बुवा श्री. समीर कदम सिर्फ नाम ही काफी है😍 जबरदस्त गायन केलं बुवांनी आणि तोडीसतोड बतावणी🔥😱

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 17

  • @arjunghadigaonkar3621
    @arjunghadigaonkar3621 2 года назад +4

    समीर कदम बुवा म्हणजे पोखरण कुसबे गावची शान धन्यवाद बुवा

  • @kedarnavalusk8874
    @kedarnavalusk8874 2 года назад +8

    My Favorite Buva shree samir kadam

  • @SantoshChougale-j3i
    @SantoshChougale-j3i Год назад

    . अप्रतिम गायण

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 2 года назад +3

    मला असं वाटतं कधीतरी असा सामना व्हायला हवा. समीर कदम आणि व्यंकटेश नर अप्रतिम जोडी आहे.दोघेही मार्मिक आणि वेगवेगळी गाणी अप्रतिम सादरीकरण.
    अजून त्यात जर मजा मनोरंजन करून घ्यायचं असेल तर चौरंगी सामना ठेवून एका बाजूला गुंडु,लोके बुवा आणि दुसरया बाजूला समीर व्यंकटेश बुवा.
    जबरदस्त सामना

    • @rushikeshmestry1235
      @rushikeshmestry1235  2 года назад +3

      श्री. समीर कदम बुवा व श्री. व्यंकटेश नर बुवा दोघे ही कोकणकला भूषण कै. चंद्रकांत कदम बुवा यांच्या शिष्यपरिवारात येतात, त्यामुळे यांची बारी होणे शक्य नाही

  • @jayeshthukarul2788
    @jayeshthukarul2788 Год назад

    अप्रतिम गायन❤️💐

  • @anantphondke6224
    @anantphondke6224 Год назад

    Nice Bhajan

  • @chocolateboy9445
    @chocolateboy9445 2 года назад +6

    Jodi akch emous...Abhishek shirsath × Sameer kadam...bhajnala bhjan...manoranjnala manoranjan aani aadhyatmlaa aadhyatm...todis Tod donihi buva ..nad khula💯💯🔥🔥🔥

    • @akshay7945
      @akshay7945 2 года назад

      Perfect bolalas bhava

  • @santoshkhatavkar6025
    @santoshkhatavkar6025 2 года назад +1

    बुवा समीर कदम एकदम कड्क आवाज

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 Год назад

    खूप खूप छान समीर बुवा ऐक नंबर ❤❤

  • @महाराष्ट्रचॅनल-ध9त

    भजन करा रे भावांनो 🙏🏻

  • @Tybbisahilbramhadande_8887
    @Tybbisahilbramhadande_8887 2 года назад +1

    🔥🔥🔥

  • @anantsarangale6402
    @anantsarangale6402 2 года назад +4

    बुवा जमला तर थोडासा भजन पण करा, उखाळ्या पाकळ्या, बतावणी कमी करा

  • @pradipparab136
    @pradipparab136 Год назад

    Market Down buwa

  • @shamkajrolkar2032
    @shamkajrolkar2032 Год назад

    अरे. भजन. करारे