*Declaimer - 1. या व्हिडिओमध्ये Combined Prelims 2023 च्या paper चे Analysis & approach/Logic discuss केले आहेत. 2. हा व्हिडिओ पाहण्याआधी Combine 2022 Analysis चा video पहावा - ruclips.net/video/6nGMRCIy8H4/видео.html 3. सर्वात महत्वाची सूचना - यात discuss केलेले logics सर्व प्रश्नांना वापरू नये.जो प्रश्न अभ्यासा पलीकडचा आहे किंवा जिथे तुम्ही confuse आहात तिथे हे लॉजिक वापरलं तर फायदा होईल. 4. प्रश्न सोडून देणार आहात किंवा तुक्के मारणार आहेत त्या ठिकाणी लॉजिक वापरणं कधीही योग्य आहे. 5. तुम्ही स्वतः practice करा,त्यांनंतर confidence येत असेल तरच exam मध्ये याचा वापर करा. # Study सर्वात महत्वाचा घटक आहे त्यांनंतर लॉजिक येते.तर खूप छान अभ्यास करा आणि त्या बरोबर या लॉजिकचा वापर करा. # संपूर्ण paper Logic वर सोडवू नका. # Study च्या जोरावर 40-50 मार्क्स आणता येत असतील तरच त्यापुढील प्रश्नांसाठी हे logics वापरावे ही विनंती. - सागर देशमुख
Thank you sir. Mala tumachya minimum rejection chya trick cha khup fayada jala ahe. Sir cut off kiti lagatil yavar video banava. Ani mains chi strategy pan sanga please.
पेपरचा बुकणा केलात सर ते पण लॉजिक ने. टॉपर्स जे सांगत नाहीत ते तुम्ही सांगितलंत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.😊 DY.SP साठी तुम्हाला माझे मार्गदर्शक केलंय आणि वरील विश्लेषण पाहून मला असं वाटतंय की मी चुकलो नाही. 👏👏
पहिल्या व्हिडीओ मधे, सर्व लॉजिक बेस्ट होते, परंतु तुम्ही जे ऑपशन मधे काँन्फयुजन असेल तर कोणता ऑपशन निवडवा,हे सांगितलं होत ते यावर्षी अप्लाय नाही झालं, बाकी सर्व ठीक आहे. धन्यवाद सरजीं🙏🙏🙏
💯✌️सागर सर तुम्ही ह्या ज्या तुमच्या ट्रिक, लॉजिक सांगितले याचा नक्की आम्ही फायदा करून घेऊ आणि आमचे मार्क्स वाढवण्यात नक्की च तुमचा मोलाचा वाटा असेल यात शंका नाही . मुलांचा जो 40-45 दरम्यान score अडकत आहे , त्यांना जे हे limit पडले आहे त्यामधून बाहेर पडायला नक्कीच तुमचे लॉजिक उपयोगी पडेल. तुम्ही पास झाला आहात तरीही आम्हाला तुमच्या अनुभवातून मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल खूप धन्यवाद सर. Thank u so much dear sir...... ❤🎉
सर ते निगेटिव्ह लोकांना सोडून द्या .... चांगल्या कॉमेंट जास्तच असतील की एवढी छान माहिती आजपर्यंत कोणीही दिली नाही. जबरदस्त सर एक नंबर आता मी करून बघतो किती बरोबर येतात धन्यवाद असेच छान छान व्हिडिओ बनवत जावा. ❤❤❤❤
everyone study hard for exam but logical approach is also important please ignore negative comments sir please help us like this your experience and knowledge about question solving is important for us
सर तुम्ही Hidden लॉजिक आम्हाला सांगत आहात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि घरी येऊन पेपर ला लॉजिक लावले तर ते लागतं सुद्धा पण ते परीक्षेच्यावेळी लागत नाही किंवा ते लावायला वेळ पुरत नाही हे खरं दुखणं आहे सर... यावर काही उपाय असेल तर सांगा🙏
Mala fayda zala ahe sir pn mi class test series practice Keli hoti hyaveli aayogache papers solved kren nkkie ch fayda hoil combine la pn zala ahe fayda hard question barobar ale ahet maze thank u so much sirji
Sr..mind लावून जर parshan सोडवले तर 50 percent पेपर solve होऊ शकतो..खूप छान आहे soulation सर...thanks Ani pliz Mpsc राज्यसेवा csat sathi Kay stragy असावी प्लीज व्हिडिओ बनव ही विनंती कारण खूप confuse ahe ki csat paper kasa असेल फायनल काय तयारी करावी....मला पण Dysp बनायचे आहे सर प्लीज प्लिज Guidance kara
Sir me tumcha video bhartachy border Varun bagat ahe me maz pudchy varsi ex-servicemen man honar ahe tumche video pahun khup chan vatal asech video banvt ra sir aamche ex sarvisamn la khup fayda honar
Maje 10marks vadhle ahet sir ya logic ne ajun vadhle aste pn logic basel ka nahi evdha trust nhvta pn anc correct ale aste ani maji pre 3marks rahili ti nighali asti
सर मला माहित आहे पुण्यातील मुलं अभ्यास कसा करायचा किंवा सिक्रेट काय, लॉजिक किंवा ट्रिक हे असलं सांगत नाहीत जवळच्या व्यक्तीला सुद्धा सांगत नाहीत..but तुम्ही आहेत की आता काळजी नाही तुम्ही खूप समजेल असं तळमळीने सांगितलंत धन्यवाद. सर एक विचारू job करत Combine Exam clear करता येईल का .
हा व्हिडिओ आयोगाने पाहायला नको नाहीतर मुलांना 20मार्क्स येतील आणि मुल अभ्यास कमी करतील आणि सर तुम्ही असेच dysp झालेत का अवघड आहे आणि म्हणूनच आयोग objective काढून टाकणार आहे आता
*Declaimer -
1. या व्हिडिओमध्ये Combined Prelims 2023 च्या paper चे Analysis & approach/Logic discuss केले आहेत.
2. हा व्हिडिओ पाहण्याआधी Combine 2022 Analysis चा video पहावा - ruclips.net/video/6nGMRCIy8H4/видео.html
3. सर्वात महत्वाची सूचना - यात discuss केलेले logics सर्व प्रश्नांना वापरू नये.जो प्रश्न अभ्यासा पलीकडचा आहे किंवा जिथे तुम्ही confuse आहात तिथे हे लॉजिक वापरलं तर फायदा होईल.
4. प्रश्न सोडून देणार आहात किंवा तुक्के मारणार आहेत त्या ठिकाणी लॉजिक वापरणं कधीही योग्य आहे.
5. तुम्ही स्वतः practice करा,त्यांनंतर confidence येत असेल तरच exam मध्ये याचा वापर करा.
# Study सर्वात महत्वाचा घटक आहे त्यांनंतर लॉजिक येते.तर खूप छान अभ्यास करा आणि त्या बरोबर या लॉजिकचा वापर करा.
# संपूर्ण paper Logic वर सोडवू नका.
# Study च्या जोरावर 40-50 मार्क्स आणता येत असतील तरच त्यापुढील प्रश्नांसाठी हे logics वापरावे ही विनंती.
- सागर देशमुख
Sir English & Marthi cha study kasa karaycha tyavar pan Ek video banva . Baki logic chhan aahet 👍👍👍
Thank you sir. Mala tumachya minimum rejection chya trick cha khup fayada jala ahe. Sir cut off kiti lagatil yavar video banava. Ani mains chi strategy pan sanga please.
मला खरंच फायदा झाला
माझे 57.5 आले
Sir rajyaseveche paper analysis vr video banava na
Rajyaseva mains che video banva sir. Batch ready theva
आणि सर तुम्ही negative comments चा विचार करू नका ...मला फायदा झाला आहे ....तुम्ही मार्गदर्शन करत राहावे ही विनंती
पेपरचा बुकणा केलात सर ते पण लॉजिक ने. टॉपर्स जे सांगत नाहीत ते तुम्ही सांगितलंत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.😊 DY.SP साठी तुम्हाला माझे मार्गदर्शक केलंय आणि वरील विश्लेषण पाहून मला असं वाटतंय की मी चुकलो नाही. 👏👏
पहिल्या व्हिडीओ मधे, सर्व लॉजिक बेस्ट होते, परंतु तुम्ही जे ऑपशन मधे काँन्फयुजन असेल तर कोणता ऑपशन निवडवा,हे सांगितलं होत ते यावर्षी अप्लाय नाही झालं, बाकी सर्व ठीक आहे. धन्यवाद सरजीं🙏🙏🙏
Sory sir मी पूर्ण व्हिडीओ न बघता कॉमेंट केली( ग्रेट वर्क )🙏🙏🙏
खूप लोकांना फायदा झाला सर नालायक लोक काही बोलतात तुम्ही खूप चांगल काम करत आहात सर
सर तुम्ही व्हिडिओ बनवतात तेच तुमचं खुप मोठे योगदान आहे....
सर अशेच व्हिडिओ बनवत जा सर जेणे करून आम्हाला तेवढा प्रोत्साहन मिळेल...🙏❤️🥰
सर तुमचा approch खुप भारी आहे तुम्ही आणि तुमचा लॉजिक एक नंबर आहात
I agree with you sir...
Tumhi sangta te brobr ahe...
Pn tyasathi question papers chi practice krn grjech ahe...
Thank you...
खूप छान सर ....! आणि नकारात्मक लोकांचं विचार करू नका सर जी ,
धन्यवाद .........!!
💯✌️सागर सर तुम्ही ह्या ज्या तुमच्या ट्रिक, लॉजिक सांगितले याचा नक्की आम्ही फायदा करून घेऊ आणि आमचे मार्क्स वाढवण्यात नक्की च तुमचा मोलाचा वाटा असेल यात शंका नाही . मुलांचा जो 40-45 दरम्यान score अडकत आहे , त्यांना जे हे limit पडले आहे त्यामधून बाहेर पडायला नक्कीच तुमचे लॉजिक उपयोगी पडेल. तुम्ही पास झाला आहात तरीही आम्हाला तुमच्या अनुभवातून मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल खूप धन्यवाद सर. Thank u so much dear sir...... ❤🎉
सर ते निगेटिव्ह लोकांना सोडून द्या .... चांगल्या कॉमेंट जास्तच असतील की एवढी छान माहिती आजपर्यंत कोणीही दिली नाही. जबरदस्त सर एक नंबर आता मी करून बघतो किती बरोबर येतात धन्यवाद असेच छान छान व्हिडिओ बनवत जावा. ❤❤❤❤
Tumchya logic mule khup fayda zala sir 🙏🙏thank you
kiti ale hote marks ? fayda kiticha zala
सर तुमच्या लॉजिक चा मला खूपच फायदा झाला.
This is work sir ,I am used and qualified exam but not used anywhere logic used oun logic
Sir first time me tumch logic apply kelaa....kharach fayda zala ....tumhi continue kara sir
Sir me tumcha video repeat bghitla fkt changla dokyt basav sathi 😂🙌🙏 fayda zala mla... knowledge + right approach +confidence! +logic
everyone study hard for exam but logical approach is also important please ignore negative comments sir please help us like this your experience and knowledge about question solving is important for us
Thank you ❣its really useful . I think logical approach works at its best when mind is calm and alert . please keep sharing .
Thankyou u sir khup cha logic ahe mala patl, mala ajun confidence mila la question solving sathi
Thnx a lot sir.......me analysis kela....Khup fayda hoto....Thnx a lot....
Sir tumachya magachya video cha paper la kharach fayada zala
History la sarvat jast applicable logic cha use zla
Thanks
Khoop changl guidence Kel sir.... Thank you..!!
Sir tumchya math cha logic mulech mla 16 marks aale aahet ❤🎉🙏
Sir khup khup tnx new beginners sathi best video .....Nice
Very helpful lecture.. I have used this in paper it has helped me . Thank you so much sir.
Best analysis sir thanks a lot make such more videos which help us in mains paper... ignore neg comments
Sir khupch chan idea detay Asech suport karat raha
सर तुम्ही Hidden लॉजिक आम्हाला सांगत आहात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि घरी येऊन पेपर ला लॉजिक लावले तर ते लागतं सुद्धा पण ते परीक्षेच्यावेळी लागत नाही किंवा ते लावायला वेळ पुरत नाही हे खरं दुखणं आहे सर... यावर काही उपाय असेल तर सांगा🙏
चांगल्या गोष्टींना विरोधक राहतीलच सर.....keep it up
Sir start analysis / logic on Rajyaseva exam question papers.You have made only one video for Rajyaseva exam solved on Logic based.
Great work 👏🏻 sir
सर तुम्ही काम करत रहा...असल्या नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करा
Mala fayda zala ahe sir pn mi class test series practice Keli hoti hyaveli aayogache papers solved kren nkkie ch fayda hoil combine la pn zala ahe fayda hard question barobar ale ahet maze thank u so much sirji
Rajyaseva 18-22che paper ghya sir asach logic che question please request h 1 month rhla khup fayda hoel sir
Yes i agree 💯
Thank you sir maine 10 math k questions pe apply Kiya mere 6 right aye😇
46.25 marks aale tumchya mule thank you sir
khup chan mahiti delyabaddal thank you sir
4 जुन साठी राज्यसेवा पूर्व परीक्षा analysis ट्रिक vdo बनवा
Sir rajya seva prelim sathi logic cha lecture. Taka
Sir aatta paryat kiti adhikari jaale ,kiti bhashan jaale pan koni papar knowledge dile nahi , really helpful great work ❤❤❤
Sir video khup chan aahe thank you aamhala chan Guidance kelyabddl.. And 10. No. Ch ans tick krtana 4 la pahije hot sir. 😊 thank you
Faida tr झालाच sir khup khup dhanyawaad ❤❤❤❤❤❤❤❤
Sr..mind लावून जर parshan सोडवले तर 50 percent पेपर solve होऊ शकतो..खूप छान आहे soulation सर...thanks
Ani pliz Mpsc राज्यसेवा csat sathi Kay stragy असावी प्लीज व्हिडिओ बनव ही विनंती कारण खूप confuse ahe ki csat paper kasa असेल फायनल काय तयारी करावी....मला पण Dysp बनायचे आहे सर प्लीज प्लिज Guidance kara
10 प्रश्नाचा फायदा झाला thank you Sir.
M pn use Kel sir logic thank you sir fkt maz math thod weak aslyamule negative mdhe jast marks gele maze
Sir me tumcha video bhartachy border Varun bagat ahe me maz pudchy varsi ex-servicemen man honar ahe tumche video pahun khup chan vatal asech video banvt ra sir aamche ex sarvisamn la khup fayda honar
Zala sir फायदा
Thank you sir
जबराट व्हीडिओ सर 👌
very important video
thank you sir
Thank you so much 💓 sir jaduch zali mi try Kel aahe aani asach margdarshan karat rahave sir exlent
Good work Sagar Sir
Sir He logic rajyseva pre la apply karu shakto ka ?
Very useful sir
Very talented approch...thanks sir.Rajyaseva sathi pan sanga sir....
More appreciate sir.....thanks for helping
Knowledge+logic =work 100%
Sir khup chan...mla pn khup fayda zala... thanks 🙏🙏
kiti zala fayda
Sir, Rajyaseva pre exam sathi pn asa video banava
Ty sir फायदा झाला 🙏🙏👍👍
You are the best
keep doing ❤
Khup chan sirr right ahe sir tumch
Sir mala pan Fayada zala aahe thank you
Sir तुम्ही छान lecture घेता ❤
Khupchhan sir mala khup fayada jala thanks
Khup chan video ahe sirji
Thanks sir really
Thank you very much sir
Khup Chaan Sir 👍👍👍
सर, आपला पूर्वीचा व्हिडिओ मी 2 वेळा पहिला होता पण ऐन परीक्षेत apply केला नाही आणि मला जवळपास 15 marks चा फटका बसला
Aag laga dalaa🔥🔥🔥
Super
Best sirji.
Sir tumhi khup chngl kam krtay....tumhi negtv comments kde lx deu nka ...ha social platforms ahe ethe 2nhi prakarche lok bhetatat🙏
Khup fayda zala thanku sir🙏🙏
More appreciable Sir!
Thankyou so much sir!!!!!
Bhai Khtarnaak❤
Hello sir rajyaseva exam sathi video bnva...!!
Sir ata year vr vichrleya que logic jas kavych sanga sir ani sci bddl sir 4ans ale tr baki que sathi ekach option tick kele tr sci marks yetil ka sir
Sir Rajyaseva Pre Che Paper Taka Logic Nusar
Maje 10marks vadhle ahet sir ya logic ne ajun vadhle aste pn logic basel ka nahi evdha trust nhvta pn anc correct ale aste ani maji pre 3marks rahili ti nighali asti
Rajyseva sathi pn aahy ka asy logic sir
धन्यवाद सर🙏 बाकी व्हिडिओ पण दया सर please
सर मला माहित आहे पुण्यातील मुलं अभ्यास कसा करायचा किंवा सिक्रेट काय, लॉजिक किंवा ट्रिक हे असलं सांगत नाहीत जवळच्या व्यक्तीला सुद्धा सांगत नाहीत..but तुम्ही आहेत की आता काळजी नाही तुम्ही खूप समजेल असं तळमळीने सांगितलंत धन्यवाद. सर एक विचारू job करत Combine Exam clear करता येईल का .
hou shakte...
1. Roj 4-5 tas vel kadha
2. Sutti cha bharpur upyog kara
3. Notes kadhnyavar bhar dya... revision fast hoil
Thank you sir mla useful zaly logic tricks
Sir MPSC rajyasewa ch strategy ch video banwa...khup diwas jhalet sir tumcha video alela nhi
Mala pan fayda zala sir tumchi trick as it is lagli sir .......#$sam
Thank you so much for this strategy. It's really great. I will appreciate your efforts.
Mala fayda zhala sir.. Thank you🙏
God bless u sir
Very very helpful lecture sir thank you so much
Sir, rajya seva paper vr ekhadi video banva🙏🙏🙏
Sir kadhi kadhi 2 logic lagtat tar konty logicla/ option la preference dycha ?
Very nice sir
मला पण फायदा झाला 😅😁
Khupac chan sir
हा व्हिडिओ आयोगाने पाहायला नको नाहीतर मुलांना 20मार्क्स येतील आणि मुल अभ्यास कमी करतील
आणि सर तुम्ही असेच dysp झालेत का अवघड आहे आणि म्हणूनच आयोग objective काढून टाकणार आहे आता
baki khup chhan sikaval ahe tumhi
Sir you are true gem 🎉🎉hats off 🫡🫡🫡
Sir, you are really genius. I'm impressed by your technique of solving the paper. 😂
Awesome explanation..thank you so much
Sir 2017-22 mpsc pre question analysis ghay ani batch paid theva nahitar lokana tyachi value nasate
Paid kashala re sir help krt ahet tr as bolatos kay tu
@@Gajumane-b3j neg bolatat paid theval tar tuzyasarakhe ijjatit rahtat.
@@Gajumane-b3j chomadya tu kon ahes tula bolalo ka be me