साधनमार्ग आणि शंका-समाधान - भाग ५ - वक्ता - श्री. विनीत जोशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии •

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 9 месяцев назад +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻मनःपूर्वक धन्यवाद आदरणीय दादा 🙏🏻श्रीराम जयराम जयजयराम 🙏🏻

  • @sonalishinde698
    @sonalishinde698 9 месяцев назад +3

    खूप खूप धन्यवाद दादा. 🙏🏻😊
    बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली. तुम्ही खूप छान पद्धतीने छोट्या-छोट्या गोष्टी समजावून सांगता. त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न राहील.,महाराजांनीच ते सामर्थ्य द्यावं हीच त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना. 🌹🙇🏻‍♀️
    🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻

  • @pratibhadesai4461
    @pratibhadesai4461 9 месяцев назад +5

    अतीव सुंदर आणि उत्कृष्ट शंका निरसन. हे सगळे प्रश्न सारखे पडतात. त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण जय जय राम. धन्यवाद विनीत दादा.🎉

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 9 месяцев назад +2

    अतिशय उत्तम मार्गदर्शन केले दादा तुम्ही, अश्विनी ताई, तुम्ही पण उत्तम प्रकारे प्रश्न विचारता त्याने सर्व भाग ऐकायला खूप छान वाटतात.धनयवाद

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 9 месяцев назад +6

    आदरणीय, विनीत दादा, "देहबुद्धी ते आत्मबुद्धी " या बाबत खुप छान सांगितले. खरे तर प्रत्येक गोष्ट न गोष्ट छान पद्धतीने समजावून सांगत आहात.'प्रपंच ' भगवंताकडे सोपवावा म्हणजे नेमके काय? हे खुप छान पद्धतीने सांगितले आहे. फारच सोप्या शब्दात सर्व गोष्टी उलगडल्या आहेत. 🌹🙏👌

  • @mukundlimaye8210
    @mukundlimaye8210 9 месяцев назад +2

    विनीत यांचे विवेचन अतिशय सुंदर. सर्व साधकांना एकच विनंती.
    नारदांनी एकदा नाम घे सांगितल्याप्रमाणे वाल्या लगेच बसला आणि नाममय झाला. सर्व शंकाकुशंकांचे समर्थ चरणी विसर्जन करून २४ तास नाम घ्यायचा संकल्प करावा.
    सुरू करा, खंड पडला तर पुन्हा सुरू करा.
    केल्याने होत आहे रे, आधी केले ची पाहिजे||
    सादर जय जय रघुवीर

  • @niveditamokashi1280
    @niveditamokashi1280 9 месяцев назад +1

    आदरणीय विनीत दादा नमस्कार आजच्या प्रवचनातून तुम्ही आमच्या मनातील शंकांचे निरसन अतिशय सोप्या शब्दात केले कोणत्याही परिस्थितीत महाराजांवरील विश्वास आणि श्रद्धा ढळू देऊ नये हे अगदी कळकळीने सांगितले हे मनाला खूप भावलं हे नक्की आमच्या स्मरणात राहील🙏

  • @sunetradeshpande3241
    @sunetradeshpande3241 9 месяцев назад +1

    विनीत दादा आपल्या मधुर वाणीतून शंका समाधान खूपच सुरेख सरळ सोप्प्या शब्दात समजून सांगितले 🙏नेहमीच साधनेत अडथळा निर्माण होतात पण तुम्ही खूपच सुरेख शंका समाधान केलेत 🙏जय श्रीराम 🙏

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 5 месяцев назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹

  • @rajeshrishinde725
    @rajeshrishinde725 9 месяцев назад +1

    विनीत दादा... आजच्या या शंका -समाधान विषयातून माझे शंका निरसन झाले.... खूप सुंदर.. तुमच्या या उपक्रमातून आमच्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळत असतात... 👌🏻🙏🏻🌹

  • @suvarnasalunke9910
    @suvarnasalunke9910 9 месяцев назад

    Khup Chhan Nirupan Tai Ani Dada 🙏🙏🙏 Jay Sadguru Mauli Jay Shri Ram 🙏

  • @archanasonawane1840
    @archanasonawane1840 4 месяца назад

    दादा नमस्कार तुम्ही खुप छान सांगीतल आहेत.

  • @savitagokhale7128
    @savitagokhale7128 9 месяцев назад +1

    मनःपूर्वक धन्यवाद दादाआणि नमस्कार.
    प्रत्येक भागात खूप शिकायला मिळत आहे.
    ताईंंचा अभ्यास खूप आहे हे जाणवते.
    ताईंना धन्यवाद आणि नमस्कार
    ।।श्रीराम जयराम जय जय राम।।

  • @medhabarve1477
    @medhabarve1477 9 месяцев назад +1

    आदरणीय श्री विनितदादा, नमस्कार 🙏🙏प्रत्येक प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली आहेत तुम्ही.श्री महाराज आपल्या माध्यमातून शंका निरसन करत आहेत असे वाटते.मनाचे पूर्ण समाधान झाले.धन्यवाद🙏

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 7 месяцев назад

    😮khup khup धन्यवाद विनीत dada श्री राम जय राम जय जय राम

  • @urmilathorat715
    @urmilathorat715 9 месяцев назад +1

    खूपच आध्यामिक माहि ती छान सांगितली.व प्रश्रनीची उतरे मिळाली🙏 धन्यवाद.

  • @PunamDeshmukh-ef9cf
    @PunamDeshmukh-ef9cf 9 месяцев назад +1

    जय श्री राम जय जय राम जय जय राम श्री जय जय राम सीता माता की जय बजरंग बली हनुमान की जय दादा आणि ताई कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌺💐🌺🥛🌹🥛🌹

  • @jyotsnaranade1875
    @jyotsnaranade1875 9 месяцев назад +1

    अतीशय सुंदर मार्गदर्शन! खूप बारकाईने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे तुम्ही दादा. साष्टांग प्रणाम आणि अनेक धन्यावाद

  • @prathameshgogate5568
    @prathameshgogate5568 9 месяцев назад +1

    Khupch sundar dada. Tumche bolne aiktach rahawe ase watte. Mi pudhil bhag parat kadhi aikayala milel yachi wat baghat aste.

  • @PrafullGole
    @PrafullGole 9 месяцев назад +1

    खरंच आपल्या मुळे मी जपाला सुरवात केली मी अध्याप गोंदवले महाराज मठ पाहीला नाही पण जप करायचं म्हणलं की महाराज चेहरा येतो समोर

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 9 месяцев назад +1

    आदरणीय दादा, नमस्कार प्रश्न प्रत्येकाच्या मनातील आहेत उत्तरेही सर्मपक आहेत नमः पूर्वक धन्यवाद

  • @manishadeshpande1107
    @manishadeshpande1107 9 месяцев назад

    खूप छान सांगितले दादा. खूपशा शका च निरसन झाले. मनाचे समाधान झाले. जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @padmapai9930
    @padmapai9930 9 месяцев назад +1

    🙏🙏🙏
    खूच छान मन खूप प्रसन्न.

  • @nitakoturwar10
    @nitakoturwar10 9 месяцев назад +1

    श्री राम जय राम जय जय राम विनीत दादा आपन खुप छान समजावून सांगितले आहे त्यामुळें साधनात खुप छान मन लागते🎉

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 9 месяцев назад

    Very nice good video Very 🎉

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 9 месяцев назад +1

    🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम विनोद दादा महाराज असंच आम्हाला मार्गदर्शन 🙏🌷

  • @sheetalinamdar7262
    @sheetalinamdar7262 9 месяцев назад +1

    Khup Chan.आमचेही दोष कळतात.दादा खूप समर्पक उत्तरे देतात.नम्र प्रणाम दादा.

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 9 месяцев назад

    Apratim margadarshan milale thanks a lot Vinit Dada❤ koti koti vandan pranam.

  • @meerabhave8981
    @meerabhave8981 9 месяцев назад

    विनीत दा दा खूप सुंदर मार्गदर्शन, धन्यवाद.

  • @anuradhagaikwad3142
    @anuradhagaikwad3142 9 месяцев назад +1

    🙏 खूप छान! धन्यवाद! 🙏

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar 9 месяцев назад +1

    श्रीराम समर्थ श्रीराम जयराम जय जय राम श्री सद्गुरु ब्रह्मचैतज्ञ गोंदवलेकर महाराज कि जय देवा माझें तूझ्या चरणि कोटि कोटि प्रणाम श्री हनुमान जय हनुमान बजरंगबलिकि जय देवा माझें तूझ्या चरणि कोटि कोटि प्रणाम विनितदादा तुम्हालाहि माझें कोटि कोटि प्रणाम जयश्री राम

  • @snehagirkar3065
    @snehagirkar3065 9 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम ❤

  • @ShubhadaDesai-h3i
    @ShubhadaDesai-h3i 9 месяцев назад +1

    Shree Ram jai Ram Jai Jai Ram🙏

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 9 месяцев назад

    जय श्रीराम...जय श्रीराम...जय श्रीराम..

  • @hemantdusane9815
    @hemantdusane9815 9 месяцев назад +1

    आदरणीय विनीत दादा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम दादा मी पण रोज आपला प्रोग्राम ऐकते छान वाटते छान मार्गदर्शन करतात आपण ताई पण तुम्ही पण मला एक शंका विचारायची आहे मी पण 13 माळ रोज करते करते करते

  • @umeshmandrekar9559
    @umeshmandrekar9559 9 месяцев назад +1

    Khup chan satsang jay gurudev

  • @sudnyabhide2278
    @sudnyabhide2278 9 месяцев назад +1

    श्रीराम जयराम जयजय राम 🙏🙏

  • @varsha2346
    @varsha2346 9 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😊😊😊

  • @hunermarbalmurtiartjaipur4767
    @hunermarbalmurtiartjaipur4767 9 месяцев назад

    श्री राम जय राम जय जय राम❤❤

  • @medhamalegaonkar8509
    @medhamalegaonkar8509 9 месяцев назад

    Shriram 🙏

  • @vivekanandkale9777
    @vivekanandkale9777 9 месяцев назад

    विनय दादा सप्रेम नमस्कार

  • @snehadeshpande4969
    @snehadeshpande4969 9 месяцев назад

    khup Chhan sangta vinit dada.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 9 месяцев назад

    जय श्रीराम!🌹🙏🙏🌹

  • @himanshumanurkar8554
    @himanshumanurkar8554 9 месяцев назад +1

    Vinit dada, namasmaran suruwat kelya pasun jast problems yeu lagle kiwa manastap hoil asha ghatna ghadtat....namasmaranane asa hota ka?? Ya paristhitit namasmaran chalu thewaycha ka?? Ya mule bhiti nirman hote...tar ya saglyat nam kasa chalu thewawa? Kiwa manala kasa samjawaycha?

  • @saritatulpule4308
    @saritatulpule4308 9 месяцев назад +1

    खूप सुंदर शंका समाधान

  • @ShitalZende-x4s
    @ShitalZende-x4s 9 месяцев назад

    जय श्रीराम

  • @vaibhavisalunke917
    @vaibhavisalunke917 9 месяцев назад

    Khup khup sundar.dada

  • @shobhagaikwad3869
    @shobhagaikwad3869 9 месяцев назад

    खुपच छान विनीत दादा

  • @shilayadav7710
    @shilayadav7710 9 месяцев назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @nandakanchan4780
    @nandakanchan4780 9 месяцев назад

    Jai shree ram

  • @hunermarbalmurtiartjaipur4767
    @hunermarbalmurtiartjaipur4767 9 месяцев назад

    जय श्री राम दादा❤❤

  • @sujatakasbekar1949
    @sujatakasbekar1949 9 месяцев назад

    श्रीरामजयरामजयजयराम

  • @hemantdusane9815
    @hemantdusane9815 9 месяцев назад +2

    मला मला पण मंत्र घ्यायचा आहे मला मार्गदर्शन करा मी मी रोज तेरा माळ करते राम रक्षा रामपाट वगैरे ऐकता ऐकता पण करते चालेल का माझे नामस्मरण बरे झाले आहे मी कॉल करून ठेवले मांडून ठेवले आकडे दादा मला मार्गदर्शन करा मी ठाण्याला राहते श्रीराम जय राम जय जय राम मी गोंदवलेला दोनच वेळा गेले पुस्तक वाचलं मला खूप आवडले त्यापासून मी रोज तेरा माळी जॉब करते एक तासभरात माझी वीस माळी होतात जॉब संख्या मला वाढवायचे मार्गदर्शन करा दादा

  • @medhajoshi7623
    @medhajoshi7623 9 месяцев назад

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 9 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 9 месяцев назад

    मनातील सर्व शंका दूर झाल्या

  • @udaymodak
    @udaymodak 9 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @deosareescollection3593
    @deosareescollection3593 9 месяцев назад

    Agdi khare aahe.

  • @yeshwantaaradhye2234
    @yeshwantaaradhye2234 9 месяцев назад

    जय श्रीराम दादा

  • @PrafullGole
    @PrafullGole 9 месяцев назад

    नमस्कार महाराज मला पण कधी कधी असं होतं जपाची वेळ टळली की मग बसायला त्रास होतो पण सारखं घोकत राहतं

  • @manishakalwint8792
    @manishakalwint8792 9 месяцев назад

    जय श्रीराम खूप छान दादा

    • @sujatakasbekar1949
      @sujatakasbekar1949 9 месяцев назад

      श्रीरामजयरामजयजयराम

  • @hemantdusane9815
    @hemantdusane9815 9 месяцев назад

    आदरणीय दादा मी राम रक्षा सगळं रामाचं लावूनजप करते राम रक्षा रामपाठ श्रीराम जय राम नामातून नामात रामा हे सगळं ऐकता ऐकता मी जॉब करते माझ्या 13 मध्ये झाल्यानंतर मी दुसरे जॉब करते चालेल का दादा

  • @hemantdusane9815
    @hemantdusane9815 9 месяцев назад

    मी 13 माळीजप करून रामपाठ राम रक्षामारूति स्तोत्र हनुमान चालीशा नादातुन नाद जप ऐकत जप करते माळ पण जपतेअसे केले तर चालेल का;? मी अनुग्रह घेतला नाही दादा अजून श्रीराम जय राम जय जय राम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 9 месяцев назад

    भजन आणि नामःस्मरण यात मूलतः फरक काय?

  • @omkardeodhar780
    @omkardeodhar780 9 месяцев назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @shailagurjar1885
    @shailagurjar1885 9 месяцев назад

    श्रीराम जयराम जय जय राम!

  • @rajashriraskar6706
    @rajashriraskar6706 9 месяцев назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @hemap9418
    @hemap9418 9 месяцев назад

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @sandhyajadhav8493
    @sandhyajadhav8493 9 месяцев назад

    🙏🙏

  • @ShitalZende-x4s
    @ShitalZende-x4s 9 месяцев назад

    जय श्रीराम

  • @ayushkulkrni9970
    @ayushkulkrni9970 9 месяцев назад

    खूप छान शंका समाधान

  • @hemamulay547
    @hemamulay547 9 месяцев назад

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @UmaVengurlekar
    @UmaVengurlekar 9 месяцев назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @Niva1253
    @Niva1253 9 месяцев назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @saarthakkarandikar5515
    @saarthakkarandikar5515 9 месяцев назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @avinashkango8980
    @avinashkango8980 9 месяцев назад

    🙏🙏

  • @bhagwanrane9053
    @bhagwanrane9053 8 месяцев назад

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @sujatamali6300
    @sujatamali6300 9 месяцев назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻