exam पुढ नेयचा हेतू समजला.. गरीब विद्यार्थ्याना जागा नाही त्या क्लास ला फक्त पोस्ट होल्डर पैसे वाले
@@santoshpawa_he 9k wale kon aahet
@@bhushanraj369 Ira
Nice explaination Sir !!! Khup avdle Sir !!! Sir jamle tr Gs 1 , 2 , 3 chi pn batch chalu kara ....Quality content and explaination ahe !!!
Thank you ❤
Fees घेणे काही चुकीचं नाही.quality material ahe.mg quality fees ka nko
Thank you ❤
खूप quality ahe भारी explanation chi🎉
Ata 3000 keli fees tumhi, Dhananjay mate sir ani Gajanan bhaske sir pn evdhi fees nai ghet economics sathi
Madam Coupan code apply kara. 2500 hoil. Tyat purn syllabus aahe.
Samjat nasel tar 8600012343 ya number var call kara.
@@VbIASAcademyscience tech चा भाग सोडून बॅच ठेवा सर,
त्यात तशे पण जास्त मार्क्स येत नाही
science tech चा भाग सोडून बॅच ठेवा सर,
त्यात तशे पण जास्त मार्क्स येत नाही,
नाही तर फक्त pyq analysis ची बॅच वेगळी घ्या.
हो अधिक माहितीसाठी 8600012343 वर call करा.
siri ek no ghetat tumi
Explanation 🙌
तुम्हाला target नाहीं sir..
सर्व शिक्षणव्यवस्था च ढासाळलेली आहे..
गरीब मुलं अजूनही वंचित आहे..
कारण
पैशाचं राजकारण...
तुमची तरी फीस खूप कमी आहे पण
बाकीच्याची 4000 न राज्यसेवा मुख चा एक पेपर सूरु होतो...
यावर कुठं तरी येसन घालण गरजेचं आहे.
Explanation जबरदस्त ♨️
उद्देश Enlighten करण्याचा आहे, पैसे कमावण दुय्यम आहे. feedback बद्दल धन्यवाद. ❤
Sir sugaon cha ahe mi margadarshan haway tumch .....pree sathi..
No sound
UPSC walya mulanna MPSC GS 4 madhe pn minimum efforts madhe maximum marks yetat....why?
सर खुप अभ्यास केला आहे. अभ्यास न करता मार्क्स येण थोड अवघड आहे. यूपीएससी अभ्यासाचा फायदा फक्त SCIENCE AND Tech साठी झाला. राज्यसेवा मुख्य २०२२ मध्ये इतर विषयात जस की GS2 मध्ये मला फक्त ८५ मार्क्स आहेत. पण paper ४ साठी बरीच मेहनत घेतली होती त्यावर्षी, म्हणून ८८ मार्क्स आले.
सर्व hand written नोट्स प्रिंटेड द्याल का?
हो
सर्व नोट्स handwritten मिळतील