आम्लपित्ताची (ॲसिडीटी-जळजळ मळमळ उलट्या) - कारणे, लक्षणे आणि उपचार संपूर्ण माहिती ..डॉ .महाडीक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • आम्लपित्ताची कारणे, लक्षणे आणि उपचार या विडियो मध्ये आपण बघूया डॉ. प्रमोद महाडीक यांनी दिलेली परिपूर्ण आणि शास्त्रीय आयुर्वेदिक माहिती.

Комментарии • 101

  • @nageshkumar1182
    @nageshkumar1182 Год назад +10

    नमस्कार सर. मी लातुर मधुन आहे.तुमचा व्हिडिओ पाहुन खुप छान वाटलं. मला पन खुप दिवसांपासुन आम्लपित्ता चा त्रास आहे. हा त्रास वारंवार वाढत जातोय. त्यामुळे शारीरिक कोणता ही त्रास वाढतोय. म्हणजे डोके दुखणे चक्कर येणे..जेवण न जाने आशक्तपणा असणे असे बरेच आजार वाढत आहेत.माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @poonamamale3042
    @poonamamale3042 6 месяцев назад +2

    Khup chhan mahiti dili, dhanyavad sir

  • @nitinwaykar6301
    @nitinwaykar6301 6 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @shradhashinde3582
    @shradhashinde3582 Год назад +2

    थँक्यू डॉक्टर महत्त्वाची बातमी दिल्याबद्दल

  • @pradeepkharade7017
    @pradeepkharade7017 7 месяцев назад +2

    Thankyou 😊

  • @ashokvelapure9503
    @ashokvelapure9503 2 года назад +1

    खुप छान माहिती आहे मी चार महिने झाले संराची औषधे घेतो खूप फरक आहे खुप समजुन सांगतात महत्त्वाचे ते आपले ऐकून घेतात सर आभारी आहे

    • @abhijeetwaghmare532
      @abhijeetwaghmare532 Год назад

      हे औषधे किती दिवस खायचं ?

    • @savitapatil.2312
      @savitapatil.2312 6 месяцев назад

      हे औषध किती दिवस खायचा आणि त्यात एकूण खर्च किती येतो

  • @vijayaparaye2321
    @vijayaparaye2321 Год назад +2

    खूप छान मॅडम, धन्यवाद

  • @shilakrushnabochare3220
    @shilakrushnabochare3220 12 дней назад

    Sir mazya misterana pittacha khup tras hotay chhatit jaljal hote bargadi dukhate doke dukhate ultya hotata sir kay karave please sanga

  • @varshagurav-uf7ko
    @varshagurav-uf7ko 9 месяцев назад +2

    Khup chan mahiti sangitalit sir ..thanks

  • @SonaliPatil-h2e
    @SonaliPatil-h2e 14 дней назад

    Hi sir maj pittashay kadlel ahe mla roj trass hoto pittacha Jevan jhal ki ulti hote white colur ch padt Ata tri Pani pil Tri ulti jhalasarki vatte plz ky kru sanga

  • @eknathsalunklhe7104
    @eknathsalunklhe7104 Год назад +2

    सर किती छान माहीती दिलीत

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 Год назад +3

    खूप छान माहिती🙏

  • @gajanantambare2159
    @gajanantambare2159 7 месяцев назад +1

    खरच का

  • @VimalSomase
    @VimalSomase 6 месяцев назад +4

    बरगड्या दुखतात पोट दुखत मळमळ होते जेवल्यानंतर उलट्या होतात

  • @munjajibhokarkar
    @munjajibhokarkar 7 месяцев назад +1

    Mala khup aciditicha tras ahe baher gele ki doke dukhte ultya hotat

  • @SunilGalat-vf6il
    @SunilGalat-vf6il Год назад +2

    सर नाशिकमध्ये इलाज करतात का नाशिकमध्ये दवाखाना आहे का

  • @JyotiRane-om6ig
    @JyotiRane-om6ig Год назад +1

    सर माझ्या छातीत जळजळ होते २महिन्यापासून खूप चमका पण निघतात सारखं दुखते आतापर्यंत कडू आबट उलटी झाली की बर वाटत होत पण आता उलटी केली कडू आबाट होत नाही पण सारखं छातीत दुखत रहाते please upay saga तुमचा नंबर sagal please

  • @madhurigavali6159
    @madhurigavali6159 6 месяцев назад +1

    Sir mazay mister la pan khup acidty cha khup tras hoto sarva try karun bagitla pan park nahi padt plz help me

  • @AnkushWakle-tp5hd
    @AnkushWakle-tp5hd 8 месяцев назад +1

    डॉक्टर साहेब मी उद्या साईटला नस अशी दुखते काशी वाटते तोडून फेकावे आणि इलक इलक ढेकर पाण्यात घाम फुटतो

  • @pravinwalke2819
    @pravinwalke2819 Год назад +1

    डाव्या हाताच्या बरकडी च्या खाली दुखते ,रात्री खुप वेळहोऊ परेंत जोप येत नाही ,अर्धवट जांभाई येते... प्लिज उपाय सांगा सर

  • @tanvidhane09
    @tanvidhane09 3 месяца назад

    Sir geli don varsh mala pitacha tras hoto thod sudha khal ki lagech ulti hoti kahich pachat nahi khup doctors kele sagal chekup zal

  • @pranalizod3596
    @pranalizod3596 17 дней назад

    सर जर पित्त असेल तर चक्कर पण येते का?

  • @dnyandevpardhi173
    @dnyandevpardhi173 4 месяца назад +2

    मला सकाळी पाणी पिण्याची सवय आहे

  • @devrajkangude2968
    @devrajkangude2968 2 года назад +3

    खुप acidity आणि गॅस बनतोय पोटामधे पाच वर्षापासुन तर हे permenant cure होऊ शकते का....?

    • @drpramodmahadikacidityclin3922
      @drpramodmahadikacidityclin3922  2 года назад

      ruclips.net/video/TjW3fCmOWng/видео.html

    • @jayamairal1042
      @jayamairal1042 Год назад +1

      माझ्या मि.ना नेहमी उलट्या होतात,कधी अपचन तर कधी आम्लपिताने होतात.

  • @spfruit9977
    @spfruit9977 Год назад +1

    Nashik madhe ahe ka

  • @ankitnage2042
    @ankitnage2042 5 месяцев назад

    Sir tumi online treatment deli br hoil

  • @akashchavan431
    @akashchavan431 Год назад +4

    मला वाटले की मला मायग्रेन चाच त्रास आहे म्हणून मी आजवर 4 ते 5 न्युरोसर्जन यांचा उपचार घेतला पण त्याच्या औषधामुळे काही महिने छ बरे वाटायचे व गोळ्या बंद केल्यास पुन्हा डोकेदुखी.
    सर्व MRI व CTSCAN तसेच माझी EEG टेस्ट सुद्धा नॉर्मल आहे तेव्हा काय करावे समजेना

    • @rajgopalmalpani5257
      @rajgopalmalpani5257 2 месяца назад

      ज्या नाकपुडी तून शावस् shawas चालत असेल ,ती बंद करावी.१५ मिनिटात मायग्रेन त्रास थांबणार.शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहे

  • @ArunGawli-xi6zl
    @ArunGawli-xi6zl 2 месяца назад

    Sir potmadhe आवाज यतो का सर।

  • @onlinegaming2922
    @onlinegaming2922 7 месяцев назад

    Sir aamlapittacha tras continue 15 te 2o divas chalato ka

  • @krishnatsawant-ed7hc
    @krishnatsawant-ed7hc 3 месяца назад

    पुणे मध्ये वलनिक आहे का

  • @shardyedke5015
    @shardyedke5015 Месяц назад

    सर मला गॅस पित्त आणि कफ याचा खूप त्रास आहे कमी जेवलो तरी पण पोट फुगते एक वर्ष पूर्ण झाले

  • @whyrpwhy
    @whyrpwhy Год назад

    Sr sagl varjit kelyavr khayaicha ky,

  • @akashchavan431
    @akashchavan431 Год назад +50

    मला वारंवार पित्त त्रास होऊन उलट्या व मळमळ होते आणि शेवटी खूप मोठ्या प्रमाणात डोके दुखते

    • @sonukvlogs8480
      @sonukvlogs8480 11 месяцев назад +3

      dokyat mungya yetat ka?

    • @shivsrushti81
      @shivsrushti81 8 месяцев назад +1

      Same mla pn hot😰

    • @OmK2002
      @OmK2002 6 месяцев назад

      मला pn होत

    • @OmK2002
      @OmK2002 6 месяцев назад +1

      Tumch age काय आहे

    • @shivsrushti81
      @shivsrushti81 6 месяцев назад +1

      31

  • @SatyawanJagtap
    @SatyawanJagtap 3 месяца назад

    मला नेहमी पोटात खूप आग होते त्यासाठी क्काय करावे मला खूप त्रास होतोय प्लिज

  • @user-iq3ph1dx5m
    @user-iq3ph1dx5m 9 месяцев назад

    Sir mla pan jevatana ulti yte malmal hote Dr gelto pan farkh nahi pdla

  • @atiyanadaf8222
    @atiyanadaf8222 3 месяца назад

    Oushadch नाव पाठवा लिक्वीड आणि टॅबलेट

  • @madhurikharat3700
    @madhurikharat3700 Год назад +1

    Mala hi pitache khup tras hote

  • @deepakpawar9513
    @deepakpawar9513 27 дней назад

    साताऱ्यामध्ये नाही आहे का

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 Год назад +1

    छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @user-yf4mx9nm4g
    @user-yf4mx9nm4g 7 месяцев назад

    Very good sir😂😢

  • @user-fu3fj9zm3u
    @user-fu3fj9zm3u Год назад

    Sir mazh kdu tond kdu pdthe please upay sanga

  • @pradipgaikwad7648
    @pradipgaikwad7648 Год назад

    👌👌👌👌👌🏽👌🏼

  • @user-kf1pt5wk8b
    @user-kf1pt5wk8b 6 месяцев назад

    मला आम वात आहे त्यावर काय उपाय सांगा पिलीज 🙏

  • @shivsrushti81
    @shivsrushti81 8 месяцев назад

    Namskar sir mla mal mal hote chakkar yete ultya hotat khup

  • @PoonamDhobale-vl7rl
    @PoonamDhobale-vl7rl 2 месяца назад

    मला पित्ताचा खूप त्रास आहे आणी पोटात जळ जळ आणी दुखते पण आणी वजन खूप कमी होत आहे

  • @komalsadarkomalsadar4864
    @komalsadarkomalsadar4864 Месяц назад

    सर मला तर खुप आसिडीट होते डोक दुखतंय मळ मळ होते उलटया होतात आणि हात पाय गळतात

  • @SatyawanJagtap
    @SatyawanJagtap 3 месяца назад

    सर मला उपच्यर सांगा

  • @user-xu8qm4om9v
    @user-xu8qm4om9v 11 месяцев назад

    Mala gasst jalaja hoete kay krave

  • @gajanantambare2159
    @gajanantambare2159 7 месяцев назад

    😮😮😮

  • @manishawanjale9528
    @manishawanjale9528 5 месяцев назад +1

    सर‌ मला जेवण. जिरत नाही जेवणं छातीत बसल्याने होते आणि जेवण घशात येते मला टीबी च्या‌ गोळ्या खाते तेव्हा ‌पासून हा. त्रास होतो ‌तर काय. करावे

  • @madhurisawant784
    @madhurisawant784 2 месяца назад

    J1 zlyvr lgech ulti hote

  • @babuxyz6214
    @babuxyz6214 11 месяцев назад

    याच्यावर औषध काही आहे का

  • @artipawar7028
    @artipawar7028 4 месяца назад

    Sir mla smjt nai ksla trass ahe pn khup khaj yete body la keasan mdhe pn khaj yete sakali malmal pn hote kdhi kdhi

  • @amanmomin1302
    @amanmomin1302 8 месяцев назад +1

    सर, अम्लपित्त मधे,जेवण क्या खावें

  • @saishmachiningpawar7605
    @saishmachiningpawar7605 Год назад

    Yevdhe sare वर्ज्य केलेतर....शरीराला लागणारे प्रोटीन आणि calcium kase मिळणार...
    उगाच पुस्तकी न्यान देण्या पेक्षा ...घरगुती वा आयुर्वेद सारखे न्यांन द्यावे

  • @rajupawar1638
    @rajupawar1638 Год назад

    मला पित्ताचा त्रास आहे उपाय सांगा

  • @sushamapatil7168
    @sushamapatil7168 2 месяца назад

    Sir dok khup dukhat

  • @SunilGalat-vf6il
    @SunilGalat-vf6il Год назад +1

    सर मलाही खुप पोटात गुडगुड होणे जेवले का लगेच पोट फुगते पाठ दुखते जळजळ उलटी होते

  • @akashchavan431
    @akashchavan431 Год назад +1

    प्रतिसाद द्यावा मी सांगली चा च आहे मी येऊन जाईन उपचारासाठी

  • @gurunathnaik3533
    @gurunathnaik3533 Год назад +1

    Good video sir

  • @priyankamane7673
    @priyankamane7673 Год назад

    Sir tumhi sangt ahat tasch hot ahe mla sagl upay sanga

  • @harshadasabale2778
    @harshadasabale2778 2 года назад +1

    माझे वय 20 आहे मला मी पीत खूप होतं आहे यावर काही उपाय

    • @ganeshdon9696
      @ganeshdon9696 Год назад +1

      मला पित्तामुळे छातीत दुखत वपोटात पाठीत दुखत आणि घसाजवळ जळजळत

    • @mahendrajadhav9040
      @mahendrajadhav9040 Год назад

      Ppolp

  • @swapniltiwale2696
    @swapniltiwale2696 2 месяца назад

    मला आम्लपित्त झाले मला मरावस वाटतय

  • @mahadevsolanke2080
    @mahadevsolanke2080 Год назад

    सर माझे पोट डावीकडे जड राहाते

  • @komals8016
    @komals8016 4 месяца назад

    Namaskar sir मला पण वरान वार मळमळ उलट्या होतात आणि तीव्र डोके दुखते पिवळ्या रंगाचे कडवट उलट्या होतात

  • @shahebrvbedade2183
    @shahebrvbedade2183 Год назад +1

    मला तसं नाही आंबट उलट होत नाही चल चल कमी होती पण जेवण केल्यावर एक दीड तासानं फोडतो आणि असा चिकट तयार होतं त्या जर उलट्या नाही केल्या आणि घाबरत होती याच्याकरता कायय उपाय आहे

    • @nikhilkhade3929
      @nikhilkhade3929 Год назад

      सर मला पण असेच होत आहे

  • @balunarale2152
    @balunarale2152 Год назад

    डाव्या साईडला दुखते ते कशामुळे बरकडी च्या साईटला खाली

  • @surajmergal2858
    @surajmergal2858 11 месяцев назад +2

    6 दिवसांनी पित होत आहे आणि मळमळ उलट्या डोके दुकते

  • @sushamapatil7168
    @sushamapatil7168 2 месяца назад

    Ani ulatya hotat

  • @gurunathnaik3533
    @gurunathnaik3533 Год назад

    Sir aap ka no share khijiyhe

  • @BapuraKamle
    @BapuraKamle Месяц назад

    जेवण पचन होत नाही

    • @BapuraKamle
      @BapuraKamle Месяц назад

      जेवण पचन होत नाही उलट्या होतात काय करायचं सर वय 65

  • @DensuGamer1
    @DensuGamer1 2 месяца назад

    This scam

  • @mangeshkondvilkar3557
    @mangeshkondvilkar3557 Год назад +3

    सर contact no. सांगा तुमचा

  • @renukapawar3861
    @renukapawar3861 Год назад +2

    Sir apka number share kare pls