@@rihantamboli4366 किराणा माला च्या होलसेल दुकानाचे पण same आहे, विक्री करणाऱ्या लोकानाच होलसेल माल मिळतो, सर्व सामान्य 2-3 हजारांनचा माल आनाया गेल्यावर काही नाही भेटत
या विकणाऱ्या दुकानदाराने मला फसवले सगळा माल डूप्लीकेट दिला याचा पेक्षा आमचा इथे स्वस्थ मिळतात फटाके. होलसेल वाल्या पेक्षा रिटेल वाल्याचे भाव कमी आणि भाव पण आणि क्वालिटी पण नसते.
@@Dharashivbulletinतूम्ही तेरखेड वाले सर्व माल शिवाकाशी वरून आणता आणि इकडे तेरखेडा मध्ये तो तैय्यार केला म्हणून विकता 😅😅 तुमच्या इथे फक्त बॉम्ब आणि तोफ तय्यार होते ती तोफ पण खाली उडते वरती जाण्याआधी राहिला बॉम्ब तर मला ३५०₹ मध्ये १०० बॉम्ब म्हणून दिले घरी आल्यावर पाहिले तर ५८ बॉम्ब होते त्यात पिशवी मध्ये 😂😂 इतके पण लुटायचे नसते. शिवाकाशी ला १००₹ ची खरेदी असेल तर तूम्ही तो माल ४००-५०० रू मध्ये विकता होलसेल मध्ये 😅😅 प्रत्येक दुकानात प्रत्येक ठिकाणी वेग वेगळे भाव असतात तुमचा इथे.
होलसेल फटाके फक्त विक्री करणाऱ्या लोकांनाच मिळतात. सामान्य माणसाला होलसेल चा नावाखाली फक्त आकर्षित केले जाते रेट मात्र होलसेल नसतात.
@@rihantamboli4366 किराणा माला च्या होलसेल दुकानाचे पण same आहे, विक्री करणाऱ्या लोकानाच होलसेल माल मिळतो, सर्व सामान्य 2-3 हजारांनचा माल आनाया गेल्यावर काही नाही भेटत
होलसेल मध्ये सांगतात होलसेल मध्ये भेटत नाही
@@avinashmengde3280 सहमत आवर्जुन आम्ही 60 किलोमीटर हून येतो पण पैसे कमी नसतात
Holsel madhe bhetet princes la
@@pravinsanjaynale8586ha
काही खर नाही यांच... फक्त व्हिडिओ मधे बढाया मारतात इथले लोक, प्रत्यक्षात मात्र खुप महाग फटाके विकतात.
@@krushnajb1 hoo quality pn bekkar aste tithe
या विकणाऱ्या दुकानदाराने मला फसवले सगळा माल डूप्लीकेट दिला याचा पेक्षा आमचा इथे स्वस्थ मिळतात फटाके. होलसेल वाल्या पेक्षा रिटेल वाल्याचे भाव कमी आणि भाव पण आणि क्वालिटी पण नसते.
सगळं खोटं आहे rs वाढून सांगा तिकडे गेल्यावर आतापर्यंत दोनदा गेलो आहे.. ट्रान्सपोर्टेशन खूप प्रॉब्लेम आहे
छान
मला पण फसवले
महाग आणि फुसका माल दिला
कुर्डुवाडी वरुन गेलो होतो
समाधान घोलप यांचा चांगल अनुभव आहे. Best fire crackers घोलप fire crackers 🎉🎉🎉🎉🎉
Thx
❤🎉❤
सुंदर मुलाखत
Dhanywad 🙏
छान माहिती दिलीत 🎉
Superb
Thanks 🤗
फारच जबरदस्त
🙏
तिकीट चे पैसे निघतील तरी पुरत नहीं दाबून विकतात मराठी माणसाला व्यवसाय जमत नहीं
यावर्षी आम्ही प्रिन्स फटाका स्टॉल मधून फटाके आणले होते आम्ही 200 किलोमीटर अंतरावरून आलो होतो आम्हाला अतिशय महाग आणि डुप्लिकेट फटाके मिळाली
एकदा दुकान मालकाला बोलून घ्या, कदाचित काहीतरी गैरसमज झाला असेल
खुप छान
Thx
सगळे खोटे आहे या पेक्षा आमच्या गावात (सोलापूर)स्वस्त आहेत यायचे जायचे पैसे वाया गेले
👍ek number bhau
Thx
होललेल म्हणतात परंतु रिटेल पेक्षा महाग देतात
बीड मध्ये 1200 ला sky shot Ani terkhedela 1500 विकायलेत
सगळयांत जास्त महाग आहे तेरखेड्यात....
Eak number shetji
Thx
दादा असेच व्हिडिओ बनवत रहा आणि २ ते ४ दुकानांचे व्हिडिओ पोस्ट करा ❤
@@jayantsirsat248 नक्कीच
होलसेल मध्ये मिळत नाही. बार्शी मध्ये स्वस्त आहे
Kadachit tumcha khara asel pn barshivale terlheda varun mal gheun jatat vikrila 😂😂
@@Dharashivbulletinतूम्ही तेरखेड वाले सर्व माल शिवाकाशी वरून आणता आणि इकडे तेरखेडा मध्ये तो तैय्यार केला म्हणून विकता 😅😅 तुमच्या इथे फक्त बॉम्ब आणि तोफ तय्यार होते ती तोफ पण खाली उडते वरती जाण्याआधी राहिला बॉम्ब तर मला ३५०₹ मध्ये १०० बॉम्ब म्हणून दिले घरी आल्यावर पाहिले तर ५८ बॉम्ब होते त्यात पिशवी मध्ये 😂😂 इतके पण लुटायचे नसते. शिवाकाशी ला १००₹ ची खरेदी असेल तर तूम्ही तो माल ४००-५०० रू मध्ये विकता होलसेल मध्ये 😅😅 प्रत्येक दुकानात प्रत्येक ठिकाणी वेग वेगळे भाव असतात तुमचा इथे.
घोलप यांच्या कडून , गेली 6 वर्षे पासून आमची खरेदी असते. होलसेल रेट असतो.
Phone number dya sir
@@sagarsalunke8665 gholap yancha no asel tar send kara saheb
Hi ❤
Hi
फसवतात इथं चेक करन घ्या ,मी 120 शॉट घेतला होता मल्टि कलर मध्ये पण 120 शॉट मध्ये एक पण कलर झाला नाही 1200 रुपये देऊन घेतला होता
काही खर नाही यांच... फक्त व्हिडिओ मधे बढाया मारतात इथले लोक, प्रत्यक्षात मात्र खुप महाग फटाके विकतात.
खुप महाग आहे
❤
Thx
सगळी खोटी माहिती आहे सगळ्या त महाग फटके मिळतात तेरखेडाला आणि तेरखेडाला काही तयार होते नाही सगळे बाहेर चा माल विकतात
60 शॉट 550 ला आणला मी आज बारीक दुकानातून तुम्ही होलसेल मध्ये 600 सांगता
महाग आहे
Bhava fataka vikri licence ksa kadaych te sang na
Nagpur me chahiy
नगर,वाडा,पुणे मध्ये स्वस्त मिळतात
WADA PALGHAR IS HOT WHOLESALE SPOT❤❤❤
Bill 20 unit che lavla an dile 10 unit
Dukandarala call kara
अस होत नाहीं सहजा सहजी
@@Dharashivbulletin call kela tr bolta ki check krun dila an swataha gholap sahebanni 10-10 unit takle box mdhe an rate 20 cha lavla
@@Dharashivbulletin zalay majhyasobat ani 7shot pn bhangar quality mdhe dile dakhavtani wegle ani tajle wegle
Magchya time la baba firewworks mdhun ghetle tevha changle ale pn mhnla aaplya mansakdun ghayva tr he asa kela
Terkheda kuthe aahe, Address kay aahe.
छोटी चायना मिसाईल गन आहे का, सेम इंडियन मेड गन आसेल तर उत्तम.
नाही, इथे सहसा चायना मेड वस्तू विकत नाहीत
🙏🇮🇳Nice 🎥 Sir ji delivered others state Noida Uttar Pradesh 201301
🤔🤔🫢जगविख्यात
ट्रान्सपोर्टेशन चा खूप प्रॉब्लेम आहे यांच्याकडे
सर तुमचं मत खर आहे पण वास्तविक पाहता वातावरणातील बदल आणि पुरवठा या गोष्टींचा मोठा परिणाम होतो
किमती सांगत चलाई ना
Saddam bomb ulhasnagar la 50 rs la pakit aahe
Tyat khup prakar ahet,khatri karun ghya 50 la 10 pic astil
@@sandippatil8625 j
घोलप सरांच्या तेरखेडा फटका ग्रुप मध्ये join व्हायचं आहे
खूप महाग देतात
Address dada
Terkheda, dist dharashiv (Osmanabad)
Hi sir Prashant Sanglikar bjp
Terkheda👎👎👎👎
Apla nambar dya sar
Mala khub mal lagto
Location share kra
Solapur Dhule highway, terkheda dist dharashiv (Osmanabad)
कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब
मी 210 किलोमीटर वरून येणार आहे
Online delivery hoil ka dusrya jilhyat rate kase rahtil
Adres send kara
@@dhananjaylokhande6868 punyamadhe hoil ka delivery 🚚
1 no माल असतो
❤
आपण मोबाईल नंबर दिलेला नाही
घोलप सराच्या तेरखेडा फटका ग्रुप मध्ये join व्हायचं आहे.
नक्कीच
Pune mdla vlog antal ka dada fatake cha
Nakkich
Yeda ahe ka pune mumbai sodun tujya gavatun kon ghenar yeda kai pan boltay 😂😂😂😂
Bhau punya mumbait mazya gavatun mal jato , je bomb tumhi 100 la 10 gheta te ithe ithe 300 la 100 ahet 🫡🫡🫡
@@Dharashivbulletin kuch bhi 🤪🤪🤪🤪🤪 factory mdhun ghetat itha vyapari na ki gavatun
@@sandipm9550 factorich hya gavat ahe mitra
@@mns496सगळी फसवणूक होते या गावात ३००₹ मध्ये ६० बॉम्ब देतात आणि सांगतात १००
Shop owner cha number tri mention kra..
Home delivery kara pls😢😂
@@SCIRONIC adjust zal tr nkkich
Plz send no
तेरखेडा फ्रौड आहे
Contact no kuthe ahe
Dada shop kiti la open hot Tumch
8 am
Tumcha number patava
9623888947 whatsup
areh bhava hyana contact kas krych?? number vgere de kai
Direct mala call kela tri chalel , divalit आमच्या gavatil pratyek fataka vala busy asto 😂😂
Rate sangat chala
Rate flexible rahatat , clymate change kiva up down mule kami jast hotat
घोलप साहेबांच्या व्हाट्सअप ग्रुप ला कसे जॉईन व्हायचे प्लीज नंबर किंवा लिंक सेंड करा
Nakkich
घोलप सरांच्या तेरखेडा फटका ग्रुप मध्ये join व्हायचं आहे