भरत महाराज पठाडे यांच्या वाढदिवसाचे कीर्तन / bharat maharaj pathade birthday prakash maharaj sathe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 94

  • @HaridasJanjire
    @HaridasJanjire 2 года назад +1

    खूप गोड प्रमाणाच्या चाली गायला गोड जुन्या वारकरी ठेवणी , कीर्तनकाराच्या डाव्या बाजूला आहेत..👌👌👌👌 तरुण गायकांनी चित्रपट तील गाण्याच्या चाली म्हणण्यापेक्षा यांच्याकडून शिका..

  • @vijaykadam2274
    @vijaykadam2274 2 года назад +2

    भरत महाराज पठाडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा महाराज तुमचा पण खूप गोड स्वभाव आहे आणि साठे महाराजांचा पण खूप गोड स्वभाव आहे दोघांना पण धन्यवाद

  • @bmsanapsanap2014
    @bmsanapsanap2014 2 года назад +1

    खुप छान सुंदर चाली चि॑तन चालू आहे भगवान माधवबुवासानप गुळवच सिन्नरजिनाशिक रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @hanumanharkal1545
    @hanumanharkal1545 2 года назад

    वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎂💐🎆
    आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.🙏🙏

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 года назад +1

    श्री हभप भरत महाराज पठाडे यांना अभिष्टचिंतन दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा दामोदर थोरात ववा पतापैठ्ठण जिसंभाजीनगर

  • @संतकृपा-ब9ठ
    @संतकृपा-ब9ठ 2 года назад +2

    माहाराज आपणास अभिष्टचिंतन सोहळ्याच्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा

  • @hiradafal7164
    @hiradafal7164 2 года назад +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा भरत अण्णा महाराज 🎉🎉🎂🎂💐💐

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 2 года назад +2

    भरत दादांच अभिष्ठचिंतन सोहला म्हणजे स्वता चाच वाढदिवस आहे अस मी स्वता समजतो परंतु भरत दादांमुले आम्हि पठाडे बांधव गर्वान दिमाखान मिरवतो अशा भरत आण्णा पठारवाडी तसेच माझ्या कुटुंबा कडुन कोटि-कोटि शुभेच्छा 🎂💐

  • @bhaskardighe6730
    @bhaskardighe6730 2 года назад +4

    आपणांस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या क्रांतिकारी सदिच्छा... 🎂 बक्कळ जगा... उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो,
    दोस्ती जिंदाबाद🤝 क्रांती जिंदाबाद💪

  • @bhagawatchavan2706
    @bhagawatchavan2706 2 года назад +2

    खुप खुप छान अप्रितम कार्यक्रम झाला 👌🏻👌🏻🙏🏻❤️ आण्णानां उदंड आयुष्य लाभो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना 💐🙏🏻🙏🏻

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 2 года назад

    रामकृष्णहरि
    माऊली

  • @dattasarode470
    @dattasarode470 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आण्णा 👑👑🌹🌹

  • @sudhirgarad8484
    @sudhirgarad8484 2 года назад +2

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा महाराज

  • @mukundkasare2643
    @mukundkasare2643 2 года назад +5

    वाढदिवसाच्या मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा भरत आण्णा

  • @Santacha_jivhala_
    @Santacha_jivhala_ 2 года назад +2

    उदंड आयुष्य लाभो भरत अण्णांना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shivajishinde9522
    @shivajishinde9522 2 года назад +1

    💐💐खूप छान नियोजन महाराज💐💐

  • @sambhajigarje2402
    @sambhajigarje2402 2 года назад +2

    राम कृष्ण हरी भरत महाराज आपल्या आपल्या वाढदिवसाला आमच्यासारख्या छोट्याला टाळकऱ्याला जरी आमंत्रण दिले नसलं तरी आम्ही आपला वाढदिवस आणि वाढदिवसाचे कीर्तन युट्युब वर ऐकले आहे निमित्ताने आपणास शुभेच्छा देतो तसेच अकल्प आयुष्य व्हावे तयार करा माझी या सकाळ हरीच्या संभाजी गरजे महाराज निपाणी जळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर

  • @amolghadge3472
    @amolghadge3472 2 года назад +2

    भरत दादा यांना वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @moreshwarsable7658
    @moreshwarsable7658 2 года назад +1

    जन्म दिवसाच्या हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा आण्णा

  • @shankarsawandkar6290
    @shankarsawandkar6290 2 года назад +2

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री भरत महाराज पठाडे

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 2 года назад +1

    देव तुम्हाला उदंड. आयुष्य देवो हिच प्राथना आहे

  • @shridharpatil5939
    @shridharpatil5939 2 года назад +1

    भरत आण्णा सोबत योग आला कीर्तनाचा पण एवढी मोठी व्यक्ती आहे पण गर्व नाही अजिबात भरत आणा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kalyancgfgggucgyfifugjjftv480
    @kalyancgfgggucgyfifugjjftv480 2 года назад

    भरत महाराज पठाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.काळे पाटील वाकडी

  • @jivanmanikraokharat6981
    @jivanmanikraokharat6981 2 года назад

    उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा...श्री.मृदंगराज भरत महाराज.

  • @asaramkale4073
    @asaramkale4073 2 года назад

    भरत महाराज पठाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी माउलि

  • @vikaskurade2163
    @vikaskurade2163 2 года назад +1

    वाढदिवस शुभेच्छा माऊली खूप सुंदर

  • @samadhanmane2161
    @samadhanmane2161 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणा

  • @rameshwarbarsale6311
    @rameshwarbarsale6311 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भरत महाराज पठाडे

  • @avinashpujari4707
    @avinashpujari4707 2 года назад +1

    जन्मदिनी आपणास शुभेच्छा अण्णा

  • @Ganesh-bhanuse.
    @Ganesh-bhanuse. 2 года назад +2

    Jay ho gurudev...
    Udand aayush labho

  • @vitthalkatkar7131
    @vitthalkatkar7131 2 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली रामकृष्णहरि माऊली

    • @rajuchigure9706
      @rajuchigure9706 2 года назад

      खूपच छान कीर्तन झाले...

  • @maheshkasar54
    @maheshkasar54 2 года назад

    ह भ प भरत महाराज पठाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @somnathbaravkar8892
    @somnathbaravkar8892 2 года назад

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏 🚩🚩

    • @namadevshinde4456
      @namadevshinde4456 2 года назад

      भरत दादाना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

  • @प्रशांतमहाराजचव्हाणखानापूरकरof

    मृदंगमहामेरू भरत महाराज पठाडे आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. कार्यक्रमाचे आयोजन खूप छान. कीर्तन ही छान.

  • @priyankathorat7116
    @priyankathorat7116 2 года назад +2

    Khup chhan maharaj 👌

  • @krushnamaharajdhapse9881
    @krushnamaharajdhapse9881 2 года назад +6

    Happy Birthday Maharaj

  • @-femaswarkari2337
    @-femaswarkari2337 2 года назад +3

    अप्रतिम कार्यक्रम जय हो

    • @bmsanapsanap2014
      @bmsanapsanap2014 2 года назад

      खुप छान सुंदर चाली चि॑तन चालू आहे भगवान माधवबुवासानप गुळवच सिन्नरजिनाशिक रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @sambhajimahanure1788
    @sambhajimahanure1788 2 года назад +2

    Happy Birthday to guruji

  • @nileshpawar9509
    @nileshpawar9509 2 года назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @manmathvitthalraokatke5789
    @manmathvitthalraokatke5789 Год назад

    Happy Birthday Aanna

  • @aanandmusle8321
    @aanandmusle8321 2 года назад

    प्रमानाचा बादशाहा सुभाष महाराज

  • @bmsanapsanap2014
    @bmsanapsanap2014 2 года назад +1

    भरत महाराज पठारे यांना वाढदिवसाच्या हादि॔क शुभेच्छा भगवान माधवबुवासानप गुळवच सिन्नरजिनाशिक रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @kailasmaharaj4154
    @kailasmaharaj4154 2 года назад +1

    धन्यवाद प्रकाश महाराज भरत महाराज

  • @bhagwanshinde8504
    @bhagwanshinde8504 2 года назад

    महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @bhagwanshinde8504
      @bhagwanshinde8504 2 года назад

      ह भ प भारत महाराज पठाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal2284 2 года назад +2

    भरत महाराज पठाडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @santoshjevare5036
    @santoshjevare5036 2 года назад +1

    जन्म दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भरत अण्णा महाराज

  • @RajuIdhate-ls3pj
    @RajuIdhate-ls3pj Год назад

    शूभेछा आहे

  • @krishnapawar337
    @krishnapawar337 2 года назад

    तरुण पिढीची शान म्हणजे भरत महाराज आणि शत्रुघ्न महाराज

    • @krishnapawar337
      @krishnapawar337 2 года назад

      खरंच छान आभिनंदन

  • @kalidasmaharajdhondgesiraw5283
    @kalidasmaharajdhondgesiraw5283 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा भरत महाराज 🎉🎉🎂🎂🎂💐💐

  • @rutujawagh6886
    @rutujawagh6886 2 года назад +1

    Khup chan 🥰🤩🤩🙏🙏🙏

  • @vishnushinde9887
    @vishnushinde9887 2 года назад +6

    Happy birthday Mahraj

  • @m.d.dakhoreparbhnikar6514
    @m.d.dakhoreparbhnikar6514 2 года назад

    जीत भरत तिथं भरती आलीच कीर्तन असो भजन...........

  • @anilpatil1543
    @anilpatil1543 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज

  • @sangameshwarshivajinarote6230
    @sangameshwarshivajinarote6230 2 года назад +1

    Happy brithaday aanna

  • @rajukale2022
    @rajukale2022 2 года назад

    जय हरी महाराज

  • @gokuljaras1998
    @gokuljaras1998 2 года назад +1

    Jay Hari Maulli

  • @keshavkadam6154
    @keshavkadam6154 2 года назад

    🌹🌹🌹🌹

  • @aniketpawar2092
    @aniketpawar2092 2 года назад

    Phone Aalyavar navra baykoch udahran aavaj band ka kela

  • @pallavikashte3997
    @pallavikashte3997 2 года назад +2

    👌👌

  • @anshiramkuber111
    @anshiramkuber111 2 года назад

    राम कृष्ण हरी

  • @baliramkatrajkar2283
    @baliramkatrajkar2283 2 года назад +4

    एका टाळकऱ्याची टोपी हरवली काय ? असे नका रे करू कीर्तनातही टोप्या घालायच्या नाहीत म्हणजे काय ? *भरत दादा जन्मदिनाच्या विठ्ठलमय शुभेच्छा ! रामकृष्ण हरि*

  • @मुकुंदचांदवडे

    मृदंग वाले दाखवले नाही

  • @aniketpawar2092
    @aniketpawar2092 2 года назад

    Vadhdivasachya hardik shubecha

  • @prashantshindeofficial8908
    @prashantshindeofficial8908 2 года назад +6

    Happy birthday maharaj 🎂🥰

  • @maulinavghare436
    @maulinavghare436 2 года назад

    Happy birthday

  • @krushnamaharajdhapse9881
    @krushnamaharajdhapse9881 2 года назад +1

    Jay ho

  • @वारकरीखजाना
    @वारकरीखजाना 2 года назад +2

    🙏

  • @freefirelover5427
    @freefirelover5427 2 года назад

    💐💐🥞🥞

  • @aniketpawar2092
    @aniketpawar2092 2 года назад +1

    🙂👍

  • @shrinathacademypaithan2582
    @shrinathacademypaithan2582 2 года назад

    Nust कौतुक

  • @shrinathacademypaithan2582
    @shrinathacademypaithan2582 2 года назад

    तुम्हि काय karata

  • @dnyanobamagar6531
    @dnyanobamagar6531 2 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज.

  • @dattapatil3245
    @dattapatil3245 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली

  • @sachinraut1380
    @sachinraut1380 2 года назад +2

    Happy birthday Bharat guruji

  • @machindradandge6381
    @machindradandge6381 2 года назад +3

    Happy birthday maharaj

  • @ghanshyambetkar
    @ghanshyambetkar 2 года назад +1

    जय हो

  • @mukundgat8595
    @mukundgat8595 2 года назад

    जय हो

  • @संतभुमीरामतिर्थ

    Happy birthday maharaj

  • @sundarkashte4974
    @sundarkashte4974 2 года назад +1

    Happy birthday maharj

  • @govindkalbande2561
    @govindkalbande2561 2 года назад

    Happy birthday Maharaj

  • @enjoyyourself8163
    @enjoyyourself8163 2 года назад +2

    happy birthday maharaj

  • @harishbhode9990
    @harishbhode9990 2 года назад

    Happy birthday Maharaj

  • @ह.भ.प.उमाजीमहाराजशिंदे

    Happy birthday maharaj

  • @ashokmurkute3972
    @ashokmurkute3972 2 года назад +1

    Happy Birthday bharat maharaj