नमस्कार मंडळी 🙏 धान्य भाजून झाल्यावर गरम असतानाच त्यावर हळद, मीठ आणि हिंग घालून मिसळून घ्या आणि मग बारीक करा. Video मध्ये हळद, मीठ आणि हिंग घालतानाचा shot दाखवला गेला नाही... धन्यवाद 😊🙏
सरिता तुमच्या प्रत्येक recipe लगेच बनवाव्याश्या वाटतात...लहानपणीची आठवण आली...ताप येवून गेल्यावर जेव्हा तोंडाला चव नसायची तेव्हा आई मेतकूट आणि भात बनवुन द्यायची....thanks for this authentic recipe 🙏🙏🙏🙌🙌🙌
खूप छान रेसिपी सरिता... गरम भातावर मेतकूट आणि तुप... मनापासून सांगते आईची आठवण आली...ती नाही आता पण तुझ्या रेसिपी मुळे आठवणी जाग्या झाल्या... धन्यवाद...सातूचे पीठ रेसिपी दाखवशील...
मला माझ्या मैत्रिणीच्या आई ची आठवण आली,मी त्यांच्या घरी रहायला होते. काकू अगदी असच मेतकूट बनऊन ठेवायच्या... Thanks for sharing this authentic recipe ❤️
I am Gujarati.I went through almost all the recipes of Metkut,but yours was best and the most easiest.Thanks for sharing.God Bless You.Yes I made it at it was mind-blowing.
आम्ही जैन त्यामुळे हा प्रकार साधा सोपा चविष्ट असला तरी कधीच करणे खाणे नाही...पण आज तुझ्या वीडीओ मुळे परत आठवणी उजळल्या बघ गावाकडच्या व मेतकुटाच्या पण 😊आता मला खरंच बनवावेसे वाटते मला वेळ नसतो तसा मी रामावर जाते सकाळी ते रात्रीच येते ...तरीपण प्रयत्न करेन ...थैक्स सारिका...🙏😍
सरीता ताई तुमच्या सर्व रेसिपी खुप सुंदर असतात.वाटी किंवा चमचा ह्याचा वापर करून प्रमाण सांगता त्यामुळे रेसिपी छान व्हायला मदत होते तसेच तुमचे हसणे आणि आवाज छान आहे.त्यामुळे आपली जवळची मैत्रीण बोलत आहे असे वाटते.खुप सुंदर.
खूप सुंदर आहे मेतकूट भात थॅक्यू सरीता मला माझ्या आईची आठवण आली... माझी आई मी लहान असताना साधारण एक किलो मेतकूट बनवायची सगळे धान्य असेच खमंग भाजून घ्यायची आणि त्याच्या मसाला धने जिरे, हिंग हळद वगैरे एका छोट्या डब्यात घालून वेगळे द्यायची, गिरणीत दळायला जायची मी आणि आवर्जून गिरणीवाल्याला सांगायला लावायची धान्य दळायला टाकले की वरून सगळा मसाला टाक, सगळीकडे असा खमंग वास यायचा आहाहा काय सांगू तुला मेतकूट दळून घरी आल्यावर घरच्या पेरसाळ तांदूळाचा गुरगुट्या भात,वर खमंग मेतकूट आणि लोणकढ तूपाची धार एकदम मस्त बेत.... तुझी रेसिपी बघितली आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌😋 धन्यवाद 🙏
नमस्कार मंडळी 🙏
धान्य भाजून झाल्यावर गरम असतानाच त्यावर हळद, मीठ आणि हिंग घालून मिसळून घ्या आणि मग बारीक करा.
Video मध्ये हळद, मीठ आणि हिंग घालतानाचा shot दाखवला गेला नाही...
धन्यवाद 😊🙏
बर झाल हे राहीलच होत मिसेस दिक्षीत
Ha tumcha video pahila ani maja father che aatvan aali thyana methkut khup aavadyache
Khup chhan resipi
Mala sasubain chi aathwan aali
Tya aase vastu khamang bhaajun Jatyawar dayaycha Khup testy
हॅलो सरिता मी खूप छान तुझ्या पद्धतीने मेतकूट केलं छान थँक्यू
आजीचीच आठवण आली
खूप छान होती सरिता रेसिपी आणि तुम्ही म्हणालात की मी कधीच काही खाऊन दाखवत नाही पण चालेल आम्हाला छान वाटलं
Wow, खूप खूप धन्यवाद...
मला ही रेसिपी पाहीजे होती. कारण कथी पोट बिघडले, ताप आला नी तोंडाला चव नसते तेव्हा मेतकूट व मऊभात उत्तम आहार...👍🏻
हो ना.. नक्की करून पहा.. मनःपूर्वक धन्यवाद आरती ताई
@@saritaskitchen
❣❣
मेतकूट भात बघून माझ्या ब्राम्हण मैत्रिणीची आठवण आली,मऊ भात तूप आणि मेतकूट😋👌
Thank you Mam.
Mala khup divsapasun metkut chi recipe havi hoti
सरिताताई तुमच्या सर्व रेसिपी खूप सोप्या आणि छान असतात,मी सगळे ट्राय करते, त्यातले अनारसे खूप छान झाले,आणि आंब्याचे गोड लोणचे खूप मस्त झाले धन्यवाद🙏
Mala khup divsapasun metkut chi recipe havi hoti , thankyou very much 😊👏
सरिता तुमच्या प्रत्येक recipe लगेच बनवाव्याश्या वाटतात...लहानपणीची आठवण आली...ताप येवून गेल्यावर जेव्हा तोंडाला चव नसायची तेव्हा आई मेतकूट आणि भात बनवुन द्यायची....thanks for this authentic recipe 🙏🙏🙏🙌🙌🙌
Kupa chanr racipe Sarita tai
Khup divasapasun hya recipe chi vat baghat hote thanku tai
Mazya mulila khup aawdt metkut hya padhatin nkki krun bghen...👌👌👍👍
Khupch chaan Tai he recipe mala kutech milali nhavati Ani tumche recipe sangnychi padhat etki real Ani khup god ahe mulich badhava nahi thank you Tai
मला तर माहित नाही कधी अशी रेसीपी समोर आली नाही पण मस्त आहे छान 👌👌👌👌
Khoop mst Sarita, khamang, methkut dahyamadhe kalvun tyamadhe bharlelya mirchichi fodni ani barik chirlela kanda bhakri barobar mst,
मस्त रेसिपी दाखवली सरिता ,मी कधीच मेतकूट बनवले नव्हते ,आता नक्की बनवेल.
Simple and healthy recipe. Thanks! Mi nakkich yetya Saturday la metkut banawnar.
मेतकूट खूप मस्त झालंय. दिसतही मस्त. बाजुला छोटं जातं आहे ते कुठून आणलं आहे. खूप छान दिसत आहे.
Tumche ukdiche modak Ani pith banvyachi recipe khup chan ahe mala tya information chi far garaj hoti te bavaychi recipe chya tayarila me lagale ahe
खूप छान रेसिपी सरिता... गरम भातावर मेतकूट आणि तुप... मनापासून सांगते आईची आठवण आली...ती नाही आता पण तुझ्या रेसिपी मुळे आठवणी जाग्या झाल्या... धन्यवाद...सातूचे पीठ रेसिपी दाखवशील...
खूपच छान आई असेच बनवते तिच्या हातून खाल्लेया मेतकुट भाताची आठवण आली ,आणि डोळे पाण्याने भरुन आले
Hi tai me aaj same recipe bhagun banvle methkut kup chan jhali ahe chavila thank you
मला माझ्या मैत्रिणीच्या आई ची आठवण आली,मी त्यांच्या घरी रहायला होते. काकू अगदी असच मेतकूट बनऊन ठेवायच्या... Thanks for sharing this authentic recipe ❤️
खूपच छान आहे रेसिपी मीही करून पाहते .
तुम्ही पारंपरिक पद्धतीने छान रेसिपी दाखवता
मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद
सगळ्यांचं आवडत मेतकूट...खूप चविष्ट
I am Gujarati.I went through almost all the recipes of Metkut,but yours was best and the most easiest.Thanks for sharing.God Bless You.Yes I made it at it was mind-blowing.
Nice 👌👍I also love to share with you. Most welcome!
आम्ही जैन त्यामुळे हा प्रकार साधा सोपा चविष्ट असला तरी कधीच करणे खाणे नाही...पण आज तुझ्या वीडीओ मुळे परत आठवणी उजळल्या बघ गावाकडच्या व मेतकुटाच्या पण 😊आता मला खरंच बनवावेसे वाटते मला वेळ नसतो तसा मी रामावर जाते सकाळी ते रात्रीच येते ...तरीपण प्रयत्न करेन ...थैक्स सारिका...🙏😍
Ye recipe baghun purane yaadein tajha ho gaye😊❤️...😘
Such soul comforting recipe, जशी आईच्या मायेची ऊब ♥️👍
Kharach aaichi aathavan ali, balantapanat khup khalla, thanku Sarita
सरीता ताई तुमच्या सर्व रेसिपी खुप सुंदर असतात.वाटी किंवा चमचा ह्याचा वापर करून प्रमाण सांगता त्यामुळे रेसिपी छान व्हायला मदत होते तसेच तुमचे हसणे आणि आवाज छान आहे.त्यामुळे आपली जवळची मैत्रीण बोलत आहे असे वाटते.खुप सुंदर.
मला तुझ्या रेसिपी खूप आवडतात. मेतकूट रेसिपी हवीच होती त्याबद्दल खूप धन्यवाद. नक्की करून बघणार...
Yes.. नक्की बनवुन पहा
मेथकूट रेसिपी मस्त
Khupcha chhan ahe best 👍👍👍👍, Majhi mothi Aai,chi athvan yete,ti khupcha chhan karyaci
खूप सुंदर आहे मेतकूट भात थॅक्यू सरीता मला माझ्या आईची आठवण आली...
माझी आई मी लहान असताना साधारण एक किलो मेतकूट बनवायची सगळे धान्य असेच खमंग भाजून घ्यायची आणि त्याच्या मसाला धने जिरे, हिंग हळद वगैरे एका छोट्या डब्यात घालून वेगळे द्यायची, गिरणीत दळायला जायची मी आणि आवर्जून गिरणीवाल्याला सांगायला लावायची धान्य दळायला टाकले की वरून सगळा मसाला टाक, सगळीकडे असा खमंग वास यायचा आहाहा काय सांगू तुला मेतकूट दळून घरी आल्यावर घरच्या पेरसाळ तांदूळाचा गुरगुट्या भात,वर खमंग मेतकूट आणि लोणकढ तूपाची धार एकदम मस्त बेत....
तुझी रेसिपी बघितली आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌😋 धन्यवाद 🙏
खूप छान मेतकूट फारच सुंदर
खूप छान आहे रेसिपी मला माझ्या आजीची आठवण झाली मेतकूट खूप छान लागते
Today I tried your gulabjamun recipe wheat flour che perfect zale😊😊
Thank you
मेतकूट सारख्या मराठी औषधीयुक्त व्यंजनाची अगदी रसाळ माहिती,धन्यवाद !
धन्यवाद 😊
वा! बघूनच तोंडाला पाणी सुटले मस्त रेसिपी मला माझ्या काकूची आठवण झाली मला तीने मेतकुट करायला शिकवले आहे
खूप छान मेतकूट, माझ्या आवडीची रेसिपी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई, ही रेसिपी पाहील्यानंतर मला माझ्या आईची आठवण आली
Wow सरिता खूप भारी मला हि रेसिपी हवी होती thanks
Tai tumhi khup Chan bolta,aani recipe tar 1number aahe😋👌🙏
Hing,asafoetida flavor is most important for metkut. Rest good.
Aajichi aathavan ka
run dili💕👍
Apratim,... Mala khup aavdali
Will try ga
Sppon nahi khaycha
Hathane khaycha..
Anyay nahi karaycha
Sure saritaji 😆😊😎🎊
Beginners sathe he new recipes ahe kup chan vatl ha video bgun💫👌
Khup chhan metkut recipe aahe.. majya wadil je aata hya jagat nahi tyanchi aathwan aali.. khup chhan cooking karayche te.. I always miss my father
Khup sunder mazi aai kayam kartey ani mala pathvt astey khup chan racipe s astat tuzya👌👌👍
खुप छान बनवल मेतकूट
लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वांना आवडणारी रेसेपी खुपच मस्त ,मी कायम करते ,आठवण म्हणशील तर आई शिवाय दुसर्या कोणाची येणार .,
Hii... Sarita... As usewal... Mustch👌👍... Mi yamdhe na काळे वाटाणे घालते
Mast .. tondala pani sutla ..
Mla mazya aajichi aathvan aali . ti aamhala breakfast la metkut bhatch dyaychi ..
Super recipe with tips. I like this traditional metkut. Will try. Ani mala mawashichi athwan aali.
खुप छान बनवले मेतकूट
Khupchankelay metkuta recipee aavdali froms s khole
खूप छान रेसिपी ताई
धन्यवाद
Thank you hi receipe share kelyabaddal. khup Chan. Mi pan aata hi receipe banven
नक्की करा.. आणि अभिप्राय कळवा
The best methkut recipe i found on youtube. 🥰👏
Khup chan me vat bagat hote
Khup chan
Khupache mast
So so nice madm tumi khup chan sagta sagli❤
Khup khup chan metkut
Mi pn banavte sarita
Mala maza aai chi aathvan aali
मस्तच रेसिपी धन्यवाद
मला ही यात आनंद आहे
रेसिपी खूप छान, ❤️👌👌👍
Maza jevan zaly aata tai..tari ata metkut bhat khava wattoi tai..ek number tai
नक्की करून बघा.. :)
Khup chan metkutachi recipe ahe tai amchi aajihi ashich metkut karyaichi tichich athavan ali mala aj 😊😇😋😋🙏🙏👍👍👍🎉🎆
This is simple and quick recipe. Perfect
छान सांगतेस तू रेसिपीज, सरिता!
Mala mazya aatyachi aathawan aali.... Ti nehami banawale ki pathawun dyayachi.... Apratim chav....
Thank you tai mala khup aavdte
Wow, alltime my favourite 😋😋👌👌 thank you so much Sarita 🙏🥰 लहानपणीची आठवण झाली, तोंडाला पाणी सुटले 🤗🤤🤤🤤
मग नक्की करून बघा.. धन्यवाद
So nice recepi madam tumachi sangnyachi method khup chayn ahe
Me yachi khoop vat pahat hote thanks 😊
मस्त,माझा मनापासून आवडता पदार्थ आहे हा😋 हा पदार्थ खाताना मला माझ्या आईची आणि तिला माझी आठवण आल्याशिवाय राहत नाही.👍🙏
खूप छान ताई
आमच्या सर्व खान दानाची अतिशय आवडती डिश किंवा जेवण ch म्हण
खुप छान रेसिपी आहे
खूपच छान,मला माझ्या सासुबाईंची आठवण आली,
Thank you
Wow khup chan
मिरच्या टाकले आहे व्वा मस्त आमि
सरिता ताई मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात 🤩
Hi, खूप छान रेसिपी मी पण नांदेड सिटी मध्ये रहाते 👍
Very nice and delicious 😋😋👌👌
Thanks a lot
My favourite recipe
Thank you so much looks very yummy 👌👌👌
खूप. छान. आईची.आठवण. झाली. धन्यवाद
Khup Chan tai receipe dakhavli Nakki try karnar. 👌👌👍
Khupach chhan recipe aahe .
खूपछानताई
mazya tr manatle olakhale tumi tai tq for metkut
Ho madam kharch aaichi aaichi atavan ali very nice recipe thumcya sagyla recipe chan aastha
Wa.. mast badhya
खुप छान झाले मेतकुट
Uttam.
मला पण खूप आवडतो मेतकूट भात
👍
मला सासुबाईंची आठवण आली त्यांनीच शिकवले मला मेथकुट करायला माझ्याकडे नेहमीच मेथकुट असते. बाकी तुमचे मेथकुट अप्रतिमच.
खूपच छान.ईथपर्यंत वास आला.
धन्यवाद
khup mast metkut recipe. majhi aai metkut gharich karaychi.
M non Marathi but mala little little Marathi yete Ani tujhi recipes khup chhan hoti h always,dnt mind my improper Marathi...
ताई शेगावची ओरिजनल कचोरीची रेसीपी दाखव ना प्लीज
ही रेसिपी खुप दिवसापासून हवी होती मला Thank you
अरे वाह.. आता नक्की करून बघा
मला माझ्या बाबांची आठवण आली छान आहे रेसिपी
नक्की करून बघा 😊
वा खूपच मस्त👌👌 आईची आठवण आली