खूप अभिमान वाटतो आम्हाला नरेंद्र पाटील साहेब आणि काही काळाचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे पी असणारे अभिमनु पवार साहेब त्या मोर्चात सहभागी झाले आणि सत्याच्या बाजूने आवाज उठवला त्यांचा खूप अभिनंदन
दीपक केदार बोलते वेळेस अभिमन्यू पवार नरेंद्र पाटील सुरेश धस यांचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल, त्याने तर चेक फडणवीसांची लाजच काढली, पवार साहेब यामध्ये तुम्ही पण लक्ष द्या जेणेकरून राजकारण न होता देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे.
खूप अभिमान वाटतो आम्हाला नरेंद्र पाटील साहेब आणि काही काळाचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे पी असणारे अभिमनु पवार साहेब त्या मोर्चात सहभागी झाले आणि सत्याच्या बाजूने आवाज उठवला त्यांचा खूप अभिनंदन
अशीच सामान्य लोकांची बाजू मांडणारी आमदार हवेत.
आता जरा बर वाटल
मराठा अमदार सर्व पक्षातील एकत्र दिसले
एक मराठा लाख मराठा
नरेंद्र पाटील, अभिमन्यु पवार मोर्चात आलात हीच मोठी बाब आहे नाहीतर अजित पवार सारखे खुर्ची वाचवणारे नाहीत हे आपण स्पष्ट केले❤
✅✅
धन्यवाद अभिमन्यू पवार साहेब
धन्यवाद पवार साहेब.
तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे वागल्याबद्दल.
दोषींना शिक्षा झाली पाहिजे लवकर
खरा मराठा💯🚩
साहेब सलाम
पवार साहेब आपले आभार आपण आले बद्दल जय महाराष्ट्र
दीपक केदार बोलते वेळेस अभिमन्यू पवार नरेंद्र पाटील सुरेश धस यांचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल, त्याने तर चेक फडणवीसांची लाजच काढली, पवार साहेब यामध्ये तुम्ही पण लक्ष द्या जेणेकरून राजकारण न होता देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे.
सर्वांचा बाप आहे देवेंद्र फडणवीस थोडं थांबा न्याय देणार
पूर्ण महाराष्ट्रात काढल्या शिवाय पर्याय नाही
विरोधक मराठा आमदारांना पेटवण्याचा प्रयत्न करत आहे
Thank you pawar saheb
अभिमन्यू पवार साहेब.साहेब तुम्हाला जय शिवराय
अभिमन्यु चक्रयुह भेदने आया है,?
फडणवीस साहेब धनजय मुंडे ला मंत्रिमंडळ तून हाकला नाही तर तुमच्या वर विश्वास संपेल
Ek Maratha, lakh Maratha 🔥
वा पवार साहेब ❤❤
हे सगळे मराठा आरक्षणावर कुठे जातात नेमकं आताच कसे एक झालेत..
आता एक मारला आवाज उठाना लागन
नरेंद्र पाटील आणि अभिमन्यु पवार, दोघांचे पण आभार.
अरे पण देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या आधी मग बोला
वाल्या कुठं आहे
Abhimanu sir aple manave tevde abhari thodech ahet abhinandan
धन्यवाद अभिमानु पवार, प्रकाश दादा 🙏🙏🙏🙏
😂सर अभिमन्यु पवार साहेब 😂
महाभारतात अभिमन्यु मारला गेला तसच महाराष्ट्रात ही संतोष दशमुख यांची हातया झाली आहे सर😂😂
Dhanu bhavu ch khi khar nhi aata..😂😮😅
Kuthe aahe gruh mantri
अंधारेताई कुठं दिसत नाहित. त्यांना कदाचीत या प्रकरणाची माहिती मीळाली नसेल. किंवा त्या या प्रकरणाचा अभ्यास करीत असाव्यात.
Saheb kalpana Giri prakanat pan rastava utarale hote
BJP chech amadar andolanat utarale ahet....tarihi CM saheb decision ghet nahit....
Yacha sarvat jast phatka bjp la basel.aropina phashi dya.
Fadnavis lapavachhapavi karat aahe he purn Maharashtra la mahit aahe pan lok aase houn denar nahi.
OBC wale yacha viruth morch kada.le maj ala yana dhas Sandip sonavane jirva.
बरोबर आहे तुझं कोणी जवळ अस मारलं गेलं की असच कर
Comedy show😂😂😂😂talya waja hasa
Tuzya ghri pn tech hoil tevha amhi pn asch bolu
दोषी ना शिक्षा झाली पाहिजे
😂😂😂😂
सतेत असुन आवाज उठवायला दम लागतो
Dhanya pankaja Tarbhujala phashi DYA
जरा नंग्या आणि बजरंग ला पण फाशी द्या जातीवाद पसरवला त्या दोघांनी