असे पहा कापूस सोयाबीन अनुदान कोनत्या खात्यात आले | Kapus Soyabean Anudan Status check

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 75

  • @SKskskssk-g6b
    @SKskskssk-g6b 12 дней назад +3

    @Marathi_Support अनुदान वितरित होताना आधार सीडिंग नव्हते, या मुळे पेमेंट फेल झाले आहे. आता मी आधार सीडिंग केले आहे, अनुदान कसे मिळवता येईल? (ekyc keleli aahe)

  • @worldofb.k6500
    @worldofb.k6500 9 дней назад +1

    Aadhar data is not freezed by agricultural officer yet ahe

  • @nitinJ3427
    @nitinJ3427 14 дней назад +3

    Pm kisan चालू आहे परंतु अनुदान आलं नाही

  • @ShriramKharat-xt6qh
    @ShriramKharat-xt6qh 15 дней назад

    खरोखर खूप छान माहिती साहेब

  • @BhagajiPawar-ec3ik
    @BhagajiPawar-ec3ik 15 дней назад +4

    कापूस पिकाचे आले, सोयाबीनचे आले नाही. सिनगांव जहाॅगीर. ता. देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा.

  • @DigambarLabhshetwar-p1x
    @DigambarLabhshetwar-p1x 12 дней назад

    Mi e peak pahani keli nvti
    Ekyc done mnt ahe but amount show hot nhi ahe
    Disbursement status blank dakhwat ahe

  • @shankarbhagat5070
    @shankarbhagat5070 14 дней назад +2

    समाईकसथि काय कराव लागेल

  • @Anup_Wasu
    @Anup_Wasu 14 дней назад +2

    ""Aadhar Number Does Not Exist in Database""असा error येतो आहे भाऊ... काय करावे कृषी सहायक फोन पण उचलत नाही आहे .... शेतकरी यांनी करावे तरी काय😢

  • @sachinbake4825
    @sachinbake4825 13 дней назад +3

    सोयाबीन व कापूस अनुदान सामाईक खातेदार शेतकऱ्यांचे आले नाही तर त्यांनी काय करावे आणिक e kyc पण होईना सर त्यांनी काय करावे

  • @hindu8667
    @hindu8667 14 дней назад +1

    Adhaar data is not freezed by agriculture officer याप्रकारे मेसेज येत आहे काय कारण असेल

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 9 дней назад

    सर मी 2 ऑक्टोंबर ला ई-केवायसी केली मी जेवढे माझे खाते आहे तेवढे खात्यात चेक केला अनुदान आलेलं नाही

  • @ravindrabadgujar5233
    @ravindrabadgujar5233 4 дня назад

    मी आधार number टाकला परंतु state bank of इंडिया चा option उपलब्ध होत नाही खुलासा व्हावा कृपया

    • @Marathi_Support
      @Marathi_Support  3 дня назад

      Post payment bank account open kra.
      Tyat yetat paise

  • @vaibhavmalekar6984
    @vaibhavmalekar6984 14 дней назад +2

    समाईक वाल्या चे येतात का नाही

    • @travelstoriesvlogs9628
      @travelstoriesvlogs9628 14 дней назад +3

      समाईक चे बहुतेक नंतर येणार आहेत. माझे पण नाही आले

    • @Ravi-uz2hn
      @Ravi-uz2hn 14 дней назад

      ​@@travelstoriesvlogs9628हो खर आहे कृषी अधिकारी यांनी सुद्धा हे सांगितले

    • @travelstoriesvlogs9628
      @travelstoriesvlogs9628 14 дней назад

      @@Ravi-uz2hn हो पाहिले वयक्तीत खाते येतील नंतर सामयीक येतील

  • @vijaykumarkhandare5538
    @vijaykumarkhandare5538 3 дня назад

    Are Da kontya khatyat jama nazale

  • @rusherxpro4212
    @rusherxpro4212 13 дней назад +1

    Payment status failed yety

  • @DattaNajan-jn2te
    @DattaNajan-jn2te 15 дней назад +1

    Samayik chetra wala la kadhi bhetnar te Sangha Bhau

    • @Marathi_Support
      @Marathi_Support  14 дней назад

      सामाईक क्षेत्र यादीत नाव आले असेल तर kyc करा. नंतर येतील पैसे

    • @MaheshW-g4s
      @MaheshW-g4s 14 дней назад

      ​@@Marathi_Supportkyc होत नाही आहे सामाईक क्षेत्र वाले यांचे aadhar number does not exist in this system

    • @travelstoriesvlogs9628
      @travelstoriesvlogs9628 13 дней назад

      @@Marathi_Support सामयेक क्षेत्राची यादी आली नाही अजून वेळ आहे अजून बहुतेक..

    • @newhero3184
      @newhero3184 8 дней назад

      ​@@Marathi_Supportहिम्मत असेल तर व्हिडिओ बनवा सामाईक क्षेत्र वाले यांनी kyc कशी करायची लगेच 50 जन subscribe करतो

  • @pralhadchaudhari1732
    @pralhadchaudhari1732 14 дней назад

    pm किसानचे पैसे 5 ऑक्टोबर ला खात्यामध्ये जमा झाले पण कापूस अनुदान जमा नाही झाले त्यासाठी काही उपाय आहे का

  • @sambhar.dongare3139
    @sambhar.dongare3139 13 дней назад

    माझं नाव कापूस अनुदान यादीत आहे शेती सामाईक नाही तरी पण कृषी सहायक यांच्या चुकीने माझ्या नावापुढे दुसर्याचा आधार नंबर नोंदविला आहे. मी कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांची चूक सांगितली.माझी केवासी होत नाही सर आपण योग्य मार्गदर्शन करावे हि अपेक्षा

  • @pratikbargat7676
    @pratikbargat7676 14 дней назад

    Bhau payment status failed dakvt ahw

  • @Dadaraonagre1985
    @Dadaraonagre1985 14 дней назад

    🎉🎉🥳🥳

  • @ravikute9552
    @ravikute9552 12 дней назад

    माझी ई पिक पाहणी झाली आहे पण यादीत नाव नाही होते पण मला आनुदान भेटले नाही

  • @SureshPatwari-x4f
    @SureshPatwari-x4f 9 дней назад

    मला पी एम किसान चा हप्ता येत आहे पण अनुदान मिळाले नाही

  • @SatishTambe-k5d
    @SatishTambe-k5d 5 дней назад

    Mala nahi

  • @jaya6686
    @jaya6686 14 дней назад

    अनुदान अजूनही मिळाले नाही यवतमाळ जिल्ह्या ता . घाटंजी

  • @HappyCabin-od3fb
    @HappyCabin-od3fb 9 дней назад

    Samaek khathedar ce paiyase Alle nahi

  • @SumitraKalyankar
    @SumitraKalyankar 14 дней назад +1

    नाही आले

  • @dipaktayde3008
    @dipaktayde3008 15 дней назад

    यादी मध्ये नांव आहे पण आजुन आलें नाहीं बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा तालुका

    • @Marathi_Support
      @Marathi_Support  14 дней назад

      येइल सुरवात झाली आहे

  • @dattagawandepatil241
    @dattagawandepatil241 15 дней назад

    भाऊ यादी कुठं बेताल

    • @Marathi_Support
      @Marathi_Support  14 дней назад

      कृषी अधिकारी यांच्या कडे

    • @gulabraopole
      @gulabraopole 14 дней назад

      कृषी सहायक यांच्या कडे यादी भेटते

  • @keshavthombre5856
    @keshavthombre5856 8 дней назад

    ओटिपी जनरेट येते.पण वेळेस पर्यंत ओटिपी येत नाही

  • @pari.dancer.11
    @pari.dancer.11 15 дней назад

    Bhawu yadit naw kase chek krayche

    • @Marathi_Support
      @Marathi_Support  14 дней назад

      Csc center vrun yadi ghya

    • @pari.dancer.11
      @pari.dancer.11 14 дней назад

      @@Marathi_Support ok

    • @pari.dancer.11
      @pari.dancer.11 10 дней назад

      यादीत नाव आहे.. पण नाही आले ajun

  • @user-ml2mm3sw2t
    @user-ml2mm3sw2t 13 дней назад

    Mala,aale

  • @pravinchauhan3711
    @pravinchauhan3711 15 дней назад

    Kadhi padle bhau paise

  • @shankargaming9035
    @shankargaming9035 15 дней назад +1

    कृषी सहायक कडे गेलते मी सर्व डाऊन हे मुळे इसलिये मे करपा नही रहा हू केवायसी ऐसा बोल रहा था सच्ची में और झूट बोल रहा था

  • @kailaschavan2722
    @kailaschavan2722 14 дней назад

    सर जी पैसे आले नाही.

  • @vishchikare8917
    @vishchikare8917 14 дней назад

    Pm che paise ale pan anudan nahi ale

  • @dhanuphad997
    @dhanuphad997 13 дней назад

    1.22 che 11se ale fakt

  • @NetajiKannake
    @NetajiKannake 15 дней назад +1

    भाऊ कापूस सोयाबीन अनुदान सरसकट आहे काय?

  • @samadhanmisal2662
    @samadhanmisal2662 14 дней назад

    यादी मध्ये नाव आहे परंतु पैसे आले नाही pm kisan मध्ये नाव आहे

  • @yashvntrajputrajput7475
    @yashvntrajputrajput7475 15 дней назад

    यादि मध्य नाव नाही पैसे मिळतील का

  • @pandurangyeole9076
    @pandurangyeole9076 14 дней назад

    पैसे टाकले नाही तर येतील कुठून

  • @GiteshChungade
    @GiteshChungade 14 дней назад

    Ya karna mulach he sarkar padnar ahe kahi shetkaryana bhetle kahi na nahi bhetle sarvanach ekdach dyache

  • @nileshpatil601
    @nileshpatil601 14 дней назад

    सामायिक क्षेत्र वाल्यांना पैसे आले नाही

  • @kiranshelke584
    @kiranshelke584 13 дней назад

    He sagl kel ahe tari pan nahit ale

  • @sachinkangune7846
    @sachinkangune7846 14 дней назад

    सामाईक खाते आहे

  • @AjayMaske-b6o
    @AjayMaske-b6o 15 дней назад +3

    सामाईक क्षेत्र चे पैसे आले नाही

    • @vijjugore6253
      @vijjugore6253 15 дней назад

      Same problem

    • @sachinshelar7761
      @sachinshelar7761 15 дней назад

      सामाईक क्षेत्र आले नाही

    • @sachinshelar7761
      @sachinshelar7761 15 дней назад

      सामाईक क्षेत्र आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गिगाव

    • @rajendralohar3089
      @rajendralohar3089 15 дней назад +1

      Samaik shetar Aahe Aajun p Aale nahit pm kisan che yetat Nandurbar

    • @MaheshW-g4s
      @MaheshW-g4s 14 дней назад

      सामाईक क्षेत्र वाले यांनी कुणी kyc केली का

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 15 дней назад

    सामाईक क्षेञाचे नाही आले

  • @ravindrashetane6405
    @ravindrashetane6405 15 дней назад

    केव्हांसी होत नाही

  • @vijaychaudhari9755
    @vijaychaudhari9755 12 дней назад

    Sar contact number