ATSE paper solution -iyatta tisri मराठी व गणित
HTML-код
- Опубликовано: 31 дек 2024
- नमस्कार विद्यार्थीमिञांनो 🙏🙏👩🏫👨🏫
माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. इथे तुम्हाला स्कॉलरशिपच्या सिलॅबसवर आधारित विडिओ पहायला मिळतील. जर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे तर आपल्या चॅनेलवरील shorts video पहायला विसरू नका.
तसेच जर तुम्हाला मी शिकवलेल मनापासून समजत असेल तर विडीओला जास्तीत जास्त share करा .
तुम्हा सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही मला इतक प्रेम दिलात... १००० subscribers पूर्ण होणे ही खूप खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी 🙏😊🥰
तुम्ही असच मला साथ द्या मी तुमच्यासाठी अजून माहितीपूर्ण विडीओ बनवण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा खूप खूप आभार. 🙏😊🥰
#Scholarshipstudypoint#Manthan#ATS