MarakadWadi Repolling | मारकडवाडीत मतदान मागे, नागरिकांवर पोलिसांचा दबाव, जानकरांचा आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 221

  • @virajnarnavar9467
    @virajnarnavar9467 20 часов назад +167

    प्रशासनाचा जाहीर निषेध

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 18 часов назад

      एक हे तो सेफ है😂

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 9 часов назад

      बटोगे तो कटेगे. 😭

  • @RajebhauPawar-ws4lp
    @RajebhauPawar-ws4lp 19 часов назад +102

    Evm हटावो देश बचावो, हुकुमशाही चालू आहे

  • @mahesh00024
    @mahesh00024 19 часов назад +69

    गांव वालों का बहुत ही अच्छा निर्णय है देश की जनता आपके साथ है, evm को हटा देना चाहिए, evm में कोई भी पारदर्शिता नहीं है, पुरे देश में बेलेट पेपर से ही चुनाव होने चाहिए।

  • @shivshankar.7777
    @shivshankar.7777 20 часов назад +155

    हुकुमशाही चालू आहे ..!

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 18 часов назад

      बटेगे तो कटेगे 😂

  • @prashantpatil-ez8fl
    @prashantpatil-ez8fl 18 часов назад +28

    जर evm खरे आहे तर होऊ द्यात मतदान.....कर नाही त्याला डर कशाला????
    हा प्रयोग अख्या महाराष्ट्रात झाला पाहिजे.

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 19 часов назад +64

    नव्या युगाची सुरुवात..... क्रांतीकारी निर्णय

  • @Harshad2406
    @Harshad2406 20 часов назад +91

    तुम्ही आज या गावाला पोलीस बंदोबस्त लावताय.. उदया दुसर गाव सुद्धा निवडणूक घ्यायच ठरवल तर त्या दुसऱ्या गावाला पण पोलीस विरोध करणार का??.. निवडणूक ही होणारच 🚩

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 19 часов назад

      संविधानात मनमानी निवडणूक घ्या अशी कोणतीही तरतूद नाहीये ‼️
      हा तर संविधानाचा अपमान आहे....

    • @साहेब99
      @साहेब99 19 часов назад +6

      हा संविधान चा अपमान भाजप करतो​@@Qualityfindswithsaving

    • @punamgangurde3780
      @punamgangurde3780 19 часов назад +1

      पण लोकांनी केलेले मतदान दुसऱ्या उमेदवार ला गेले आधी त्याचा जाब विचारा दादा

    • @limbrajchavan1162
      @limbrajchavan1162 19 часов назад +1

      Ho karnar ani nahi tyna samjala tar suze paryant marnar

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 18 часов назад

      हो हुकुमशाही चालू झाली

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 19 часов назад +39

    शासनाने दबाव आणला यांचा अर्थ ईव्हीएम घोटाळा
    गावाचा विजय झाला
    मविआचा विजय झाला

  • @AKASHINGLE-nr4vf
    @AKASHINGLE-nr4vf 19 часов назад +38

    हुकुमशाही चालु झाली

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m 19 часов назад +48

    मतदानासाठी मारकडवाडीकरांची जागरूकता "काबिले तारीफ" आहे 😊
    नक्कीच मतदानासाठी हा प्रयोग निर्णायक व लाभकारी ठरेल. 🎉

  • @aadityad42024
    @aadityad42024 19 часов назад +28

    सर्व खेडे गावात मतदान मतपत्रिका व्दारे सरपंच जनतेने घ्यायला पाहिजे 😊

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 19 часов назад +20

    शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात हे काय चाललंय.. लोकं त्यांची त्यांची टेस्टिंग करत होते तर तर प्रशासनाचं ऐवधा जमावबंदी काय कारण? भीती कसली?

  • @AKASHINGLE-nr4vf
    @AKASHINGLE-nr4vf 19 часов назад +27

    Evm मध्ये जादूगार की आत्मा है

  • @DMrmane669
    @DMrmane669 19 часов назад +41

    घरोघरी बॅलेट पेपर द्यावे व ते बॅलेट पेपरवर शिक्का मारून किंवा पेनाने मार्क करून ते एकत्र करावे काहीही झालं तरी निवडणूक आयोगाची लक्तरे वेशीवर टांगली पाहिजेत

  • @ASHOKRAVTE-z7u
    @ASHOKRAVTE-z7u 19 часов назад +29

    सरकारची दडपशाही चालु आहे

  • @surveerbandchitvi1779
    @surveerbandchitvi1779 19 часов назад +16

    ही तर हुकूमशाही चालू आहे.

  • @dadabhaikhairnar3775
    @dadabhaikhairnar3775 19 часов назад +21

    प्रशासनाचा निषेध

  • @mansimayekar35
    @mansimayekar35 19 часов назад +21

    हुकूमशाही

  • @vinodgedam2487
    @vinodgedam2487 19 часов назад +20

    निषेध

  • @pralhadpatil8388
    @pralhadpatil8388 19 часов назад +6

    सत्य.समोर.येणार.म्हणून.दडपशाही.सुरू

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 19 часов назад +11

    परत गावात EVM मशीन आल्यावर फोडून टाका

  • @Kanishkvenkteshvar
    @Kanishkvenkteshvar 19 часов назад +9

    अंधाभक्तानो यालाच म्हणतात खरी हुकूमशाही😅😂

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b 19 часов назад +6

    पोलिसांनी पण यामध्ये सहभाग घेतला पाहिजे.विरोध काय करताय😂😂😂😂😂

  • @VaishaliBhojane-ke3dh
    @VaishaliBhojane-ke3dh 19 часов назад +11

    परत एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार आहे मोदी सरकार म्हणावं का हिटलर सरकार म्हणावं

  • @jagdaledipak1062
    @jagdaledipak1062 19 часов назад +8

    लोकांचं बेलेट पेपर वर मतदान होवूद्या, लोकांना कळुदेत त्यांचा मत कोणाला जातंय

  • @NamdevMane-hb2jk
    @NamdevMane-hb2jk 19 часов назад +7

    उलट निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन अनुकरण करायला पाहिजे होते तिथे प्रशासन हुकूमशाही करत आहे.

  • @yogeshwale5832
    @yogeshwale5832 19 часов назад +7

    जर असे असेल तर नवीन मुख्यमंत्री मग तो कोणीही असो जोपर्यंत जनतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही शपतविधी घेऊ नहे जनता मालक आहे ती निर्णय घेयाला समर्थ आहे सरकार जनतेच्या विरोधात नाही जाऊ शकत.

  • @yasinkhanmultaniyasinkhanm8756
    @yasinkhanmultaniyasinkhanm8756 19 часов назад +7

    You are Right Janakar saheb ❤❤❤❤❤

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 19 часов назад +4

    इथून पुढे हुकूमशहा ला मुजरा हाणायला तयार रहा नाहीतर मोठे आंदोलन उभे करा

  • @fungameseducation5847
    @fungameseducation5847 19 часов назад +4

    गावकरी ऑनलाईन मतदान घ्या...

  • @KhandevAvaghade
    @KhandevAvaghade 19 часов назад +8

    जनतेला पहिला कळायला पाहिजे होत कोणत सरकार पाहिजे होतं आहे
    हया सरकारला काय प्रॉब्लेम आहे बॅलेट पेपर वर घायला निवणूक

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 19 часов назад

      भांडा फोड होणार 😂

  • @parashuramshedge6624
    @parashuramshedge6624 19 часов назад +3

    प्रशासन लोकशाहीची हुकूमशाही करत आहेत मर्कट वाडीच्या लोकांचे अभिनंदन त्यानी हा अनोखा कार्यक्रम राबवला

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 19 часов назад +2

    शासनाचा जाहीर निषेध

  • @sohamtorvi
    @sohamtorvi 18 часов назад +2

    सत्य बाहेर पडेल राव..😂

  • @vikaskadam4618
    @vikaskadam4618 16 часов назад

    गाव मतदान घेत आहे प्रशासन, आणि सरकारच काय दुखतयं

  • @sharanappanagane
    @sharanappanagane 18 часов назад +1

    हुकूम शाही चालू आहे?

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 19 часов назад +1

    प्र शासनाचा जाहीर निषेध

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 18 часов назад

    हा प्रयोग महाराष्ट्रातील प्रत्येक गावात व्हा यला पाहिजे.🫵

  • @impossible418
    @impossible418 18 часов назад

    बिजेपी सरकारची हुकुमशाहीचा सर्वोत्तम उदाहरण

  • @user-go5uh7wc6x
    @user-go5uh7wc6x 18 часов назад

    महाराष्ट्रात हुकूमशाही आले आहे देशांमध्येही आली आहे जबाबदार मोदी सरकार

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 19 часов назад

    प्रशासन, फडणवीस , भाजप सरकारचा जाहीर निषेध व धिक्कार असो.

  • @shivanandrawle7270
    @shivanandrawle7270 19 часов назад +2

    मतदान व्हायला हवे

  • @sachinmalpute8817
    @sachinmalpute8817 18 часов назад

    लोकशाही संपुष्टात यायला सरूवात झाली हुकूम शहाची सूर्वात झाली जनतेने एकत्र येऊन विरोध केला पाहिजे

  • @rajeshkapase5195
    @rajeshkapase5195 19 часов назад +2

    स्वाभिमानी मारकडवाडीकर...
    ❤❤❤
    लाचार सरकार
    😂😂😂

  • @anildhogade4601
    @anildhogade4601 17 часов назад

    शासनाचा जाहीर निशेद

  • @sadguru_chi_lekare
    @sadguru_chi_lekare 18 часов назад

    देशात आता लोकशाही राहिलेली नाहि हुकुमशाहि वाढली

  • @Dayanand207
    @Dayanand207 19 часов назад +1

    याचा अर्थ evm घोळ झाला अस समजायच का !

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 19 часов назад +5

    पेशवाई चालू झाली हो.

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 15 часов назад

    हुकुमशाही सुरू

  • @trimbakbhore2573
    @trimbakbhore2573 18 часов назад

    भाजप सरकारचा निषेध असो

  • @RajendraBhuskade
    @RajendraBhuskade 19 часов назад +1

    गावकरयाच अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉,ठोकशाही मुर्दाबाद,

  • @VijayKumar-bt4rq
    @VijayKumar-bt4rq 18 часов назад

    मत पोस्टाने पाटऊ शकतो निवडणूक आयोगाकडे !!!!

  • @AdharKhairnar
    @AdharKhairnar 19 часов назад

    शासन प्रशासनाला मतदान झाल्यावर काम फरक पडणार आहे खरं तर चोरालाच भिती वाटते जे खरे आहे त्यांना कसली भिती वाटत नाही

  • @nileshghatge5116
    @nileshghatge5116 18 часов назад

    हुकुमशाही सुरू झाली.....

  • @Adim_Sahyadri
    @Adim_Sahyadri 19 часов назад +1

    जानकर आमदार दम देत आहेत. बॅलेट मतदान पुर्ण करू द्या गावकऱ्यांना

  • @kattarrcbsamarthak2454
    @kattarrcbsamarthak2454 19 часов назад

    प्रशासनाचा जाहीर निषेध....

  • @VinodMoon-k3b
    @VinodMoon-k3b 18 часов назад

    मविआ आघाडी ला जेलमध्ये टाका जास्तीच माजले सत्तेसाठी जनतेला त्रास देत आहेत 😂

  • @nasimshaikh8209
    @nasimshaikh8209 18 часов назад

    प्रशासनचा जाहीर धिक्कार

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 19 часов назад +4

    संपूर्ण महाराष्ट्रात या प्रमाणे निवडणूक घेतली पाहिजे

  • @DhananjayKale-ny8px
    @DhananjayKale-ny8px 19 часов назад +1

    भातुकली मतदान 😂😂😂😂
    उलु लू लू लू 😂

  • @सुर्यरावसुर्यराव

    तुम्ही ग्रामसभा घ्या ईव्हीएम हवे की नको यासाठी .....

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 18 часов назад

    सगळ्या जनतेने मिळून एक दिवस हुकूमशाही करावी,आणि ह्या सरकारला तसेच नेते मंडळीला,पोलिस प्रशासन,न्यायालय,तसेच जी लोकावर अन्याय करणा-या सरकारी खात्यातील लोक आहात यांना झोडपून समुद्रात हात पाय बांधून सोडून द्याव व जे लोक संविधानानुसार लोकशाहीनुसार काम करतील त्यांची नियुक्ती प्रत्येक ठिकाणी करावी.

  • @narayansherkar9791
    @narayansherkar9791 19 часов назад

    अवघड आहे बाबा लोकांना दडपशाही सुरू आहे या सरकारची

  • @साहेब99
    @साहेब99 19 часов назад

    0:42 वरून टरबूज चां आदेश आहे पोलिसांना 😡😡

  • @VinayakDeshmukh22
    @VinayakDeshmukh22 20 часов назад +2

    Hukumshahi ky aste kalali asel Maharashtratil jantela .

  • @somnathmujumale110
    @somnathmujumale110 19 часов назад

    हुकुम शाही चालू

  • @HanumantWaghamode-mp7tm
    @HanumantWaghamode-mp7tm 19 часов назад

    जानकर साहेब, बॅलेट पेपरवर, फेर मतदानाचा, फक्त एका गावापुरता, लोकशाही विरोधी, मनमानी पणाचा, घेतलेला निर्णय तुम्ही मागे घेतलात. हे सूज्ञपणाचे आहे. वास्तविक हा विषय, पवार साहेबांनी ,प्रथमतः त्यांच्या पातळीवर, विचार पूर्वक, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रिय निवडणुक आयोगा पर्यंत पोहचवून, निर्णय घेऊनच, ही प्रक्रिया होणे,इष्ट ठरले असते. असो, झाला तो योग्य निर्णय झाला. पवारांनी हा संवेदनशील विषय, ह्या पातळी पर्यंत जाऊ द्यायला नको होता. इतकेच.

  • @SandipShermale-n9v
    @SandipShermale-n9v 19 часов назад

    प्रशासनाने होऊ द्या ना दूध का दूध पानी का पानी

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 19 часов назад +1

    संविधानात मनमानी निवडणूक घ्या अशी कोणतीही तरतूद नाहीये ‼️
    हा तर संविधानाचा अपमान आहे....

    • @jamirinamdar9964
      @jamirinamdar9964 19 часов назад +3

      आणि संविधानाची गोष्टी आपल्या सारख्यानी करू नये जनादेश मिळून आज पर्यंत का सरकार स्थापन होत नाही आणि राष्ट्रपती राजवट लागू होत नाही तिथे तुम्हाला संविधान चा अपमान दिसत नाही का

    • @Akash_Mali_Official
      @Akash_Mali_Official 14 часов назад

      संविधानाची निर्मिती जनकल्याण साठी केली आहे आणि जर जनतेलाच यात शंका असेल तर निवडनुक आयोगाने ती दूर केली पाहिजे आणि संविधानात तरतूद नसेल तर संशोधन करून त्यात ती तरतूद केली पाहिजे जनकल्याण साठी.

  • @archanamore5382
    @archanamore5382 19 часов назад

    बरोबरि

  • @vinodgedam2487
    @vinodgedam2487 19 часов назад +1

    आमरण उपोषणाला बसा

  • @DhananjayKale-ny8px
    @DhananjayKale-ny8px 19 часов назад +1

    😂😂😂😂😂काहीही करताय,
    पोरखेळ आहे का?
    मतदान 😂😂😂😂

    • @dipaksahane2120
      @dipaksahane2120 18 часов назад

      Porkhel nahi bhau ha nikal aala to porkhel ahe. BJP virodhi watavaran astana 🙏🙏🙏

  • @BapuVarpe-i9z
    @BapuVarpe-i9z 19 часов назад

    हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे

  • @vijays9662
    @vijays9662 19 часов назад

    😂😂😂 एवढी खाज आहे तर पूर्ण तालुक्या ची निवडणूक घ्या म्हणा बघु😂😂😂

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose8286 19 часов назад

    या राज्यात लोकशाही आहे हुकुम शाही नाही आहे

  • @shantaramgije8649
    @shantaramgije8649 19 часов назад

    देशात हुकूमशाही चालू झाली आहे.

  • @samikshatarlekar22
    @samikshatarlekar22 18 часов назад

    हुकुमशाही करायची काय गरज कर नाही कर नाही त्याला डर कशाला

  • @trimbakbhore2573
    @trimbakbhore2573 18 часов назад

    पोलीस कुणाच्या दावणीला बांधलेले आहेत

  • @RushiJadhav-uy6zg
    @RushiJadhav-uy6zg 19 часов назад

    हुकूमशाही नाही लोकशाही

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 17 часов назад

    रात्री उशिरापर्यंत भाजप ने लोकांना पैसा दिला आहे 😂😂😂😂😂

  • @ramdasmurkute4859
    @ramdasmurkute4859 19 часов назад

    संपूर्ण गावाने पैसा घेतला पन त्या उमेदवाराला मत दिलेच नाही जेव्हा नेत्याने जाब विचारला तेव्हा EVM खलनायक झाली पैसा जिंकला

  • @ramdasmurkute4859
    @ramdasmurkute4859 19 часов назад

    संपूर्ण गावाने पैसा घेतला पन त्या उमेदवाराला मत दिलेच नाही जेव्हा नेत्याने जाब विचारला तेव्हा EVM खलनायक झाली

  • @BhausahebBarhe-sy2un
    @BhausahebBarhe-sy2un 19 часов назад

    बीजेपी सरकार हे हुकूमशाही सरकार आहे

  • @pailwan_4055
    @pailwan_4055 19 часов назад

    कायदा तो कायदा 💯

  • @SakshamRaut
    @SakshamRaut 19 часов назад +2

    Uddhav saheb la phone kara kon ky karte bghu

  • @md.iliyas313
    @md.iliyas313 18 часов назад

    मग 100% घोटाळा झाल्ये 😅😂 विधानसभे ला

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 19 часов назад

    मतदार लोकांनी अगोदर पैसे घेऊन मतदान केलं असेल असंही वाटतं

  • @vilassurushe
    @vilassurushe 19 часов назад

    जनतेचा हिसका बघू नये जनता हीच सर्वस्व आहे तुम्हाला राजा पण बनवू शकते आणि भिकारी पण लक्षात ठेवा आणि मतदान सुरु करा

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 19 часов назад +2

    पोलिसांना वरून आदेश येईल तस काम करावं लागत पण सरकार का घाबरत आहे समजलं नाही 😮😊
    जनता हुशार आहे दणका देणारच

  • @sureshchaudhari1862
    @sureshchaudhari1862 19 часов назад

    हे इलेखन अगोदर सुचायला पाहिजेत होत.

  • @priyachitte864
    @priyachitte864 12 часов назад

    evm मध्ये जर घोटाळा नाही तर बाजप का घाबरत आहे?

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 19 часов назад

    होऊ द्याना करवाई प्रशासनाचा निशेद

  • @seemababar6529
    @seemababar6529 19 часов назад

    निषेध निषेध

  • @mdsellsandservice7015
    @mdsellsandservice7015 19 часов назад

    इतकी भीती का ? निवडून आले तुम्ही तर होऊ घ्या मतदान

  • @DhanshreeSundecha
    @DhanshreeSundecha 19 часов назад

    सरकार घाबरत नाहीये सरकार अजून स्थापन झालं नाही हो जानकर साहेब हे तुम्ही कोणाची बाजू बोलताय हे आम्हाला माहिती

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 19 часов назад

    पोलिसांना order कोण देत आहे जर सरकारच नाही तर

  • @ganeshasurnar3014
    @ganeshasurnar3014 9 часов назад

    ओन्ली हाटकर

  • @shantaramgije8649
    @shantaramgije8649 19 часов назад

    हुकूमशाह दोन माणसं आहेत.

  • @aakashsonwane4620
    @aakashsonwane4620 18 часов назад

    Changala stunt aahe 😂😂

  • @samadhanv996
    @samadhanv996 18 часов назад

    अरे बाबानो एकच दा तोड़े मतदान होणार आहे हे जर अयकत नहीं मग पुढच्या टाइम ला याना गावात गुसु देऊ नका