तुमच्याकडून कायम मी सर्व देवाच्या वस्तू,ग्रंथ घेतलेले आहे.माझ्या लहापणापासून आई वडिलांबरोबर दुकानात येतेय. काका व्हिडिओ खूप छान तुम्ही अजूनही आहे तसेच आहात,आणि बोलेने पण तसेच खूप छान समजून सांगितले.
व्हिडिओ छान केला दादा तुम्ही पण तुमची आणि जे काही तुम्ही साहित्य दाखवलं त्याची किंमत सांगितली असती आणि जरा व्हिडिओ जवळून केला असता तुम्ही जरा हळू बोलला असता तर छान वाटलं असतं पण बाकी तुमचा व्हिडिओ छान होता जय जगदंब

Shree swami samarth 🙏🏻
Khup changla video banavla aabhari aahay.
💯💫👍
तुमचे गृरूकृपा दुकान म्हणजे म्हणजे मंदिरात प्रवेश केल्यासारखे समाधान वाटते
व्हिडिओ छान केला दादा तुम्ही पण तुमची आणि जे काही तुम्ही साहित्य दाखवलं त्याची किंमत सांगितली असती आणि जरा व्हिडिओ जवळून केला असता तुम्ही जरा हळू बोलला असता तर छान वाटलं असतं पण बाकी तुमचा व्हिडिओ छान होता जय जगदंब
विडीओ चांगला आहे,पण कींमत सांगायला हवी
Sir granth book konte konte avilable aahe tya var pan ek video banava plz 🙏 baki khup chan aahe video
किंमत सांगा प्लिज व पत्ता👍
Guru krupa. Ganesh galli. Lalbag. Dukan aahe. Ok.
तुमच्याकडे दिंडोरी प्रणीत.. गुरु चरित्र....आहे काॽ ऑनलाईन पाठवु शकता का
Ho
Price
कुटे आहे दुकान
लालबाग मुंबई