मॅडम तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात नक्कीचं जो उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना नक्कीचं फायदा होतो असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवा हि विनंती.
एकदम बरोबर आहे मॅडम आपले राज्यसेवा जानेवारी 2025 ल होईल Combine फेब 2025 होईल सगळ्या main june आणि जुलै 2025 मध्ये होणार आणि फायनल result aug nov 2025 ला येणार Feb 2026 ला joinning होईल.... हे सगळं वास्तव आहे पण टेलिग्राम वाले मास्तर लोक क्लास सगळे आपलं आपला व्यवसाय म्हणून काम करतात.. पण वास्तव सांगत नाही ... Tx मॅम
मी माझी तयारी चालूच ठेवणार परिक्षा कधीही होऊ द्या नक्कीचं मी जिंकण्याचा प्रयत्न करणार
This is the most optimistic comment.
👌👌
स्किल टेस्ट रद्द झाली पाहिजे आणि प्रोसेस फास्ट झाली पाहिजे 1..1 ..1,5वर्ष घालून शेवटी थोडक्यात रिझल्ट गेल्यावर अवघड
मागणी पत्रच अजून आयोगाकडे आले नाही... त्यामुळे पूर्व परीक्षा ही नोव्हेंबर एंडिंग किंवा डिसेंबर मध्ये होईल... 👍
Brobr
राज्यसेवा पत्ता नाही. कंबाईन तर दूरची
बाब आहे.
मॅडम तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात नक्कीचं जो उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना नक्कीचं फायदा होतो असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवा हि विनंती.
मॅडम तुम्ही मुख्य ची batch आहे का येणाऱ्या exam साठी
Very Nice Mam👌👌👍
Sarvaat jast tr GDC Wala poraana atkun thevat ahe laamb laamb video banvun
Thanks mam 🙏🙏
Mam combine main ch study kont karv mhnje pre la syllabus sodun main sati 10 % vegal ahe te please sanga
मला एक कळत नाही sti होऊन पण लोकं यूट्यूब चॅनल ka काढत असतील बरं
आवड असते लोकांना....😄
Combine 2024 December la ghetil.
Thanks Madam 🙏.
Thanks Madam
MPSC combine che form kdhi bharatche astat
Advt...nahi aali ajun....advt. आल्यावर form
Welcome!
Khup chhan 🎉🎉
Hi madam mi tumhche channel kase join karu shakte..
MPSC combin che form kadhi bharyche astat
Mam psi chi ad aalevarch prelims exam hote ka please reply 🥺
एकदम बरोबर आहे मॅडम आपले
राज्यसेवा जानेवारी 2025 ल होईल
Combine फेब 2025 होईल
सगळ्या main june आणि जुलै 2025 मध्ये होणार
आणि फायनल result aug nov 2025 ला येणार
Feb 2026 ला joinning होईल....
हे सगळं वास्तव आहे
पण टेलिग्राम वाले
मास्तर लोक क्लास सगळे आपलं आपला व्यवसाय म्हणून काम करतात..
पण वास्तव सांगत नाही ...
Tx मॅम
aani 2025 chya exams kadhi? 2026 madhe ka?
हाव रे भो,अजून काही?🥱
2nd year la astana pre deu shakto ka
Please reply
Nahi..
Nahi
Focus on your 'Goal' &
NOT on people's!!!
खरंच किती तळमळीने सांगतात मॅडम
2024 ला होईल का ताई
2025 chya combine aani rajyseva kdhi honar mg?
2027la😂
2024
Combine kdhi hoil
Hi Mam mala contact no dyana
मॅडम तुमचा नंबर द्या
2nd year la Astana pre deta yete ka please reply 😊
Nahi..
Third year la deta yeil
Thanku madam 🙏🙏🙏🙏🙏
Thanks mam 🙏