सर्जेराव करत आहेत कोरोनावर भाषन lockdown - 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 1,6 тыс.

  • @Prism123
    @Prism123 3 года назад +198

    खरच शब्द नाहीत कलाकारांचं कौतुक करायला... विशेषतः सर्जेराव.. स्वतःची किंमत शून्य करून लोकांना हसवणं इतकं सोपं नसतं मित्रानो... सर्जेराव खरच एक कडक सॅल्युट तुम्हाला..💐

    • @RahulShinde-mj6kp
      @RahulShinde-mj6kp 2 года назад +3

      बोलाय आडखळन म्हनजे किंमत कमी करून घेने नव्ह भावु

  • @jayantpawar5442
    @jayantpawar5442 3 года назад +89

    खूप छान माहिती दिली सर्जेराव ,तुमच्या अगाध ज्ञानाला माझा सलाम

  • @rajarammane3947
    @rajarammane3947 2 года назад +11

    एक नंबर... भाषण. सर्जेराव. लयभारी 🔥🔥🔥🔥

  • @nsk1066
    @nsk1066 5 месяцев назад +95

    बिग बॉस नंतर कोण कोण हा व्हिडिओ पाहण्यासाठी आले आहे लाईक करा

  • @ranveernimbalkar9147
    @ranveernimbalkar9147 3 года назад +287

    आज पर्यंतचा सगळ्यात भारी व्हिडिओ.. सर्जेरावांना त्यांच्या वक्तृत्व शैली बद्दल २१ तोफेची सलामी 😂😂😂

  • @sandipmote6199
    @sandipmote6199 3 года назад +88

    खरंच ह्याच्या सारखं मनोरंजन कुठेच नाही ,,,हे आमचे खरे कलाकार आहेत ,, The great salute DPs all team

  • @pkpatil96
    @pkpatil96 Год назад +21

    हसुन हसुन डोळ्यातून पाणी आले, अतिशय उत्कृष्ट विनोदी अभिनय...

  • @komalgaikwad8648
    @komalgaikwad8648 3 года назад +20

    व्हिडिओ बघून काय बोलावं कळेनासं झालंय सर....तुम्ही सर्व कामाच्या ठिकाणी इतकं सुंदर वातावरण निर्माण करून ठेवलंय आणि सगळ्यांना हसविण्याचा हा तुमचा यशस्वी प्रयत्न....मानलं तुम्हाला
    एक मालक आणि कामगार यांच्यातलं नात्याच एक उत्तम उदाहरण आहात तुम्ही... खूप खूप खूप आभार तुमचे 🙏

  • @harshadpatil7520
    @harshadpatil7520 3 года назад +189

    आय घातली डोळ्यातन पाणी आलं हासून हासून 1 नंबर 🤣🤣😂😂😂🤣🤣🤣

    • @deepakkachave1426
      @deepakkachave1426 3 года назад +2

      Nice

    • @samadhannagare7899
      @samadhannagare7899 3 года назад +2

      Kharch ai ghati bhau

    • @sandeshsinha9174
      @sandeshsinha9174 2 года назад +2

      😂😂😂😂 start ani end khup ch bhari ahe video chi. Lay bhari

    • @samindian4662
      @samindian4662 11 месяцев назад

      😂😂

    • @UmeshYadav-1600
      @UmeshYadav-1600 10 месяцев назад +1

      Bhava TU कुठला आहेस र एक तर व्हिडियो बघून लय हसलो.त्यात तुझी कॉमेंट वाचून लैच हसलो बग साताऱ्याचा आहेस की काय तू

  • @arjunpatil6865
    @arjunpatil6865 7 месяцев назад +5

    मी सध्या श्रीनगर तैनात आहे आपला व्हिडिओ बघत होतो गेल्या दहा वर्षांमध्ये इतकं हसलो नाही आज व्हिडिओ बघून पोट भरून भरून हसलो आहे DP बंधूंना 100 तोफांची सलामी

  • @civil_engineering_basics
    @civil_engineering_basics 3 года назад +92

    न्हाई...आता सर्जेराव पंतप्रधान झालंच पायजेत...💐💐💐🤣🤣🤣

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +14

    विनोदी भूमिका करणारा अनमोल रत्न व बादशहा दादा तुम्ही च आहात आज हा व्हिडिओ पाहताना चितपट सुष्टीतील महान कलाकार दादा कोंडके आठवले ते ही डोळ्यात पाणी येईल इतके हसवतात रडवणे खूप सोपे आहे पण लोकांना हसवणे वत्यांना आनंद देणे सोपे नाही जे तुम्हाला खरच खूप कष्ट करून मनापासून लोकांना पे्म व सुख देता तुम्हाला मनापासून धन्यवाद व नमस्कार 🙏🙏🙏

    • @neerajbhajennawar2039
      @neerajbhajennawar2039 9 месяцев назад

      निबंध तर एक नंबर लिहिला आहे
      उत्कृष्ट वाक्यरचना
      पण ढीगभर व्याकरणाच्या चुका आहेत
      चित्रपट, सृष्टीतील, प्रेम😊

  • @dp0079
    @dp0079 3 года назад +16

    धनू बाहु आजपर्यंत बघितलेल्या कॉमेडी विडिओ मधील सर्वात महाशक्तीशाली होता हा विडिओ अप्रतिम 🙏🙏👍👍👌👌

  • @jaj20
    @jaj20 Год назад +3

    डीपी दादा हा व्हिडिओ च महाशक्तीशाली आहे लय हसलो दादा खुप छान खूप धन्यवाद

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 года назад +10

    लय भारी भाषण केले सरजीराव भावाने 😂😂😂😂😂👌

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Год назад +5

    असे किती तरी कलाकार स्टेज न भेटल्यामुळे वंचित आहेत पण हा खूप मोठा स्टेज मिळाला ❤

  • @sumitmore2489
    @sumitmore2489 2 года назад +8

    मी रायगड जिल्यातून आहे सुरुवातीला 2 मिनिट व्हिडिओ बघून वाटलं कि असंच काहीतरी आहे... पण नंतर सर्जेराव आणि धनंजय दादांचा timing ani Characterisation बघून .. पोट दुखेपर्यंत हसायला आला 😂😂😂😂Thank you dada😂😂😂😂

  • @nikhilmanchal1799
    @nikhilmanchal1799 Год назад +4

    Mood sad asla ki ha video bagto mood ekdam fresh houn jato, thank you sarjerao ani pawar

  • @Jaihind33333
    @Jaihind33333 3 года назад +22

    अशोक मामा व लक्ष्या ची आठवण आली.....खुप छान 👏👏👏

  • @vishald.gholap5249
    @vishald.gholap5249 3 года назад +40

    अरेरे.....! सर्जेराव 😅🤣 हसून हसून पोट दुखतंय राव... 100% नॅचरल कॉमेडी🤣🤣😂😂😂

  • @AP123321
    @AP123321 3 года назад +95

    सर्जेराव best character 🤣🤣 big fan sir 😂

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    खतरनाक डायलॉग सर्जेराव स्टेज वरची मंडळी किती कंट्रोल करत होती हसू आवरण्याचे पण त्यांचीच नाही तर सर्वांची हसुन हसुन लोटपोट झालोच बापरे डोकं च दुखायला लागलं सर्जेराव सगळ्यांची वाट लावलीत तुम्ही १ नंबरी DP तुमची जोडी

  • @swatiwagh1101
    @swatiwagh1101 3 года назад +25

    खूप गरज आहे आज या हसण्याची ...…...आजची परिस्थिती तुन थोडं बाहेर येण्यासाठी

    • @vb3190
      @vb3190 3 года назад

      आयुष्य एक रंगमंच आहे आयुष्यात आनंद खुप घ्या

    • @SP-qn3yw
      @SP-qn3yw 3 года назад

      Right.. Well said

  • @chakradhargore2097
    @chakradhargore2097 3 года назад +1

    Dhanu bhau......Kamal .....bahar.......tufani... Aahat tumhi....

  • @marathieverest3047
    @marathieverest3047 3 года назад +179

    O भाई मुझे मारो 😂😂😂😭😭 काय सुरू आहे सर्जेराव. .....सकाळी सकाळी येवढं हस्वायच सर्जेराव सगळ्या पोलिसांना सरकार करूया

  • @shivakanake750
    @shivakanake750 10 месяцев назад +2

    सर्व बाल बाल पत्ररानो, बंधु आणि भौगीनिंनो, पोलीसाना सरकार करावे,हे रोड महामार्गकडे जाणार आहे,संपूर्ण.जन छ न छ न शं न् 😂😂😂😂😂😂😂😂😂 लय हासलो राव❤

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 3 года назад +22

    मी हा भाग सलग पाच दिवस पाहतो आहे , गेली पाच दिवस नुसत भरपूर हसतोय , करो ना विसरलो, Salute to db and your friends. You are doing great job, keep it up , God bless you . - pune

  • @yogeshgdykoa1736
    @yogeshgdykoa1736 3 года назад

    दादा धनंजय सजैरव कय बोलल कहीच कळले नाही खुप छान खुप हसू आलं पटदीखाला हसू हसू

    • @yogeshgdykoa1736
      @yogeshgdykoa1736 3 года назад

      😄😄😄😄😄😄😄😄😄😄😁😁😁😁😁😁👌😷🙏👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏💪💪💪💪💪💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎂

  • @shachipathak8703
    @shachipathak8703 3 года назад +34

    This is your one of the best creations... Hats off...

  • @ratnadipbanate9522
    @ratnadipbanate9522 3 года назад +1

    Corona baddal sangtay ki Karuna baddal, ek number Sarjerao 👍👍👍

  • @shardagupta4758
    @shardagupta4758 3 года назад +10

    Omg शक्तीशाली महाशक्तिशाली....khupach हासले mast sarjerao bhau

  • @abhimanyuvlog8633
    @abhimanyuvlog8633 3 года назад

    Nice speach sarjerao Saheb

  • @kalpanadige2603
    @kalpanadige2603 3 года назад +6

    खरच भाऊनी या रोगाची वाट लावली 😂😂👍

  • @chandrakantgurav6960
    @chandrakantgurav6960 3 года назад

    😀😀😂😂खरोखर हे कलाकार एक नंबर आहेत..... 😂😂😀😀 सर्जेराव tumhala खरच sallute......एक नंबर झक्कास व्हिडिओ भाऊ

  • @mansitambe9289
    @mansitambe9289 3 года назад +5

    खरच असच बोलतात का सर्जेराव ?👌👍😊 हसून हसून पोट दुखळ

  • @KomalDangat-l6l
    @KomalDangat-l6l 3 месяца назад

    सर्जेराव यांचे प्रयत्न खूपच छान आहेत मला खूप आवडलं भाषण😂😂😂😂😂😂

  • @Netajigkamble1419
    @Netajigkamble1419 3 года назад +6

    सर्जेराव you rock धना तुम्ही याच्या मुळे फेमस जास्त आहे

  • @krantishiratavade3662
    @krantishiratavade3662 3 года назад +1

    Dp Bhava tumitar mast aani sobat vahini Saheb aani Aai Aani aaj tar Sarjerao tar aaj pot dukhayche etake haslo.... Keep it up.... 👍👍👍👍👍

  • @a-one7573
    @a-one7573 3 года назад +65

    हसून हसून महामार्गावर आलो ,🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ramdaslonkar4168
    @ramdaslonkar4168 3 года назад

    तुम्ही असेच विडिओ टाकत राहावा साहेब. लय हसावे लागते. हसून हसून लय भारी वाटते

  • @vishalkale5559
    @vishalkale5559 3 года назад +6

    मेलो राव हसू हसू 😂😂😂 kdk 👍😁

  • @laxmikantware7881
    @laxmikantware7881 2 года назад

    मी यु ट्युब वर पाहिलेला आ भरत तीजपर्यंतचा सगळ्यात खतरनाक व्हिडिओ हसून हसून तोड,पोट दुखलं तुमची जोडी फार आवडली🤣🤣🤣🤣👌👌👌👌👍👍👍👋👋👋🙏🙏🙏

  • @dikshaade3214
    @dikshaade3214 3 года назад +99

    सर्जेरावना आधी कुठे तरी लॉक करून ठेवा,,,🤣🤣🤣

  • @anilshinde8757
    @anilshinde8757 2 года назад +1

    😂😂😂 आई शपथ मेलो...DP bhau 👌👌 तुमचा नादच खुळा आहे एक नंबर व्हिडिओ आहे

  • @nskreviews923
    @nskreviews923 Год назад +4

    भयंकर हसलो , विशेषतः शेवटची काही मिनिटे 🤣🤣🤣

  • @MyWorld-dv8of
    @MyWorld-dv8of 3 года назад

    Khup mst .... Hasun hasun pot dukhayla lagl .... Khup divsane ase comedy video pahayla milala ... Great dada n your family

  • @ganeshkumbhar1644
    @ganeshkumbhar1644 3 года назад +5

    मला वाटतं हा रोग खरोखरच महाशक्तीशाली आहे... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @agriculture7191
    @agriculture7191 3 года назад

    आत्ता पर्यंतचा मी पाहिलेल्या व्हिडीओ मधून सगळ्यात भारी विडिओ ...डीपी भाऊ..👌

  • @mohanmansingkate
    @mohanmansingkate 3 года назад +16

    Super laughter king "Sarjerao”👌😂😂😂

  • @ashoknannaware-yn3ih
    @ashoknannaware-yn3ih Год назад +1

    वावा वावा खूप छान माहिती आहे 🎉👌👌👌👌

  • @reshmakotali3453
    @reshmakotali3453 3 года назад +3

    हसून हसून दुखलं...😂😂 तुमचे सगळेच video खूप छान असतात

  • @omkiduniya4835
    @omkiduniya4835 2 года назад

    Ek no video aaj paryant cha 😜😜😛😛😛 sarja Rao la chief minister banva 😜😜😜👍👌

  • @sachininamdar4470
    @sachininamdar4470 3 года назад +10

    Dp दादा शेजारच्या दादाला का मारला मला खूप वाईट वाटलं बाकी मस्त sarjerao 🤣🤣

  • @swatipatil2764
    @swatipatil2764 2 года назад

    This is the best video Dp bhau.superb

  • @Shreenuswamy143
    @Shreenuswamy143 3 года назад +82

    आई शपथ सर्जे रावांच्या या भाषणानंतर हा रोग नक्की महामार्गावरून चीन कडे परत जाईल
    धन्यवाद. पवार साहेब 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😇😇😇😇😇😇😇😇😇😂😂😂😂😂😂😂😂

  • @पूजापवार-न6व
    @पूजापवार-न6व 3 года назад +1

    1!नंबर भावा थोड्यावेळासाठी तरी टेंशन विसरुन हासले.

  • @Rohan-ih6vt
    @Rohan-ih6vt 3 года назад +7

    8:31 😂🤣😂🤣दादा कधीच एवढ हसलो नाही # keep it up # GBU

  • @saraswatiChougale-sg2wv
    @saraswatiChougale-sg2wv 11 месяцев назад

    खरंच माझा मूड ऑफ होता आणि हा व्हिडिओ मी यूट्यूब ला बघितल्यानंतर खूप हसले. खरच व्हिडिओ बनवत. थँक्यू 😂

  • @ramtiwari4087
    @ramtiwari4087 2 года назад +3

    Raatri che 2 vajle aahe. Aani hi clip baghun ektach hasat basloy. Katarnak entertaining performance by Dp and the great Sarjerao.
    God bless you all always 😂😂🙏🙏🙏

  • @sumitzipre5544
    @sumitzipre5544 3 года назад

    Chan aahe sir tumhi lokana hasavta aahet khul changle kaam karat aahat

  • @bestdoggsd6752
    @bestdoggsd6752 3 года назад +19

    Lai bhari, Sarje Rao, never laughed so much in life.....😂😂😂😂

  • @gunwantchintale7759
    @gunwantchintale7759 3 года назад

    Pawar saheb mi pahilayala best commedy video aahe

  • @marathieverest3047
    @marathieverest3047 3 года назад +51

    Dp भाऊ तुम्हालाच जमल हे काय राव रोज morning la asa comedy video taka दिवस चांगला जातोय 👍👍😎😎😂😂😀😀😂😂

    • @pranalishedbalkar7014
      @pranalishedbalkar7014 3 года назад

      😂😂😂

    • @saritapatil8768
      @saritapatil8768 3 года назад

      हसून हसून पुरेवाट झाली पोटात दुखायला लागलं पण खूपच छान मस्त मजा आली

  • @sachinpawar7611
    @sachinpawar7611 10 месяцев назад +1

    आज हसून हसून पोट दुखत होते,
    आणि सर्जेराव यांना कुठे सापडले 😂😂😂🤣

  • @savitamaheshswami3334
    @savitamaheshswami3334 3 года назад +4

    दादा खूप बरं झालं सकाळ सकाळी किती किती हसवत आहोत. 🤣🤣🤣🤣🤣

  • @prasadkamble4141
    @prasadkamble4141 2 года назад +2

    जितक्या वेळा विडिओ पाहिला तितक्यावेळा हसून हसून डोळ्यात पाणी आलं 😂😂😂👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Invincible1332
    @Invincible1332 3 года назад +19

    जावा की जावा...
    लोकांची घर जाऴाय आलासा न्हवं का🔥🔥🔥🔥💥

  • @manojpatil6293
    @manojpatil6293 3 года назад

    नमस्कार सर विडीओ खुपच छान होता हसुन हसुन फार पोट दुखायला लागले एक वेळ नक्की भेट द्यावी तुम्हाला असे वाटते असेच नविन विडीओ बनवत रहावे खरच पुन्हा नमस्कार

  • @NIKHILWAGH
    @NIKHILWAGH 3 года назад +124

    जनसमुदाय महामार्ग महारोग शिक्तीशाली हे चार शब्द बोलून मी भाषण संपवतो जय कोरोना 😂😂😂😂😂😂

  • @karansatav8300
    @karansatav8300 3 года назад

    याला म्हणतात खरी कॉमेडी, अप्रतिम भाऊ कॉमेडी, ग्रँड salut सर्वानाच, (जनसमुदाय) एकदम भारी राव

  • @darshankoli476
    @darshankoli476 3 года назад +591

    डोक दुखत हुत वीडियो बगीतला आता पोट दूखालय..🤣🤣😂😂🤣😂

  • @nilamchavan1202
    @nilamchavan1202 3 года назад

    Khup chhan kam karat aahat.dukhat aslelyala hasvtay

  • @googleuser354
    @googleuser354 3 года назад +4

    एक नंबर सर्जेराव. हे डीपी तुमची दिशा भूल करतात.तुम्ही बरोबर बोलत होता पण डिपी नी एवढे ताणून घेण्यापेक्षा त्यांनीच माईकवर बोलायचे.😀😀

  • @ashwinnikam5364
    @ashwinnikam5364 3 года назад

    भाऊ आणि सरजीराव हा व्हिडिओ खूप छान आहे हसून हसून डोळ्यातून पाणी निघाले भाऊ मी तुमचा फन झालो आहे

  • @sandip.rahate7
    @sandip.rahate7 3 года назад +5

    सर्जेराव आणि मोमो....तुम्ही आम्हाला जेवढे हसवणारा तेव्हढेच तुमचे आयुष्य खूप खूप वाढणार🙏
    Dp....तुम्हाला आणि तुमच्या टीमला निरोगी आणि भरभराटीचे आयुष्य लाभो हिच आई आंबाबाई चरणी विनम्र प्रार्थना🙏 असेच हसवत रहा 🙏 देव तुम्हा सगळ्यांचे कल्याण करो🙏

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 3 месяца назад +2

    Big Boss Marathi. - 6 ! And the winner will be Sarjerao ! Koi Shak. ? ❤❤❤❤😂😂😂😂😂

  • @comedybabaji3289
    @comedybabaji3289 3 года назад +90

    कोरोना मेला सर्जेरावांचं भाषण ऐकून☺️

  • @amolbhalerao4949
    @amolbhalerao4949 Месяц назад

    अप्रतिम मला खूप आवडतो हा व्हिडिओ.

  • @shrivardhandivate2898
    @shrivardhandivate2898 3 года назад +9

    1 no. 👌
    LOVE FROM HUPARI

  • @santoshbokil3452
    @santoshbokil3452 3 года назад

    Hats off sir , सर्जेराव एक नंबर

  • @Invincible1332
    @Invincible1332 3 года назад +62

    पोलीसांना सरकार करावे🤣😭
    आणि मंत्र्यांनी राजिनामा घ्यावे 😄

  • @pavanruthala6437
    @pavanruthala6437 3 года назад

    भाऊ एकच नंबर ...हसून हसून पोट दुखायला लागलं..

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 года назад +4

    या भाषणाला ऑक्कर अवॉर्ड मिळाला पाहिजे....सर्जेराव...👍👍👍😜😜

  • @pranavbhagyavant1329
    @pranavbhagyavant1329 10 месяцев назад +1

    शब्द नाहीत बोलायला 😅😅😅👌🏻👌🏻👌🏻

  • @ravikantkendre9673
    @ravikantkendre9673 3 года назад +31

    सर्जेरावांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाच पाहिजे........ 😂😂😂🤣🤣🤣🤣😄😄

  • @nilamnayakawadi6570
    @nilamnayakawadi6570 2 года назад

    Ek number bhava....Dp bhava che vedio bagha aani tension ghalava...

  • @motivationalstoryesvideos4716
    @motivationalstoryesvideos4716 3 года назад +5

    DP dolyatun pani ala rao ektacha hastoy mi lok khula samjtil mala very very nice video mastach tension gel sagl 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @rameshrasal1460
    @rameshrasal1460 2 года назад

    धनुभाऊ अस भाषण कधी ऐकले नाही 😂😂😂🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🤭🤭🤭🦹🦹🦹🦹

  • @dishalikambli6101
    @dishalikambli6101 3 года назад +6

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍👍🤣👍👍😂😂😂काय राव हसुन हसुन पोट दुखले तुमालाबर आहे सर्जेराव सारखा माणूस भेटला

  • @ManoharPawar-s8d
    @ManoharPawar-s8d 4 месяца назад

    खूप खूप हसलो सर्जेराव जी कॉमेडी एक नंबर आहे आणि धनंजय पवार एक नंबर

  • @pandhariphysicist4427
    @pandhariphysicist4427 3 года назад +61

    हा रोग महशक्तिषाली आहे....😁😁आणि आपण महामार्गा कडे जाणार आहोत😂👍

    • @arif_syed
      @arif_syed 3 года назад

      Literally, I laughed very hard on this line.😂😂😂

    • @enjoywithnama77k
      @enjoywithnama77k 3 года назад

      🤪🤪🤪🤪

  • @DipakThorat-l4w
    @DipakThorat-l4w 4 месяца назад +2

    Sarjero next bigg boss madh tumhi asnar salut

  • @VB-kq6wr
    @VB-kq6wr 3 года назад +3

    Shappat yarrrr....😂😂😂😂😂😂😂delicious♥♥♥♥♥♥lots of like for sarjerao

  • @vipulsalunkhe1672
    @vipulsalunkhe1672 3 года назад

    आयला सर्जेराव हसून हसून मेलो आज.जबरदस्त

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 3 года назад +95

    "बंधू आणि भगून्यानो "😜🤣🤣🤣

  • @sanjaywangade6104
    @sanjaywangade6104 Год назад

    Ha video baghun mazya sarkha कमी hasanara manus dekhil khup hasla...... Thanks to DP & Sarjerao

  • @ridingisfeast754
    @ridingisfeast754 3 года назад +204

    सर्जेरावांच्या भरवशावर कोणीही राहू नये 😅😂🤣😅😂🤣

  • @nitintayade5426
    @nitintayade5426 Год назад

    या सारखा कॉमेडी व्हिडिओ मी माझ्या जीवनात बघितला नाही 😂😂😂😂😂 कितीही वेळा बघितल तरी खूपच मजा येते😂😂😂😂😂😂😂

  • @sangramlokhande8398
    @sangramlokhande8398 3 года назад +6

    😂😂😂😂😂Full comedy ahe, UK madhe rahun enjoy karat ahe

  • @rohitmargale1185
    @rohitmargale1185 3 года назад

    Kup chan sarju da ek no