Ajit Pawar Live : सदाभाऊ खोत पवारांवर बोलताच दादा चांगलेच भडकले, प्रेस सुरु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 11

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 Час назад +1

    देवाभाऊ वाचाळवीरांना आवरा नाहीतर ते आडचणीत आणतील . ..... आपलाच एक महायुती समर्थक.

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 Час назад +1

    दादा तुम्ही महाराष्ट्राचा वडीलधाऱ्याचा सन्मान स्वःताच्या सन्मान स्वाभीमानात तडजोड मींदेगीरी संपवुन घेवु नका बरोबर आपल्या घराण्याचा वडीलधाऱ्यांचा सन्मान करावा

  • @ranjeetshirole9110
    @ranjeetshirole9110 39 минут назад

    आणि हे महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत. हे आमच्या पॉलिसी ठरवणार. वा! निषेध.

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n Час назад

    सदाभाऊ खोत प्रसाद लाड नीतेश राणे प्रवीण दरेकर गोपीचंद पडळकर हे सर्व आपल्या वाचळवीर भाजपची राज्यात वाट लावत आहेत

  • @subhashsalunke3720
    @subhashsalunke3720 2 часа назад +2

    बीजेपी ने याला आवरायला पाहिजे ना हार्दिक बोलत असताना बाकी लोक हसत होंते

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. Час назад

    लाचार