महाराज किर्तनात तापले !ब्राम्हणपाडे येथील जबरदस्त किर्तन ! रविकिरण महाराज तुफान कॉमेडी किर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 9

  • @AkshaySuryawanshi-r2w
    @AkshaySuryawanshi-r2w 25 дней назад +6

    महाराज वृदवान मध्ये राहता त्यामुळे मेकअप करावा लागतो आपण कशाला बघायचा त्यांचा मेकअप फक्त आणि फक्त कीर्तनाला यायचे असेल तर देवाचे नामस्मरण करायचे 🙏जय श्री राधे बाबाजी 🙏

  • @AkshaySuryawanshi-r2w
    @AkshaySuryawanshi-r2w 25 дней назад

    वृंदावन

  • @KavitaDeshmukh-d6t
    @KavitaDeshmukh-d6t 28 дней назад +7

    मी प्रत्येक कीर्तनाला टिप्स देत असते मी मेकअप ची काय गरज आहे कीर्तन करायला

    • @AkshaySuryawanshi-r2w
      @AkshaySuryawanshi-r2w 25 дней назад

      ताई आपण कीर्तन च बघा मेकअप साठी नका सूचना देऊ वृंदावन मध्ये भागवत करतात ना ते राधा बनावे लागते त्यासाठी मेक अप करावा लागतो चांगले दिसण्यासाठी नाही ..

    • @pritiahire2591
      @pritiahire2591 22 дня назад

      प❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@AkshaySuryawanshi-r2w

    • @AkshaySuryawanshi-r2w
      @AkshaySuryawanshi-r2w 22 дня назад

      तुम्ही वारकरी संप्रदायत सचिव आहेत का ताई सगळ्या महाराजांना टिप्स द्यायला 😂😂😂

    • @shivajipatil764
      @shivajipatil764 19 дней назад

      😅​@@AkshaySuryawanshi-r2w

    • @shivajipatil764
      @shivajipatil764 19 дней назад

      तुम्ही कीर्तनच बघा ना कविता ताई महाराज लोकांचा मेकअप नका बघु आणखी असल्या वाह्यात टिप्स नका देऊ

  • @RanjanaKumari-ky8xk
    @RanjanaKumari-ky8xk 28 дней назад +2

    Mackup kam kro saheb na aadmi lagte ho na Aurat