फरकांड्याचे झुलते मनोरे | Swinging Tower of Farkande | Erandol | Jalgaon | Khandesh | RJ Dipak
HTML-код
- Опубликовано: 22 окт 2024
- नमस्कार आज बघा जळगांव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील ऐतिहासिक वास्तु अर्थात फरकांड्याचे झुलते मनोरे, ही वास्तु पुरातनं असून याचे मिनार 230 वर्षांपूर्वी चांद मोमीन यांनी बांधलेली आहे एवढाच उल्लेख गॅझेटीअर मध्ये आहे.. ह्या वास्तूची रचना प्रशस्त अशा मशिदीप्रमाणे असून ह्याला पूर्वी चार उत्तुंग असे मिनार किंवा मनोरे होते त्यातील एक आजही आपन पाहु शकतो.. अधिक माहिती साठी संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तर कराचं पणं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
#farkandeerandol #farkandyanchejhultemanore #farkande #erandol #jalgaonkhandesh #khandesh
अप्रतिम
Thanks
छान
बंधू,म्हसवे गावातील दीपमाळा, व एरंडोल चा पांडववाडा vdo बनवा
Nice video
माझी मावशी राहते. मी गेलो आहे
छान माहिती 👌👌👌
पूर्वी 4 मनोरे होते..एक हलवला तर बाकी तिन्ही हलत असे..
मी 2003 /2004 मधे बघीतले तेव्हा 2 मीनार ( मनोरे ) होते ..मी स्वतः हलवुन बघितला होता..खरेच हलत होते मनोरे..
त्या वेळी मी लोकमत औरंगाबाद आवृत्ति मधे लेख ही लिहला होता..
ह्या हलनाऱ्या मिनारांचे रहस्य जानन्या करीता अनेक वैद्यानिक येवून गेले असे ऐकले होते..
गाँवकऱ्या ना काही माहित नाही.. राजकीय लोक ,पुरातत्व विभाग उदासीन आहे..
माहिती चा एकही फलक तेव्हा ही नव्हता ..आता ही नाही..
Amchi janm bhumi ani karm bhumi
पूर्वी हा मनोरा एकावर चढल्यावर घालवले तर दुसरा पण हलायचा,... संरक्षणाची व देखभालीची नितांत गरज आहे अशा ऐतिहासिक वस्तूंना. छान माहिती शुद्ध भाषेत मस्त सांगितली.
👍👍
Gelo ahe ithe
श्री दिपक वानखेडे भाऊ यांचा हा विडियों अतिशय सुंदर आहे, फरकांड्याचे झुलते मनोरे घर बसल्या बघण्यास मिळाले ह्या बद्दल धन्यवाद.
Hello amhi pn farkande ahot
मस्जीद गावकर्यांनी डेवलप केली पाहीजे.
Chhan bhava.... bt again sangtoy tu lakhanwadi, amravati, vr video banav....
अप्रतिम मशीद आहे. या मशीदीची योग्य निगा ठेवली जात नाही कारण प्रवेश द्वारावर वाळलेल गवत आहे. धन्यवाद भाऊ.
Tyala mazhid nahi mhnt manora mhntat
Hello I am a forest officer working in Akola district and here is a historical place associated with Ramayana I want you to visit here
Sure Sir you can tell me the name and address of the place..
Vari good
Waooo
I am also from erandol ❤
Bhau ek video erandol chya pandavwada and erandol talukyatl padmalaycha bhimkund cha ek video lavkar bnav
Asi protect heritage mosque .. repair immediately, why peoples written on wall..this is heritage mosque, please dont damage .
Chan pan history pan mahit Karun sangitli asti tar bars zale aste
Mobile no daya samdur Buldana
Hello sir ithe apla number comment kara mi buldhanyat aalyas call karel