आज गेलो कात्रज ला प्राणिसंग्रहालय पाहायला |वाघ पाहून शौर्य घाबरला😳| निसर्गरम्य वातावरण अनुभवलं🤗

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 10

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 4 дня назад +1

    खूप छान विडीयो झाला प्राणीसंग्रहालयातील खरच मस्त ब्लॉग झाला मस्त 🐯 👌 ❤️❤️❤️❤️

  • @Vinayakgamer102
    @Vinayakgamer102 2 дня назад

    वाघ पण आहे खुप छान

  • @shaileshkamble7860
    @shaileshkamble7860 3 дня назад

    Nice ❤

  • @Vinayakgamer102
    @Vinayakgamer102 2 дня назад

    अजगर फार मोठा आहे

  • @shraddhakamble-sc4kv
    @shraddhakamble-sc4kv 4 дня назад +1

    लहानपणी कात्रजला गेले होते..हा व्हिडिओ बघून लहानपण आठवलं..आणि हा vlog बघून तुमच्यामुळे परत एकदा कात्रज बघता आले...thank you so much😊👌

    • @Vinayakgamer102
      @Vinayakgamer102 2 дня назад

      कासव खुप छान आहे

  • @Vinayakgamer102
    @Vinayakgamer102 2 дня назад

    सरडा पण आहे इथे

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 4 дня назад

    फिरायला जायचे म्हटले तर सगळ आवरून नाष्टा करून जावे लागते आणि छान डोसे खाऊन छान भेट दिली प्राणिसंग्रहालयाला ..आजकाल मुले मोबाईल मध्ये व्यस्त पण तुम्ही जागरूक पालक छान दाखवले.
    तेही समक्ष वाघ, कोल्हे,हरीण,गवा, कासव, अजगर, छान फोटोही काढले.. मस्तच वेळ घालवला छान व्लाॅग

  • @Vinayakgamer102
    @Vinayakgamer102 2 дня назад

    हरणाचे कळप आहे ते